काव्यांगण 2023...लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर ,आयोजित निमंत्रितांचे कविसंमेलन...

  Рет қаралды 51,039

Kavyangan Kolhapur

Kavyangan Kolhapur

8 ай бұрын

time code
first round
3:05 - विश्वास पाटील
11:35 - प्रमोद घोरपडे
20:00 - पूजा भडांगे
25:15 - विशाल मोहिते
40:12 - प्रशांत ठाकरे
54:48 - विनय पाटील
1:05:48 - रोहित शिंगे
second round
1:14:36 - प्रमोद घोरपडे
1:23:02 - विश्वास पाटील
1:28:48 - पूजा भडांगे
1:30:56 - विशाल मोहिते
1:35:40 - महाराज प्रशांत ठाकरे
1:38:36 - रत्नमाला शिंदे
1:48:08 - विनय पाटील
1:51:20 - विश्वास पाटील .
#गझलकार विश्वास पाटील
#प्रमोद घोरपडे / कांतसुत
#पूजा भडांगे
#विशाल मोहिते
#महाराज प्रशांत ठाकरे
#रोहित शिंगे
#अनंत राऊत
#स्वप्नील चौधरी
#काव्याधारा
#काव्यासंध्या
#मराठी कविता
#प्रेम कविता
#काव्यांगण

