Kaakan, काकण | Super Hit Marathi Full Movie | Jitendra Joshi And Urmila Kanitkar | Fakt Marathi

  Рет қаралды 11,653,672

Fakt Marathi Tv

Fakt Marathi Tv

3 жыл бұрын

Kaakan, काकण | Super Hit Marathi Full Movie | Jitendra Joshi And Urmila Kanitkar | Fakt Marathi
काकण क्रांती रेडकर दिग्दर्शित मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Kaakan is a Marathi language movie directed by Kranti Redkar starring Jitendra Joshi and Urmila Kanitkar on lead roles.
Simple Lovestory of kisu who is poor and sudha who belongs to rich family which comes to an end after long period.
Director : Kranti Redkar
Writers : Omkar Mangesh Datt(screenplay)Kranti Redkar
Cast & Crew : Jitendra Joshi, Urmilla Kanetkar Kothare,Ashok Shinde
For more Marathi movies, Please Subscribe to our channel and Enjoy all Episode
/ @faktmarathitv
Please take a moment to like and subscribe our KZfaq channel
Visit Facebook page : / faktmarathitv
Visit Instagram page : / faktmarathitv
Visit Twitter page : faktmarathitv?lan...

Пікірлер: 8 100
@vishutare8707
@vishutare8707 5 ай бұрын
इंस्टाग्राम रील पहिली.....त्यात अस लिहलेलं होत की कोणता मराठी चित्रपट आहे त्याला पाहून तुम्ही रडला आहात....त्यात सगळ्यात जास्त कमेंटस काकन या चित्रपटा साठी होत्या... म्हणून चित्रपट पहिला. परंतु खरच चित्रपट पाहताना अश्रू अनावर झाले नाही.😢😢
@satishofficial170
@satishofficial170 5 ай бұрын
खरच यार मी पण त्या कमेंट पहुंनच आलोय 🙏😢😢
@abhishekmalgonde6035
@abhishekmalgonde6035 5 ай бұрын
मी पण कमेंट वाचूनच आलोय
@sunilkokani1411
@sunilkokani1411 5 ай бұрын
Sem yaar comments watchun aalo
@vinodkhadake389
@vinodkhadake389 5 ай бұрын
मी आता शेवटाला आलोय,खरंच रडवतो यार आपला मराठी पिक्चर😢
@vinodkhadake389
@vinodkhadake389 5 ай бұрын
अगदी खरंय
@gauravkalaskar2757
@gauravkalaskar2757 3 күн бұрын
कोण कोण आलंय माझा सारखं जुलै 2024 मध्ये हा पिक्चर बघायला ❤😢
@Mv_Punekar
@Mv_Punekar 3 күн бұрын
Mi 😢❤
@prishasworld7402
@prishasworld7402 3 күн бұрын
Me
@ankitlad4932
@ankitlad4932 3 күн бұрын
Same 😢😢😢
@user-fo4jg3xs7m
@user-fo4jg3xs7m 3 күн бұрын
Me
@user-uy8fw3yi8w
@user-uy8fw3yi8w 2 күн бұрын
Same
@TechDiploma-fg4bf
@TechDiploma-fg4bf Ай бұрын
जे 2024 मध्ये हा चित्रपट बघत आहेत फकत त्यांनीच like Kara 🎀♥️
@rushikeshmore8909
@rushikeshmore8909 19 күн бұрын
me bhau tu ka bagitla ha movie kahi reason
@harshalsonsare7522
@harshalsonsare7522 2 ай бұрын
वाट पहावी ही जन्मोजन्मी .., मरना इतकी ही भेट हवी .., जन्मोजन्मी तळहातावर .., तुझीच रेग हवी ..!! खुपच सुंदर भावनेतून लिहिलेल्या ओळी🥲❤️
@ramesh.7052
@ramesh.7052 3 күн бұрын
आतापर्यन्त पाहिलेला माझ्या आयुष्यातील सर्वात जबरदस्त, आणि मला रडावणारा पहिला चित्रपट. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्की आवर्जून पाहावा असा हा चित्रपट.
@dsb4771
@dsb4771 Жыл бұрын
किती तरी लोकं इन्स्टाग्रामवर चे स्टेटस बघून इकडे या चित्रपट बघायला आले असतील. ❤️
@shahinmujawar5304
@shahinmujawar5304 Жыл бұрын
Ho nakki
@tejasdabhane9280
@tejasdabhane9280 Жыл бұрын
💯✨
@prasadkoli3637
@prasadkoli3637 Жыл бұрын
Hoy bhau
@jotyagaikwadofficial
@jotyagaikwadofficial Жыл бұрын
💔🥺
@vishalbayas3138
@vishalbayas3138 Жыл бұрын
Ho bhai
@ankush2766
@ankush2766 3 жыл бұрын
चित्रपट बघताना जो कोणी रडला तो लाईक करणार 😥😥
@JayShivrayJay
@JayShivrayJay 3 жыл бұрын
खरं प्रेम तेच जे अर्धवट राहत😥😥😥
@JayShivrayJay
@JayShivrayJay 3 жыл бұрын
*ज्याला मराठी भाषा सुद्धा नाय ना माहीत तो पण रडेल रे भाव*
@deepakbopche8410
@deepakbopche8410 3 жыл бұрын
Yes
@isaacnewton9137
@isaacnewton9137 3 жыл бұрын
Bro mazak nahi mala ratri zop nahi ali
@sudhakarkolekar1746
@sudhakarkolekar1746 3 жыл бұрын
@@JayShivrayJay how you
@sonyasakat6911
@sonyasakat6911 3 ай бұрын
या चित्रपटातून असं समजल की खरं प्रेम अपूर्ण राहील की कसा त्रास होतो . ती व्यक्ती दुसऱ्याची होऊन सुद्धा तिची मरेपर्यंत वाट पाहावी लागते फक्त तिच्या ज्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात ना त्यासाठी . एका दिलेल्या वाचनासाठी आयुष्यभर काय काय सहन करत जीवन जगावं लागत . देवा कोणाचं प्रेम अपूर्ण राहू देऊ नकोस कारण काय त्रास होतो ना ते या चित्रपटातून समजल .🥺💔🥹
@user-et8pt9gw4h
@user-et8pt9gw4h 26 күн бұрын
😢😢😢😢😢
@pramodbamborde3569
@pramodbamborde3569 22 күн бұрын
💯💔
@kalpeshkonje59
@kalpeshkonje59 2 ай бұрын
अभिनयाचा एक अप्रतिम नमुना ❤❤❤सलाम त्या दिग्दर्शकाला, लेखकाला, जितेंद्र जोशी सरांना आणि ऊर्मिला कानेटकर ना...... ज्यांनी या चित्रपटातील गाण्यांना खरा जीव दिला त्या गायकानही माझा सलाम ❤❤❤❤❤😊😊😊😊
