पाणी नियोजन , झाडे लागवड बचाव, गावा गावात दूध व्यवसाय डेअरी, शेती प्रशिक्षण, शिक्षणं मार्गदर्शन. ह्या शिवाय ग्रामीण विकास शक्य नाही. 🙏
@ankushpadvi3993Ай бұрын
राजकारणात येणार आहे का
@worldpassenger1009Ай бұрын
त्याच्यासाठीच ही नौटंकी चालली आहे 😅
@Prof_Kailas_VasaveАй бұрын
@worldpassenger1009 त्यासाठी आमदार खासदार यांची मुले आहेत, आम्हाला नको आमदारकी...!! तुमच्या सारख्या सोशल मीडिया वर गप्पा मारणाऱ्या गुलामांना हक्क अधिकार काय आहेत ते समजणार नाही, सामान्य आदिवासी ते नक्कीच समजतो... आमची बांधिलकी सामान्य आदिवासी बांधवांशी.. तुमची आमदारकी तुम्हाला मुबारक..!!