खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav

  Рет қаралды 349,229

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

3 жыл бұрын

पावसाळ्याच्या सुरवातीला देशी मका लावला कि चांगला येतो आणि त्याची चव पण चांगली लागत्या , आज आम्ही तुम्हाला असाच एक मक्याचा पदार्थ करून दाखवणार आहे , धन्यवाद .
#gavranpadarth #gavranekkharichav
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...

Пікірлер: 489
@shraddhamhaskar4031
@shraddhamhaskar4031 2 жыл бұрын
आजी खूप खूप छान. तुमचे व्हिडिओ मला आवडतात. भाषा आवडते. तुमच्या बोलण्यात माया , आपलेपणा जाणवतो. सांगण्याची पद्धत घरच्यासारखी आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashoklikhite7189
@ashoklikhite7189 2 жыл бұрын
आजींचा उत्साह निसर्गाने टिकवला आहे आणि निसर्गाला आजींनी आपल्या मेहनतीनं याही वयात टिकवून ठेवलाय आजू बाजूच्या आणि त्यांना ताईंच्या मेहनतीची जोड आहेच. व्हिडिओ बघूनच चैतन्य वाटते. धन्यवाद!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@savitawaghmare1133
@savitawaghmare1133 2 жыл бұрын
आजी असं वाटतं धावत यावं आणि आज्जी ला मिठीत घ्यावं आणि आई चा आशिर्वाद घ्यावा खरच अन्नपूर्णा देवी आहोत तुम्ही दोघी 🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatibansude4428
@swatibansude4428 2 жыл бұрын
कोवळ्या मक्याच्या कणसाची भाजी प्रथमच पाहिली खूप छान. आपल्या सर्व ( veg ) रेसिपीज मला खूप आवडतात. पारंपारिक, महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवणारे खूप कमी vlogers आहेत .खूप खूप धन्यवाद. सेफ रहा सुखी रहा.😊🙏👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 3 жыл бұрын
आजी खूप छान. काळाशी मिळते जुळते घेऊन तुम्ही नवीन शब्द सुध्दा इतके छान वापरता या बद्दल खूप कौतुक वाटते. प्रत्येक घरात तुमच्या सारखी एक छान आज्जी हवी 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@tejaswinijadhav822
@tejaswinijadhav822 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात...
@tejaswinijadhav822
@tejaswinijadhav822 2 жыл бұрын
गावाचे अगदी आठवण येते
@shravanimalawade9656
@shravanimalawade9656 2 жыл бұрын
@@gavranekkharichav ; and
@shravanimalawade9656
@shravanimalawade9656 2 жыл бұрын
@@gavranekkharichav the
@shripadkulkarni1789
@shripadkulkarni1789 2 жыл бұрын
एक आदर्श आजी आहे तुम्ही नव्या पिढीला खूप शिकणयासारखे आहे 👌👌💐💐👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidyachaugule3219
@vidyachaugule3219 2 жыл бұрын
आजी तुमचे खूप कौतुक वाटते तसेच तुमची मातीची भांडी खूप आवडली तुमचे पदार्थ पण खूप छान आहेत तुमचे वयाच्या मनाने अभिनंदन
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे या अप्रतिम कंमेंट्स बदल .... 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏‌
@jayashriwaikar5080
@jayashriwaikar5080 2 жыл бұрын
Khupch chhan Aaji ani Mavashi!
