कबीर : जीवन आणि कविता इंद्रजित भालेराव (8432225585)

  Рет қаралды 28,778

Indrajit Bhalerao

Indrajit Bhalerao

4 жыл бұрын

23 जून 2020 रोजी उलगुलांन या फेसबुक पेज वर केलेले भाषण .
श्रेय : प्रा. डॉ. सखाराम डाखोरे , हर्षवर्धन भालेराव ,चंद्रगुप्त भालेराव

Пікірлер: 73
@suryawanshi.p.d.
@suryawanshi.p.d. Жыл бұрын
संत कबीर जाणून घेण्यासाठी आपली माहीत फारच महत्त्व पूर्ण वाटली धन्यवाद सर
@dr.bhagyashriinamdarchimko9280
@dr.bhagyashriinamdarchimko9280 7 ай бұрын
आपल्या अभ्यासपूर्ण, रसाळ वाणीतून कबीरांचं सर्वांगसुंदर दर्शन घडलं. धन्यवाद सर. अनुवाद तर फारच अप्रतिम.
@vijayshinde5389
@vijayshinde5389 Жыл бұрын
देव देव मी कून्हा म्हणावे! वर्म कळेना गुरू किल्ली खरा देव तो वेगळा राहिला पोथ्या वाचुनी वाट चुकली
@kajalkiran1694
@kajalkiran1694 Жыл бұрын
केवळ अप्रतिम
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Жыл бұрын
आज पर्यंत न ऐकलेली भाषा परीभाषा ईतके ज्ञान ही सारी भगवंताची कृपा मनस्वी चरणस्पर्श 🙏🙏🙏
@kusumpalghadmal1700
@kusumpalghadmal1700 Жыл бұрын
Big abhaysk sir very Thanks 🙏
@sanjaypujari6078
@sanjaypujari6078 Жыл бұрын
जय श्री कृष्ण
@deepakkumbhar9862
@deepakkumbhar9862 Жыл бұрын
अप्रतिम सर. धन्यवाद सर.
@chitrakudrimoti7133
@chitrakudrimoti7133 Жыл бұрын
Very nice information.
@vijaykolekar1146
@vijaykolekar1146 Жыл бұрын
एक नंबर सर.
@ranjitmengane3348
@ranjitmengane3348 9 ай бұрын
छान सर
@Tukobanche.shabdadhan
@Tukobanche.shabdadhan Жыл бұрын
खूप छान सर
@dhanajidhanure9040
@dhanajidhanure9040 3 ай бұрын
🙏🙂
@pradnyalomte8387
@pradnyalomte8387 Жыл бұрын
खुपच छान आहे. कबीर लवकर समजतात. त्याचबरोबर सुरेख कविताही...... 🙏🏻
@vikata5499
@vikata5499 Жыл бұрын
कबीर हे all@h चे नाव आहे. इंद्रिय निग्रह, इ हे योग दर्शनात ही आहेत. कर्णाला त्याचा वर्ण माहीत होता, त्याचे चरित्र महाभारतात वेगळे आहे. अजूनही भरपूर गोष्टी आहेत, सध्या इतक्या पुरे.
@user-lb1ql1nf4i
@user-lb1ql1nf4i 3 жыл бұрын
॥कबीरा कहे जग ये अधां अंधीजैशी गाय ॥॥बछडा था सो मर गया झुठी चाम चटाय ॥
@dr.ranjitjadhav6330
@dr.ranjitjadhav6330 3 жыл бұрын
अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण मांडणी. मी कबीर साहित्याचा अभ्यासक आहे आणि कबीरांवर पुस्तक लिहितोय. मागील 22 वर्षांपासून आम्ही लातूर मध्ये कबीर प्रतिष्ठान च्या माध्यमातून कबीराच्या विचारांचा प्रचार-प्रसार करतोय. आम्ही कबीर व्याख्यानमाला ही चालवतो. या व्याख्यानमाले मध्ये भालेराव सरांना आम्ही निश्चितच बोलवू. अत्यंत प्रभावी व्याख्यान, धन्यवाद सर
@rvkachare
@rvkachare Жыл бұрын
प्रथमच कबीर समजून घेता आला. धन्यवाद साहेब..
