No video

खजूर लागवड 20 हजाराच ऐक झाड तिसऱ्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तिन एकरातून लाखोंचे उत्पन्न

  Рет қаралды 395,733

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

Жыл бұрын

खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
9075686777

Пікірлер: 235
@jagandethe5978
@jagandethe5978 Жыл бұрын
शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळेल का
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
श्री जगदीश शेडगे यांचा मोबाईल नंबर 9403129521 खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी यांना संपर्क करू शकता यांचा पत्ता आहे रा .तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना
@SunilpawarPawar-uz1qv
@SunilpawarPawar-uz1qv Жыл бұрын
​@@ApliShetiApliPrayogshala😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sampatshinde1k328
@sampatshinde1k328 Жыл бұрын
@Mahesh-jn3lz
@Mahesh-jn3lz 4 ай бұрын
​@@ApliShetiApliPrayogshalayo😮
@Ramchandrajalkote1182
@Ramchandrajalkote1182 3 ай бұрын
खजूर दुबई येथे खुप शेती आहे
@uddhav.gholve
@uddhav.gholve 2 ай бұрын
जर ही माहिती खरोखरच खरी असेल तर शेतकरी दादांचं मनापासून अभिनंदन.चुकीच्या माहिती मुळं शेतकरी बर्याच वेळा अडचणी मध्ये गेला आहे
@deepakpatil1626
@deepakpatil1626 Жыл бұрын
मी स्वतः या प्लॉट ला भेट दिली आहे या प्लॉट मधील निघालेला खजूर लगेच समोरील रोड वर विक्री करतात ❣️
@bhausahebzambare941
@bhausahebzambare941 5 ай бұрын
Great 👍
@laxminarayanrathi6177
@laxminarayanrathi6177 4 ай бұрын
फार चांगली माहिती विशेष म्हणजे प्रश्ना ची उत्तर जे सहसा देत नाहीत हार्दिक शुभेच्छा
@maheshjankar5348
@maheshjankar5348 4 ай бұрын
एकदम सुंदर,छान माहिती दिली आहे,नवीन प्रयोग यशस्वी केल्या बद्दल अभिनंदन🎉🎊
@yogeshadsul3256
@yogeshadsul3256 2 ай бұрын
खुप छान दादा शेतकरी भाषेत माहिती दिल्याबद्दल
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын
राम राम दिपक भाऊ खुपच भारी विषयावर आज व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे व शेतकरी बंधू चे खुप आभार धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@SambhajiSatbhai
@SambhajiSatbhai 10 ай бұрын
.
@user-lg6hc3wf6e
@user-lg6hc3wf6e 2 ай бұрын
दीपक भाऊ यांनी नर्सरी कुटून आणली
@balajinirpane-cx3qn
@balajinirpane-cx3qn Жыл бұрын
राम राम दीपक भाऊ आपल्या कार्याला सलाम शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 11 ай бұрын
आपला अभिनंदन चांगले माहिती दिल्यावर शेतकरी दादा
@sanjaypawar2755
@sanjaypawar2755 Жыл бұрын
मुक्ताईनगर ला आमदार एकनाथराव खडसे साहेब यांच्या शेतीत दर्जेदार खारीक बाग आहे.