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd 5 ай бұрын
प्रत्येक क्षणाला जे रडले त्यांनी त्यांनी खरं प्रेम केलं आहे 😢
@reenawaghmare148
@reenawaghmare148 24 күн бұрын
🥺😭
@RAnI___259
@RAnI___259 23 күн бұрын
Ho😢
@sandipmanchere4772
@sandipmanchere4772 5 күн бұрын
Hona rav😢
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd 5 күн бұрын
@@RAnI___259 hiii dear
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd 5 күн бұрын
@@reenawaghmare148 hiii reena
@shrutipatil4846
@shrutipatil4846 6 ай бұрын
Kon ha picture 2024 madhe bagt ahe❤❤
@RiteshPawar-dm1lt
@RiteshPawar-dm1lt 6 ай бұрын
Mi bajhital🎉
@chetnachavan305
@chetnachavan305 5 ай бұрын
Mi
@vickychougule4010
@vickychougule4010 4 ай бұрын
Mi
@KaifaShaikh-pl3wp
@KaifaShaikh-pl3wp 4 ай бұрын
I am
@shrikantparmore1713
@shrikantparmore1713 4 ай бұрын
Mi
@pratikghadage5132
@pratikghadage5132 2 ай бұрын
खूप म्हणजे खूप रडलो खूप दिवसांपासून या चित्रपटाविषयी ऐकून होतो आज संपूर्ण चित्रपट पाहिला माझ्या अख्ख्या आयुष्यात पाहिलेला सर्वात सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारा असा हा चित्रपट जो पाहताना डोळ्यातील अश्रूंना ही मुभा असावी असा हा चित्रपट खरंच निःशब्द अगदी सुरुवातीपासूनच रडलो आणि ज्याने खरं प्रेम केले आहे त्यालाच हा चित्रपट काय आहे कळेल आणि याचे महत्त्व कळेल आणि अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रेम कसे टिकवायचे ते या चित्रपटातून पाहायला मिळते आपली आवडती व्यक्ती आपली नाही झाली तर तिच्या आठवणी आयुष्भर जपून ठेवणे आख्ख आयुष्य तिच्या आठवणीत काढणे सोप्पे नसते खरं प्रेम काय असते कसे असते हे फक्त एक सच्च्या प्रेमीच करू शकतो एखाद्या व्यक्तीला जीव लावावा कसा तर तो अगदी असा जीव ओवाळून टाकावा शेवटचा क्षणी किशूने सुदामती आल्यावरच आपला जीव सोडला हा क्षण मनाला खूप भावला आणि अगदीं असेच प्रेम असाच जीव मी माझ्या तृप्तीवर ओवाळून टाकतोय आणि अगदीं जीवात जीव असेपर्यंत ओवाळून टाकणार आजकाल हे असे जीवाला जीव लावून जीव ओवाळून टाकणारे प्रेम राहिलेच कुठे हा चित्रपट पहात असताना किशुच्या ठीकाणी मी स्वतःला ठेवून पहिले आणि सुदामतीच्या ठिकाणी माझ्या तृप्तीला जणू मी माझीच स्टोरी पहातोय की काय असा भास झाला पण नाही किशूला त्याच्या सुदामतीला मिळवता नाही आले पण मला माझ्या सुधामतीला मिळवायचे आहे तेही कायमच 🥲🥲
@motivational_ai07
@motivational_ai07 Ай бұрын
Good bless you bro apko aapka pyar mil Jaye meri Dil se dua hai apke liye aur aap dono shadi karke bhot achese raho.❤ Kabhi apki girlfriend ko aapse dur mt hone dena
@parthsagar132
@parthsagar132 Ай бұрын
हा चित्रपट 2024 मध्ये पहिल्यांदा बघितला... आणि नेमकं प्रेम म्हणजे काय ते समजलं...आणि प्रेम का करू नाही ते पण...कारण अती प्रेम केलं की ते उतू जातं...आणि प्रेम सारखी सुंदर गोष्ट या जगात दूसरी कोणतीच नाही ... पण ते योग्य व्यक्ती वर व्हायला पाहिजे...नाही तर आयुष्या ची राखरांगोळी होते...सुधमती तर कित्येक मुली होऊ शकता... पण किसू होणं प्रतक्याला मुलाला जमणारे नाही... प्रेम करा पण ते नाही भेटलं तर एक सुंदर स्वप्नं म्हणून विसरून जा......❤️‍🩹🥺✨💯
@priyapawar3198
@priyapawar3198 Жыл бұрын
शब्द संपले सारे... कंठ दाटून आला... डोळ्यांतील अश्रूंचा बांध आता फुटला.... काकण होते ते ज्यात जीव त्याचा गुंतला... वचन पूर्तीने त्याचा मरणाचा मार्ग मोकळा केला.....❤
@shubhamdudhatkar
@shubhamdudhatkar Жыл бұрын
👏👏
@VaibhavKharat-xn1gr
@VaibhavKharat-xn1gr Жыл бұрын
❤ 🥺
@kshitijakumbhar2702
@kshitijakumbhar2702 11 ай бұрын
💯🥺
@shubhamaraj5010
@shubhamaraj5010 11 ай бұрын
❤😢
@vtproduction6816
@vtproduction6816 11 ай бұрын
Wah
@Fairy_tale2908
@Fairy_tale2908 11 ай бұрын
प्रत्येक खरं प्रेम करणारा हा चित्रपट पाहून स्वतःच रडणं नाही थांबवू शकत 😢 one of the best movie निशब्द 🥹
@itsindianyt6192
@itsindianyt6192 11 ай бұрын
Yes bro😭
@salonijawade3152
@salonijawade3152 10 ай бұрын
😭😭😭😭😭😭
@vaishalidesai4782
@vaishalidesai4782 10 ай бұрын
खुप काही आठवल पण कोणाला काही सांगू शकत नाही😢
@salonijawade3152
@salonijawade3152 10 ай бұрын
@@vaishalidesai4782 pan jyanch prem aatahi chalu aahe aani tyanna he mahiti nahi aahe ki kdhi paryant aapn sobat aahe tar te pn gharchyanchya vichara mule tyanch man kiti dukhat asel 😭😭😭😭vichar karu karu.......kay karave tyanni tyanch sglch barobr aahe fkkt mulgaaa garib aahe aani porgi shrimant........🥺
@AdarshSonwane-gv2cs
@AdarshSonwane-gv2cs 10 ай бұрын
👀💯
@adeshchougale5400
@adeshchougale5400 Ай бұрын
2024 madhe kon-kon Pahtay ha chitrapat ..❤😔
@gopalkale5991
@gopalkale5991 15 күн бұрын
