Пікірлер
@Vaibhavpatil_1999
@Vaibhavpatil_1999 11 күн бұрын
❤ अप्रतिम.....
@deelipkadam
@deelipkadam 18 күн бұрын
हदयक पूर्ण कल्पना
@deelipkadam
@deelipkadam 18 күн бұрын
भारी आवाज
@deelipkadam
@deelipkadam 18 күн бұрын
सर भारी खरचं गारमीण आवाज
@UTcommnt
@UTcommnt Ай бұрын
Dr tmchi khup Kamal ahe kadhi rajkarnat gelat tar tumhi lihlleli kavita shapath mhanun gaya.Tumchi kavita pratek mantraila mantripad ghetana ghayayala compulsion karavala havi Kamokami MAHARASHTRA MADHE.👌👌👌👌👌
@UTcommnt
@UTcommnt Ай бұрын
Chitale Tai khup khup chan Gazal 👍👍👍
@UTcommnt
@UTcommnt Ай бұрын
Nivedankar khup chan ahe.
@VaishuJare
@VaishuJare 2 ай бұрын
❤😢❤❤
@nitinborge782
@nitinborge782 2 ай бұрын
❤❤❤
@Kavygandh_
@Kavygandh_ 2 ай бұрын
अप्रतिम कविता 👌👌
@AjayJadhav-ds6qn
@AjayJadhav-ds6qn 2 ай бұрын
Nice
@pushpanalawade3679
@pushpanalawade3679 2 ай бұрын
@BajiraoSawant-pe3tr
@BajiraoSawant-pe3tr 2 ай бұрын
सर तुमच्या मोबाईल नंबर दया की ओ
@BajiraoSawant-pe3tr
@BajiraoSawant-pe3tr 2 ай бұрын
👍👍
@VitthalAdawale
@VitthalAdawale 3 ай бұрын
राजे तुम्ही कुठेही असाल विचार तुमचे कोल्हापूरी मृत्यू तुल्य वेदना सहन करुन घसा कोरडा पडलेल्या रयतेला कायमच तुम्ही पाणी दिल मजाल नाही झाली देवाची पाणी कधी कमी नाही झाल रयतेचा राजा त्याच विचारांचे शाहु कोणत्याही योजनेत मांड म्हणत होते दोघे मिळून खावु जीव झाला तरी चालेल आत्याचार झेलेल रतेच राज्य पेलेल पण मी कोणाच खाणार नाही छत्रपती शिवराय सोबत असल्यास तुझ्या सारख्या मांडान काय होणार शेवटी राजेश्री रयतेचा रयतेचा शाहू महाराज म्हनून किताब मिळवणार कार्यास समर्पित जय शिवराय जय भीम जय टिपु सुलतान जय बसवेश्वर जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे केजिएन विठ्ठल आदावळे
@ArtCraftCookingbySuvarna
@ArtCraftCookingbySuvarna 3 ай бұрын
खूप सुंदर kehva झाले हे संमेलन
@Shivkrupa1984
@Shivkrupa1984 3 ай бұрын
खुपच अप्रतिम 👌👌
@pornimasarnaik9930
@pornimasarnaik9930 3 ай бұрын
अप्रतिम सर ..... ❤
@pravintajane9250
@pravintajane9250 3 ай бұрын
अनंत राऊत सर यांच्या कविता मस्त राहतात
@user-ze9lv1jg5n
@user-ze9lv1jg5n 3 ай бұрын
Khubchand very nice❤
@taydegajanan1981
@taydegajanan1981 4 ай бұрын
काव्य संमेलन खूप अप्रतिम झाले आहे.आणि अनंत राऊत साहेबांची कविता सादरीकरण करण्याची पद्धत छान आहे.