@vivekkale4931
@vivekkale4931 Ай бұрын
काय bewkuf माणसाचं नाव घेता राव , सच्चा शेतकऱ्याचा vdo चालू आहे
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya Жыл бұрын
कलम 370 आणि खजूर, खारिक, कलम हटवल , पाकिस्तान न भारतासोबत व्यापार बंद केला, खारिक महाग झाली, आपल्या इथ होयला लागली , सगळ मागणी आणि पुरवठा।
@suryakanttamhankar5596
@suryakanttamhankar5596 5 ай бұрын
मस्त प्रयोग केला आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना पण गाईड लाईन करावे,
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 ай бұрын
शेतकरी बंधु जगदीश यांचे प्रयोगशिलतेला सलाम
@ISAKPATEL9923
@ISAKPATEL9923 Жыл бұрын
माझ्याकडे सुद्धा दोन झाड आहे सध्या एका झाडावर 100 किलो माल तयार आहे
@shubhamsawant9799
@shubhamsawant9799 Жыл бұрын
फक्त एक झाड असेल तर झाडाला फळ लागू शकते का...male व female झाडं असावीत असे ऐकले होते
@dnyaneshwarwadekar6777
@dnyaneshwarwadekar6777 Жыл бұрын
माझ्याकडे घराजवळ एक खारीकाचे झाड आहे पण त्याला फुले येतात व ते गळुन जातात काय कारण असावे व उपाय सुचवावा
@babanchaskar4996
@babanchaskar4996 Жыл бұрын
सुंदर माहिती अभिनंदन
@shivajiraut6163
@shivajiraut6163 11 күн бұрын
आनंद वाटतो असे शेतकरी परिश्रमातून चांगले उत्पन्न मिळवतो
@yogeshkashid365
@yogeshkashid365 4 күн бұрын
खरं सांगा दादा शिक्षण घेतलं पाहिजे खजूर शेतीचं आणि मगच लागवड केली पाहिजे हे सांगा लोकांना
@santoshkanke184
@santoshkanke184 Жыл бұрын
धंन्यवाद दिपक भाऊ
@vilasshedge4883
@vilasshedge4883 Жыл бұрын
खूप छान अनुभव आहेत भाऊ नमस्कार
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@fakirraoshrote1038
@fakirraoshrote1038 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🌹
@ramkrushnadarade5928
@ramkrushnadarade5928 20 күн бұрын
आपण माहिती अपुर्ण देता.
@mahadevkatare9907
@mahadevkatare9907 26 күн бұрын
जय जवान जय किसान 🌾 1 नो माहिती दिली दिपक भाऊ...
@prashantjadhavpatil51
@prashantjadhavpatil51 Жыл бұрын
Very nice information
@user-yv9sq6ec1e
@user-yv9sq6ec1e Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे या जातीच्या रोपे कुठे आहे
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Жыл бұрын
रोप.कुठे मीळतिल
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@purushottamgadekar4797
@purushottamgadekar4797 Жыл бұрын
भाऊ माहिती छान दिली. पण हे शेतकरी खोटे बोलतो आहे. कारण यांचे वडील म्हणतात रोप 3200 रुपये ला आहे. आणि हे 6000 हाजाराला आहे. म्हणजे खर काय❓
@ayushyt6806
@ayushyt6806 3 ай бұрын
खरं सांगीतले तर काय होईल
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 3 ай бұрын
साहेब पुणे जिल्हात हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो का आणि याला जमीन कशी लागते....
@vijaypol1519
@vijaypol1519 Жыл бұрын
खूप छान माहिती
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 Жыл бұрын
शेतकरी दादा ला प्रत्यक्ष भेटायला व खजूर लागवड बघायला मिळेल का ? फोन नंबर द्या.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@ISMAILPATHAN-hb5tb
@ISMAILPATHAN-hb5tb 6 ай бұрын
Kajur che zad bhetil ka Price
@bharatkshirsagar5920
@bharatkshirsagar5920 3 ай бұрын
❤Pune. Made bhetil
@bharatkshirsagar5920
@bharatkshirsagar5920 3 ай бұрын
Price. 1000/-
@bhagwan659
@bhagwan659 3 ай бұрын
तुमचा no मिळेल का ​@@bharatkshirsagar5920
@surajkumargaikwad3673
@surajkumargaikwad3673 5 ай бұрын
खुप छान माहिती....
@anilnagane2415
@anilnagane2415 3 ай бұрын
साहेब नमस्कार आपण शेतातील नविन प्रयोगाचे अवलंबन केल्या बद्दल अभिनंदन आपण संपुर्ण मार्गदर्शन करावे हि विनंती सदर रोपे कुठे मिळतील नर्सरी कुठे आहे माहिती द्यावी
@ArjunjarhadJarhad-vr5bv
@ArjunjarhadJarhad-vr5bv Жыл бұрын
खुप छान.
