कॉर्पोरेट कीर्तन | Pushkar Aurangbadkar Interview | Swayam Talks

  Рет қаралды 35,430

Swayam Talks

Swayam Talks

7 жыл бұрын

कीर्तनाची समृद्ध परंपरा लाभलेल्या पुण्याच्या ‘औरंगाबादकर’ घराण्यात पुष्कर यांचा जन्म झाला. त्यांच्या आधीच्या आठ पिढ्या कीर्तनकार असल्यामुळे कीर्तनाचे बाळकडू त्यांना मिळाले नसते, तरच नवल.
उच्चशिक्षणात ‘मॅनेजमेंट’चा अभ्यास करताना, ‘मॅनेजमेंट’मधील तत्वे आणि आपल्याला अवगत असलेली कीर्तनकला यांची काही सांगड घालता येईल का, यावर विचार करत पुष्कर यांनी प्रदीर्घ अभ्यास केला. आपल्या विचारांचा पाठपुरावा करत पुष्कर यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि आता त्यांना ‘कॉर्पोरेट कीर्तनकार’ अशी उपाधी मिळाली आहे.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks

Пікірлер: 24
@swayamtalks
@swayamtalks Жыл бұрын
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!! ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
@neetaprabhu6552
@neetaprabhu6552 4 жыл бұрын
भावना आणि आध्यात्म यांची रूजुवात कॉर्पोरेट मधे केली पाहिजे हे खरेच आवश्यक आहे. खूप छान
@anitaathawale7509
@anitaathawale7509 11 ай бұрын
राजकारण्यांना खरंच गरज आहे कीर्तनाची.राज्य सभेत,लोक सभेत कीर्तन व्हायला पाहिजेत.
@deep4630
@deep4630 5 жыл бұрын
अतिशय सुंदर! प्रत्येकाने पहावी अशी मुलाखत आणि सुंदर विचार! धन्यवाद!
@sanjivanikulkarni4247
@sanjivanikulkarni4247 4 жыл бұрын
अतिशय प्रेरक आणि नितांत आवश्यक विचार मांडलेत .खूपच छान.
@bhushanpadhye2403
@bhushanpadhye2403 4 жыл бұрын
अप्रतिम.......💐
@samadhanjadhav5707
@samadhanjadhav5707 5 жыл бұрын
Vegalya dishene Parivartanachi suruvat zali.... Tihi svatapasun.... Thank you
@shashanknaidu2202
@shashanknaidu2202 5 жыл бұрын
Kya baat hai.! Superb
@sadhanakudale1599
@sadhanakudale1599 4 жыл бұрын
Very nice and essential for every corporate sector. Congratulations Pushkat.
@prashantghodke5965
@prashantghodke5965 3 жыл бұрын
I love your concepts for changes in corporate with the different way. Great Sir.🙏
@sagarlavate7593
@sagarlavate7593 3 жыл бұрын
Nice
@AP-hz6eu
@AP-hz6eu 6 жыл бұрын
Salam sir🙏 💐💐💐
@swatipanse6810
@swatipanse6810 7 жыл бұрын
very Intresting
@dnyaneshwarkavade9366
@dnyaneshwarkavade9366 6 жыл бұрын
Great sir
@dnyaneshwarkavade821
@dnyaneshwarkavade821 7 жыл бұрын
Great
@dnyaneshwarkavade9366
@dnyaneshwarkavade9366 6 жыл бұрын
Grear
@shashikantkalmegh3188
@shashikantkalmegh3188 6 жыл бұрын
Dr Nirgudkar ek suggestion aahe ,BA ,MA with humanitarian sciences lokanna management madhe ghya.
@harsharajbhatiya4897
@harsharajbhatiya4897 7 жыл бұрын
छान !!!!!!!
@priyankssawant9576
@priyankssawant9576 4 жыл бұрын
निरगुडकर ,तुम्ही हुशार आहात आणि मुलाखत छान घेता हे निःसंशय पण तुम्ही ज्या व्यक्तीची मुलाखत घेता ,त्या व्यक्तीपेक्षा आपण जास्त हुशार आहोत हे दाखवण्यात जास्त वेळ घालवता . प्लीज विचार करा . अपेक्षा मोठया आहेत तुमच्याकडून .
@kartikmishra2586
@kartikmishra2586 6 жыл бұрын
छान! या सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहेत | Just read Second Chapter of Bhagvad Gita mainly focus on 38th verse, "कर्म करो और फल की चिंता मत करो" If understood this and started working according to this, then the above mentioned questions will be solved and everyone would live in positivity, harmony and peace. want to know further - 8087873835
@knanaware
@knanaware 6 жыл бұрын
Mandlela mudda ki emotional goshtinna mahatw dile pahije. He kalate.. Pan mag te pratyakshat hotana ka disat nahi?
@varshashendye8826
@varshashendye8826 10 ай бұрын
सामान्य लोक या कॉर्पोरेटजगांपासूम लांब आहेत। यांच कीर्तन यू ट्यूब आहे का?
@swayamtalks
@swayamtalks 10 ай бұрын
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार! kzfaq.info/get/bejne/o8-XgbiBlt-5m30.htmlsi=_JUAvwenk9xlZMwB
@mandargv1
@mandargv1 4 жыл бұрын
Devdutt Pattanaik? ..Really? He is big distorter of Hindu civilization...Sweet poison ..Baaki uttam mulakhat..
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 78 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
सुंदरतेची सुंदर व्याख्या  | Yajurvendra Mahajan
1:04:11