@rashmipotnis8622
@rashmipotnis8622 Жыл бұрын
तुमचं शेत फारच छान आहे 👌🏽👌🏽
@sheetaldhotre2453
@sheetaldhotre2453 3 жыл бұрын
Tumhi sarve khup mehanati ahaat ani khup lucky ahat ki tumhi nisargat rahata ani shetatle taji bhaji khata stay blessed n happy 🙏 good luck ❤️
@randhwashnedge4032
@randhwashnedge4032 2 жыл бұрын
0
@sudhajawle443
@sudhajawle443 2 жыл бұрын
आजी ही अशीच असतें.... खूप छान पदार्थ लागतो हा.. गणपती मध्ये ऋषींपांचमीला मिक्स भाजीमध्ये कणीस घालून अशी भाजी छान होते. जुना छान आठवणीतले पदार्थ.... आभारी आहोत.. अशी आजी प्रत्येक घरात हवीच.... 🙏🏻🙏🏻❤❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@yogirajhavinal1803
@yogirajhavinal1803 3 жыл бұрын
आई आणि ताई नमस्कार मक्याची रेसीपी एकदम छान आई करते .म्हणजे खुपच छान झाली.,🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@rekharaut952
@rekharaut952 3 жыл бұрын
आजी खूपच छान भाजी बनवली.तुमचा उत्साह कौतुकास्पद आहे.तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो असेच छान छान पदार्थ दाखवा. 👍👍🙏🙏
@ranjanapatil5210
@ranjanapatil5210 Жыл бұрын
व्वा! काय ती शेती, काय तो ताजा ताजा भाजीपाला, ती ताजी शुद्ध हवा, चूल, मातीची भांडी, पाटा वरवंटा, जेवायला केळीची पानं. !सगळं नैसर्गिक.! पालापाचोळा वापरून तयार केलेला स्टिमर, सगळंच नॅचरल! खूप छान. रेसिपी पण छान. बाहेर असं कुठे खायला मिळणार ? मस्तच. लय भारी.
@madhavirasal5097
@madhavirasal5097 2 жыл бұрын
खुपच छान आजी, तूमच्या बोलण्यात किती गोडवा आहे😍
@swatipradhan6839
@swatipradhan6839 3 жыл бұрын
आजी,तुम्हाला नमस्कार! खुपच छान रेसीपी सांगितली!!!
@anjalijoshi841
@anjalijoshi841 3 жыл бұрын
आई ताई तुमचं शेत व मक्याचे कालवण दोन्ही एकदम झकास मी नक्की करून बघीन धन्यवाद आजी व ताई 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sonalpatil7794
@sonalpatil7794 2 жыл бұрын
अरे वा मस्तच..मी पहिल्यांदाच बघीतले 👌👌😋😋 आजी तर लई भारी 😘😘Love you ❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhurishinde1473
@madhurishinde1473 Жыл бұрын
एक नंबर,👌
@pramilaupadhye2088
@pramilaupadhye2088 2 жыл бұрын
कोवळ्या कणसाचा खूप छान पदार्थ माहित झाला आजी आपण सुगरण आहात
@pratibhamhapankar9442
@pratibhamhapankar9442 28 күн бұрын
Mast
@madhurimore9775
@madhurimore9775 Жыл бұрын
शेतातल्या मोत्यांची भाजी एक नंबर खूप छान
@sheetaljadhav9513
@sheetaljadhav9513 2 жыл бұрын
खूप छान आज्जी तू आणि तुझी रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@s.d.kahaleykahaley774
@s.d.kahaleykahaley774 2 жыл бұрын
खुप छान रेसिपी दाखवली खुप आवडली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shivanirethare1771
@shivanirethare1771 3 жыл бұрын
आज्जी खूप छान रेसिपी ❤❤
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
सुप्रभात फारच छान आहे मक्याच्या कणसाची रेसिपी आजी खुप हूशार आहे छान छान मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jayard-jp8gn
@jayard-jp8gn Жыл бұрын
खूप छान आजीची रेसीपी
@SeemaVlog7
@SeemaVlog7 3 жыл бұрын
Khup mast recipe
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 2 жыл бұрын
👌👍😁 आजी रेसिपी खुप छान आहे...अशी कणसं मला शहरात मिळाली तर मी ही रेसिपी करून बघीन...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@spveena7537
@spveena7537 3 жыл бұрын
Ajji super recepie
@poojasenjit9960
@poojasenjit9960 2 жыл бұрын
आजी हा मका आता नाही मिळत 🙏खूप 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@sujatagawande8796
@sujatagawande8796 11 күн бұрын
Lai bhari nd tasty
@anitalabade7472
@anitalabade7472 3 жыл бұрын
खुप छान👌
@nandasabale5399
@nandasabale5399 2 жыл бұрын
Bhari aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunitapashte704
@sunitapashte704 3 жыл бұрын
खूप चविष्ट दिसतय.