@shriramtrivedi2082
@shriramtrivedi2082 11 ай бұрын
भाऊ 🙏पाण्याचं नियोजन कसं केलं? किती पाणी लागतं एका झाडाला? याची माहिती मिळाली तर खूप बरं होईल कारण आमच्या कडे सुद्धा जमीन मुरमाड आहे आणी पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे विचार येत आहेत मना मध्ये डाळिंबाला पर्याय म्हणून हे पीक घेता येईल का?
@siddopantmorkhandikar3250
@siddopantmorkhandikar3250 Жыл бұрын
सदरील झाडांचे रोपे कुठे मिळेल.
@ganeshbarve8190
@ganeshbarve8190 Жыл бұрын
Abhinandan
@subhashlipne1885
@subhashlipne1885 Жыл бұрын
Khupach chhan
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@raysingvasave7445
@raysingvasave7445 10 ай бұрын
खूप खूप छान आहे
@yogeshkashid365
@yogeshkashid365 4 күн бұрын
सहा महिन्यांमध्ये माल काढायला आला काय बोलताय सत्य परिस्थिती सांगा 😮
@marotikendre7721
@marotikendre7721 Жыл бұрын
राम राम दीपक भाऊ यांची रोपे कुठे मिळतील पत्ता सांगा
@devidas.mukade7113
@devidas.mukade7113 11 күн бұрын
Acche roop kuthe mile rate kya hai
@rajukhadke7480
@rajukhadke7480 Жыл бұрын
भाऊ रोप लावल्या नंतर याचे ऊत्पादन केंव्हा चालु होते
@rohitghatage3364
@rohitghatage3364 23 күн бұрын
2 ,.3 year
@user-wx6qi3qz8t
@user-wx6qi3qz8t 7 ай бұрын
शेतकरी दादा हे कोल्हापूरचे काया मातीत उत्पादन देईल का त्याची रोपे कुठे मिळतात आपला फोन नंबर द्या
@jaikrishnagamer6570
@jaikrishnagamer6570 Жыл бұрын
कोणत्या महिन्यात या खारकेचे पीक येते किती कालावधीत खारीक परिपक्व होते.. आणि कोणता मोसम या पिकासाठी फायदेशीर आहे.. भाव काय मिळू शकतो.. मार्केट कोठे कोठे आहे
@akoleagastitimes121
@akoleagastitimes121 Жыл бұрын
खारीक उत्पादक शेतकऱ्याचा मो नंबर पाठवा साहेब 🙏✍️
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 Жыл бұрын
शेतकरी दादा चा फोन नंबर द्या नाही तर व्हिडिओ चा काहीच अर्थ नाही साहेब
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@bharatargade4527
@bharatargade4527 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद
@arjuntaware-bh5to
@arjuntaware-bh5to 15 күн бұрын
बीड जिल्ह्यात एइलका
@deepakhoodda9285
@deepakhoodda9285 26 күн бұрын
Bhava nakki he ahe kay? Caption tumhi khajur detay video madhe kharik mhantay. Ani apan regular kharik baghato tyat ani yaat tar khup farak ahe na?
@prakashgondge9294
@prakashgondge9294 11 ай бұрын
Very good
@latapawar6399
@latapawar6399 3 ай бұрын
,फोन नं का देत नाहीत शेतकऱ्यानां माहिती देण्यासाठी हा व्हिडीओ टाकला की स्वताला प्रसिद्धी मिळवण्यासाठी ? संपर्क नं न देता लोकांचा वेळ का घेता?
@gopinathchavan7647
@gopinathchavan7647 5 ай бұрын
खुपछान
@rahultarle7717
@rahultarle7717 3 ай бұрын
जमिनी मधुन रस्ता गेलेला दिसतो तेच पैसा मध्ये बंगला आणी खजुर लावलेला दिसतो
@firojkhanpatel5784
@firojkhanpatel5784 5 ай бұрын
कोणत्या जातीची झाडाची लागवड केली आहे? त्याची माहिती द्यावी.
