डांगरचे २ प्रकार | उन्हाळ्यात भाजी करायचा कंटाळा आला तर फक्त ह्या २ रेसिपी करा | Danger types

  Рет қаралды 38,035

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Жыл бұрын

जेवणाच्या ताटात चव वाढवण्यासाठी आणि जेवणाची रंगत वाढवण्यासाठी, डांगर हा पदार्थ एकदम उत्तम आहे. एखाद्या वेळेला, घरात भाजी नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल, तर डांगर कारला काहीच हरकत नाही.
चटपटीत चव असलेला असा हा डांगर, २ पद्धतींनी कसा करावा, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
उडदाच्या डाळीचं डांगर / Urad dangar :-
- Half katori Urad daal (अर्धी वाटी उडीद डाळ)
- 2 tbsp of danger (२ टे स्पून डांगर)
- Buttermilk (ताक)
- Salt (मीठ)
- Asafoetida (हिंगं)
- Chilli powder (तिखट)
- Coriander leaves (कोथिंबीर)
- Oil (तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं)
पोह्याचं डांगर / Poha dangar :-
- Poha (पोहे)
- Water (पाणी)
- Crushed peanuts (दाण्याचा कूट)
- Coriander leaves (कोथिंबीर)
- Crushed chilli & garlic (ठेचलेली मिरची आणि लसूण)
- Tadka (फोडणी)
- Salt (मीठ)
- Buttermilk (ताक)
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#डांगर #dangar
डांगर कसे करावे, डांगर रेसिपी मराठी, डांगर कसे बनवतात, dangar kase banavtat, dangar recipe marathi, डांगर, dangar, dangar,daangar,dangar recipe,डांगर,डांगराचं पिठ,पौष्टिक डांगर,डांगर कसा बनवायचा,डांगर बनवण्याची पद्धत,गावरान डांगर,dangaracha pith,dangar kasa banvaycha,maharashtrian padarth,dangar recipe in marathi,how to make dangar,spicy dangar recipe,urad dal recipe,urad dal dangar,

Пікірлер: 61
@dinanathkarwatkar5975
@dinanathkarwatkar5975 4 ай бұрын
ताई तुमच्या recipe ने मला nostalgic केले.तुमच्या आवाजात ताईचा गोडवा आहे. मला माझ्या दिवंगत बहिणीची आठवण.होते. पोह्पाचे डांगर हा नवीनच प्रकार ऐकला व पाहिला. माझी बहीण उडदाच्या डांगरात कांदा चिरुन घालत असे.दह्या ऐवजी चिंचेचा कोळ घालत असे. उडदाच्या डांगरात हिरवी मिरची बारीक करून थोडा तिखटपणा आणत असे.
@AlkaWani-sg8th
@AlkaWani-sg8th Жыл бұрын
खूप छान रेसिपी झटपट होणारी व चटकदार 👌
@seemashewale4828
@seemashewale4828 Жыл бұрын
खुप छान रेसिपी नक्की करून बघणार.
@VVK6
@VVK6 Жыл бұрын
अति उत्तम चविष्ट रेसीपी
@vandanakhorate9034
@vandanakhorate9034 Жыл бұрын
खुपचं छान आहे रेसिपी आवडली माऊली
@samirathorat851
@samirathorat851 Жыл бұрын
छान रेसिपीज मावशी 🙏🌹🌹
@snehajoshi1005
@snehajoshi1005 Жыл бұрын
Khup chhan recipi
@Namaste_5
@Namaste_5 Жыл бұрын
खूप छान 👌🏼👌🏼
@siddhiskitchen600
@siddhiskitchen600 Жыл бұрын
खुप सुंदर
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 Жыл бұрын
खुप छान रेसिपी❤ अनु मावशी , आपल्या सर्व रेसिपी खुप छान आणि टेस्टी असतात
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 Жыл бұрын
लहान पणी माझी आई करत असे, जुन्या आठवणी. धन्यवाद!!
