No video

कमी खर्चात शेतकऱ्याला जास्त कमाई देणार नविन पिक|February march pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके

  Рет қаралды 424,280

Kisan Helpline

Kisan Helpline

Жыл бұрын

उन्हाळ्यात छप्पर फाड कमाई देणारे 10 पिके|February march pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|marathi news
10 एकराची कमाई एका झाडापासून देणार नविन पिक|February march pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|marathi
झटपट पैसे मिळवून देणार नविन पिक |February march pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|शेती प्रयोग|marathi
तुमचा शेजारचा शेतकरी त्रास देत असेल तर 2 मिनिटात हे करा तो पळुन जाईल|February march pike|शेती बांध
जानेवारी , फेब्रुवारी महिन्यातील पिके
मालामाल करणारी 10पिके
उन्हाळी पिके.
#जानेवारी_फेब्रुवारी_महिन्यातील _पिके
#मालामाल_करणारी_10_पिके
उन्हाळी_पिके
#जानेवारी
#फेब्रुवारी
#मार्च
#महीना
#महिन्यातील
#पिके
#मालामाल
#करणारी
#10_पिके
#उन्हाळी
#उन्हाळी_पिके
#गवार
#भेंडी
#मिरची
#टोमॅटो
#वांगी
#कारले
#दोडका
#गोबी
#फुलगोबी
#मेथी
#कोथंबीर
#soilchargertechnology
#sct_वेदिक
#sct vedik
जानेवारी , फेब्रुवारी महिन्यातील पिके | मालामाल करणारी 10पिके | उन्हाळी पिके.
उन्हाळ्यात या 10 पैकी कोणतही 1 पिक तुम्हाला नक्की मालामाल करेल|February march pike|उन्हाळी पिके
20 रुपयात 20 एकरातल्या सर्व किडी संपवा|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके|unhali pike|marathi
शेतीतून जास्त नफा कमवण्याची कला शिका 2 मिनिटात|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके|konte pik
कमी खर्चात जास्तीत जास्त कमाई देणार पिक|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके|unhali pike,sheti
उन्हाळ्यात 30 ते 35 दिवसात जबरदस्त कमाई देणारे 2 नविन पिके|February march pike|फेब्रुवारी मार्च पिके
किड शेतात परत कधीही येणार नाही हे एकदा करा|january February pike,kalingad lagvad|जानेवारी पिके
कमी जमिनीत कमी दिवसात भरपूर उत्पन्न देणारे 3 नविन पिके|january February pike,kalingad lagvad|news
SSP खताचा योग्य वापर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करतो|khat,npk,fertilizer|january February pike,news
डि ए पी नका हे वापरा होईल 2 लाखांहून अधिक फायदा|khat,npk,fertilizer|january February pike,पिके,news
शेवगा शेतीची ही नवीन पध्दत देते कमी वेळेत सर्वाधिक कमाई |january pike,पिके|marathi news|bharud|jugad
शेतकऱ्याचा 10 लाख फायदा करेल हा 10 रुपयात नविन जुगाड|january pike,पिके|marathi news|bharud|jugad
कमी वेळेत सर्वाधिक कमाई देणार नविन पिक |December january pike,पिके,jugad|marathi news|bharud|jugad
शेतकऱ्याला कमी वेळात लाखोंची कमाई देणार नविन पिक |December january pike,पिके,jugad|news,bharud,jugad
70 दिवसात 35 लाख कमवून देणार नविन पिक |December january pike,पिके,jugad|marathi news|bharud|jugad
शेतकर्‍याला खात्रीशीर मालामाल करेल हे नविन पिक |December january pike,पिके,jugad|havaman andaj
पिकांच्या सर्व समस्येवर 2 रुपयात उपाय !|December january pike,पिके,jugad|संजिवक,anda tonic,ताक अंडा