@maharashtracitizen6123
@maharashtracitizen6123 Жыл бұрын
Sir aamchya ghari kharkacha zad aahe pan tyala kharik lagat nahi kiman 10 varshacha asel zad kahi upay asel tar sanga
@watso-007
@watso-007 2 ай бұрын
Nar Ani madi as prakar asto
@vijaybhatanglikar9227
@vijaybhatanglikar9227 9 ай бұрын
Purane vdo link description madde nahi
@hemantaher3712
@hemantaher3712 11 ай бұрын
Good
@sanjaylpatil
@sanjaylpatil 5 ай бұрын
Yala Shijavave Lagate kharik karnya sathi
@ChanduKatkar-kh8le
@ChanduKatkar-kh8le 2 ай бұрын
Apuri mahiti .
@rupali7955
@rupali7955 Жыл бұрын
गुजरात मध्ये कोठे मिळतील कृपाया पत्ता सांगा
@jagtapbhagwat7805
@jagtapbhagwat7805 4 ай бұрын
भाऊ आपला फोन नंबर द्या आणि रोपे कुठे मिळतील आणि रोपांचा किंमत काय आहे आणि लागवडीची पुर्ण माहिती द्या 🙏🙏🌹🌹🌹🌹
@gorakhnathunde8718
@gorakhnathunde8718 6 ай бұрын
जय श्रीराम.कृपया मोबाईल नंबर मिळाला तर बरे होईल.
@deepakpatil1626
@deepakpatil1626 Жыл бұрын
घणसांगवी तीर्थपुरी रोड वर आहे ना हा प्लॉट
@shraddhadohale7110
@shraddhadohale7110 Жыл бұрын
तीसऱ्या वर्षी उत्पन्न देणारी ही रोपे कुठे मिळतात. मुरबाड जमिनीवर ही झाडे होतील का?आपला मो.नंबर पाठवा. कोणत्या (गाव) ठिकाणी ही लागवड केली आहे.ही जात कोणतीआहे?
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@nadimpalliKesavaraju-nm5wv
@nadimpalliKesavaraju-nm5wv 6 ай бұрын
Iamplaning2arcer150noreqirecallmesir
@bharatip3053
@bharatip3053 2 ай бұрын
​@@ApliShetiApliPrayogshala😊
@ashokzanje9833
@ashokzanje9833 Жыл бұрын
सर कृपया खजूर झाडाची कलमे कुठे मिळतील हे कळवा
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@maharashtracitizen6123
@maharashtracitizen6123 5 ай бұрын
Sir aamchya yethe 1 jhad aahe tyala phul aahe kiti divsat kharik lagtat mahiti milel ka yala crosing lagte ka dusrya jhadachi
@sanjayamritkar6762
@sanjayamritkar6762 4 ай бұрын
परागिकरण होत नाही ,म्हणून फळं लागत नाही , नर झाड लावावेत!
@awesomevideos5767
@awesomevideos5767 6 ай бұрын
Pani kas v kiti pramanat dyav lagel
@vikasgavate68
@vikasgavate68 4 ай бұрын
Kahi pan sangu naka 20000 milvayla kay 2000 kil bhav ahe kay kheik la
@SKTalasari6459
@SKTalasari6459 2 ай бұрын
Kontya veriety che khajur aahe he
@tukarammhaske4651
@tukarammhaske4651 11 ай бұрын
रोपे कुठ मिळतात
@user-zp7cn3oq6r
@user-zp7cn3oq6r 28 күн бұрын
👌
@samadhankadam4263
@samadhankadam4263 Жыл бұрын
हे काहीच सांगत नाहीत रोप कुठ मीळत माहिती कुठ मीळेल पाहण्या साठीच कुठ कुण्या गावात आहे बाग
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@somnathbotalji2641
@somnathbotalji2641 6 ай бұрын
या वानाची रोपे कुठे भेटतील आणि सुरूवातीला दोन ते चार रोपे मिळतील का ऑनलाइन मागवता येतील का प्रती रोप कीमत किती आहे ओरिजिनल रोपे याच वानाचे भेटतील काय कळवावे
@__Offichiol__Rohit__1593
@__Offichiol__Rohit__1593 2 ай бұрын
Hamare yaha to bahut hai par free me koyi bhi le jata hai
@user-pe3oz3xn1t
@user-pe3oz3xn1t 11 ай бұрын
रोप कोठे मिळेल तेवढे सांगणं करा किंमत सांगा
@gpurohit4113
@gpurohit4113 Жыл бұрын
(१) याला जमीन कशी हवी? (२) हवामान/तापमान किती हवे? (३) याला पाणि नियोजन कसे ? आणि किती?