क्रांती रेडकर यांनी दिग्दर्षित केलेला हा पाहिला सिनेमा आहे....असं वाटणार नाही सिनेमा बघताना.... खरंच अफलातून कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, संगीत.... अश्रू अनावर झाले 😢😢
@vinayak.528
@vinayak.528 7 ай бұрын
देवाकडे प्रार्थना करतो यार कोणाचंच प्रेम अपूर्ण राहू नये. खूप त्रास होतो यार..❤❤❤
@bhagyashreedongare
@bhagyashreedongare 6 ай бұрын
I really love him a lot paras ❤
@RiteshPawar-dm1lt
@RiteshPawar-dm1lt 6 ай бұрын
Ho mi pan alo hoto bass stand war mi pan thoda baghitala
@ADMIN_KUNAL302
@ADMIN_KUNAL302 5 ай бұрын
💯🥺
@TRAVELRUSHIKESHMH12
@TRAVELRUSHIKESHMH12 5 ай бұрын
खरचं यार मी खुपच रडलो एकटा बसुन😢😢
@vinayak.528
@vinayak.528 4 ай бұрын
Khar ka bhau .​@@RiteshPawar-dm1lt
@karantayade4787
@karantayade4787 6 ай бұрын
देवा शही संपली तर माझं रक्त घे पण कोणाची प्रेम कहाणी ही अर्धवट लिहू नकोस 🥺
@user-et3qh7eg6h
@user-et3qh7eg6h 5 ай бұрын
🙁🙁
@BaluPisal-dn9jb
@BaluPisal-dn9jb 5 ай бұрын
😂😂😂😂
@pandurangvhale4323
@pandurangvhale4323 4 ай бұрын
😂😂😂😂😂
@mayurmhasrup3614
@mayurmhasrup3614 3 ай бұрын
😂😂😂
@mdisak7238
@mdisak7238 3 ай бұрын
@@BaluPisal-dn9jbहसण्यासारखी गोष्ट न्हवे ही😢💔🥀
@639nileshshityalkar4
@639nileshshityalkar4 2 ай бұрын
प्रत्येक खरं प्रेम करणारा हा चित्रपट पाहून रडणं थांबवू शकत नाही..❤🥺... masterpiece ❤
@Kisandore-wn1sp
@Kisandore-wn1sp 2 ай бұрын
खरचं डोळ्यातून पाणी आणणारा चित्रपट आहे 😢😢😢
@omkarbudhawale1262
@omkarbudhawale1262 3 жыл бұрын
ज्यांनी खरं प्रेम केलंय त्यांनी जर हा पिक्चर बघितला तर त्यांच्या डोळ्यात पाणी नक्की येणार 😭😭
@hemantsawant8589
@hemantsawant8589 3 жыл бұрын
Hii
@omkarbudhawale1262
@omkarbudhawale1262 3 жыл бұрын
@@hemantsawant8589 Hi bol
@janhavimithbavkar988
@janhavimithbavkar988 2 жыл бұрын
Exactly right
@mahendrapathare985
@mahendrapathare985 2 жыл бұрын
खरच
@swatipawar1518
@swatipawar1518 2 жыл бұрын
😔😥
@NikitaPatil-sh7uz
@NikitaPatil-sh7uz 3 ай бұрын
एकमेकात जीव अडकणे म्हणजे च प्रेम असते आयुष्यभर वाट बघणे म्हणजे प्रेम असते एकमेकांवर विश्वास असणे म्हणजे प्रेम असते सोबत नसतात सुधा असण्याची जाण ठेवने म्हणजे प्रेम असते खर प्रेम केल्यावर डोळे खूप रडतात आठवणी खुप सतवतात कोणाचंच प्रेम अपूर्ण राहावं नाही प्रेमात पडल्यावर होणारा त्रास आणि प्रेमाचे मिळालेले अपुरे प्रेमाचे क्षण या कायमच्या आठवणी बनून जातात 🥹❤️
@KavitaRokde-yx2dc
@KavitaRokde-yx2dc 4 ай бұрын
माणसे मरतात .. पण प्रेमं हे कधीही नाही मरत..आठवणी या आयुष्यभर सोबत असतात..कुणाची तरी वाट पाहत राहण..हेही प्रेम असत..
@vikasshinde4080
@vikasshinde4080 7 ай бұрын
🌿वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी ही रेख हवी ❣️😪
@superstarRohan-ji6lc
@superstarRohan-ji6lc 7 ай бұрын
❤️
@nitishbyale3504
@nitishbyale3504 7 ай бұрын
😢
@nandkumardongare5967
@nandkumardongare5967 5 ай бұрын
Khup sundar ol aahe
@chandra_13
@chandra_13 4 ай бұрын
🎉
@Sank2263
@Sank2263 3 ай бұрын
😢😢😢😢🥺🥺😭😭😭
@patiltaur9035
@patiltaur9035 Жыл бұрын
कोण कोण आलय माझ्यासारखं ऑगस्ट 2023 मध्ये हा पिक्चर बघायला ☹️♥️
@ashwinidabhade5897
@ashwinidabhade5897 Жыл бұрын
Me Aly ❤
@RamdasKachare-hd1yf
@RamdasKachare-hd1yf Жыл бұрын
Mi pan
@snehalgawas1985
@snehalgawas1985 Жыл бұрын
Mi ale
@vikinshinde451
@vikinshinde451 Жыл бұрын
Mi pn rav asha move tak bug
@sonu8140
@sonu8140 Жыл бұрын
Me too
@swapniludachan230
@swapniludachan230 4 ай бұрын
हे मूवी पाहत असताना जे डोळ्यातून अश्रू चालू झाले ते रात्र भर चालू राहिले पण खर प्रेम ते प्रेम असत आणि खर प्रेम हे कधीच भेटतं नसतं💯
@user-fi2nv2xk7u
@user-fi2nv2xk7u 2 ай бұрын
Mla pn nahi bhetl😢
@ganeshkakade3412
@ganeshkakade3412 3 ай бұрын
आयुष्य खूप सुंदर आहे पण ते जगता आले पाहिजेत खरच खूप छान चित्रपट आहे मला माझ प्रेम आठवले ❤❤
@vitthallavate9472
@vitthallavate9472 10 ай бұрын
चित्रपट बघताना जो कोणी रडला तो लाईक करणार ❤😢
@user-xi7nq5ni1p
@user-xi7nq5ni1p 3 ай бұрын
चित्रपट बघू कोणा कोणाला पहिलं प्रेम आठवलं त्यानीच लाईक करा ? त्यांना आज पण पहिलं प्रेम आठवत चित्रपट पाहून 😢😢😢😢😢😢😢
@surajpatil342
@surajpatil342 3 ай бұрын
कधीच कोणता चित्रपट पाहून रडलो नाही पण हा चित्रपट पाहून डोळ्यातलं पाणी च थांबेना 😭😭😭😭😭
@rppets2464
@rppets2464 11 ай бұрын
हा फक्त movie नसून किती तरी राहुनगेलेल्या भावना आहेत ज्या कधीच पूर्ण होऊ शकत नाही.. 😔💔 कुणाचाच प्रेम अपूर्ण ठेऊ नको देवा 🙏🏻
@ashasalvi9412
@ashasalvi9412 10 ай бұрын
बरोबर आहे 😞
@mansideshmukh9097
@mansideshmukh9097 10 ай бұрын
बरोबर😭
@patilreena27
@patilreena27 10 ай бұрын
Ho na agadi barobar
