Рет қаралды 6,686
एक कप गव्हाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत आणि टेस्टी
नानखटाई | Wheat Flour Nankhatai |Aata Nankhatai |
#aatanankhatai #nankhatai #nankhatairecipe
या व्हिडीओ मध्ये मी गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत अशी बिस्किटे कशी बनवायची ते सांगितले आहे. आटा बिस्कीट किंवा गव्हाचे बिस्कीट हे हेल्दी असतात आणि त्याचबरोबर चविष्ट लागतात. हा एक चहाच्या नाश्त्याचा प्रकार आहे.
Subscribe Here :
KZfaq : / @shwetadharverecipe
Instagram : / shweta_dharve_recipes
Instagram : / shweta.dharve
साहित्य/Ingredients :
गव्हाचे पीठ/wheat flour -1 कप /cup
बेसन /gram flour -1/2 कप /cup
रवा / semolina -3 चमचे /Tbsp
पिठीसाखर /powder sugar -पाऊण कप/1/3cup
घी / ghee -1/3 कप /cup
बेकिंग पावडर /baking powder -1/2 चमचा Tsp
वेलची पुड / cardmom powder -1 चमचा Tbsp
#shwetadharverecipes
#howtomakecookies
#easybiscuitrecipe
#wholewheatbiscuits
#egglesscookies
#howtomakebiscuits