Пікірлер: 57
@kapilraj9209
@kapilraj9209 7 ай бұрын
पुन्हा एकदा तेव्हां सारखे अवचीत घडायला पाहीजे, आजुबाजुला नसता कोणी मीठीत पडायला पाहीजे, अन आठवनीची किती वाढली थंडी गुलाबी ...पुन्हा एकदा मिठीची शेकोटी धरायला पाहीजे
@SUNILJAWANJAL
@SUNILJAWANJAL 7 ай бұрын
Nice
@nandkisho_R
@nandkisho_R 5 ай бұрын
Waaa दादा ❤
@kantasut
@kantasut 8 ай бұрын
अफाट झाली सर्व मैफिल❤ आभार उर्जा मैत्री परिवार कोल्हापूर ❤
@sandipbarmase5457
@sandipbarmase5457 8 ай бұрын
आज प्रशांत महाराज ठाकरे मधले कवि दिसले खुप छान महाराज
@MalranProduction
@MalranProduction 6 ай бұрын
हा विडिओ मी २ जानेवारी २०२४ ला पाहतोय त्यामुअळे सर्वप्रथम सर्वाना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा . सर्वच कवींच्या कविता भारी होत्या त्यामुळे कवितेची मैफिल जबरदस्त झाली . आपली गेल्या वर्षीची काव्यमैफिल देखील मी पहिली होती ती सुद्धा अप्रतिम झाली . खरंच आयोजनकांचे मनपूर्वक आभार इतका छान कार्यक्रम आपण घेत आहात . आणि त्याला तितकाच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद भेटतोय अक्षरशा थेटरमध्ये बसायला जागा नाही हे फक्त कोल्हापुरातच अनुभवायला मिळू शकते . महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात कवितेचे असे उपक्रम झाले पाहिजेत . काहीही झाले कवितेची हि मैफिल कधीच बंद पडू देऊ नका . भविष्यात कधीहि कसली अडचण अली तर कळवा आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत नवनाथ मोहन ढमे दिग्दर्शक, चांडाळ चौकडी
@Vishalmohiteofficial
@Vishalmohiteofficial 8 ай бұрын
जबरदस्त, नियोजन, आयोजन, निवेदन आणि सादरीकरण म्हणजेच काव्यांगण ❤
@funnykangwa
@funnykangwa 8 ай бұрын
विशालदादा मोहिते ❤❤❤क्या बात है दादा ❤❤
@sanketshelar9079
@sanketshelar9079 8 ай бұрын
विश्वास सर ,विशाल दादा, विनय दादा, प्रमोद दादा, रोहित दादा.. सगळे सगळे कमाल❤🔥 खुप उर्जा व ताकदीची मैफिल
@vinaypatil8972
@vinaypatil8972 8 ай бұрын
खूप सुंदर आयोजन आणि ऊर्जा परिवाराचे प्रेम नेहमी काळजाला हिरवे ठेवेल....❤
@user-nn6do6ml4m
@user-nn6do6ml4m 8 ай бұрын
अतिशय सुंदर जोरदार बहारदार कार्यक्रम झाला👌👌👌
@vijaypanchal8997
@vijaypanchal8997 8 ай бұрын
लाल्या .. अतिशय अप्रतिम..
@prinalborkar9484
@prinalborkar9484 8 ай бұрын
Kanta sut yanchi kavita khup chhan h
@shivajisalve6941
@shivajisalve6941 8 ай бұрын
फारच छान. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद.
@shrikantshinde2780
@shrikantshinde2780 7 ай бұрын
"Ghar jalun gelis ki Bap marun gelis... "Kharach khup motha sandesha dilas dada tu.... 🙏
@anand4655
@anand4655 8 ай бұрын
Rohit bhau hya kavisamelans Nimtan milal nasale tari you tube ne puri keli Manpurvak dhanywad
@spiritualscience6808
@spiritualscience6808 6 ай бұрын
विचार प्रवर्तन करणा-या सर्व कवींचे शतश: आभिनंदन..! ❤❤ ही आहे शिक्षणाची शक्ति की आपली आणि समोरच्या भावांच्या बुध्दित भर घालते, ती वाढवत जाते तीला म्हणत्यात *वाघीणीचे दूध... जो पीयील तो गुरगुर्ल्याशिवाय राहाणार नाही..!* हे संविधानकार डा आंबेडकरांनी लिहून ठेवलयं.. तुमच्यासाठी..! भावांनो शिक्षणाच दूध प्या उगीच माझा शेजारी पुढे गेला म्हणून त्याचा मत्सर, हेवा करण्याऐवजी तुम्ही ही शिका, सुशिक्षित व्हा, गद्दार होऊ नका.. एक होता वाघ.. बानगुडे पाटील नावाचा.. कुठे गेला कुठल्या खोक्यात..??? आरक्षणाची कोणाला गरज नाही.. सर्वांना निर्मात्याने सारखीच बुध्दि दिलीय तिला जोपासा, वलन लावा बुध्दिच कामाला येते कुठला देव, सरस्वती शालेत बोलत नाही, ती डोंगरावर बोलवते.. देवलात बोलावते.. *पण या महाराष्ट्रात शालेत बोलवणारी एकच देवी आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले..!* तिच्या नावाचे विद्यापीठ व्हावे म्हणून अ अनेक कुत्सित ब्राम्हण पाखंडी, भामट्यांनी विरोध केला हे विसरू नका..! जो थांबला तो संपला..! तुम्हाला कोण थांबवत आहे, हे प्रथम ओलखा..! भोंग्यांच्या नादी लागू नका..! kzfaq.info/get/bejne/h6-CaceZys2ce40.htmlsi=xkYmrCe0tcFGjMjP