औषधाची पावर 20 पटीने वाढेल फक्त 1 चमच्या फवारणीच्या पाण्यात टाका |December january pike,पिके,jugad
1 लाख दर महिन्याला कमवून देणारे डिसेंबर जानेवारी मधील नविन 5 पिके|December january pike,पिके,jugad
तणनाशकाचा रिझल्ट 10 पटीने वाढवत फक्त 1 लिंबू |Best Herbicides for crop|कांदा,ऊस,गहु,हरभरा,tan nashak
Make Effective Herbicides, Effective Herbicides, tan nashak in marathi, tan nashak price, tan nashak medicine, tan nashak roundup, kapus tan nashak, तन नाशक, तननाशक
तणनाशक फावरतांना त्या मधे टाका एक लिंबू व रिझल्ट पहा. Make Effective Herbicides
मिठ आणी युरीया चे जालिम तणनाशक असे करा।तन नियंत्रण,लव्हाळा,हराळी,काँग्रेज,गाजर गवत।tan niyatran
Twins Sisters, Marriage, जुळ्या बहिणींसोबत लग्न, लग्न, tv9 live, tv9 marathi live, tv9 marathi live video, marathi batmya, marathi batmya live, batmya marathi live today, marathi news live, marathi news video, tv9 marathi batmya live, tv9 marathi batmya
शेतीला खत वापरण्याआधी हा व्हिडीओ पहा 100% फायदा होईल|khat,npk,fertilizer|December january pike,पिके
Special Report | Twins Sisters Marriage : जुळ्या बहिणींसोबत लग्न तरुणाला पडलं महागात
tv9, tv9 mumbai, tv9 maharashtra, tv9 marathi latest news, tv9 news, tv9 breaking news, marathi breaking news, marathi news updates, 4 मिनिट, 24 हेडलाईन्स, हेडलाईन्स, सकाळच्या हेडलाईन, दुपारच्या बातम्या, सकाळच्या बातम्या, सध्याकाळच्या बातम्या, मराठी बातम्या, मराठी न्यूज, बातमी, राजकीय हेडलाईन, 4 Minute 24 Headlines, 4 Minute, 24 Headlines, Headlines, Morning Headlines, Afternoon News, Morning News, Current News, Marathi News, News, Political Headlines
अंडा ताक संजीवक, जैविक टॉनिक कसे बनवावे, झाडाची चांगली वाढ होण्यासाठी घरच्या घरी टॉनिक कसे तयार करावेत, homemade micronutrient, homemade tonic for plant growth, जैविक कीटकनाशक कैसे बनाये घर पर, humic acid, सेंद्रिय शेती, homemade pesticide for plant, homemade fertilizer for plant growth, jaivik tonic kaise banaye, jaivik pesticide kaise banaye, अंडी ताक संजीवक,
शेतीतून 10 लाखांचा फायदा करतो फक्त 1 बल्ब |December january pike,पिके,jugad|havaman andaj|crop traps
tv9 live, tv9 marathi live, tv9 marathi live video, marathi batmya, marathi batmya live, batmya marathi live today, marathi news live, marathi news video, tv9 marathi batmya live, tv9 marathi batmya, tv9
CM Eknath Shinde
शेतातील अनावश्‍यक झाड 5 रुपयात कायमस्वरुपी नष्ट करा |january February pike|जानेवारी फेब्रुवारी पिके

Пікірлер: 400
@vinodpise6248
@vinodpise6248 Жыл бұрын
आरे भाऊ तुला त्या पिकाच नावच माहीती नाही तर दूसर्याच ऐकून अर्धवट माहिती सांगून शिव्या का खातो लोकांच्या.तू शेतकरी नाही.
@gajanankadam8313
@gajanankadam8313 Жыл бұрын
भाऊ तु माझी शेती कर एक हिस्सा मला दे आणी तीन हिस्से तु घै
@deepakgat5071
@deepakgat5071 Жыл бұрын
विडिओ बघा याला, ऐकायला अतिशय सुंदर वाटला. कान अणि डोळे तृप्त झाले. शेतकर्‍यांना वेगळ्या स्वप्नवत दुनियात फिरवून आणले बद्दल आभार! असेच विडिओ बनवत जा! .... नमस्कार .....राम..राम!...