@Narmadeshwar_mahadev124
@Narmadeshwar_mahadev124 9 ай бұрын
बरोबर
@kartikgaming1914
@kartikgaming1914 9 ай бұрын
😢😢
@pravinsagar7640
@pravinsagar7640 Жыл бұрын
वाट पाहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी...! जन्मोजन्मी तळहातावर, एक तुझी रेघ हवी.❤😢
@SP_vines
@SP_vines 10 ай бұрын
हा डायलॉग वाचून ही डोक्यात पाणी आले
@pravinchavare1706
@pravinchavare1706 4 ай бұрын
पिक्चर च्या सुरवातीला एवढं रडणार हे माहीत न्हवत पण रडून रडून मन हलक झाल 😢 वाट पाहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी , जन्मोजन्मी तळहातावर एक नवी रेघ हवी..... ❤❤😢😢
@maheshpijdurkar7318
@maheshpijdurkar7318 3 ай бұрын
😢
@onlyentertainment767
@onlyentertainment767 3 ай бұрын
मि हा मूवी 2024-3 april ला बघतोय खरच जाम रडलो 😭😭 खर प्रेम खर अस्त आनी ते कदांचित मिलत ही नहीं पन हे खर आहे की आपन त्याला आयुष्य भर विसरु शकत नही प्रेम क्राव तर या मूवि तला किशु आनी सुधामति सार्ख अनी ही फक्त movie नही तर life आतल एक खर उधारण आहे 💯a wonderful love story great movie ❤️🥺👏🏻
@AartiPadgelwar
@AartiPadgelwar 3 ай бұрын
माहिती नाही पण येवढी वाट कोणी पाहत का खरच खूप चित्रपट पाहिल्या पण असा साधे आणि निरागस प्रेम असू शकत हे हा एकच सिनेमा सांगून जातो 🥺❤️‍🩹
@sarangdhawale
@sarangdhawale Жыл бұрын
मी माझ्या 20 वर्षाच्या आयुष्यात पाहिलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट...❤😊
@daniyalvasave96
@daniyalvasave96 Жыл бұрын
Same
@tushardaware8436
@tushardaware8436 11 ай бұрын
💯💯
@maheshchaukhande9173
@maheshchaukhande9173 11 ай бұрын
Same ❤
@battlersai3092
@battlersai3092 Жыл бұрын
मी म्हणू शकतो मी बघितलेला माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर चित्रपट काकन... मन दाटून येत आणि अश्रू नकळत डोळ्यात येतात😢😢
@kalpeshmore3020
@kalpeshmore3020 Жыл бұрын
Yes bro me maze ashru nhi thambu shaklo
@GoodShotArmy
@GoodShotArmy 14 күн бұрын
आजकालच्या मुलामुलींनी प्रेम म्हणजे मस्करी समजलेली आहे पण हा आमच्या काळातील खरे प्रेम म्हणजे काय हे दर्शवणारा चित्रपट आहे काकण❤👌🥹🥺🥺🥹🥺🥹🥺🥹🥺🥹🥺🥹 आज ही हा चित्रपट पाहून कोणीच आपले अश्रु रोखू शकत नाहीत ❤❤❤❤
@peaceful912
@peaceful912 5 күн бұрын
savrch aj kal che mul muli same natat kahi muli astat tya wait krtat .....
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 10 сағат бұрын
खरच कंठ दाठून आला. डोळ्यातील अश्रू अनावर झाले . ज्यांनी कुणी खरं प्रेम केलं आहे तो नक्की रडणार चित्रपट बघून... धन्यवाद क्रांती रेडकर आणि सर्व कलाकार मंडळीना अशी अप्रतिम कलाकृती बनवल्या बद्दल.... ❤️
@gopalshankargarole951
@gopalshankargarole951 2 жыл бұрын
ह्या सिनेमातला प्रत्येक शब्द काळजाला भिडणारा आहे.खूप छान जो खरं प्रेम करणारा असेल तो रडल्याशिवय राहत नाही जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा सिनेमा आहे खूप छान.. ❤️
@kaustubhnaik6771
@kaustubhnaik6771 Жыл бұрын
lafdekhor dista
@shubhangikawade1546
@shubhangikawade1546 Жыл бұрын
Ho
@vishwanathdurkewar7106
@vishwanathdurkewar7106 Жыл бұрын
मनातल्या जुन्या आठवणी जाग्या होहुन मनाला भेभान करून सोडला,,,,😰😰😢😢😭😭🥺🥺🥺
@manishpradeepraoghumarepat522
@manishpradeepraoghumarepat522 Жыл бұрын
😅😅😊😊😊😊😅😅😅😅😊😅😊😊😅😊😊 2:14 😊😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😮😅😅😊😊😊😊
@jotyagaikwadofficial
@jotyagaikwadofficial Жыл бұрын
Khar Hayy💔🥺
@SuRajp958
@SuRajp958 Жыл бұрын
वाट पाहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी..! जन्मोजन्मी तळहातावर, एक तुझीही रेघ हवी...💔🥲
@swapnilgaurkar4841
@swapnilgaurkar4841 Жыл бұрын
खुप छान
@saurabhkore7465
@saurabhkore7465 Жыл бұрын
💔🥺😭
@gajanansugave9928
@gajanansugave9928 Жыл бұрын
बढिया .. बहोत खूब..
@atishkadam3964
@atishkadam3964 Жыл бұрын
Khup mast
@pk-wd2ni
@pk-wd2ni Жыл бұрын
True 😥
@sakunagaming-kn7
@sakunagaming-kn7 2 ай бұрын
जे नशिबात असतं तेच आपल्याला भेटत पन जे मनात आहे त्याचं काय 🥺😔😣
@sachinwaghmare1358
@sachinwaghmare1358 4 ай бұрын
खरं प्रेम कुठं आपल्या आयुष्यात मिळत ❤
@sanskrutipawar0033
@sanskrutipawar0033 Жыл бұрын
खरंच ते गाणं आणि अक्खा चित्रपट भावुक करुन सोडतो... 💯❤😭
@shubhangiwakade2636
@shubhangiwakade2636 Жыл бұрын
😭😭😭😭😭
@shubhamjawalekar
@shubhamjawalekar Жыл бұрын
Hoy hich cmnt krnr hoto
@patiltaur9035
@patiltaur9035 Жыл бұрын
Ho n
@rakeshmalusare22
@rakeshmalusare22 Жыл бұрын
Right🥺
@sujalnitavane2451
@sujalnitavane2451 Жыл бұрын
Ho na🥺❤️‍🩹🌍
@medicoair
@medicoair Жыл бұрын
आयुष्यातल्या 19 वर्ष्यात पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट ❤️
@swarajshelke3753
@swarajshelke3753 Жыл бұрын
Mi pn ....