@smitakale3319
@smitakale3319 4 ай бұрын
Dr आमचे डोले ऊघडले सलाम आपल्या विचारांना एकनाथ काळे चरण तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हा पूर
@bhushanbagul3482
@bhushanbagul3482 4 ай бұрын
मि रोज रात्री जोपण्याचा आगोदर ही कविता आयकतो. माझा जीवापळ लहान पणा चा परेश नावाचा मित्रा आहे.माझा काही प्रॉब्लेम जाला तर त्याला पाहिला फोन लावतो। त्याचा सारखा मित्र माला 7 जन्मो जन्मी मिळावा
@varshalangote2479
@varshalangote2479 5 ай бұрын
Nice aii
@sumanshewale8012
@sumanshewale8012 5 ай бұрын
खुप छान कविता आहेत सर्व.. मी पण एक छोटी कवयित्री आहे... खुप काही शिकायला ही मिळाले हया विडिओतून... सर्व सन्माननीय कवीवर्याना सलाम... अप्रतिम सादरीकरण केले आहे...💐💐🙏🙏
@prinalborkar9484
@prinalborkar9484 5 ай бұрын
प्रशांत दादा चांन😊
@ranjitzagade6056
@ranjitzagade6056 5 ай бұрын
कशाला वाचला चेहरा पुस्तक वाच्णाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने ❤
@pcvaidya
@pcvaidya 5 ай бұрын
Khup chhan bolalat saheb
@ganeshkhade9913
@ganeshkhade9913 5 ай бұрын
9 वेळेस पूर्ण ऐकलं मी❤❤❤❤❤❤
@nitinlondhe1546
@nitinlondhe1546 5 ай бұрын
खुप सुंदर
@aspajaypagare2310
@aspajaypagare2310 5 ай бұрын
अप्रतिम कविता दादा🎉🎉
@ganeshmadhale5098
@ganeshmadhale5098 5 ай бұрын
या कविते चि पुस्तके मिळत असतिल तर खुप लिंक पाठवा🙏
@user-et2xb2er4x
@user-et2xb2er4x 5 ай бұрын
Dr स्वपनिल सध्या जे चाललंय त्यावर पारखड मत mandal डोळ्यात अजनन घातलं डोळे उघडले एकनाथ काळे सत्तर सहसास्ट ऐशी अठरा अठरा
@sureshbhawar9666
@sureshbhawar9666 5 ай бұрын
अनंत दादा तुझ्यासारखा कवी होणार नाही रंजना भवर नाशिक
@avisonawane4069
@avisonawane4069 5 ай бұрын
सर्वच कविता खूप आहे, अतिशय सुन्दर् 🎉
@krishnabagadi2447
@krishnabagadi2447 6 ай бұрын
Well done shinde sir 🎉
@vandanagharde6585
@vandanagharde6585 6 ай бұрын
राऊत sirनेता गाजला 🏆
@kirankumarmadavi7010
@kirankumarmadavi7010 6 ай бұрын
एकसे एक कलदार कवि आणि कविता...
@shankarhajare7042
@shankarhajare7042 6 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/hLChZdp9u7muiYE.htmlfeature=shared
@shamanitesh5827
@shamanitesh5827 6 ай бұрын
Rohit shinge saheb aaplya 2 oli swatachya bhashnat ghetey. Dhanywad.
@KARAN-xf2it
@KARAN-xf2it 6 ай бұрын
Kavi samaaajachaa aarasaa asato......... Anant Dada khup ch 2:14:14 chhhaaannnnn Thanks to all of you.... Love from Bangalore...😊
@Bhausahebingale
@Bhausahebingale 6 ай бұрын
खूप दिवसानंतर कविता ऐकायला मिळाल्या कॉलेजचे जीवन आणि लहानपण आठवले धन्यवाद सर्व कवी आणि कवयित्री ना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@sumanpawar7445
@sumanpawar7445 6 ай бұрын
शाहूनगरीत झालेले कविसंमेलन अप्रतिमच. धन्य ती पावन भुमी आणि भुमिपुत्र .धन्यवाद
@sumanpawar7445
@sumanpawar7445 6 ай бұрын
मित्र वणव्यामधे गारव्यासारखा दुःख आडवायला उंब-यासारखा क्या बात है . खाद्यावरी हात तुझा भय मग कशाचे मला मला जखमा होताना मित्रा स्वप्नामंदी आला. नको करू काळजी रे येतो धावत पळत हात हातामधी घेऊनिया विश्वास दाखवत विश्वास दाखवत... खूप ह्रदयाला भिडली कविता खूप बोलली तुझी कविता जाणता अजाणता देव भेटून जातो तुझ्यासारखा मित्र देऊन जातो... धन्यवाद .सौ.सुमन व्यंकटराव पवार नाई-चाकूर ता.उमरगा जि.धाराशीव (उस्मानाबाद)
@ganeshtale4855
@ganeshtale4855 6 ай бұрын
लय भारी नंबर एक कार्यक्रम झाला भाऊ अविनाश भारती पाहिजे होते
@chetanmasal3667
@chetanmasal3667 7 ай бұрын
सर्वांच्या कविता ऐकून मनाला मस्त वाटलं छान
@swapnilgodbole1600
@swapnilgodbole1600 7 ай бұрын
कोणाला सुई टोचून तर कुणाला जबरदस्तीने गुहाटीत नेलं जसं काही पारध्याने फासलेले ससे होते खरं सांगा शिंदे साहेब महाराष्ट्रावर दावा सांगणारे महाराष्ट्र बाहेर कसे होते तुमचेही खरं आहे म्हणा निष्ठा बिष्ठा सगळी खड्ड्यात गेली इथे इडीचीच सगळ्यात मोठी भीती आहे आमदार पळून पक्ष फोडून काहीही करून सत्तेत यायचं हीच कमळाची कुशल कूट नीती आहे
@ajinkyashelar.3766
@ajinkyashelar.3766 7 ай бұрын
👌👌
@dilipkondhalkar4551
@dilipkondhalkar4551 7 ай бұрын
लय.भिरी
@dattatraykadam3816
@dattatraykadam3816 7 ай бұрын
खूपच सुंदर प्रमोद सर❤