@kailassolanke752
@kailassolanke752 Жыл бұрын
तुम्ही आमच्या इकडे या तीन पाण्याची सोय लावून तुम्हाला एक एकर शेती एक लाख रुपये देऊन तुम्ही किती पण कमई करा आम्ही तुम्हाला भाडं तत्वावर चार महिन्यासाठी शेती देऊ पिक येयि पर्यंत राहू द्या
@sharadhardas5568
@sharadhardas5568 Жыл бұрын
गरीब बिचारा शेतकरी काही अपवाद वगळता तुमचा व्हिडिओ बघून सुघावतो पण हे क्षणभंगुर असते. कृपया भावनांशी खेळु नका. मृगजळ नको.
@rameshraut7236
@rameshraut7236 Жыл бұрын
पुर्ण व्हिडिओ ऐकला पण पिकांचे नांव कोणते हे समजले नाही. माझे माहीती प्रमाणे चिया पिकाबद्दल सांगत असणार.
@rajeshmhaske1564
@rajeshmhaske1564 Жыл бұрын
भाऊ विदेशी आहे .तिकडची शेती दाखवतोय.... पण मराठी छान बोलतो.
@sadhanagandhe7284
@sadhanagandhe7284 Жыл бұрын
आमच्या विद्यापीठाने तुम्हाला डॉक्टरेट पदवी द्यायचे ठरविले आहे. कृपया आपला पत्ता सांगावा म्हणजे जाहीर निमंत्रण पत्रिका देता येईल.
@babaraoshambharkar-ik8tb
@babaraoshambharkar-ik8tb Жыл бұрын
Absolutely right sir
@deelipsingpawar4584
@deelipsingpawar4584 Жыл бұрын
आहो तुम्ही खुप पोट तिडकिने माहिती दिली पण हे पिक तुम्ही घेतल का आसेल तर तुमच्या गावचा जिल्याची तुमच नाव सागितल आसत तर बर झाल आसत
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 Жыл бұрын
शेतकरी बांधवांनो दुरुन डोंगर साजरे म्हणतात तेच खरे 🙆🙆 असो एकदम घाईत निर्णय घेऊ नका 🙏🙏
@vishwanathlanje9067
@vishwanathlanje9067 6 ай бұрын
आमची शेती कर बरोबरची
@ganpatgondkar3533
@ganpatgondkar3533 Жыл бұрын
भाऊ तुझं गाव व नाव पत्ता दिला तर फार बरं होईल तु हे पीक घेतले असेलच का फक्तं बोलाचीच कढी आम्हाला तुझी शेती बघायची आहे
@kmwagh3437
@kmwagh3437 Жыл бұрын
भाऊ फक्त विव्ह मिळवण्या साठी चॅट हाणतो
@bapuraogitte6862
@bapuraogitte6862 Жыл бұрын
Bhu पिकाचे नाव काय आहे बाजारात आले आहे का याची चौकशी करण्यात येईल का. मिळण्याचे ठिकाण सा गावे
@shubhamwable308
@shubhamwable308 Жыл бұрын
तू मूर्ख आहे का? स्वतः कर आणि मंग सांग....... मी शेतकरी आहे. मला माहिती किती प्रॉफिट होतोय. बावळट तुझा नंबर दे फक्त मग सांगतो तुला. तुझे सर्व विडिओ बघतले तू वेड्यात काढतोय लोकांना 😡
@kmwagh3437
@kmwagh3437 Жыл бұрын
@@shubhamwable308 जो शेतकरी असतो त्यालाच कळतं बरोबर
@kmwagh3437
@kmwagh3437 Жыл бұрын
नाही देणार पत्ता आणि नाव
@anandchinicholkar8452
@anandchinicholkar8452 Жыл бұрын
लय जोरदार च्याटा
@namdevmalode9809
@namdevmalode9809 Жыл бұрын
व्हिडिओ बनवला पण पिकाचे नाव नाही सांगितले