@renukagurav5728
@renukagurav5728 Жыл бұрын
अगदी मनातलं ओळखून रेसिपी दाखवली काकी तुम्ही थँक्यू सो मच
@sunandadendage4773
@sunandadendage4773 Жыл бұрын
खूप छान तोंडी लावायचे डांगर असेच अजून नवीन रेसीपी सांगत रहा नमस्कार
@madhurihinge5009
@madhurihinge5009 3 ай бұрын
Khup chan👌👌👌👌👍😋
@jaywantghade8591
@jaywantghade8591 Жыл бұрын
मुख्य डांगर हे उडीदाचे, आम्ही अगदी लहानपणा पासून खात आलो आहोत. आमची आई उडदाचे पिठ आणि कुळीथ पिठ पूर्ण वर्षे भराचे करून ठेवायची. जेणेकरून अवेळी पाहुणे आले (त्या वेळी पाहूणे न कळवता येत) की कुळथाची पीठी, भात आणि उडदाच्या पिठाचे डांगर हा बेत हमखास असायचा. कधीकधी चाचणी चा पापड ही मिळे.
@mrunalikulkarni1043
@mrunalikulkarni1043 Жыл бұрын
मस्तच danger. पोह्याचे danger पहिल्यांदाच पाहिले. उडीदडाळ che नेहेमी असते. नक्की करुन बघते.
@ratnaprabha7666
@ratnaprabha7666 Жыл бұрын
मला हवीच होती ही रेसिपी... धन्यवाद
@rucharege9965
@rucharege9965 7 ай бұрын
पोह्याच्या डांगरची रेसीपी कधीपासून हवी होती. धन्यवाद !
@madhuriohara4631
@madhuriohara4631 Жыл бұрын
Nice receipe pl mam mix daleeche danger receipe dakhva
@yogitasubhedar3336
@yogitasubhedar3336 Жыл бұрын
आमचे कडे एक वाटी हरबरा डाळ,अर्धी वाटी उडिदडाळ व चमचाभर तांदूळ थोडे धणे जिरे असे खमंग भाजून भरड काढून मग त्यात ताक बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर चविनुसार साखर मीठ तिखट व खमंग फोडणी असे करतात खूप मस्त लागते
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli Жыл бұрын
Jase Nachani che ambil taak ghalun tase uddache unhala kadak mg ase parparik potbhriche prakar ashi tandulachi taak ghalun ukhad mast chan 👍👍🙏🏼🙏🏼👌👌
@smitawaghmode7655
@smitawaghmode7655 Жыл бұрын
मावशी.. तुम्ही अगदी मना तला पदार्थ ओळखला.. खूप दिवसापासून करायचं होत.. खूप छान.. ज्वारीच्या पीठाचे पण करतात ना मावशी.
@rachanabhate4766
@rachanabhate4766 Ай бұрын
हो का ज्वारीच्या पीठाचे पण करतात का?
@ninaprabhu627
@ninaprabhu627 Жыл бұрын
This is totally new to me. In Goa we dont make this..amche daangar vegley astaat..cutlets form madhye..dhanyawaad yha recipe sathi
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Жыл бұрын
झटपट होणारी छान रेसिपी
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद
@sushmakulkarni8260
@sushmakulkarni8260 Жыл бұрын
Wa khup chan
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद
@vidyabhosale9768
@vidyabhosale9768 Жыл бұрын
Kaku Navin recipe chan aahe thank you 💕
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद
@sahildabhade2000
@sahildabhade2000 Жыл бұрын
Multi vegetables soup recipe please
@minaltamhane9730
@minaltamhane9730 3 ай бұрын
Ha kokani padartha aahe? Mi kadhich khalle naahi.karun baghin mixer madhe daal crush nahi keli?.
@kiransawana5396
@kiransawana5396 Жыл бұрын
मेजवानी वेजवानी पुस्तकांची किंमत कळेल का?