@shekharshitole2778
@shekharshitole2778 8 ай бұрын
कुस्ती सम्राट अस्लम दादा काजी वस्ताद
@ArtCraftCookingbySuvarna
@ArtCraftCookingbySuvarna Ай бұрын
खूप सुंदर kehva झाले हे संमेलन
@ganeshtale4855
@ganeshtale4855 5 ай бұрын
लय भारी नंबर एक कार्यक्रम झाला भाऊ अविनाश भारती पाहिजे होते
@hadapsarinsights8212
@hadapsarinsights8212 8 ай бұрын
खूपच छान आहेत सर्व कविता
@PRIYANKADHOMANE_04_06
@PRIYANKADHOMANE_04_06 8 ай бұрын
pramod da...vinay da❤
@vikramdone
@vikramdone 8 ай бұрын
खूप छान कार्यक्रम
@maybolimarathibanage4120
@maybolimarathibanage4120 8 ай бұрын
खुप सुंदर ❤
@princerajcreation5943
@princerajcreation5943 8 ай бұрын
mst niyojan....carry on
@VidarbhaTalks
@VidarbhaTalks 8 ай бұрын
विशाल दादा❤
@parmeshwarghodake
@parmeshwarghodake 8 ай бұрын
अप्रतिम खूप छान
@balajisalokhe2704
@balajisalokhe2704 8 ай бұрын
अप्रतिम सम्मेलन
@rajghumnar9309
@rajghumnar9309 7 ай бұрын
खूप सुंदर महाराज शेतकरी ची अवस्था मांडली ...👌💐
@amhishetkariputra8668
@amhishetkariputra8668 8 ай бұрын
Jabaradast... ❤️😇
@mahadevnirde24
@mahadevnirde24 8 ай бұрын
खूप सुंदर काव्यसम्मेलण आहे
@kirankumarmadavi7010
@kirankumarmadavi7010 4 ай бұрын
एकसे एक कलदार कवि आणि कविता...
@prinalborkar9484
@prinalborkar9484 3 ай бұрын
प्रशांत दादा चांन😊
@chaitanyaugale2860
@chaitanyaugale2860 8 ай бұрын
खूपच छान कार्यक्रम ❤
@advvinodingale5320
@advvinodingale5320 8 ай бұрын
रोहीत दादा अप्रतिम नियोजन आणी अप्रतिम उपक्रम
@kailasmali9047
@kailasmali9047 7 ай бұрын
खुप छान कार्यक्रम आहे
@dhananjaypatil6412
@dhananjaypatil6412 8 ай бұрын
❤🎉🎉💐💐💐💐
@user-nt4ro5hx9o
@user-nt4ro5hx9o 8 ай бұрын
खतरनाक नियोजन ❤
@sudhir2575
@sudhir2575 8 ай бұрын
Excellent 👌
@arunapatil2968
@arunapatil2968 8 ай бұрын
Khup mast ❤
@slmarathi5688
@slmarathi5688 8 ай бұрын
अखेर पुर्ण video upload zala ❤🔥
@sushantsutar4463
@sushantsutar4463 8 ай бұрын
Vinay dada kadakkk❤❤
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 7 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️👍
@harshad24
@harshad24 7 ай бұрын
अप्रतिम मैफल
@avinashkshirsagar9511
@avinashkshirsagar9511 7 ай бұрын
Waiting for this from last one year ♥️
@bhagawatkamble2106
@bhagawatkamble2106 6 ай бұрын
अनंत राऊत सर असते तर ही मैफिलची मजा दुप्पट झाली असती रोहीत दादा
@Ashwajitpalande9162
@Ashwajitpalande9162 5 ай бұрын
Tase kahi nahi He jhale he khup Sundar jhale
@dhanupatil5365
@dhanupatil5365 7 ай бұрын
28:03 ✌️
@kailasmali9047
@kailasmali9047 7 ай бұрын
विनय दादा तुझी कविता खुप छान आहे आणि माझ्या जिल्ह्यातील आहे याचाही अभिमान आहे जय खान्देश
@kailasmali9047
@kailasmali9047 7 ай бұрын
मी देखील कवियत्री आहे म्हणून मला तुमचा सर्वांचा अभिमान आहे
@vinaypatil8972
@vinaypatil8972 7 ай бұрын
​@@kailasmali9047 अरे वा..कोणते गाव...
@poojakumbhar7323
@poojakumbhar7323 6 ай бұрын
परत कधी आहे संमेलन
@sagarpekhale4542
@sagarpekhale4542 6 ай бұрын
रोहित शिंगेचा नंबर मिळू शकतो का❓
@kumbharkar5648
@kumbharkar5648 7 ай бұрын
Avinash dada nahit kay
@tejaspatil883
@tejaspatil883 6 ай бұрын
48:01 👌👌
@akshay_ilake_official
@akshay_ilake_official 8 ай бұрын
❤❤❤
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 26 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 132 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,6 МЛН
KAVYADHARA KAVI SAMMELAN-2019, PART -03
1:01:21
Kavyadhara Kavi Sammelan Aurangabad
Рет қаралды 275 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 26 МЛН