@p.limbunkar3077
@p.limbunkar3077 11 ай бұрын
मी पण 😢
@pournimakadam5430
@pournimakadam5430 9 ай бұрын
@coloursnglitters
@coloursnglitters 8 ай бұрын
Mi pan i guess
@adityapatil6889
@adityapatil6889 8 ай бұрын
14 वर्षाच्या वयात पाहत आहे भाऊ
@Buddhabhushan2004
@Buddhabhushan2004 2 ай бұрын
This movie is heart touching felt because this love story is not common love story कारण मरणोत्त क्षणापर्यंत साथ देणे काही सोपी गोष्ट नव्हे या चित्रपटाच्या माध्यमातून एक संदेश मिळतो तो म्हणजे साथ द्यायची तर शेवटी पर्यंत ❤❤❤
@yogesharakh4261
@yogesharakh4261 3 ай бұрын
2024मध्ये कोण कोण बघत आहे
@VishnuJadhav-vs9pp
@VishnuJadhav-vs9pp 7 ай бұрын
हे देवा पांडुरंगा असा प्रेम अपूर्ण कुनाचच राहू नये 😢😢 जेव्हा वेळ 🕒 निघून गेलेला असतो....... खरच! हा चित्रपट शब्दात सांगता येणार नाही। किसू ❤ सुदामती
@kishorjadhav5039
@kishorjadhav5039 3 ай бұрын
😢
@Armyloverfauji802
@Armyloverfauji802 4 ай бұрын
खूपच हळवा पिक्चर आहे. ज्याला खर प्रेम भेटलं आहे,त्याला एवढं काही वाटत नसेल,पण ज्याला खर प्रेम भेटलं नाही त्याला खरचं तिच्याविना आयुष्य रिकामं वाटते. # काकणप्रेमी
@raw-bin9194
@raw-bin9194 Күн бұрын
Pan tyachya vina pan tich ayushya mast chall hot
@user-eb5qb9pg1r
@user-eb5qb9pg1r 3 күн бұрын
मला हा मुवी माहित नव्हत मी सहज reel बघितली आणि खुप साऱ्या कॉमेंट्स वाचून डोक्यात विचार आला की आपण एकदा ककन मूवी बघूच
@Aakash8739
@Aakash8739 3 ай бұрын
ज्यांनी आयुष्यात खरं प्रेम कधी केलं असेल ना त्यांनाच या movie चा खरा अर्थ समजेल.
@anmoljondhale1719
@anmoljondhale1719 3 жыл бұрын
आयुष्यात खूप लोक प्रेम करतात..... पण खूप कमी लोक असतात जी आयुष्यभर एकाच व्यक्तीवर प्रेम करतात... 😍😍 Kakan जुन्या आठलनींना उजाळा देणारी कलाकृती ♥️ जितेंद्र जोशी अणि त्या 12 वर्षाचा कलाकाराचे विशेष अभिनंदन .... अश्रू अनावर झाले movie बघताना 😢🙏🏾 thanks for such a wonderful masterpiece♥️😍
@pokaledipak7353
@pokaledipak7353 2 жыл бұрын
Real
@shravanigujar5068
@shravanigujar5068 2 жыл бұрын
Ho सैराट पेक्षा हा picture मला खूप आवडला . काकण हा पिक्चर किती वेळा बघा कधी बोअर वाटणार नाही .ही प्रेमाची नवीन व्याखा जादू स्पर्श शिकवते❤️❤️
@sudamsonune8478
@sudamsonune8478 2 жыл бұрын
101
@sudamsonune8478
@sudamsonune8478 2 жыл бұрын
@@shravanigujar5068 100wela paheela pan thrhee पोट भरतं nahee
@sudamsonune8478
@sudamsonune8478 2 жыл бұрын
Serat 0
@bhushangaikwad349
@bhushangaikwad349 2 жыл бұрын
पूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये इतका हृदयस्पर्शी चित्रपट कधी झाला नसेल..... दगडाला पाझर फोडणारा एकमेव चित्रपट म्हणजे ‘काकण'🥲
@rohitnarwade9067
@rohitnarwade9067 Жыл бұрын
Khar ahe 💯😌😥😥😓😓
@rupalikadam8385
@rupalikadam8385 Жыл бұрын
Apratim movie....prem japan khup chan ast hona.
@sailpawar4590
@sailpawar4590 Жыл бұрын
खरच संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये ईतका सुंदर आणि ह्रुदयस्पर्शी चित्रपट कधीच झाला नसेल 🤞🥺प्रेम जपन म्हनजे काय किव्वा प्रेम म्हनजे काय?? ह्याच जिवंत उदाहरण म्हणजे ( काकण ) अप्रतिम🙇‍♂️🙌💯🤞
@ketkishahane1208
@ketkishahane1208 Жыл бұрын
Khrch ahe. Kay picture ahe...kay prem kely vedyasarkh 🥺
@Anjana_Makeup_Acadamy
@Anjana_Makeup_Acadamy Жыл бұрын
Barobar😢 khup hrudaysparsbi❤😢
@ShivamBhomkar-p9o
@ShivamBhomkar-p9o 2 күн бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यातील घान गोष्ट म्हणजे अपूर्ण प्रेम...