@Somshankarhadalagi199
@Somshankarhadalagi199 7 ай бұрын
😂
@sandy2572ss
@sandy2572ss 6 ай бұрын
किनवा
@srr3679
@srr3679 Ай бұрын
@@Somshankarhadalagi199 g
@sanjaykawale404
@sanjaykawale404 Ай бұрын
Bhai mi Bhandara district cha aahe, tumcha no. Dya. Karan mala paise khup kamwayache aahet pls
@sanjayghuge7361
@sanjayghuge7361 Жыл бұрын
यु टुबने आशा विडियो वर बंदी घातली पाहिजे, अशा लोकांना वास्तवा शी कही घेने नसते
@pramodthakare9831
@pramodthakare9831 Жыл бұрын
भाऊ आपल्याला शेतकऱ्यांचा देव हा किताब द्यायचा आहे आपला पत्ता फोन नंबर कळवा
@vilasbutle9159
@vilasbutle9159 Жыл бұрын
बियाणे कोणा कडे आहे. त्या चा पत्ता मोबाईल क्रमांक लवकर पाठवा सहा ऐक्कर मध्ये लावला मार्च 2023 ला करण्यासाठी. धन्यवाद😘💕 साहेब
@jagrnathmahajan9864
@jagrnathmahajan9864 Жыл бұрын
माझी शेती तुला निम्मे शाने देतो करायला येतो का
@kuldeepmusale8428
@kuldeepmusale8428 Ай бұрын
हा रीकाम टेकडा नक्कीच पुर्वी ऐसटी बस मध्ये डायरी 'पेन' ईत्यादी बोंबलुन विकत असणार.
@popatjawale9599
@popatjawale9599 Жыл бұрын
Please tell the name of seed and from which place it should purchase and cost of seed per kg , please don't make full to farmer , give clear knowledge of this product
@professordrabhijitsayamber703
@professordrabhijitsayamber703 17 күн бұрын
Om shanti
@subhashpatil8609
@subhashpatil8609 Ай бұрын
पिक कोणते हे लपवून कंपनी लोकांना परत परत व्हिडिओ पाहण्यासाठी मजबूर करुन टी आर पी वाढवून पैसे कमावण्याचा धंदा करते काय?
@vishwanathgharbude4308
@vishwanathgharbude4308 Ай бұрын
चिया सीड हे पीक आहे भाव दहाहजार ते 30 हजार रुपये एक किक्टल चाभाव मिळू शकतो
@ravindranikam6026
@ravindranikam6026 Жыл бұрын
हा व्हिडियो पाहुन मि विनानांगरणी राळे नाचणी भगर राजगिरा बाजरी व ज्वारी चि लागवड केलि आणि भरपुर उत्पन्न घेतल आता मजेत आहे
@ankushwhag3773
@ankushwhag3773 Жыл бұрын
बियाने उपलब्ध करून मिळेल का शेतकरी यांना फक्त10 द्या आणि बाकीचे तुम्ही ठेवा
@HamidSayyad-yr9qn
@HamidSayyad-yr9qn 11 ай бұрын
Are dhanyvad
@baburaobiradar2935
@baburaobiradar2935 Ай бұрын
भाऊ न होणाऱ्या बाबींसंबंधी माहिती देवून शेतकर्याला फसवु नका.
@SK-om6ns
@SK-om6ns Ай бұрын
Video आपण बगावा म्हणून केलेला हा आटापिटा.... फक्त पैसे कमविण्यासाठी हा खोटी माहिती देतो
@vasantraochavan8050
@vasantraochavan8050 Жыл бұрын
बियाणे कोठे मिळेल. व अशी शेती कोणी केली आहे त्याशेतकर्याचे नांव पत्ता मोबाईल नंबर सांगा.
