आजपर्यंत भारताला लाभलेले चांगले पंतप्रधान, त्यांचे भारतासाठी केलेले योगदान कधीही विसरले जाणार नाही, त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहतो 🙏🙏🙏
@dilip.pardeshi90683 ай бұрын
Good to hear from you... जय जवान, जय किसान !👍
@rahulphapale4073 ай бұрын
तुमच्या माध्यमातून स्व. लालबहादूर शास्त्री भारताच्या माजी गुणवान पंतप्रधानांना विनम्र आदरांजली 🙏🙏
@sanjayjoshi25663 ай бұрын
रशिया प्रवास ला मनः पूर्वक शुभेच्छा.
@rajhanssarjepatil56663 ай бұрын
अकाली मृत्यू नाही ! त्यांचा खून करण्यात आला. अकाली मृत्यू त्याला बोलतात जेव्हा मनुष्य धडधाकट असताना अचानक हार्ट अटॅक , अपघात इ. आकस्मिक कारणाने मृत्यू पावतो.
@pracheesardesai41493 ай бұрын
रशिया प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@mangalmurtijoshi72703 ай бұрын
लाल बहादूर शास्त्री यांचे स्मारकाचे वर्णन केलेले खरोखरच फार छान आहे या पुढील प्रवासात आपण असेच काही छान स्मारक किंवा इतर काही असेल तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचविणे
@vishwasdeshpande39733 ай бұрын
счастливого пути हे मी रशियन लिपीत शुभ यात्रा असे लिहिले आहे.
@suhasjoshi42503 ай бұрын
वाह, अनयजी , प्रवासाचा आनंद घ्या आणि आत्ता ताशकंदचा प्रेरणादायी व अभिमानास्पद अनुभव दिलात तसाच आनंद , अनुभव पुढच्याही प्रवासाचा द्याल याची खात्री आहे
@ajay86433 ай бұрын
लाल बहादुर शास्त्रींच्या स्मृतीस अभिवादन 🙏 तुम्हाला उझबेक व रशिया प्रवासासाठी शुभेच्छा
@vivekgokhale20233 ай бұрын
स्व. लालबहादूर शास्त्री याना विनम्र अभिवादन... जय जवान जय किसान.. स्वतंत्र भारताचे पहीले स्वाभिमानी पंतप्रधान.
@rahulphapale4073 ай бұрын
👌👌👍🙏❤️
@naliniganguly6493 ай бұрын
Enjoy your trip , have fun and stay safe. Thank you for this informative video.
@sandipgurjar56183 ай бұрын
गॉगल छान आहे
@dattatrayagokhale57623 ай бұрын
रशिया दौरा खूप छान अनुभव देऊन जावो अशी मनःपूर्वक शुभेच्छा!
@nalinibondre62103 ай бұрын
साईराम सर....लालबहादूर शास्त्री...एक धगधगते, देशावर अतोनात प्रेम करणारे,व्यक्तिमत्त्व
@smitapatil36073 ай бұрын
Sight seeing tour or work related? Enjoy, relax and post beautiful pictures.
@poojakumrah94173 ай бұрын
Very nice Anayji to see u there. Even if Lal Bahadurji is not there, u r among the people who r taking our country ahead.
@nitinasar89683 ай бұрын
Sir, glad to see you in Tashkand where we lost our Brave PM who brought back the Bharat on the way of glory and honor.
@kalpanatendulkar82473 ай бұрын
लाल बहादूर शाश्रीजी ना विनम्र अभिवादन... तुम्हाला खूप खूप shubhecha..... Enjoy your trip 🌹🌹🌹🌹
@ashwiniwadkardesai60633 ай бұрын
🙏🙏 लाल बहादुर शास्त्रींना विनम्र अभिवादन....... अनयजी प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा
@makaranddeshpande36543 ай бұрын
Stay safe. Enjoy trip and important- keep sharing information…..stay connected.
@machindrakawade-tg7dz3 ай бұрын
अनयदा शास्त्रीजींना विनम्र अभिवादन अन तुमच्या निष्ठेलाही नमन. भरपूर फिरा, खूप माहिती मिळवा अन आमच्याशी शेअर करा तुम्हाला पर्यटनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा जय जवान, जय किसान, जय हिंद, जय श्रीराम 🚩🇮🇳🙏
@sanjaybhide1323 ай бұрын
रशियाच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा अनयजी ❤
@sanjaypatwardhan92913 ай бұрын
अनय जी, हा तुमचा कसलातरी अभ्यास दौरा असेल. नुसते पर्यटन नसेल. मतदान करायला येणार ना? लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला भेट दिलीत हे चांगले केलेत. संपूर्ण दौऱ्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️