No video

खेकडा पालन व्यवसाय रेकॉर्डिंग (भाग-2) khekada palan vyavsay viral recording |

  Рет қаралды 17,645

युवा शेतकरी वर्ग

युवा शेतकरी वर्ग

2 жыл бұрын

खेकडा पालन व्यवसाय (भाग-2) khekada palan vyavsay | Crab farming|
जर तुम्ही आमच्या युवा शेतकरी वर्ग या यूट्यूब चैनल वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ पहा या व्हिडिओ नक्कीच आपल्याला फायदा होईल
👉व्यवसायाचा किंवा शेतीचा जर तुम्हाला व्हिडिओ अनुभव जर आम्हाला पाठवायचा असल्यास आमच्याशी संपर्क करा
For businesses inquiry- yuvasetakarivarga@gmail.com
7745806846
नमस्कार मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण खेकडे पालन विषयी योगेश दिवटे यांच्या फार्म वरती जाऊन आपण तेथील सर्व माहिती घेतली या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा आपण प्रयत्न केला .
बऱ्याच शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचे शंकेचे निरसन झालं ते त्यांनी आवर्जून सांगितलं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खेकडा पालन विषयी ज्या काही राहिलेल्या शंका असतील त्या शंका आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करण्याचा प्रयत्न केला. गेल्या व्हिडिओ मध्ये आपण पूर्णपणे हौदची माहिती खेकड्यांची माहिती आल्यापासून ते विक्रीपर्यंत पूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओ मधून दिली आहे तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओ च्या व्यतिरिक्त जे काही प्रश्न असतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत सध्या थोडसं काम असल्यामुळे आपण त्यांच्यासोबत फोनवरती कॉन्टॅक्ट केला.
त्यांना खेकडे पालन यासंदर्भात विचारण्यात आलेले खालील प्रश्न आहेत
खेकडे पालनासाठी हाऊद कसा असावा
खेकडे कुठून आणावेत.
खेकडे पालन हृदाची संपूर्ण माहिती
खेकडे पालन शेततळ्यात जमते का
खेकड्यांना खाद्य काय द्यावे.
खेकड्यांना खारट पाणी जमते का.
खेकडे पाळणा ची सुरुवात कधी करावी
खेकड्याची विक्री कुठे करावी
खेकड्यांची उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी
तरुणांनी खेकडे पालन व्यवसायाकडे आलं पाहिजे.
Crab farming in solapur
How to start crab farming
#Crab farming successful story
Crab farming tank building
Crab farming market
Crab rate
Crab farming call recording.
Crab farming in karmala
दिवटे खेकडा पालन व्यवसाय करमाळा.
मित्रांनो जर आपल्याला खेकडे पालन व्यवसाय सुरू करायचा असल्यास कुठलेही प्रशिक्षण न घेता किंवा अर्धवट माहिती घेऊन खेकडे पालन सुरू करू नका फक्त यु ट्यूब वरती व्हिडिओ बघून खेकडे पालन सुरू करू नका पूर्णपणे प्रत्यक्षात माहिती घेऊन व्यवसायाला भेट देऊन प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू करा
खेकडे पालन व्यवसायिक योगेश दिवटे
पत्ता -मोरवड तालुका #करमाळा जिल्हा #सोलापूर मोबाईल नंबर-97 67 68 85 70
टीप-दिवटे साहेब हे शाळेवरती कर्मचारी आहेत कृपया
त्यांना फोन करताना तीन वाजेच्या पुढे करावा जर तुम्हाला भेट घ्यायची असेल फार्मची तर त्यांच्याशी अगोदर संपर्क साधावा.
#खेकडा #khekadapalanvyavsay #crab
#खेकडापालन #yuvashetkarivarg #युवाशेतकरीवर्ग

Пікірлер: 70
@ghanshamulhare5993
@ghanshamulhare5993 2 жыл бұрын
वा वा फारच छान माहीती दिली धन्यवाद
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Thanks
@pratikkharad
@pratikkharad 3 ай бұрын
👍👍👌👌
@rajupachgane7532
@rajupachgane7532 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, मी आपल्या जवळ लवकरच सम्पर्कात राहीन मला खेकडे पालन व्यवसाय सुरु करायचाहे
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 жыл бұрын
#kzfaq.info/get/bejne/q8yblLl1xpumqKs.html
@user-pr2qo9qt9x
@user-pr2qo9qt9x 2 жыл бұрын
फार छान आहे
@krushna_creation
@krushna_creation 2 жыл бұрын
Eka velela kiti killo khana deva lagto
@rushibhoge4542
@rushibhoge4542 2 жыл бұрын
🔥🔥🙌👍👍
@gajanankadam1829
@gajanankadam1829 Жыл бұрын
बिज कुठे मिळेल
@kiranPatil-ib5nc
@kiranPatil-ib5nc 2 жыл бұрын
या संदर्भात आम्हाला ट्रेनिंग कुठे आणि किती दिवस घ्यावी लागेल
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
योगेश्वरी दिवटे यांना कॉल करा.
@kiranPatil-ib5nc
@kiranPatil-ib5nc 2 жыл бұрын
thank you 👍
@as_gaming6585
@as_gaming6585 2 жыл бұрын
👌🏼👌👌👌👌👌
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Thanks
@shubhamnimbalkar3457
@shubhamnimbalkar3457 2 жыл бұрын
अजून दुसऱ्या प्रो लाभेट देऊन नवीन नवीन खेकड्याची व्हिडिओ. बनव
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Ho nakkich
@harshaldhandeofficial
@harshaldhandeofficial 2 жыл бұрын
Nice ❤️😍
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Thanks
@umeshsalunke35
@umeshsalunke35 2 жыл бұрын
Nice information
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Thanks
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 жыл бұрын
#kzfaq.info/get/bejne/q8yblLl1xpumqKs.html
@Anya_-sq9nc
@Anya_-sq9nc 2 жыл бұрын
👍👍👍👍
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Thanks
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 жыл бұрын
#kzfaq.info/get/bejne/q8yblLl1xpumqKs.html
@nisarshaikh7546
@nisarshaikh7546 2 жыл бұрын
kiti divsat mothe hotat
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
दोन्ही video पहा.
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 жыл бұрын
#kzfaq.info/get/bejne/q8yblLl1xpumqKs.html
@nileshwalhekar9196
@nileshwalhekar9196 2 жыл бұрын
20भाई 20 च्या टॅंक ला सदरण किती खर्च येईल आणि त्या खेकड्या कुठे मिळतील
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Call kara
@tusharkale302
@tusharkale302 2 жыл бұрын
dewate सरान् च्या प्रोजेक्ट ला भेट दयाची आहै तरी माला शिर्डी to मोरवाड कसे जावे रूट सांगता का
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
दिवटे सरांना कॉल करा.
@miketesting1270
@miketesting1270 2 жыл бұрын
Takyachi bandhani kshi keli pahije te sanga
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Video paha agodarcha
@kirangaikwad7818
@kirangaikwad7818 2 жыл бұрын
भावा, खेकड्यांना माश्याच wastage पाण्यात टाकायचं की, टेकड्यांवर
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
टेकड्यांवर पाण्यात नाही
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 жыл бұрын
#kzfaq.info/get/bejne/q8yblLl1xpumqKs.html
@Sushant_bidkar
@Sushant_bidkar 2 жыл бұрын
Khekda madi kiti divsani pille detat
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
आपण प्रत्येक मादी गाभण आहे हे नाही पाहू शकत पण jun- august हा काळ पिल्ले देण्याचा असतो.
@santoshshelar1438
@santoshshelar1438 2 жыл бұрын
वर्षातून एकदाच जून जुलै मध्ये
@bigdadygamingplatform
@bigdadygamingplatform 2 жыл бұрын
,200 kg. Mala madhi kiti khekde yetat sir.
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
1000-1200
@yakobgavit5503
@yakobgavit5503 2 жыл бұрын
सर 15×15 che खर्च kiti लागणार
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
६०-७० हजार तुमच्या कमावर depend
@shantanukhairnar3046
@shantanukhairnar3046 2 жыл бұрын
दादा 6 फूट उंची घेतली तर चालेल का नक्की कळवा सर आणि आम्ही भेट देयाला लवकरच येणार आहोत त्या आदी आमाला हौद बनवायचा आहे
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
हो
@santoshshelar1438
@santoshshelar1438 2 жыл бұрын
साहेब हौद बनवताना माती मध्ये दगड वाळू गोटे मिक्स करू नका त्याचे थर करा 1) खाली पूर्ण माती ( त्यांना बीळ काढायची सवय असते म्हणून ) 2) आणि पुष्टभागावर रेती टाका (साईझ लहान मोठी असावी, मोठे गोटे टाळावे ) 3) मदे मदे दगड ठेवा त्याचा आकार पूर्ण गोल नसावा शक्यतो चपटा असावा जेणेकरून त्यांना सवईनुसार लपता येते 4) त्याचप्रमाणे मदे मदे मातीचे उंचवटे करा , त्याची उंची पाण्याच्या लेव्हल पेक्षा थोडी उंच असावी त्यांना सवाईनुसार पाण्याबाहेर वावरण्यासाठी आणि कधी पाण्यातील ऑक्सिझन कमी झाला तर बाहेर येऊन घेऊ शकतील
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
मला वाटत हौद बांधण्यापूर्वी सरांचा हौद पहा.काही अडचण असल्यास फोन करा
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
अगदीं योग्य ... thank you
@santoshshelar1438
@santoshshelar1438 2 жыл бұрын
@@user-sb9gx3dk1o सरांच्या टाकीत खेकड्यानी लपायला जागा केलेली दिसतेय पण बीळ काढलेले दिसत नाही
@aagrivishu2164
@aagrivishu2164 2 жыл бұрын
टांकी बांधण्यासाठी किती खर्च लागतो
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Size वर depend
@aagrivishu2164
@aagrivishu2164 2 жыл бұрын
30by24
@izazshaikh8813
@izazshaikh8813 2 жыл бұрын
खेकडा बीजेचा दर काय असतं
@izazshaikh8813
@izazshaikh8813 2 жыл бұрын
दर काय आहे
@rk_rohan_11
@rk_rohan_11 2 жыл бұрын
Khekda mi fkt 200 rupay kilo mde jivat viktoyy 350 rupy kilo nahi manun konala khelda palan karnya shati khekda pahije asen tr sag .......
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Thanks
@santoshshelar1438
@santoshshelar1438 2 жыл бұрын
कंमेंट मध्ये पत्ता आणि नंबर टाका साहेब
@rk_rohan_11
@rk_rohan_11 2 жыл бұрын
@@santoshshelar1438 krisha fish market ' karjat ' masoba get
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
Thanks
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 жыл бұрын
संपर्क दया
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती 👍🏻 #kzfaq.info/get/bejne/q8yblLl1xpumqKs.html
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 34 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 20 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 102 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 34 МЛН