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar Жыл бұрын
कबिराचा शेखा म्हणजे शेख मुहम्मद ! ज्ञानाचा एका असे म्हणता म्हणता ही ओळ वारकरी म्हणतात म्हणजे त्यांचा किती मोठा अधिकार असेल ! धन्यवाद सर...
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 4 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण ..संत कबीरांना आपणखूप सोपे,सहजभाषेत समजावून सांगितले.🙏
@ramjoshi7610
@ramjoshi7610 3 жыл бұрын
मी यापूर्वी संत कबीर दोन तीन पुस्तकांमधून वाचला.तेव्हापासुनच कबीराविषयीचे कमालीचे आकर्षण होते.एक उत्कृष्ट दिशादर्शक व्याख्यान ऐकून परमानंद झाला.धन्यवाद सर.
@devidasyelne929
@devidasyelne929 3 жыл бұрын
बहुत बढ़िया गुरुवर्य भालेराव सर
@dhanrajdhangar7941
@dhanrajdhangar7941 4 жыл бұрын
खूपच सुंदर मांडणी..! कबीर अप्रतिमच ...!! आपल्या शैलीत तो अधिक भावला...!!
@kavitagurudevshrotriya3545
@kavitagurudevshrotriya3545 2 жыл бұрын
Kabir phar sunder sangitla
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f 2 жыл бұрын
सर तुमचं नाव ज्ञान जित असलं पाहिजे. एवढं प्रचंड काम आपण करत अहात. मन चिंब झाली. आपल्याला ऐकणं म्हणजे निखळ आनंद. आपणास निरामय आयुष्य लाभो.... 🙏🙏🙏🙏🙏.
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 3 жыл бұрын
अप्रतीम ! अभ्यासपूर्ण व्याख्यान व सुबोध रसाळ अनुवाद
@dnyanyog1310
@dnyanyog1310 3 жыл бұрын
🙏💐👍📝✍️🎇🎆🌌🌅🌄 गुरुवर्य इंद्रजीत भालेराव सर, सलाम आपल्या वक्तृत्वाला, विचाराला व कार्याला, तुमचाच शिष्य - बळीराम भोगे लातूर 🙏💐👍📝✍️🎇🎆🌌🌅🌄
@govinddalvi
@govinddalvi 4 жыл бұрын
“जिन खोजा तिन पाइया गहरे पानी पैठ मैं बपुरा बूडन डरा रहा किनारे बैठ”
@sushilambhore9107
@sushilambhore9107 4 жыл бұрын
खुपच सुरेख आणि अभ्यासपूर्ण विवेचन....
@vishwassutar9868
@vishwassutar9868 2 жыл бұрын
क्या बात है ! अभ्यासपूर्ण, सविस्तर !!
@pramodpatil1057
@pramodpatil1057 4 жыл бұрын
संत कबीर यांच्याविषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. खूप धन्यवाद सर...
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 4 жыл бұрын
संत कबीरांचे सुधारणा वादी व प्रगत विचार त्यांच्या बर्याच दोह्यातून कळल्याने त्यांच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती.कबीरांवरील। काही पुस्तक वाचून त्यांचे विचार दोह्यांच्या माध्यमातून समजले.व त्याकाळी त्यांनी जे विचार व्यक्त केलेत ते समाजासाठी फार महत्त्व ाचे आहेत.सर ..आपण खूपच चांगल्या प्रकारे कबीरांच्या विचाराचे उद्बोधन केले.आजही फार गरज आहे,कबीर अनुसरण्याची. आपले मनःपूर्वक धन्यवाद. खूप अभ्यासपूर्ण माहिती कबीरांबाबत आपण दिलीत.आभार👍👌🙏🙏 या या
@rajabhaubansode7142
@rajabhaubansode7142 4 жыл бұрын
व्वा सर,खरंच कबिरांचे चरीत्र आपल्या वाणीतून खुपच श्रवणीय वाटते,ऐकतच राहू असे वाटते. खुप खुप धन्यवाद! सर.💐💐💐💐
@marotipunse3705
@marotipunse3705 Жыл бұрын
खुपच सुरेख, अभ्यासपुर्ण असे कबीराचे जीवन चरित्र रसाळ शब्दातून सादर केले सर!अभिनंदन🌹 मारुती पुनसे.