@Chinmayamehendalesir
@Chinmayamehendalesir Жыл бұрын
अनुराधा मावशी, दोन्ही पदार्थ खूप छान. माझी आजी करायची हे दोन्ही पदार्थ. दोन वर्षांपूर्वी ती आम्हाला सोडून गेली. हे दोन्ही पदार्थ पाहून तिची आठवण आली.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 Жыл бұрын
आयुर्वेदात व्दीदल व दही/ता्क अभक्ष आहे,
@khannamegna
@khannamegna 5 ай бұрын
That’s y tadka is given. It negates d opposing effect.
@xyz6085
@xyz6085 Жыл бұрын
amhi barik kanda ani hirvi pan mirchi ghalto
@vasantasahare8902
@vasantasahare8902 4 ай бұрын
So interested
@rachanabhate4766
@rachanabhate4766 Ай бұрын
मावशी हे पातळ पोहे आहे की जाड पोहे आहे
@manjirihebli4490
@manjirihebli4490 Жыл бұрын
Aamhi udidachya dangarat. Kachha Kanda barik chirun ghalto.pohyache dangar khup aavadle tumche
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
Mi नक्की करुन बघीन धन्यवाद
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 Жыл бұрын
आम्ही करतो पण अख्खे काळे उडीद भाजून.ते छान टिकतेही आणि खमंग लागते.
@jyotivora9952
@jyotivora9952 Жыл бұрын
With due respect Madam, please change the term Danger to Dangar....we Maharashtrians understand but your recipes are global
@khannamegna
@khannamegna 5 ай бұрын
Reads ‘ danger ‘ 😂
@suhasinivichare206
@suhasinivichare206 11 ай бұрын
उडदा पेक्षा पोह्याचे डांगर मस्त लागतात, त्यात थोडा पापडखार व कांदाही घालावा. मस्त लागत
@khannamegna
@khannamegna 5 ай бұрын
Thanx. I was wondering which 1 wud be tastier to try.. 😇
@DarshanaPanchal-iq9cl
@DarshanaPanchal-iq9cl Жыл бұрын
मावशी तूम्ही. खुप छान छान पारंपरिक सीझनला पदार्थ दाखवता त्या साठी धन्यवाद,, मला एक माहिती हवी आहे कृपया सांगावे,, गोड ताक म्हणजे काय व ते कसे बनवावे ..
@sampadaghalsasi1105
@sampadaghalsasi1105 Жыл бұрын
ते पोह्याचे डांगर वेगळ्या प्रकारे करतात त्याची rcp पण सांगा गोल चपटे कटलेट सारखा करतात ते तेलात बुडाऊन खातात त्याची...
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
हो लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या आम्ही गावी खायचो
@snehaljoshi6205
@snehaljoshi6205 Жыл бұрын
काकू तुम्हाला पाहिल्यावर माझ्या सासूबाईंची आठवण होते त्या पण तुमच्या सारख्याच सुगरण होत्या तुम्ही सांगता त्यातील बरेच पदार्थ सासूबाईंनी मला शिकवलेत
@durgaashtekar1112
@durgaashtekar1112 Жыл бұрын
dangar rar nahi ch hyat?
@VVK6
@VVK6 Жыл бұрын
सौ अनुराधा ताई तुम्ही चाट रेसिपी दाखवा . उदा. पाणी पुरी, शेवपुरी, रगडा पॅरीस .
@suhaspingle7937
@suhaspingle7937 Жыл бұрын
खायचे कसे.भाताबरोबर पोळीबरोबर की पुसते तसेच खायचे का?
@vasantikulkarni2445
@vasantikulkarni2445 Жыл бұрын
उडीद डाळ पण मिक्सर मधून काढायची कां भाजून थंड झाल्यावर प्लीज 🙏
@khannamegna
@khannamegna 5 ай бұрын
Yes. Slightly rough, not very smooth.
@suhasinivichare206
@suhasinivichare206 Жыл бұрын
काकू ह्यात पापडखार घालतात ना
@mayakarajgikar7547
@mayakarajgikar7547 10 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे मी नक्की करुन बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
@siddhiskitchen600
@siddhiskitchen600 Жыл бұрын
आहीलहं नपनीखाले
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
तुमची भाषा छान आहे पण कळली नाही 😄😄
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 29 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 129 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 29 МЛН