@prakashthakre658
@prakashthakre658 Жыл бұрын
बियाणे कोठे मिळेल .व अशी शेती कोणी केली आहे त्याशेतकयाचे नांव पत्ता मोबाईल नंबर सांगा.
@gajananburkule8535
@gajananburkule8535 Жыл бұрын
@@prakashthakre658 Biryani Kote Betta
@V123SPEAKS
@V123SPEAKS Ай бұрын
भावा हे असल ऐकून ज्याने नवीन प्रयोग केले ते कर्जबाजारी झाले रे ...
@satishrana7452
@satishrana7452 4 сағат бұрын
माझ्या कडे या, लागत माझी व नफा दोघांमधे 50/50% जमते का बोला
@popatraobankar1186
@popatraobankar1186 Жыл бұрын
काय जनतेची दिशाभूल करीत आहेत.
@user-rz3yi6ov2i
@user-rz3yi6ov2i Жыл бұрын
कृशी तज्ञ साहेब तुमचा मोबाइल नंबर सांगा ना राव कारन तुम्हीं जे पिके सांगता ना ते कोनतच बियाने महाराष्ट्रात भेटत नाही
@vijaykumarmadke8958
@vijaykumarmadke8958 Жыл бұрын
अति मोठ्या बाता मारणारा वाटला.शेतक-याला वेढ्यात काढणारा व्हिडीओ आहे हा. दहा हजारात 15/25लाख मिळणारा व्हिडीओ तुम्ही ऐवढा प्रशिद्ध करताल का?
@kakadsaheb8426
@kakadsaheb8426 11 ай бұрын
आपले नाव व हे पिके कुठे कुठे घेतले आहे त्याची संपूर्ण माहिती मोबाईल सह द्यावी
@sukdevthete7788
@sukdevthete7788 Жыл бұрын
मि दोन एकर पेरले आहे तिस दिवसाचे झाले आहे
@somnathrshirde7249
@somnathrshirde7249 Жыл бұрын
बियाणाचे नाव टाक ना. भांडं खाऊ
@pavannandapure6237
@pavannandapure6237 14 күн бұрын
Tumache. Goan ,taluka,district,Konate ahe,apan. Pink. GhetLe. Kay. Savistar. Kalava
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 9 ай бұрын
आमची शेती भाडे तत्वावर घ्या . आणि तुम्हीही करोडो पती व्हा
@deepkrajjadhav7211
@deepkrajjadhav7211 2 ай бұрын
शेतकरयांना येड्यात काढताना थोडा विचार करायला हवा होता.
@user-lk1lw5vk7u
@user-lk1lw5vk7u 6 ай бұрын
या दुनियात् शेतकरी ला फसवता त तुम्ही पन फसवनुक् करतात कुढलस पिक फायदा देता नाही
@bapusahebinamke4525
@bapusahebinamke4525 Жыл бұрын
पिकाचे नाव तर सांगितलेच नाही शेतकरी नाम का वेडा तू फक्त युट्यूब मधून पैसे कमवा शेतकऱ्यांना वेड्यात काढा
@bapusahebinamke4525
@bapusahebinamke4525 Жыл бұрын
भाऊ तू नाव सांगितले किनवा
@nilkanthpatil7000
@nilkanthpatil7000 7 ай бұрын
ह्या मित्राकडे किती शेत आहे ह्याची माहीत द्यायला हवी मित्रा सरकार आणि व्यापारी यांनी शेतकर्‍याची पिळवणूक करित आहे तेव्हा आता मीडिया सुद्धा मागे कस काय राहणार आहे
@prakashmore346
@prakashmore346 Жыл бұрын
या पीकाचे नाव आणि तेचे बी कोठुन मिळवायचे
@comedycorrtunadda
@comedycorrtunadda Ай бұрын
ज्यांना याला शिव्या द्यायचे असेल त्यांनी लाईक करा
@babasahebjadhav2459
@babasahebjadhav2459 Жыл бұрын
व्हिडिओ पाठवला पण त्याचा नंबर सांगितला नाही गाव सांगितलं बेयन कुठे भेटतात विक्री कुठे करायची हे पण सांगितलं नाही कॉन्टॅक्ट नंबर सांगा
@badgirl-mg6kg
@badgirl-mg6kg 7 ай бұрын
आई घल्या नाव सांगणं पिकाच..
