प्रसाद तुझे किती धन्यवाद मानू तेवढे कमीच, तुझं काम पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं बाळा आमचे तुला खूपखूप आशीर्वाद 🙏🙏
@kessilark28545 ай бұрын
जेवढ्या #जमिनी महाराष्ट्र मध्ये विकल्या जातात तेवढ्या कोणत्याही #राज्यात विकल्या जात नाहीत आणि हेच कारण ठरणार आहे आपल्याच राज्यात आपल्याला पाहुणे म्हणून राहावं लागणार
@sureshbait58895 ай бұрын
100% सहमत आहे मी
@kessilark28545 ай бұрын
#मुबंई काय आज आहे उद्या नाही पण गाव कायम आपल्या #पिढ्यान पिढ्या राहणार आहे त्यामुळे जमिनी विकू नका.. आपण विकतो आणि #परप्रांतीय विकत घेतात का घेतात विकत त्यामागील कारण शोधलं का कुणी ! करण त्यांना इथे कोकणात महाराष्ट्रमध्ये future भविष्य दिसतंय जे आपल्या मराठी लोकांना नाही समजत दिसत
@kessilark28545 ай бұрын
पाहिले परप्रांतीय घुसखोरी करायचे पण आता तर सरकार पण जोर जबरदस्तीने विनाशकारी प्रकल्प राबवून बघते 😢
@madhurikarandikar93382 ай бұрын
प्रसाद तुझी कोकण वाचवण्यासाठी जी तळमळ आहे ती कौतुकास्पद आहे . तुझ्या ह्या प्रवासात आमच्या कुटुंबाकडून आम्ही नक्की मदतीचा हात देऊ. 👍
@surajbait5 ай бұрын
खूपच छान... मलासुद्धा मातीचेच घर बांधायचे आहे... पण कोणी कामगार मिळत नाही आहेत... तालुका - संगमेश्वर, जि- रत्नागिरी.
@FARUKHKHAN-ez7mb5 ай бұрын
आमची माती आमची माती.खराखुरा महाराष्ट्र माझा आपल्या सर्वांचा.धन्यवाद आभारी आहोत.
@vilesh85434 ай бұрын
Thank you for rebranding villages. You are the leading figure in branding villages without any destruction.
@SakshiRawale5 ай бұрын
मला पण#मातीच घर तसंच ठेवायचं...पण..घरातले ऐकत नाही तर... मी तुझे व्हिडिओ दाखवते...वाटत मला यश येईल..
@sumanmore68785 ай бұрын
तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद घरातील सर्वांचे तुझ्या बाजूंनी मत परिवर्तन होऊ दे ही साई बाबांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@SakshiRawale5 ай бұрын
Thanks
@ganeshsawant60095 ай бұрын
Nakkich
@SakshiRawale5 ай бұрын
@@ganeshsawant6009 आमच्या कडच्या गावी असलेली घर व्हिडीओत दाखवले तर व्हू मिळतील का... त्यात पर्यटन केलं तर चालेल का
@user-jr1xd9rw2wАй бұрын
आपल्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करावे,व्हावे ही इच्छा आणि विनंती.
@maheshamberkar31874 ай бұрын
हे धाडस बघून कौतुक वाटते तुमचे 💐💐🙏
@santoshakhade34044 ай бұрын
खूप छान.
@deepaksawant29675 ай бұрын
प्रसाद तुझे व्हिडिओ बघणे म्हणजे आपल्या मातीबद्दल आपल्या कोकणाबद्दल ऊर्जा निर्माण होते... धन्यवाद
@sachinsapale5 ай бұрын
Good 👍
@mohanshrikhande4034 ай бұрын
अतिशय हृदयस्पर्शी माहिती.
@arunmhatre24655 ай бұрын
प्रसाद खुप छान विश्लेषण
@ankushpadave54485 ай бұрын
Khup bhari manus aahe tu ek dam manala lagal tuj bolan❤
@skg-1235 ай бұрын
असच निसर्ग सौंदर्य आमच्या मराठवाड्याला लाभो
@abhigaming77975 ай бұрын
दादा पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला आमचा विरोध असताना सरकार ते लादत आहे
@abhigaming77975 ай бұрын
47गावे पाढे विस्थापित होणार आहेत
@gurunathmhadeshwar26165 ай бұрын
अशी कामे करताना सुरुवात कुठून आणि कुणी करावी असा प्रश्न असतो. पण मित्रा ती सुरुवात तू स्वतःपासून केली. सोबत मावळे आहेतच. वाढताहेत पण. तुझ्या परिश्रमाला यश लाभो.
