खरंच कोकणामध्ये खूपच झाड आहे घराभोवती एवढे झाड आहे की घर सुद्धा दिसत नाही आम्ही आलो कोकणामध्ये तेव्हा बघितलं होतं आणि इकडे महाराष्ट्र मध्ये एवढं झाडं दिसतच नाही झाड दिसत नाहीये तुरळक ठिकाणचे लोक चांगले असल्यामुळे झाडं राहिले आहे नाहीतर काही ठिकाणी बादावरचे झाड बादावरच्या भांडणा मुळे तोडुन टाकली गेल्यामुळे आता बाद सुद्धा राहिला नाही हे 😢
@vijaychavan31723 минут бұрын
झाड तोडू नका रे पाऊस आपल्यासाठी वरदान आहे आणि जेथे झाडे आहेत तेथेच पाऊस पडतो
@shri765821 минут бұрын
But Prasad. , it’s very difficult for ppl to refuse money. . It’s truth. .
@shri765822 минут бұрын
Amhala ati vikaas Nako aahe ajibaat Nako … ase pratyek kokani mansane sahi karun dyave . Paisa nakarave. Nahi tar kaahi khare nahi
Tumcha address dya dada aami yeto tumala Ani kokon la bhetayala khup mast ahe kokan ❤❤
@user-hv5xy4ed7hСағат бұрын
🙏🙏🙏
@bhagyeshkapote49182 сағат бұрын
तुमचा व्हिडीओ पहाताना आपोआप डोळे पाणवतात😌🙏🏻
@user-eh2yu4pg3s2 сағат бұрын
Mi pan kokan na mady jaato na khrc nisarga sahrka Swarg kuty nahi mahnun bhavno jamini viqu naka
@shivdasmundhe27742 сағат бұрын
Great 🎉
@milindjadhav82802 сағат бұрын
Barobr mitra
@Asmitakharat-qf3qe2 сағат бұрын
Khup meaning full bolalas dada, ya aaplya purvajani aapla jivan sahaj kela ahe . Te suddha scientist ahet jyani sakhol vichar kela ahe dainandin jivnacha😊
@rajmak18812 сағат бұрын
खर आहे
@tussi2222 сағат бұрын
धन्यवाद. झाडाचे नाव व माहिती सांगताना ते नाव screen वर लिहिलं तर बरं होईल. 🙏
Kharach … swatah sathi kara mahntlyawer tari prakash padel aaplya dokyat 😁
@manasvistar6343 сағат бұрын
Ekdam Barobar kahich divsapurvi mi reels baghitali hoti ki amuk tamuk resort la ya ,tithle see food vaigre asech kahise hote .pan kharach jee majja real Gav pan jagnayt ahe kashatach nahi
@coastofkonkan3 сағат бұрын
इतिहास कायम रम्य वाटतो पण तो तसा नसतो
@dhananjaydeshmukh79193 сағат бұрын
कोकणात जायची ओढ तुझ्या मूळे अधिक वाढते❤
@janhvividhate92053 сағат бұрын
👍👍👍
@user-nn7rh4pm7o3 сағат бұрын
💯✅
@vishwanathjagdale19844 сағат бұрын
Barobar bollat bhau 😊.. Nature la vachavnya itka mothe nahi ahot apan😊.. Loads of love and respect from Australia (India within) ek punekar 😊
@mrdesigner45904 сағат бұрын
❤❤
@mayurmane90554 сағат бұрын
सर जी, हीच तर खरी शोकांतिका आहे. नेमक्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकतच नाहीत😮. अस्वलांची संख्या नेमकी कशामुळे वाढली ह्याचे नेमके उत्तर हा स्थानिक तरूण देऊच शकला नाही🙅. आता काय❓ आणि कसे वनखात्याने ऊपाय योजना करावी ?
@pravinmisal98764 сағат бұрын
Awaj ek number
@user-fc9ky8ff7i4 сағат бұрын
काय कोकण आहे जीवेत शरद शतम..... 👍👍👍👍💋💋🌹🌹🌹
@dipakvaidya11275 сағат бұрын
छोटया गावात मेडीकल सुविधा मीळत नाही , नाट्यगृह नसतं, चित्रपट गृह नसतं, वाचनालय नसत कोकणातली शेती पावसावर असते साधारण नोव्हेंबर किंवा डीसेंबर अखेरीस शेतीची कामं पूर्ण होतात मग करायचं काय ?
@Geography878235 сағат бұрын
अप्रतिम बोलता तुम्ही....
@bharatpatil17345 сағат бұрын
Right ❤
@swapnilpatil70865 сағат бұрын
एकदम बरोबर बोललास भावा
@prasaddatar55116 сағат бұрын
लाखातली गोष्ट...!👌❤️
@dipakjadhav64556 сағат бұрын
Bhayya lokana dekhil thambavale pahije
@dipakvaidya11278 сағат бұрын
भुतं सर्व जगात असतात, ती अंधश्रध्दा नाही फक्त काहीना त्याचा अनुभव येतो काहीना येत नाही. महाराष्ट्रात अशी अनेक ठीकाणं आहेत की त्या ठिकाणी गेल्यावर तेथे भुतांचा अनुभव येतो.
@sandhyakadam783111 сағат бұрын
वा...लहानपणी पासून हेच बघितलंय आपल्या कोकणात .
@ajuubrovlogs12 сағат бұрын
गणपती बाप्पा मोरया ♥️🚩👑
@ajitwaghmare248112 сағат бұрын
Khup khup super food ferest
@prashantkamble571012 сағат бұрын
❤
@sushantmisal714212 сағат бұрын
तुम्ही जॉब काय करता
@horse484813 сағат бұрын
अरे भावा तुला फक्त श्रीमंत माणसे पाहिजे.
@horse484813 сағат бұрын
अरे हे तू सांगतोस, गरीब लोक कोकण फिरायला येतात तर तू त्यांना विचारत पण नाही, तुला फक्त श्रीमंत लोक लागतात.
@sandeeppawar566213 сағат бұрын
निसर्ग वाचवण्या इतके आपण मोठे नाही आहोत, खरंच आहे 100 टक्के ❤❤❤