@kalgondapatil7387
@kalgondapatil7387 5 ай бұрын
Hi babad karnyapexa agodar dyancha nav sangitale tar bare hoil.bajarat turi ani bhat bhatnila Mari aasa tomcha vedio hot aahe.
@ashoksawale1339
@ashoksawale1339 6 ай бұрын
मैं जमीन देता हू आप बीज़ बोये और आधा पैसा हमे देकर जाओ । किसानों को बेवक़ूफ़ मत बनाओ
@vikrantthhanage
@vikrantthhanage Ай бұрын
दादा तुम्ही जे पिक सांगत आहात ते राजगिरा चे आहे त्याचा भाव फार तर १५हजार क्विंटल पर्यंत...
@ramukumbhare3086
@ramukumbhare3086 Жыл бұрын
भाऊ तुझ नाव आणि पिकाची नाव सागा की
@nageshkulkarni1302
@nageshkulkarni1302 Жыл бұрын
जावू दे भावा.. हे असले vdo खूप आहेत
@gamergirldhanu2868
@gamergirldhanu2868 Жыл бұрын
feka feki kru nka ugch setkryala laluch dakhu nka aasel tar byanycha ptta dyachaynl chalvinya sathi feka feki kru nka
@manojwadhonkar8289
@manojwadhonkar8289 Жыл бұрын
Koni sheti Keli ka o kuthe ani biyane kuthe milel tya shetkaryache nav m no sanga
@TwoWordsGyanKe
@TwoWordsGyanKe Ай бұрын
Quinoa plant search Maro bhai😢😢😂
@sashekataher7394
@sashekataher7394 6 ай бұрын
ज्या शेतकऱ्यांनी हे पिक उत्पादन घेतले आहे त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर पाठवा.
@papatilguru5169
@papatilguru5169 2 ай бұрын
हा भाऊ युट्युब साठी काम करतोय याला माहित नाही शेतात काम आणी ऑफिस टाय कोट वाले दाखवत आहे याला कडले पाहिजे इंग्लिश मध्ये फक्त एक दा नाव बोलला आहे शेतकरी इतका इंग्लिश समजतो का राजगिरा आहे ते बियाणे ते सांगू शेकत नाही असे लोकांचे व्हिडिओ सब्स्क्राय करू नका
@vijaykirpane1093
@vijaykirpane1093 Жыл бұрын
बस आता सगळे बनवा शेतकऱ्याला
@rameshdongre1081
@rameshdongre1081 5 ай бұрын
छान
@chandrakantathale9813
@chandrakantathale9813 5 ай бұрын
नाव तर काय पिकाचे ते आधी सांगा. गुप्त का ठेवता ? थोडक्यात नेहमीच सांगावे. आमच्या कडे जास्त वेळ नाही.
@ajaykhandagale1814
@ajaykhandagale1814 2 ай бұрын
Pikache nav Quinoa mhnjech Rajgira aahe. Video mdhe tyanni bolle nahi pn dakhvle aahe.😊
@hanumanttaware3842
@hanumanttaware3842 Жыл бұрын
शेतकरी फार भोळा आहे विडीओ फक्त फोटोग्राफी आहे. माहिती पूर्ण आणि खरे विडीओ टाकने
@astralchannal2817
@astralchannal2817 5 ай бұрын
मित्रा, हे पिक पक्षी खाऊ शकतात, त्या बद्दल काही माहिती सांगितली नाही. माझी शेती तुला देतो तू कर आणि तू सांगतोस तसं उत्पन्न काढून दाखव.
@ramdasdahenkar3610
@ramdasdahenkar3610 5 ай бұрын
भोला भंडारी आहे हा शेतकरी त्याला असेच लालच देतात. आपले सारखे व लीडर लोकं.पण त्या मुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे दादा. इतके भाव आहेत तर आपणच हे पीक घेतले पाहिजे. व्यापारी आपण बना.
@bapusahebjaradpatil4292
@bapusahebjaradpatil4292 Ай бұрын
पिकाचे नाव काय आहे? ते नेमके का सांगत नाही.
@somnathshelake
@somnathshelake 5 ай бұрын
असं फेक बातमी देऊन चार पैसेही मिळतात पण झोप येत नसेल
@makarandkarekar6453
@makarandkarekar6453 Ай бұрын
उगाच बडबड.निवेदकाचा आवाज आणि निवेदन थर्डक्लास.
@mahendragole4538
@mahendragole4538 10 ай бұрын
पिकाचे नाव सांगा, बियाणे कोठून घ्यायचे, कोठे विकायचे काहीच माहिती नाही दिली
@marotiraosangnor-cm3lc
@marotiraosangnor-cm3lc 8 ай бұрын
हे कोणता पिक आहे याचे नावं काय आहे वयाचे बियाने कोठे मिळतात ?याचे पुर्ण माहीती दिल्यास चांगले राहील.
@anillavhale829
@anillavhale829 Жыл бұрын
एकदा भेट
@bapusahebkhile5691
@bapusahebkhile5691 2 ай бұрын
भाऊ बोलतो मराठी पण शेती आणि शेतकरी यांना सगळे खोटे च आहे..
@subhashbiranje3813
@subhashbiranje3813 7 ай бұрын
आरे मित्रा सगळ व्हय पण पेरायच काय आणि किती महिने हेच सांगितलं नाहीस..... जोकाच केलास 😉😉😉
@manoharchinchulkar7366
@manoharchinchulkar7366 7 ай бұрын
भाउ पूर्ण व्हिडीओ पाहीला आणि ऐकलातरी नावसातत नाही हे तुम्हची सवय हि सवय सुधारून ध्या
@anilkhillare5782
@anilkhillare5782 Ай бұрын
Lavkr sanga jarra
@a.p.ingle0436
@a.p.ingle0436 8 ай бұрын
पिकाचे नाव नसांगता शेतकऱ्यांना गोल गोल घुमवता अशा व्हिडिओ ने आपणास काय मिळते.
@Adireet07Samartha
@Adireet07Samartha 8 ай бұрын
बरं झालं भाऊ आता तूच राहिला होता शेतकऱ्यांना वेड बनवायचं
@biradarshalivan.bhaceplli9603
@biradarshalivan.bhaceplli9603 6 ай бұрын
भाऊसाहेब आपण शेतकरी असाल तर कुणालातरी फसवणूक करुनक‌ कारण तुमाला देवानं सुधा. फसवीलल
@SanjayPatil-gr1sy
@SanjayPatil-gr1sy Ай бұрын
माझ्या कडे ५एकर जमिन करायला देतो पाणी सुध्दा आहे मला अर्धे उतपन्न द्या
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 9 ай бұрын
भाऊ जवारी ला ओबया आज नवीन ऐकतो आहे
@babanraobangar3027
@babanraobangar3027 10 ай бұрын
पिकाचे नाव सांगा आणि बी कुठे मिळेल ते सांगा ?
@dilipchappalwar9568
@dilipchappalwar9568 3 ай бұрын
पिकाचे नाव सांगा प्लीज
@vasantjadhav7413
@vasantjadhav7413 Ай бұрын
पिकाच नाव सांग निखळ वेड लावायचे काम😅
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 9 ай бұрын
लालच का फल बुरा होता है.शेतकरी वर्गाने असल्या मृगजळा माघे लागु नये.निव्वळ वेडांचा बाजार.