@sujataskitchen8144
@sujataskitchen8144 3 жыл бұрын
खूप छान
@shabanashaikh1101
@shabanashaikh1101 3 жыл бұрын
Ek ch no
@hrishikeshkelkar6286
@hrishikeshkelkar6286 3 жыл бұрын
Wahh आज्जी मस्तं रेसिपी.. 🙏👌👌😊
@satyajeetdhere
@satyajeetdhere 3 жыл бұрын
ek no.. Charcharit
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 3 жыл бұрын
खूप खूप छान
@ranjanakadam3951
@ranjanakadam3951 3 жыл бұрын
शेतात कष्ट पण तसेच करावे लागतात आपल्याला ह्विडीओ मधे खुप छान दिसत .सगळ.मक्याची रेसीपी खुृप छान मी करुन बघणार आहे .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@ameettashirode298
@ameettashirode298 11 ай бұрын
Masst
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 3 жыл бұрын
Khupch chhan
@shitalkurade6493
@shitalkurade6493 2 жыл бұрын
Chan aahe Bagi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Shital Tai आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@asmitabhuwad1335
@asmitabhuwad1335 3 жыл бұрын
छान
@vaishalideore2799
@vaishalideore2799 3 жыл бұрын
Best best best always God bless you always keep it up very well doing
@Cooking-256
@Cooking-256 3 жыл бұрын
फारच chan
@mayurijain6796
@mayurijain6796 Жыл бұрын
मला आजी खुप आवड़तात तुमच्या 😘😘 खूप च छान रेसिपी 👌👌👌आजी ना उदंड आयुष्य लाभों 🙏🙏🙏
@archanasaklikar8954
@archanasaklikar8954 3 жыл бұрын
Aaji laya Bhari
@pranjalkulkarni2486
@pranjalkulkarni2486 2 жыл бұрын
आज्जी नमस्कार.रेसापी मक्याची टेस्टी आहे तुमची.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhurikhaire2833
@madhurikhaire2833 3 жыл бұрын
Very healthy and testy lov u aaji
@rajshrikeche104
@rajshrikeche104 3 жыл бұрын
Very nice
@nayanadandekar4756
@nayanadandekar4756 3 жыл бұрын
Aajji tumchya sarvach recipes khup khup aavdtat
@maheshkhole
@maheshkhole 2 жыл бұрын
Ajji Number 1
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@samadhanshinde9652
@samadhanshinde9652 3 жыл бұрын
Mast ajj. 👌👌👌
@pramodinikamble2621
@pramodinikamble2621 3 жыл бұрын
छान केलं कालवण 👌👌
@vasantkumbhar6826
@vasantkumbhar6826 2 жыл бұрын
एकदम छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे या अप्रतिम Comment बदल .... 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏‌
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
खूप छान!👍👌👌💐💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@vijayachandekar1723
@vijayachandekar1723 2 жыл бұрын
खुप छान आजी,
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sushmakadam9403
@sushmakadam9403 3 жыл бұрын
मस्त 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@sangitarangnathphapale8966
@sangitarangnathphapale8966 3 жыл бұрын
Aaji khup Chan recip
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 3 жыл бұрын
आई,ताई नमस्कार ,vdo,भाजी दोन्ही छान, शेत हिरव,मस्त🙏👍❤️🎉
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@Capturing_nature7
@Capturing_nature7 3 жыл бұрын
Aaji mast recipe aahe tumchi 👍👍
@rajeshrigaikwad4270
@rajeshrigaikwad4270 3 жыл бұрын
Aajjii sathi 👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
@cookwhitma6019
@cookwhitma6019 3 жыл бұрын
Khoop chaan
@sujatajadhav2295
@sujatajadhav2295 3 жыл бұрын
वेगळा प्रकार बघायला मिळाला 👌🏻👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@ulkamahadik4188
@ulkamahadik4188 3 жыл бұрын
Akdam best
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@swatikulkarni8563
@swatikulkarni8563 Жыл бұрын
Sundar shet. Changli sadhi manasa
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या
@rajashreepatil8423
@rajashreepatil8423 3 жыл бұрын
आजी छान मस्त रेसिपी मक्याची आम्ही येतो खायला.
@snehalparab2573
@snehalparab2573 3 жыл бұрын
मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 жыл бұрын
Waw mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@minalbhole9156
@minalbhole9156 3 жыл бұрын
Makke kovale aahet .mastch
@mayurilondhe7642
@mayurilondhe7642 3 жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@rohininikam3880
@rohininikam3880 2 жыл бұрын
पहिल्यांदा पाहिली कोवळ्या मकईची भाजी, तुम्ही छान बनवली, अगदी तोंडाला पाणी सुटले. बाजारात कधी कोवळी मकई मिळाली तंर नक्की करून बघू. आजीचे धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@edna19.
@edna19. 3 жыл бұрын
Healthy food 😋👏👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@namratakadam5099
@namratakadam5099 3 жыл бұрын
खूप छान मक्याची रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@archanakharat6808
@archanakharat6808 3 жыл бұрын
खूप चावीस्ट झाली आजी भाजी आणि शेत तर खूपच सुंदर आहे तुमचे 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@mayashinde6406
@mayashinde6406 2 жыл бұрын
आजी तुमची रेसिपी लई छान . आम्हाला बोलवना एकदा तुमचा मळा पहायला व रेसिपी चा आनंद घ्यायला. 😊
@yogitadorik3799
@yogitadorik3799 3 жыл бұрын
Khup chhan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@shantanaik3019
@shantanaik3019 2 жыл бұрын
tumach recipe faar tasty asataat
@sunitakadam1374
@sunitakadam1374 2 жыл бұрын
Khupach mast recipe thank you ajji ,tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shailab6004
@shailab6004 2 жыл бұрын
Hirva mala pahun dolyna garva,n ruchar padarth pahun manala trupti milte, aji n tai tumhi khuppp chann ahat
@vandanamalve1075
@vandanamalve1075 3 жыл бұрын
Khup sunder Shet
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@praveenjoshi8835
@praveenjoshi8835 3 жыл бұрын
Lay bhari aaji😘
@devendradehariya2782
@devendradehariya2782 2 жыл бұрын
Kub chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@umaraikar5659
@umaraikar5659 2 жыл бұрын
Khup chan tumhi tumacha farm aani swadista padartha👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kirankhochikar5495
@kirankhochikar5495 3 жыл бұрын
Matach 👌👌👍👍
@mspatchgrove
@mspatchgrove 3 жыл бұрын
Mast ekadam. Aaji kitty Chan boltat. Tai pan mastach ekadam.
@Reelsstar-3673
@Reelsstar-3673 3 жыл бұрын
Chan aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@sadhanapatil3295
@sadhanapatil3295 3 жыл бұрын
खूपच छान 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@jyotidesai8671
@jyotidesai8671 3 жыл бұрын
अप्रतिमच आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kalapanapatel5242
@kalapanapatel5242 3 жыл бұрын
Wah 🥰
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@neelamshinde6957
@neelamshinde6957 2 жыл бұрын
सविता शिदेंआजिखुपछानरेसिपीदाखवताआभारिआहे🙏‌.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे या अप्रतिम कंमेंट्स बदल .... 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏‌
@ujwalakherodkar9624
@ujwalakherodkar9624 Жыл бұрын
Aaji khup chhan sangate tu
@amrishsawant3487
@amrishsawant3487 3 жыл бұрын
Kiti Chan aahe
@ashwinidesai7849
@ashwinidesai7849 2 жыл бұрын
खूप सुंदर आज्जी ताई इतक्या छान शेतात खूप छान पदार्थ दाखवता खरच आहे ओल्ड इज गोल्ड
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sugandhamarathe1345
@sugandhamarathe1345 2 жыл бұрын
Khupcha aah
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@nayaraandzarapriyankamulla8055
@nayaraandzarapriyankamulla8055 3 жыл бұрын
Khup chan aaji recepies mastach astat Dev tumha saglyana udand aayushya devo
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@vishalkeer8598
@vishalkeer8598 3 жыл бұрын
So nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@priyasutar2476
@priyasutar2476 2 жыл бұрын
आजी पदार्थ मस्तच.🙏🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@nayanakumawat2690
@nayanakumawat2690 3 жыл бұрын
आजी खूप खूप छान रेशीपी पण आणि आजी पण ....तुम्हा दोघींना 👋👋नमस्कार ....
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 46 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 16 МЛН
पाहुण्यांना हाकलून दिलं 😅#कॉमेडी
20:47
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 1,9 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 46 МЛН