@ravsahebt2452
@ravsahebt2452 Жыл бұрын
❤️वाट पहावी जन्मा इतकी 😟मरना इतकी भेट हवी 😭 जन्मो जन्मी तळहातावर, एक तुझी रेघ हवी... 😭💞
@NEWCLOT
@NEWCLOT 7 ай бұрын
खरंच खर प्रेम करणाऱ्याच्या नशिबात कधीच प्रेम नसत 🥺❤️‍🩹
@Vivek_patil8787
@Vivek_patil8787 2 ай бұрын
I don’t have any single words to say about this…..unbelievable 🥺🥺🥺🥺🥺
@pm3631
@pm3631 2 жыл бұрын
सगळेजण एवढे कधीच रडले नसतील movie बघताना,डोळ्यातल पाणी थांबत नाही 😔 सगळ्यांचे प्रेम पूर्ण होवो हीच इच्छा ❣💯
@filmykatta1086
@filmykatta1086 Жыл бұрын
Bhai khup radlo yaar 😭😭 Ratri chya 3:50 la 1ka kopryat jaun radlo bhai😭
@sarikapagare5431
@sarikapagare5431 Жыл бұрын
Super movie
@atulk1655
@atulk1655 Жыл бұрын
Shakya nhi he 😭😭😭😭😭
@rutikmore2734
@rutikmore2734 Жыл бұрын
Khar aahe 😢💔
@sejalpatil2728
@sejalpatil2728 Жыл бұрын
Purn dole chehra sujlay😭😭😭😭
@kisaan_
@kisaan_ Жыл бұрын
2023 मध्ये हा चित्रपट बघुन पण रडायला येतंय...😢😭
@ingolegeeta2610
@ingolegeeta2610 Жыл бұрын
Mi🙁
@kisaan_
@kisaan_ Жыл бұрын
@@ingolegeeta2610 true love 😓
@swapnilbade3791
@swapnilbade3791 Жыл бұрын
Same bro
@khushboodussawar8329
@khushboodussawar8329 Жыл бұрын
Same here
@rohitsutarrs8023
@rohitsutarrs8023 Жыл бұрын
Khr hy😢
@motivational_maharashra
@motivational_maharashra Жыл бұрын
प्रेम करावं तर सुधा सारखं आणि त्याच प्रेमाची शेवटपर्यंत वाट बघावी तर किसू सारखी ........🥺
@mansishinde3244
@mansishinde3244 Жыл бұрын
खरचं❤
@rieddream6957
@rieddream6957 Жыл бұрын
Khar aahe bhawa😔
@patilpatil6155
@patilpatil6155 Жыл бұрын
कसलं प्रेम केल सुधाने 😒
@user-by1nb4oj4n
@user-by1nb4oj4n Жыл бұрын
प्रेम करावं तर सुधा सारखं आणि च्याच प्रेमाची शेवटपर्यंत वाट बघावी तर किसू सारखी कारवी आहेत 😞❤️👌
@hemantbagave8776
@hemantbagave8776 Ай бұрын
1/6/2024 la baghitla ha cinema khup khup sunder aahe
@aniketbankar6027
@aniketbankar6027 3 жыл бұрын
किसू ने शेवटपर्यंत प्रेम जपले ...खरंच कीसू ला प्रेम जपायला आवडते...🥺❤️सुधा❤️कीसू
@avinashbansode1379
@avinashbansode1379 3 жыл бұрын
Ho
@happylife663
@happylife663 Жыл бұрын
"काकनं "खुप सुंदर आहे हा चित्रपट. प्रेम शिकवणारा. केसू सुधा,, आणि प्रेम. खुप रडले मी हा चित्रपट पाहून, कितीही प्रेम केले, किती ही रात्रं दिवस वाट पहिली,तरीही खरं प्रेम असले तरीही मिळतं नाही.प्रेम खुप सुंदर भावना आहे, नकळत कोणी आपल्या आयुष्यात येते, वचन दिले जातात, वेळ सुखात निघून जावू लागते तशी ती व्यक्ती बदलू लागते, प्रेम क्षणिक कधीच नसावे ते दोन जीवाचे मिलन आहे. कोणीच कधी कोणाचे मन दुखावू नयू, खुप त्रास होतो रें प्रेमात, केसू सारखे होते रें मन, या धावपळीच्या आयुष्यात एकच तर व्यक्ती मिळते जिच्यावर निसर्गाता प्रेम होतं. या चित्रपटात दाखवलेले प्रेम, आणि खऱ्या आयुष्यातील प्रेम, काही फरक नाही रें, असच असतं प्रेम. हळूच फुलणार.... लाटानावर स्वार होणार,,,,, बेफिकीर,,प्रत्येक क्षणी वाट पाहणार,,,,, हुरूहूरणार.... प्रेम करा. पण निभावने शिका, अन्यथा कोणाच्या भावनेसोबत कधीच खेळू नका, नरकापेक्षा ही वाईट परिस्थिती होते मनाची, माणूस माणूस राहत नाही, अस होतं खऱ्या प्रेमात. 😭😭😭😭😭
@spentertainment5774
@spentertainment5774 Жыл бұрын
भाऊ तुम्ही बोलला की माणूस माणूस राहत नाही 💯 खरं आहे 8 वर्षाचं प्रेम होत धोका धीला आता तिचं पुढल्या महिन्यात लग्न आहे त्याच्या आधी मी तिचा मोठा crime करणार आहे भावा पुन्हा एकदा breaking news
@poonamkamble8709
@poonamkamble8709 Жыл бұрын
Right
@sushilgejage5652
@sushilgejage5652 Жыл бұрын
Reallity ❄️
@BaliramThombre9642
@BaliramThombre9642 Жыл бұрын
❤️
@mayankjadhav1773
@mayankjadhav1773 Жыл бұрын
🥺🥺🥺🥺bhai ... Je lihl te anubhvl ahes wat tu ... Btw lihl chaan
@Surat_gaming07822
@Surat_gaming07822 13 күн бұрын
🥺🥺 खरंच प्रेम करण खुप सोप असत😭😭 प्रेम जपत राहण्याच खुप अवगड असत😭
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq Ай бұрын
प्रेम अर्धवट राहील की, त्या प्रेमाच्या कहाण्या होता। आणि ती कहानी म्हणजे हा काकण मुवी,खर प्रेम 😢😢😢😢❤💔👍
@yoginathsakhare4015
@yoginathsakhare4015 Жыл бұрын
खरंच! "काकण" हा चित्रपट जुन्या आठवणी, प्रेम सर्वकाही सांगून जातो....आणि असा एक ही माणूस नसेल जो हा सिनेमा पहिला आणि रडला नाही.....ह्यांचं प्रेम बघून.....खूप सुंदर ...अप्रतिम...गाणी !