@yashodavalvi1767
@yashodavalvi1767 3 ай бұрын
Have u taken this crop practically Abdul sold for such a higher rate.It seems you are misleading the farmets farmers
@neminathchougule2733
@neminathchougule2733 4 ай бұрын
ह्यांना नांगरटीचा दर माहीत नाही
@shantaramambetkar9286
@shantaramambetkar9286 Жыл бұрын
किनवा पिका विषयी कृषी विद्यापीठात माहिती मिळेल का?
@karbhariavhad10
@karbhariavhad10 Жыл бұрын
फेक आहे असे वाटते युट्यूब वर पोस्ट करून पैसे मिळवण्याचा धंदा वाटतोय
@pradipmali2227
@pradipmali2227 10 ай бұрын
Picache nav sanga pahila evde sagle sangun kay upyog nav pahila sangayche na
@prakashkothule4828
@prakashkothule4828 20 күн бұрын
Nav ihe chia seed
@krashnassuryawanshi0560
@krashnassuryawanshi0560 29 күн бұрын
शिव्या खायचे धंदे😂
@minanath_todkar_96k_maratha
@minanath_todkar_96k_maratha Жыл бұрын
पिकाचे नाव तरी सांगा
@devidassalunkhe8147
@devidassalunkhe8147 7 ай бұрын
Pikache. Nav. Sagitle. nahi.
@annabhaughule6894
@annabhaughule6894 9 ай бұрын
बियाणे कुठे मिळतात त्याचा नंबर द्या बियाणाचे नाव सांगा अपूर्ण माहिती
@dattatraybahekar7376
@dattatraybahekar7376 Жыл бұрын
बियाणे कुठे मिळते
@dr.subhashrathod8030
@dr.subhashrathod8030 Жыл бұрын
Pikace nav Kay kuthe milhto biyani Kahi fekat jau naka ...
@prakashpotekar2393
@prakashpotekar2393 6 ай бұрын
पिकाच नाव सांगा की का आमचा की तुमचा टाईमपास हेच कळेना
@ashokpatil9463
@ashokpatil9463 10 ай бұрын
ऐ बाबा पीकाच नाव सांग पहीला अति शाहण्या तुला शेत देतो तो पिककन दे शेतकर्‍याला फसवु नको
@rambabushrivastava6296
@rambabushrivastava6296 Жыл бұрын
खुब छान धन्य वाद
@souravjoshi1564
@souravjoshi1564 2 ай бұрын
भाऊ तू शेतकरी नाही तिला काहीच माहीत नाही whatapp वर जीवन आहे तुझ पण बळीराजाला मूर्खा त काढूनको
@alphamale7725
@alphamale7725 7 ай бұрын
सर्वांनी यांच्या व्हिडिओ ला सेटिंग बटण दाबून report misleading करा हा माणूस कायम शेतकऱ्यांना चुकीची माहिती देतो आहे.
@rajeshdekhane5840
@rajeshdekhane5840 Жыл бұрын
पिकांचं नाव काय ???????
@shivajidevsarkar4903
@shivajidevsarkar4903 7 ай бұрын
शेतकऱ्याला असेच फसवीत जा तुमचा साथ जन्मबर होणार नाही
@dnyaneshwarbadwaik9254
@dnyaneshwarbadwaik9254 Жыл бұрын
Bhashan kub deta pen pikach nav sangital ter bare hoil
@siddheshshinde9997
@siddheshshinde9997 6 ай бұрын
तू स्वतःच का श्रीमंत होवू शकत नाहीस?
@bapusahebjaradpatil4292
@bapusahebjaradpatil4292 Ай бұрын
हे चिया पीक आहे काय?
@vishwanathgharbude4308
@vishwanathgharbude4308 Ай бұрын
हेचिया सीट आहे 10 ते 30 हजार भाव आहे
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 43 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 31 МЛН
आनंदाची बातमी || महत्वाची update || नक्की बघा ladaki bahin || लाडकी बहीण yojana || by Satish sir
शिवव्याख्याते प्रा. Satish Devrao Shinde Patil 😊🚩
Рет қаралды 267
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН