नक्कीच निगेटिव्ह वळणावर जाणार आहे कारण मालिकेत चांगल ,आनंदी, पोझितीव्ह दाखवायला लेखकाला मुळीच आवडत नाही, त्याचा तो स्वभावच नाही कारण राक्षसांच्या कुळातला आहे न तो, मग दुसऱ्यांना आनंद कसा देईल म्हणून चालू द्या दुष्टपणा त्यातच तुम्हाला सुख वाटतंय न, मग तुम्ही तरी सुखी राहा
@punitbodade.401914 күн бұрын
आता अर्जुन आणि सायली चे Contract marriage च सत्य ह्या goshti चा कुणी फायदा ghenya च्या आधी च अर्जुन सायली ne त्यांचे ek-mekan वरचे प्रेम व्यक्त करुन खर लग्न करुन घ्यावे.घरच्या समोर पुन्हा एकदा. 😊
@vaishnavimissnirtee18214 күн бұрын
Ata serial boring vatta ahe
@vishnukeluskar725414 күн бұрын
पुरे करा आता contracts marriage ची कारस्थाने, कंटाळा आला. आता परत प्रतिमांची लपाछपीचा नाटकं लिहिल लेखिका. आलटूनपालटून तेच तेच. 😂
@Home-ef7ph14 күн бұрын
नुसती मालिका वाढवतात अर्जुन प्रिया सतत मिठी मारलेल का दाखवताय प्रोमो मध्ये बघीतल अर्जुन सायलीला मनातलं सांगना पणं आणी प्रिया लामिठीमारत बसतो नीच प्रिया अर्जुन अंग प्रदर्शन दाखवतात
@ganeshpatil773914 күн бұрын
पूर्णाअजी त्या अस्मिताला सासरी जा अस सांगयला हाव कारण ती सासूरवासीन आहे
@joycefernandes905814 күн бұрын
Thodasa changala dakhavala ki saili patakan contract marriage cha vishaya kadon serial kharaab karun takate tyaa mule prekshak halu halu haa serial pahaicha bandha karun taktil magh aapo aap hi serial badha hoil
@Home-ef7ph14 күн бұрын
अर्जुन प्रिया सतत मिठी मारलेल का दाखवताय अजिबात आवडत नाही बघायला मेन विषय बाजूला राहिला याचं मिठी मारलेल रोज बघायचं नीच प्रिया अर्जुन आहेत अमित भानुशाली नीच आहे