@mrdipak2439
@mrdipak2439 Жыл бұрын
हा picture पाहिल्या नंतर कोणा कोणाला आपल पाहिलं प्रेम आठवलं ............... 🥺😍❤️🌎
@monuumane7438
@monuumane7438 11 ай бұрын
🥺💔
@bharatsonone3610
@bharatsonone3610 10 ай бұрын
Mla😢
@suhanishinde2000
@suhanishinde2000 10 ай бұрын
Mla❤😢
@sawarkar761
@sawarkar761 10 ай бұрын
Mii
@aparnaborkar9657
@aparnaborkar9657 9 ай бұрын
Mla...miss u aksh ❤
@ajaymorecreation
@ajaymorecreation 2 ай бұрын
खरच खूप real Emotions वर movies आहे... हा movie बघताना अश्रू थांबता थांबत नव्हते😢...प्रेम काय असत... मैत्री काय आसते ...गाव काय आसत.. गावाकडचं culture काय असत सगळ काही समजत .... आणि प्रेम निरंतर गोष्ट आहे ...प्रेमामधल प्रेम काय असत हेही कळलं...मी आज 18/04/2024 movie bagt होतो..मला कोकण खूप च आवडत i love this Kokan... खरच कोकणातली मानस साधी भोळी आसतात
@deepakmahajan8444
@deepakmahajan8444 3 ай бұрын
इंस्टाग्राम वरील रील पाहून चित्रपट बघितला❤ काळजाचे तुकडे करणारा हा चित्रपट आहे दोन थेंब अश्रू गळले मन मोकळं झालं जीवनाच्या शेवटच्या क्षणी ती दिसावी हीच शेवटची इच्छा
@Swapnil28260
@Swapnil28260 7 ай бұрын
हृदयाला भिडणारा हा मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट 😢💔💯
@satishpawar2071
@satishpawar2071 2 жыл бұрын
वाट पहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी, जन्मो जन्मी तळहातावर , एक तुझी रेघ हवी.......❤️✨🌍
@sachinkansete1556
@sachinkansete1556 2 жыл бұрын
वाट पहावी जन्मा ईतकी , मरना ईतकी भेट हवी , जन्मो जन्मी त‌ळहातावर, एक तुझी रेघ हवी
@swamibhakt5387
@swamibhakt5387 2 жыл бұрын
Very true
@rahulkideshyatra
@rahulkideshyatra Жыл бұрын
@@sachinkansete1556 🎉
@shivshankarmhetre6651
@shivshankarmhetre6651 Жыл бұрын
,😭
@sagarsadanandkule9708
@sagarsadanandkule9708 Жыл бұрын
वाट पाहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी, जन्म्हो जन्मी तळहातावर, एक तुझी रेघ हवी...❤️🌍💫.... QUO....
@rupeshpatil7974
@rupeshpatil7974 2 күн бұрын
आज तिची खूप आठवण आली.... ती देखील अशीच माझ्या आयुष्यातून निघून गेलेली...... आज तिने दिलेले सगळे वचन आठवून रडलो..... ❤️ निकी ❤️
@mayank_gaming_yt3517
@mayank_gaming_yt3517 Ай бұрын
मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट 🥹😭
@PRASAD_FARTADE
@PRASAD_FARTADE Жыл бұрын
वेळ निघून गेल्यावर आठवणींना काहीच अर्थ नसतो.....प्रेम करा पण शेवटच्या घटकापर्यंत निभवा...अर्ध्यावर साथ सोडल्यावर खूप वाईट दशा होते....
@bhushandongre9298
@bhushandongre9298 Жыл бұрын
Khar bhava kay lain hai yr
@akshaypatil1284
@akshaypatil1284 Жыл бұрын
True ❤😕
@akshaytak5187
@akshaytak5187 Жыл бұрын
Ya bhramanni jati pati banvlya nastya tr purl ast
@jiteshgaikar6249
@jiteshgaikar6249 Жыл бұрын
True💯
@swatichougule9597
@swatichougule9597 11 ай бұрын
This movie deserves national award for showing meaning of real love and sacrifices 🥺❤️
@Anonymous-fv8yx
@Anonymous-fv8yx 11 ай бұрын
Watch...cheluvina chittara movie...kannada movie...bit similar...very heart touching movie
@ajaykale2584
@ajaykale2584 11 ай бұрын
​@@Anonymous-fv8yx😢
@vishalsaware4913
@vishalsaware4913 11 ай бұрын
really 🥺
@pandurangpise6094
@pandurangpise6094 10 ай бұрын
True
@abhishekkokate2702
@abhishekkokate2702 8 ай бұрын
ha
@chanchalabavankule9700
@chanchalabavankule9700 20 сағат бұрын
सलाम आहे भावा या muvie ला......पाहता पाहता सर्वांचा डोळ्यात पाणी अल राव काय भयंकर स्टोरी
@DattatrayJog-ko5kg
@DattatrayJog-ko5kg 3 күн бұрын
काळजाला भिडणारा हा मूवी आहे सर्वांनी मनापासून प्रेम माया सर्व मुलींनी सोडून जाऊ नये मुलांना जर मुलांना सोडले तर मुलाची अशी अवस्था होते मुलींना का पापी मूर्ख म्हणू नये😢😢😢
@officialgamer2008
@officialgamer2008 3 күн бұрын
Yes ❤😭
@amolbarbole3289
@amolbarbole3289 Жыл бұрын
हि फक्त फिल्म नसुन किती तरी दडलेल्या भावना आहेत ज्या कधीही पुर्ण होत नाहीत 😢❤
@MrRay-wz9mw
@MrRay-wz9mw Жыл бұрын
जेव्हा गोपी किसू ला म्हणतो...." खूप बघितली तू तीची वाट..... आता तू मर ..." That moment are heartbreaking. That one sentence or dialogue tells us about true friendship and true love also..... but in another side shows dark & harsh truth of love...💔
@patilpatil6155
@patilpatil6155 Жыл бұрын
दरवेळेस मुलीच का बर अस करतात 🥺
@jessicagirkar2193
@jessicagirkar2193 Жыл бұрын
Very nice film
@amitgaikwad5487
@amitgaikwad5487 11 ай бұрын
Mulinvr khup bandhane astat
@atulbalshi9474
@atulbalshi9474 11 ай бұрын
😭😭
@rutwikjadhav4700
@rutwikjadhav4700 11 ай бұрын
@@patilpatil6155 kaaran mulinchya aayushyaat pratyek veli visrun jaane lihile aahe,ti aaplya lagnanantar aai baap visarte,tichya navryaathi tich pahile prem visarte,aaplya poraanathi navra visarte,ani shevti shevti mulaanna visrun naatvandansathi jagte aani marun jaate
@pratikshapatil-bhalekar4595
@pratikshapatil-bhalekar4595 3 ай бұрын
वाट पाहावी जन्माइतकी मरणा इतकी भेट हवी. जन्मोजन्मी तळहातावर एक तुझी ही रेख हवी❤
@user-ez8dg2vc1c
@user-ez8dg2vc1c 3 ай бұрын
हृदयस्पर्श 😢😢 मी 2024 मध्ये बघितला😭😭😭😭
