No video

एकनाथ शिंदे गद्दार मग प्रियंका चतुर्वेदी कोण?

  Рет қаралды 18,500

Anay Joglekar

Anay Joglekar

3 ай бұрын

Edited by VideoGuru:videoguru.page...

Пікірлер: 147
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
शिवसेनेचा ईतिहास आहे, ईकडे मराठी मराठी करायचे व मागच्या दाराने अमराठींना राज्यसभेत पाठवायचे.
@LalitSolav
@LalitSolav 3 ай бұрын
सत्य आहे आणि आमचेच भडवे भडवेगीरी करतात
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 3 ай бұрын
अहो अनय जी काल एक पोस्ट वाचनात आली .१९८० ला यशवंतराव विरूध्द शालिनीताई सातारा मतदार संघात लढत झाली वाईला यशवंतरावांच्या सभेत शालिनीताई व असभ्य भाषेत टीका केली कुंकवावरून.सभा संपल्यावर यशवंतराव प्रतापराव भोसलेना स्पष्ट शब्दात सुनावल की यापुढे त्यांच्या प्रचारात यायच नाही कोठे यशवंतराव व कोठे आजची पिलावळ.अहो उबाठा प्रमुखच जर सभ्यतेच्या मर्यादा ओलांडतोय मग बाकीच्यांची काय पत्रास? राहूल पंतप्रधानांना एकेरी बोलतोय प्रियांका चतुर्वेद मूळच्या कॅांग्रेचच्या तिकडून गुण घेतले असेल!!!!
@santoshyegaonkar892
@santoshyegaonkar892 3 ай бұрын
प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली त्यावेळी चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलेले वक्तव्य महत्वाचे होते
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 3 ай бұрын
हा उध्दव पूर्णपणे "उध्वस्त" होणार हे निश्चित😅😅😅😅😅😅
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 3 ай бұрын
प्रियांका चतुर्वेदी यांना महागद्यारच म्हणावं लागेल ना!!
@virendramettelloo370
@virendramettelloo370 3 ай бұрын
Chook-'nari'...chatur -nari...
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
​@virendramettelloo370 मराठीत लिहा की ✔️
@rameshkasbekar5462
@rameshkasbekar5462 3 ай бұрын
वारंवार उद्धव जी, शिंदे साहेबाना गद्दार म्हणून हिनवतात, तरी शिंदे काहीच बोलत नाहीत. उद्धवजीनी आमच्यासारख्या मतदारांशी फक्त मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी करून, काँग्रेस व पवार साहेबांशी युती केली त्याचे काय? महागद्दार कोण?
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 3 ай бұрын
राजकारण आता निर्लज्जपणाच्या कुठच्या पातळीवर गेले आहे.मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीवर खालच्या पातळीवर टिप्पणी करणे अशोभनीय आहे.
@prashantghate3071
@prashantghate3071 3 ай бұрын
अहो,ती तर मराठी अस्मिता! अनेक शिवसैनिकांच्या पाठीवर पाय आणि सर्वात शेवटी चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर पाय ठेवून राज्यसभेची हंडी फोडली.
@LalitSolav
@LalitSolav 3 ай бұрын
पैसे दिले फुकटात नाही दिली उमेदवारी
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 3 ай бұрын
​@@LalitSolavकी पाय वर केलं
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
कुणीतरी बोलला होता की प्रियांका स्मार्ट आहे आणि हि आदित्यची निवड होती.कुणाला तरी संधी ध्यायची होती.मराठी माणसाचा फायदा फक्त मतदान करण्यासाठी.
@sanjeevkale3044
@sanjeevkale3044 3 ай бұрын
आदुबाळाची सगळीच प्रकरणं अशीच उघड व्हावीत😂😅
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 3 ай бұрын
पाठीवर पाय देऊन नाही तर डोक्यवर पाय देऊन पेंग्विन च्या बोडक्यावर जाऊन बसलीय ही बाई.आणी ही एकमेव नाही, बाळासाहेबानी पण असंच चंद्रीका केनीया नावाच्या बाईला मंत्री केलं होतं
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 ай бұрын
तरी म्हटल हे घराबाहेर का पडत नाहीत
@mukundlk
@mukundlk 3 ай бұрын
शिवसेना पैसे घेवून राज्य सभा सीट विकत असे. जो जास्त बीड करेल त्याची सीट
@mukundlk