@SachinLokhande-xk7wi5 ай бұрын
कोकणाचा जिवंतपणा जपण्यासाठी आपण करत आहात तुम्हाला मनापासून राम राम
@rehannaturevideo7865 ай бұрын
🙏 खुप छान विचार आहेत प्रसाद दादा तुमचे मातीच्या घरामध्ये एक वेगळीच जीवनशैली आहे ,,, निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे ,,,😊
@siddheshmore28305 ай бұрын
Khup chan
@ramchandraparawe13713 ай бұрын
लाख मोलांच बोललांस भावां ❤❤❤❤❤
@Omkar-wr1cw5 ай бұрын
❤उत्तम
@amolpalkar62095 ай бұрын
ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡 DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
@user-qp8fc2ko9i5 ай бұрын
Very good....❤ ..u
@KAPSE7.8 күн бұрын
आम्हाला करायचे तुमच्या सोबत काम. आम्ही मराठवाड्यातील
@busywithoutwork5 ай бұрын
Bahut badiya🎉 Thanks for sharing🎉
@prashantmodak94225 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas ani tuzya Kaamaalaa ani upakramala manaapasun salaam
@satishsuryawanshi15675 ай бұрын
प्रसाद दादा तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत़ ❤
@avinashmonde26095 ай бұрын
SUNDAR..VICHAR
@kiranPatil-ib5nc5 ай бұрын
दादा मला कोकणा मधे शिफ्ट करायचे आहे, मला तुझा नंबर भेटेल का?
@deepakkadam44234 ай бұрын
ज्यांना हे कोकणातले जिवन जगायचे आहे त्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे.
@sufiyangolandaz82465 ай бұрын
I miss my village 😢
@Gavthimanusmh074 ай бұрын
भाव तुझ्यामुळे हे सगळ संभव झालंय.......
@rupalipingle305212 күн бұрын
Dada please next time amhala hi avdel ya upakramat sahabhagi vayla... informe kar...amche Ghar nahi vachavata ale.pan dusryanche vachavle yat samadhan milel
@milindkubade29135 ай бұрын
खूप छान समजाऊन सांगितलं , मित्रा 🙏🙏
@rahuldesai50535 ай бұрын
Got Opportunity to work closely with you all looking forward for more such projects. Thanks for the initiative 😊😊.
@sangrampatil80265 ай бұрын
Tumhi gela asal tar … Punha ase kadhi ahe te sanga Mala awadel join karayala asa upkram
@ShekharDanke-sy7ks5 ай бұрын
i never stayed in village but i like to stay in village & enjoy good life pl guide me
@user-it1lo5of8o5 ай бұрын
Best of luck prasad I saport you
@jay_sawant85885 ай бұрын
❤❤❤❤❤😊
@surajchougule2805 ай бұрын
ह्या तंत्राबद्दल व्हिडिओज बनवा जेणेकरून त्या शिक्षणातून अनेक गोष्टींचं संवर्धन करता येईल.अन आपल कोकण अजून समृद्ध करता येईल..🤗
@prasannamohite49712 ай бұрын
प्रसाद दादा मी मुंबई गोरेगाव येथे राहतो पण मला गावी काजुरली गुहागर तालुका रत्नागिरी जिल्हा येथे मातीचे घर बांधायचे आहे तुमचे मार्गदर्शन हवंय
@hemangiranekadam22685 ай бұрын
Khup chan 👌🏻👍🏻
@AajKaySpecial4902 ай бұрын
Aamche koknat matiche ghar aahe 200 varshapurviche te wachavnyasathi kay karta yeil?
@hinalad41595 ай бұрын
खूप छान विडिओ. तुमची तळमळ कळते.
@amitbhole27705 ай бұрын
प्रसाद तुम्हच सांगणं अतिशय योग्य आणि बरोबर आहे तुमच्या कार्या ला जोडून घ्यावं स वाटते पण निर्जीव शहरांत अडकून पडल्या मुळे प्रत्यक्ष येता येत नाही पण तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि जमलं तर तुमच्या कामाशी नक्की जोडून घेईन
@mohinitayade31475 ай бұрын
All the best Jay Maharashtra
@alkajoshi97415 ай бұрын
खूप छान उपक्रम. कोकणपट्ट्यातील ही चळवळ नवीन पिढीला ‘व्हर्नाक्युलर आर्किटेक्चर’ ची (मातीशी जोडणारी) ओळख करून देईल शिवाय निसर्गात कमीतकमी ढवळाढवळ करायचं शिकवेल. तरीही आनंदी जगता येतं. श्रमात/कष्टात सुख गवसेल. सारं पुन्हा रूजवून येईल. या उपक्रमासाठी अभिनंदन व खूपखूप शुभेच्छा!!!
@ADsirEasyEnglish5 ай бұрын
तुझ्या प्रेरणेने बळ मिळालं भावा .... काम करायला ..... एकदा आमचं youtube channel काम बघा. आम्हाला भविष्यात मार्गदर्शन करा ही नम्र विनंती.
@vrushaliindulkar90765 ай бұрын
प्रसाद तुझी तळमळ बघून मलाही खारीचा वाटा उचलावासा वाटतो.पण येता येत नाहि.
@jagannathjadhav39595 ай бұрын
Khup Chan 👌❤
@setsolutionsphysics47785 ай бұрын
Bhava tuz sagal barobar ahe pan kahi lokana nav nko theu tyacha pan kahi navigation asel manun tyani gav sodal
@nsth92995 ай бұрын
सध्या कोकणात गावपळणी सुरू आहेत, त्याचा संबंधीत गावातील मस्त व्हिडीओ तयार करा
@rahuljoshi47725 ай бұрын
Khup chan. ata kharch parat simple natural living rahayechi vel ali ahe. Must enjoy simple and health living chi garaj ahe. This year must visit let see when this will happen.
@aniruddhasawant87305 ай бұрын
Well done sir 👌👌👌👍
@yashsurve28105 ай бұрын
Dada Chiplun la ye kadhi...Asore la
@aashhish.datkkhile5 ай бұрын
मस्तच प्रसाद
@vivekgawali73035 ай бұрын
मला खान्देश ( जळगाव ) मधुन प्राचीन कोकणं मध्ये च कायमच स्थायिक व्हायची भयंकर ओढ लागलीये...😐
@user-gq9xq7sf6u5 ай бұрын
Youtubver matichi ghar he te sangun view milavun paise yetat tyach pn sangh
@anilkavankar52235 ай бұрын
खूप छान
@rahulgatlevar35915 ай бұрын
Pls send some details of such houses to stay .I want to spend few days in these beautiful houses.
@ajayjadhav59385 ай бұрын
🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻👍🏼🏞️❤️🙏🏼💯Good job bhau & teem good job 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🏼
@adityashroff35575 ай бұрын
खुप छान मला गाव खुप आवडतं
@santoshsawant75595 ай бұрын
हा खरोखर ही शेवटची पिढी आहे.
@chittaranjanbasrur42895 ай бұрын
Nahi prasad tayar karat aahe bhakkam navi pidhi ❤
@memalvani83745 ай бұрын
,Chaan
@GaneshMandavkar5 ай бұрын
Absolutely agree and you’re truly an inspiration for everyone including me ❤
@ujwalatambe78765 ай бұрын
खुपछान प्रसाद
@santoshparab65895 ай бұрын
Sir tumi khup changl kam kartay tumi aamchyasati DevMaanus Ahat♥♥
@manyabhai92325 ай бұрын
Aamche pan matiche ghar aahe dodamarg la khup june ghar aahe
@AjayZajam5 ай бұрын
खूपच छान ❤
@sangrampatil80265 ай бұрын
Ase initiative Punha kadhi ahe Nakki kalava Mala awadel yayala
@mvichare15 ай бұрын
hum bhi sadhi bholi manse ahe ,,, humko bhi aane ka hai
@prathmeshhaldankar88125 ай бұрын
Dada tuzh bolan aani lekhani khupach chan asate
@mithunjadhav25795 ай бұрын
🎉
@meenakshishewale10465 ай бұрын
Pan kase help Karu shakte?
@user-ix3uf4ef7z5 ай бұрын
Ghar zala Ka nani restore Nahi samajala
@vivekgawali73035 ай бұрын
5 G च्या रेडियेशन ला घाबरून अनेक जण इच्छा असो नसो गावाला येतीलच 😊
@37pradyumnachavanxa685 ай бұрын
Agadi barobar bolto dada tu.
@aniketpawar20275 ай бұрын
❤❤❤❤
@pitambarpatil71105 ай бұрын
👌👌👌
@safarpustakanchi5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@mrunalpilankar49045 ай бұрын
❤
@user-yp4rk3kc6s5 ай бұрын
Mala please please तुम्हाला भेटायचंय🙏आम्हाला रत्नागिरीला घर बांधायचे आहे लवकरच पण ते घर मला मातीच आणि अगदी जुन्या पद्धतीचा घर bandhaycha आहे. मला तुमची मदत हवी आहे.माझी 38/39गुंठे जमीन आहे.कसा संपर्क साधावा तुमच्याशी?
@RakeshWayaganka-ct4xi5 ай бұрын
Parsad Tula ky pahije te sag
@user-sj2rg9yu5p5 ай бұрын
Support
@rohanbane98945 ай бұрын
हो दादा... मुलींना आता गावाकडचा नवरा नको म्हणतात.
@anujasalvi51045 ай бұрын
🙏💐👌👌👌चांगले कार्य करीत आहात आयुष्यात कोण आपल्या पुढे आणि कोण आपल्या मागे हे महत्त्वाचे नाही कधी कधी आपण कोणाच्या सोबत आहोत आणि कोण आपल्या सोबत आहे हे महत्वाचे आहे. 🫙. 🫙. 🫙
@amolpalkar62095 ай бұрын
ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡 DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