Рет қаралды 1,653
आईची रेसिपी
#आईची रेसिपी #maharashtrian recipeकैरीची कढी करण्यासाठी लागणारे साहित्यदोन उकडलेल्या कैऱ्याअर्धा चमचा बेसन पीठपाव वाटी गूळफोडणीसाठी मेथी, मोहरी, कढीपत्ता हिरवी मिरची आणि हिंग, हळदचवीपुरते मीठ कोथिंबीर