@rekhajadhav6519
@rekhajadhav6519 Жыл бұрын
लाख सुंदर लोक आहेत या जगात, पण जी व्यक्ती अलगत आपल्या मनात बसते तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं..!! अप्रतिम 👌👌👌👌👌👌
@shankarpanaskar4376
@shankarpanaskar4376 11 ай бұрын
Ho
@rupaliraut2448
@rupaliraut2448 10 ай бұрын
देवा असं नको वागत जाऊ रे . प्रत्येकाचं प्रेम प्रत्येकाला मिळू दे .हीच तुला विनंती 🙏🙏
@prasad_gaikwad02
@prasad_gaikwad02 45 минут бұрын
काही प्रेमकथा ह्या अधुऱ्याच राहतात.. जशी काकण ❤️प्रेम करणं सॊप आहे पण ते जपवून ठेवणं फार अवघड आहे ... काकण
@rahultambave4947
@rahultambave4947 3 ай бұрын
कदाचित कुणाच्याच आयुष्यातला असं काकण हारपू नये ❤
@sadguru5
@sadguru5 Жыл бұрын
हा पिच्चर पाहिल्यावर मला रात्र भर झोप लागली नाही.... अक्षरशः डोळ्यातून आपोआप धारा वाहत होत्या.... एक ना एक शब्द काळजाला भिडतो...😢😢😢
@shubhangiwakade2636
@shubhangiwakade2636 Жыл бұрын
मला पण 😭😭😭😭😭
@TheUntoldStory12
@TheUntoldStory12 2 жыл бұрын
🥺नव्हता पाहिला पाहिजे हा चित्रपट.. चालू झाल्यावर मात्र कधी संपला कळल नाही.. त्रास सहन करत पाहिला कंठ दाटून आला..बर झाल कुणी नव्हत जवळ..😭
@keshavsonawane4452
@keshavsonawane4452 2 жыл бұрын
🥺😭😭😭खरे आहे🥺😢😥
@prashikbadge2646
@prashikbadge2646 2 жыл бұрын
मी ही याचं अवस्थेतून गेलोय ... बरं झालं कुणी जवळ नव्हत
@siddharthzodape8673
@siddharthzodape8673 2 жыл бұрын
kharach bara zale kuni jawal nahvat movie baghtana.......khup radayla ale awartch navhte
@rohitnarwade9067
@rohitnarwade9067 Жыл бұрын
Khar ahe 😓😥😌😓😓😓😓
@prathmeshpawar3497
@prathmeshpawar3497 Жыл бұрын
Barobar
@vishallohar2273
@vishallohar2273 2 ай бұрын
This is a pure Indian cinema 🥹 hats off all the actors and co actor ❣️
@pravinbhaiyt2748
@pravinbhaiyt2748 3 ай бұрын
proud to be maharashtrian wow yaar ky movie aahe
@saiprasad253
@saiprasad253 8 ай бұрын
ह्याला म्हणतात खर प्रेम जपणं.आताच प्रेम म्हणजे फक्त सौंदर्य आणि वासनेला धरुनच असत.
@user-et3qh7eg6h
@user-et3qh7eg6h 5 ай бұрын
Khrch
@VpCreats
@VpCreats 9 ай бұрын
आजपर्यंत खूप रोमँटिक रडवणारे चित्रपट पाहिले पण या सारखा हृदय पिळवटून टाकणारा याजन्मत परत कधी पाहीन हे अशक्यच 🥺
@nileshwankhade6345
@nileshwankhade6345 Ай бұрын
Aaj me he Flim Baghitali Mla jivn mhanje ky he samjal jivnat kiti log yetat bhetat nighun jatat aani aapn ektch jag sodun nighun jato kahi Kami yet nahi na Paisa na kahi jivnat punya krt rav lagte tech kamacha ahe god bless ❤❤❤
@sagarsathe9718
@sagarsathe9718 Ай бұрын
आयुष्यात खूप लोक प्रेम करतात... ❤ पण खूप कमी लोक असतात जी आयुष्यभर एकाच व्यक्तीवर प्रेम करतात... 😢 काकण म्हणजे नुसता एक सिनेमा नाही तर काकण म्हणजे जुन्या आठलनींना उजाळा देणारी एक उत्कृष्ट कलाकृती जितेंद्र जोशी अणि उर्मिला कोठारे यांनी साकारली आहे... ❤️‍🩹🥺 त्या 12 वर्षाचा कलाकाराचे विशेष अभिनंदन... 😇 खरचं काकण सिनेमा बघताना जुन्या आठवणी ताज्या होऊन अश्रू अनावर झाले 💔😭 शेवटचा क्षण तर बघवत नव्हता... ❤️‍🩹😓 हा सिनेमा बनविणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे मनापासून आभार... 🙏🏻 Thanks for such a wonderful masterpiece... 🥲👌🏻
@pavitragavandi
@pavitragavandi Жыл бұрын
काकण हे गाण ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू येतात 🥺 खरचं खूप छान movie आहे खर प्रेम करणाऱ्यालाच या movie चा आर्थ कळू शकतो...
@ajayladepatil4704
@ajayladepatil4704 8 ай бұрын
आज वर किती मराठी चित्रपट बघितले पण हा बघतांना माझा सोबत झालेल्या सर्व गोष्टी समोर आल्या 😢😢 बेस्ट मूवी ❤❤❤❤
@arunmane4441
@arunmane4441 6 ай бұрын
😔😔😔😔😔
@sagargawande1020
@sagargawande1020 Ай бұрын
हा चित्रपट पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले , देवाकडे प्रार्थना आहे अशी कोणाचीच प्रेम कहाणी अपूर्ण करू नये ,
@yuvrajmuzic
@yuvrajmuzic 4 ай бұрын
खुप छान फ़िल्म आहे जगातली सगदयात भारी प्रेम व्रती बनलेली फ़िल्म आहे खूप रडू आला बघताना खरच अस वाटत होत जस जणु आपली कथा आहे धन्यवाद क्रांति रेडकरजी
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
मी नसेन ग वेडा तूझ्याइतका मला नसेल कळत प्रेमातला वेडेपणा पण मला प्रेम जपायला आवडत ❤️❤️
@Komalchavan2802
@Komalchavan2802 Жыл бұрын
चित्रपट खरंच खूप रडायला येणारा आहे 🥺😭 प्रेम ही निशब्द भावना आहे ज्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही 🥺♥️
@kiranavhad2654
@kiranavhad2654 5 ай бұрын
Ho kharch 😢
@santoshchandbodhle2985
@santoshchandbodhle2985 3 ай бұрын
😢प्रेम.हे फक्त खरं प्रेम करणाऱ्यालाच कळेल 😢😢खूपच हृदयस्पर्शी चित्रपट आहे
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 4,8 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 62 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 113 МЛН
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 1,4 МЛН
Bajrange Bhai jaan full muvi hd
1:53:30
Nasim Bihari Dally vlogs
Рет қаралды 22 М.
САМЫЙ ЖАРКИЙ ШТАТ (@therealoscarmendez - TT)
0:23
В ТРЕНДЕ
Рет қаралды 22 МЛН
Ай ай 🤣
0:27
Dragon Нургелды 🐉
Рет қаралды 1,5 МЛН
One Two Buckle My Shoes 2 ! #spongebobexe #shorts
0:20
ANA Craft
Рет қаралды 23 МЛН