@damodarghodke6203
@damodarghodke6203 Жыл бұрын
P0oooooooooopooooopooooooooooooopoopooooopoppooooooooopoopopooopopopopooppoppppooopooppppo
@damodarghodke6203
@damodarghodke6203 Жыл бұрын
Ooooopooooooooooopoooooooopoppp
@damodarghodke6203
@damodarghodke6203 Жыл бұрын
O9ooooooooooooooooooopoooo oo ooooop
@damodarghodke6203
@damodarghodke6203 Жыл бұрын
O9ooooooooooooooooooopoooo oo ooooop
@pramodzaware3008
@pramodzaware3008 3 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती ....👍
@user-nu4tr4tu7i
@user-nu4tr4tu7i 3 жыл бұрын
जय श्रीकृष्ण..अप्रतिम अलौकिक..🇮🇳🇮🇳👌🏽
@vijayamarotkar2800
@vijayamarotkar2800 4 жыл бұрын
अतिशय श्रवनीय.... आपण अभ्यासपूर्ण मांडलेले कबीर खूप भावले...
@vijaypatil4185
@vijaypatil4185 3 жыл бұрын
खुप छान सरजी
@jalandarsahane7079
@jalandarsahane7079 3 жыл бұрын
खूप छान कबीराच सर्वांगीण दर्शन धन्यवाद सर. मी ब्रेक ब्रेक घेत ऐकले. खूप सुंदर कबीराच नँशनल बुकट्रस्टने काढलेले पुस्तक संग्रही असून अद्याप वाचले नाही, पण तुमच्या व्याख्यानात कबीर समजले.
@shrikantumrikar8755
@shrikantumrikar8755 4 жыл бұрын
नविन माध्यमात तूमच्या कविता तूमचे विचार येत आहेत हे फारच छान झालं.. नविन पिढीला हे माध्यम सोपं आणि जवळचं वाटतं...
@rahulapshetti4906
@rahulapshetti4906 4 жыл бұрын
अतिशय सुंदर सर
@pramodzaware3008
@pramodzaware3008 3 жыл бұрын
खुप छान सर 🙏
@chitrakudrimoti7133
@chitrakudrimoti7133 Жыл бұрын
Your translation of Dohas are very very useful and beautiful.
@vishnutangade7489
@vishnutangade7489 2 жыл бұрын
Sant Rohidas Maharajavar video banwa
@raniwaghmarethombare2167
@raniwaghmarethombare2167 4 жыл бұрын
खूप सखोल 👌👌👌👌👌
@anjalichoudhari9940
@anjalichoudhari9940 3 жыл бұрын
🙏🙏
@user-il7pi7go9l
@user-il7pi7go9l 3 жыл бұрын
भालेराव सर प्रत्यक्ष संत कबीर माझ्यासमोर बोलत तर नाही ना असा मला भास झाला परंतु भालेराव मुखातून संत कबीर प्रत्यक्ष बोलत आहे आपला ब्राम्‍हणे
@prabhushinde7656
@prabhushinde7656 3 жыл бұрын
सर , अप्रतिमच हो....! मही माय आन् मी ऐकताहोत . मही माय ६८ वर्षाची आहे आन् ती तुमची व तुमच्या कवितेची फॕन झाली सर....!
@shankarmehtre1777
@shankarmehtre1777 2 жыл бұрын
भालेराव सर मी एक जेष्ठ नागरीक असून मी परभणी, पाथरी, रा मानवत जवळ झरी येथील राहणारा असून मला तुमच्या या लेखाची आवड लागली मी पूर्वी नौकर दार होतो मला ही आवड ह्या चालू lockdowan पासूनच आहे मात्र पूर्वी नव्हती आपले विचार आपले कार्य ,आपली भूमिका मेहनत याचा मला खुप आभिमान आहे कुठल्याही जाती धर्माचा यात शंकाच नाही, असेच आपल्या हातून महान कार्य वारंवार घडोअशी मागणी मी ईश्वर चरणी करतो या लिखाण माज्या हातून काही लिहण्याच्या भरात चूक असेल तर मला एक सिनिअर नागरीक म्हणून मोठ्या मनाने क्षमा करा
@muralidharmahajan8941
@muralidharmahajan8941 3 жыл бұрын
प्राध्यापक असावा तो आपल्या सारखा सलाम सर
@riteshgadewar7214
@riteshgadewar7214 2 жыл бұрын
खूप छान !
