Рет қаралды 71,639
ज्यांना चमचमीत आणि झणझणीत असे पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओ मध्ये 'खान्देश स्पेशल डुबुक वडी' कशी करायची, ते दाखवलं आहे.
करायला एकदम सोपी आणि चवीला एकदम खमंग अशी ही रेसिपी, तुम्ही नक्की करून बघा आणि आभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
- 1 katori besan
- Salt as per taste
- Coriander seeds powder
- Red chilli powder
- Turmeric powder
- Cumin seeds
- Asafoetida
- Ajwain
- 1 tsp oil
- Mustard seeds
- Ginger-Garlic paste
- Turmeric powder
- All in one, Onion coconut masala
- Half to 3/4 tsp besan
- Turmeric powder
- 1 tsp red chilli powder
- Coriander seeds powder
- Onion garlic masala
- Salt as per taste
- Coriander leaves
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#खान्देश #स्पेशल #डुबुकवडी #Khandesh #special #dubuk_vadi #चमचमीत #रेसिपी #झणझणीत #spicy #tasty
डुबुक वडी रेसिपी, डुबुक वडी कशी करावी, how to make dubuk vadi, dubuk vadi recipe, khandesh special dubuk vadi recipe, खान्देश स्पेशल डुबुक वडी रेसिपी,
खान्देश ,स्पेशल ,डुबुकवडी ,Khandesh ,special ,dubuk_vadi ,चमचमीत ,रेसिपी ,झणझणीत ,spicy ,tasty, एकांन्न, one dish meal, one pot meal,