@mukundlk 3 ай бұрын
@@chetanl1579 😃
@rahulphapale407
@rahulphapale407 3 ай бұрын
आदुबाईच्या .....वर ४ जूनला गोंदवलं जाईल 🍦
@LalitSolav
@LalitSolav 3 ай бұрын
गांडी वर का
@anilkumarhardas7949
@anilkumarhardas7949 3 ай бұрын
मराठी मराठी म्हणून शिवसैनिकांना वापरून घेतले...मग परिवार अब्जाधीश झाला.उत्तर भारतीयां विरोधात राजकारण केलं.मराठी मुलांवर केसेस झाल्या.पऱंतु परिवारा नी डजना नी अमराठी ना राज्यसभेत पाठविलें..मराठी माणूस केंव्हा समजेल?
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 ай бұрын
कानडी आता गुजराती माणसांबद्दल असेच व्देषाचे राजकारण चालू आहे
@dhananjayharidas2167
@dhananjayharidas2167 3 ай бұрын
द होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपयाँ।
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 3 ай бұрын
सद्या शिल्लक सेनेचे सर्व प्रवक्ते हिंदी भाषिक आहेत. दुबे, तिवारी, गुप्ता वगैरे.
@Beke-kg5li
@Beke-kg5li 3 ай бұрын
आदूबाळ मोठ्या लोकांच्या गोष्टीत कसा चर्चेत असतो. ती बाई असं काय बोलतेय?
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b 3 ай бұрын
त्या हिशोबाने यांच्या मुलांच्या कपाळावर वर मेरी मा चोर है असा शिक्का बसेल.
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 3 ай бұрын
मला वाटतं माननीय खासदार प्रियंका चतुर्वेदी या बहुतेक शिवसेनेच्या संस्थापक असाव्यात.
@rameshrane3396
@rameshrane3396 3 ай бұрын
माननीय?
@vilasdhamdhere9781
@vilasdhamdhere9781 3 ай бұрын
हिला कोणी तरी आसे मराठीत बोलण्यासाठी सांगितले असावे
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 3 ай бұрын
नमस्कार अनयजी, सर्व मंडळी
@anantprabhu6820
@anantprabhu6820 3 ай бұрын
आमच्या नव हिन्दूतवामधये मराठी येणे आवश्यक नाही.
@vinayabhyankar6554
@vinayabhyankar6554 3 ай бұрын
हे सगळं मतदारांनी लक्षात ठेवायला हवयं
@vilasjadhav9301
@vilasjadhav9301 3 ай бұрын
हाच तर मराठी बाणा आणी उबाठा पडला उताणा.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 💐🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
सुप्रिया श्रिनेत बद्दल पण एखादा व्हिडिओ बनवावा, ही विनंती. 🙏
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
खारघरला रहाते ती . पण महाराष्ट्र आहे , केरळ तमिळनाड नाही की तिथली भाषा आली पाहिजे. संपुर्ण दोष त्या लोकांचाही नाही. आमच्या मराठी लोकांना वाटते आपले हिंदी ऊच्चकोटीचे आहे, म्हणून गावचे लोकही " अरे तुमको कितनी बार सांगनेका, म्होरं व्हा " म्हणतात. मराठी मुसलमान दिसला व तो मराठीत बोलत असला तरी आपले हिंदीतूनच ऊत्तर देतात. ही आपली भाषेची अस्मिता.
@jvishakha89
@jvishakha89 3 ай бұрын
विजया ताई खरंच का प्रियंका खारघर ला राहते😂
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
@@jvishakha89 हो तिकडेच रहात होती. आता खासदार झाल्याने सरकारी बंगल्यात रहात असेल.
@jvishakha89
@jvishakha89 3 ай бұрын
😊😊
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 3 ай бұрын
सुंदर विश्लेषण , पूर्ण माहिती दिली .
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 3 ай бұрын
ऊबाठा कडून काही मिळाले नाही तर ही बया आता परत काँग्रेस पक्षाची दिशा पकडणार.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 3 ай бұрын
ही चतुर्वेदी काही दिवसांनी म्हणजे 4 जून नंतर शिवसेना सोडेल हे नक्की.
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 3 ай бұрын
आदुबाळाला राग येईल
@rahulphapale407
@rahulphapale407 3 ай бұрын
बाई बाळ नव्हे
@MrMogyambo
@MrMogyambo 3 ай бұрын
Makkar😂😂😂aahe ti bai
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@dvp322
@dvp322 3 ай бұрын
🙏 अनय जी
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 3 ай бұрын
Milind devara ka hunt aditya ko pasand aaya.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 3 ай бұрын
Very nice analysis
@user-JBond007
@user-JBond007 3 ай бұрын
प्रियांका चतुर्वेदी ही 3 rd ग्रेड आहे.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 3 ай бұрын
टॅलेंट हंट? की ......
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 ай бұрын
पक्ष फुटला म्हणून मातोश्री बद्दल सहानुभूती वाटला-या अर्धवटरावांनी हे चतुर्वेदी प्रकरणावरून बोध घेऊन घराणेशाही बद्दल सहानुभूती बाळगण्यापेक्षा स्वतःची कीव करावी
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 3 ай бұрын
तिला हे बोलताना ऐकले आणि तुम्ही दिलेले शीर्षकच माझ्याही मनात आले
@truenationalist2467
@truenationalist2467 3 ай бұрын
Milind devra cha tax bharun ghusali ata devranchya boss la शिव्या घालते. Tragic
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 3 ай бұрын
पण आता कुठे झोपल्या .
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 3 ай бұрын
Aho Mumbai chya Marathi lokana disat Nahi Kay?
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@nitinasar8968
@nitinasar8968 3 ай бұрын
Sir, excellent analysis. PC is looking for future provision in the political life after the loksabha election. That's why she is making the statement which will bring the UT and ATin difficult suition..And in Maharashtra politics, anything can happen.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@pramodthosar266
@pramodthosar266 3 ай бұрын
पुढील राज्यसभा मिळवण्यासाठी चाटुगिरी
@ashokpatil971
@ashokpatil971 3 ай бұрын
Adu balala stan pan karayala geli hoti ti baya
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@swatibhide163
@swatibhide163 3 ай бұрын
शिवसेना election नंतर काँग्रेस मधे विलीन झाली शरद पवार बरोबर...तर प्रियांका काय करणार??
@ujwaladange6358
@ujwaladange6358 3 ай бұрын
सर...तुम्ही मला अरबांसारखे दीसताहेत.
@wvasudha9688
@wvasudha9688 3 ай бұрын
😂😂😂😅
@ganeshbagdare4968
@ganeshbagdare4968 3 ай бұрын
Aaj chi vdo graphic chhan aahe clouseup vdo changla aahe keep it up anayji
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 3 ай бұрын
हे सगळं आता किळसवाण/भयाण/ ओंगळवाण/दळीद्री आणि दळभद्री होत चालले आहे
@mbg61
@mbg61 3 ай бұрын
हिलाच धडा शिकवला पाहिजे
@prasadshejwalkar4175
@prasadshejwalkar4175 3 ай бұрын
BJP ने talent hunt करुन इतर पक्षातील brastachari नेते गोळा केले आहेत.
@vasantraoyadav7289
@vasantraoyadav7289 3 ай бұрын
Thi.priyaka..mhas.ubathachi.rakhal.aahe.ka.
@nitindani2303
@nitindani2303 3 ай бұрын
😂😂😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
😂😂😂😂
@rahulphapale407
@rahulphapale407 3 ай бұрын
नुन्नी वाले ठेवून पण काय चवळी चटक खेळतील 🙄
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 3 ай бұрын
👌👌👌👌
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@user-mf2rc4rh8s
@user-mf2rc4rh8s 3 ай бұрын
भयानक आहे सगळ
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 3 ай бұрын
🙏🙏🙏
@none1363
@none1363 3 ай бұрын
🎉🎉
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 3 ай бұрын
Gaddarin
@satishthatte5775
@satishthatte5775 3 ай бұрын
✔️
@truenationalist2467
@truenationalist2467 3 ай бұрын
We can imagine what this 3rd class lady giving service to janab udavaddin. Can we find any justifing reason.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@takalgavankar
@takalgavankar 3 ай бұрын
किती टॅंनिंग झालं आहे.. 😅 सनस्क्रीन लाऊन फिरा 😬
@vasundharak8982
@vasundharak8982 3 ай бұрын
I think she is following Andhare Akkas foot steps
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@vasundharak8982
@vasundharak8982 3 ай бұрын
I am not used to type in Marathi,it takes lot of time.,my age is 82 years,so bear with me
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 3 ай бұрын
Like 503😮😊
@deepakpurohit6224
@deepakpurohit6224 3 ай бұрын
Tichyat Kay baghitale he samjun ghya
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@pramodkulkarni1590
@pramodkulkarni1590 3 ай бұрын
0:13
@user-pw3ef1wc9l
@user-pw3ef1wc9l 3 ай бұрын
Jiski रचना इतनी सुंदर व्ह कितना सुंदर होगा
@pramodgoliwar7848
@pramodgoliwar7848 3 ай бұрын
Mg 2019 la matdarashi gaddaari kadun CM padasati gaddari keli tyach kay?
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 3 ай бұрын
स्वतः उध्दव यांनी युती मध्ये लढून मुख्यमंत्री पदासाठी एका खुर्चीसाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली त्याचे काय ?
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 3 ай бұрын
नंदकुमार चतुर्वेदीची नातेवाईक असेल ?
@narayanutekar9996
@narayanutekar9996 2 ай бұрын
अनय, कोठे आहात? बरेच दिवस व्हिडिओ नाही तुमच्या कडून.
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 3 ай бұрын
Te tar adibaalcha tichya kapalavarche vaachun saangel 😂😂😂😂baarik aksharaat lihile ahe na😂😂😂😂
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 3 ай бұрын
Maharashtra BJP is most gaddar,not voted for tying knots with most khadanikhor and currept persons for forming a govt.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@santc2678
@santc2678 3 ай бұрын
Hi'bhunknari' prajati ahe,tya shiway bakinkay jamnar yana. Wastwik sanjay raut/ priyanka chaturvedi chi TS chi sadasyata radd whayla hawe,'shillak shena' ahe kuthe aj .
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@vijaytiwari-nq7cr
@vijaytiwari-nq7cr 3 ай бұрын
लाभाले सौभाग्य बोलते मराठीं 🙏🙏🙏 कारण मी जनमलों मराठीं 🙏🙏 don’t make her popularise ☝️
@bhauraonandanwar1112
@bhauraonandanwar1112 3 ай бұрын
Priyenkala congresh madhe jamawanare konhihi nawhate sagale chakke hote ubt madhe sanya aadu he hepare hote
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा की ✔️
@kavitagera6101
@kavitagera6101 3 ай бұрын
Priyanka is close to Aditya T. That is why she is in UBT SS. You may infer or connect the dots. She has virtually no talent as a spokesman. In all her talks, her defences are silly, immature and plain foolish. Hiring a non marathi spokesperson for UBT SS is the height of stupidity on the part of UBT SS.
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
@rudraksha_diksha
@rudraksha_diksha 3 ай бұрын
मतदान केलास का
@shridharpatil6548
@shridharpatil6548 3 ай бұрын
प्रियांका चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे अह काय प्रकार आहे
@vijaysovani1504
@vijaysovani1504 3 ай бұрын
Chamdi aditya
@Hindukush9
@Hindukush9 3 ай бұрын
मराठीत लिहा ✔️
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 27 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН