Рет қаралды 4,548
भविष्यात अंजीर लागवडीतून मिळणार लाखो रुपये ! fig Farming पुढची 20 वर्षे मिळणार 100% शाश्वत उत्पन्न
#अंजीरलागवड #अंजीरशेती #figfarming #yuvashetkari varg
#युवाशेतकरी वर्ग
🙏नमस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या youtube चॅनल वरती ज्याच नाव आहे युवा शेतकरी वर्ग
या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत .....
मी चंद्रसिंह अंगदराव खोसे आपणास विनंती करतो की आपण नक्की शेती संदर्भात काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा.
📞मो.7745806846
889614733
✳️अंजीर लागवड Related
अंजीर या फळाचे वेगवेगळे औषधी गुणधर्म आहेत म्हणून याला बाजारामध्ये चांगला भाव आहे. याची जास्तीत जास्त लागवड होवू म्हणुन हा व्हिडिओ बनवलेला आहे.
#अंजीर लागवड हवामान
अंजीर पिकासाठी जमीन कशी लागते ?
अंजीर रोप जाती
अंजीर रोग / व्यवस्थापन
अंजीर लागवड पूर्वमशागत.
अंजीर बाजारभाव
#Anjir वार्षिक उत्पन्न.
या सर्व प्रश्नांची उत्तरे एकच व्हिडिओ मध्ये सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
अंजीर या पिकाच्या माहिती करिता खालील मोबाईल no वरती संपर्क साधा.
🟡अंजिर शेतकरी संदीप खताळ-📞९९२१४८२९६२
(पत्ता आनंदवाडी ता कर्जत जिल्हा अ .नगर)