@dr.shyampawar6559
@dr.shyampawar6559 2 жыл бұрын
अप्रतिम सर....
@amrutraosuryawanshi1611
@amrutraosuryawanshi1611 3 жыл бұрын
Excellent
@wamanpandgale1180
@wamanpandgale1180 3 жыл бұрын
Welcomesir Your Are The Best Teacher And Must Be Tescher As Expertin In Subject And Correct Knowledge Abd Language And All Meaning Of Word And Seps Of Teaching And Must Be Teacher As You For Stuidents Progress And Knowledge And Salutation As Retired Language Expert B R C Tuljapur Dist Osmanabad And Salutation Your Knowledge And Expression
@kishorpatil2815
@kishorpatil2815 2 жыл бұрын
भालेराव सर, कमाल आहे तुमच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची... नामदेव, चक्रधर स्वामी,तुकाराम, कबीर, ज्ञानेश्वर, मुक्ताई, नरहरी सोनार, अशा अनेक महान विभूतींचे चरित्र आणि त्यांच्या आचार विचारांचे स्पष्ट, खणखणीत, सोप्या भाषेत, अतिशय सुंदर,विश्लेषण केले आहे. धन्यवाद! धन्यवाद!
@shaktiraigaonkar
@shaktiraigaonkar 2 жыл бұрын
Sir thanks a lot for information
@haripalgmungal2916
@haripalgmungal2916 4 жыл бұрын
Very nice present
@ganeshkshirsagar8333
@ganeshkshirsagar8333 3 жыл бұрын
सर तुमचे व्याख्यान ऐकत आणि ऐकतच राहावेसे वाटते
@anitisuryawanshi8284
@anitisuryawanshi8284 3 жыл бұрын
किती सुंदर सर तुम्ही किती तास अभ्यास?
@shivsut12
@shivsut12 2 жыл бұрын
सर तुमच्याशी बोलायचं आहे
@manikshinde1840
@manikshinde1840 Жыл бұрын
कबीर प्रोजेक्ट च्या लिंक टाकणे
@Pawar554
@Pawar554 3 жыл бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर बोला सर
@gautamghodke9682
@gautamghodke9682 3 жыл бұрын
जाको मुंह माथा नाही नाही रूप कुरूप पुष्प गंध ते पातरा ऐसा रूप अनुप
@sanjayshinde4780
@sanjayshinde4780 2 жыл бұрын
सर तुम्ही संत आहे
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 3 жыл бұрын
उन्हाळा अंगावर घेतला ज्ञानाचा पाऊस अंगावर पडला
@hemantsantVadodara
@hemantsantVadodara Жыл бұрын
Purush Nasadiya Ani Sri sukt Rig ved madhe #OneDivinityInAll sutra ahech pann 1050 nantar atyachari invasions Zale Ani saghle swarthiii zale..? Badode yethe Rahu shakat nahi he khote arop ahe..Sabarmati train stree purush mulle miloon kase 59 jiwant jalllle..riots Zale as usual but not after 2002 Mody just Raj he vachaa mhanje satya samzel..
@vaibhavlad4277
@vaibhavlad4277 2 жыл бұрын
नमस्कार सर आपण संत कबीराचे अनुवादीत केलेले सर्व दोहे कोठे मिळतील म्हणजे त्याचे एखादे पुस्तक प्रकाशित झालेले आहे का . Ple. Reply sir
@shivsut12
@shivsut12 2 жыл бұрын
लिंडा हाईस , शबनम वीरमानी, गुलाब महंमद शेख यांनी बनवलेला कबीर प्रोजेक्ट ची लिंक द्या please
@SandipShinde-wi9jj
@SandipShinde-wi9jj 4 жыл бұрын
खूप छान सर
संत तुकाराम | वाङ्मय दर्शन | इंद्रजित भालेराव | 8432225585
26:33
ज्ञानोपासक मराठी विभाग
Рет қаралды 19 М.
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 114 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 61 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47