Рет қаралды 9,102
८५ वर्षाच्या हिराआजीची कमाल 🌄सिद्धेश्वर धबधबा । Sidheshawar Waterfall Alibag
मुंबईहून अलिबागकडे जाताना कार्लेखिंडे ओल्यानडल्यावर अलिबागच्या अलीकडे ४ किमी अंतरावर खंडाळे गाव लागते. या गावात जाणारा रास्ता एका डोंगराच्या पायथ्याशी जातो.रस्ता अर्धा कच्चा आहे. अर्धातास उभ्या चढाची वाट चढल्यानंतर दोन टप्यात पडणाऱ्या सिद्धेश्वर धबधब्याचे विहंगम दर्शन होते. पुढे अर्धातास चालल्यानंतर सिद्धेश्वर मंदिरात पोहचतो.
विडिओ आवडल्यास नक्की like , share आणि comment करा
#कोकणशोभा
#kokanshobha
#kokan#marathiyoutuber
#alibagh
#siddheshwarwaterfall
#waterfall alibag