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Жыл бұрын
युट्यूबला सर्च करा
@shambhurajdeshmukh8427
@shambhurajdeshmukh8427 5 ай бұрын
Rope kuthe miltil hyachi
@sahilfunde2131
@sahilfunde2131 4 ай бұрын
या वनाची रोपे कुठे भेटतील
@maheshshelar9935
@maheshshelar9935 2 ай бұрын
रोपे कोठे मिळेल? काय रोप मिळेल?
@Yash-qx8xc
@Yash-qx8xc 28 күн бұрын
पिवळी आहे ओली आहे म्हनुन वाळवून तयार होते का
@AmolChavan-fc7xy
@AmolChavan-fc7xy 10 ай бұрын
शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळेल का
@ramraojadhav5714
@ramraojadhav5714 3 ай бұрын
रोप कोठे मिळतात एका रोपाची किंमत किती आहे
@ganishaikh396
@ganishaikh396 Жыл бұрын
लातूर जिल्ह्य़ात येईल का?
@nilkantgore6779
@nilkantgore6779 11 ай бұрын
काळ्या मातीत येईल का शेतकरी दादा
@gpurohit4113
@gpurohit4113 Жыл бұрын
निवेदक म्हणतो की मी शेतकर्यांचा/बागायत दाराचा नंबर देतो पण देत नाही. ईथे ३५ लोकांनी त्यांचा नंबर मागितला आहे. मोबाईल नंबर दिला नाही. असे अर्धवट व्हिडिओ बनवून काय स्वार्थ सिद्ध करु ईच्छिता?
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@akshaydere579
@akshaydere579 4 ай бұрын
खजूर की खारीक नक्की काय?
@sanjaysarode27
@sanjaysarode27 Жыл бұрын
दिपकभाऊ जेव्हां ही झाडं डोक्यापेक्षा जास्त उंचीची होतील नंतर त्याचें पोलन कसे करणार आणि फळे कशी काढणार??? भविष्यात प्रतीवर्ष झाडांचीउंची वाढणार आहे.
@ISMAILPATHAN-hb5tb
@ISMAILPATHAN-hb5tb 6 ай бұрын
2 Don zad bhetil ka Kay kimat aahe
@user-mq5ce7in2h
@user-mq5ce7in2h 3 ай бұрын
Rop kuthe भेट्टतत
@rupali7955
@rupali7955 Жыл бұрын
पोलन म्हणजे काय? हे काय समजलं नाही आम्हाला रोप मिळतील का?
@gopinathchavan7647
@gopinathchavan7647 5 ай бұрын
शेती
@nileshrathod655
@nileshrathod655 Ай бұрын
भाऊ रोप काय भाव मिळतो
@ranjitghuge996
@ranjitghuge996 12 күн бұрын
No milel ka sir
@abhishekpawar2490
@abhishekpawar2490 Жыл бұрын
आम्हाला जर लावायचे असेल तर त्याचे रोप कुठून भेटेल आणि मार्गदर्शन कसे मिळेल
@abhishekpawar2490
@abhishekpawar2490 Жыл бұрын
आम्ही नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात राहतो आमच्याकडे ते येईल का
@abhishekpawar2490
@abhishekpawar2490 Жыл бұрын
त्यासाठी जमीन कशी पाहिजे
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Жыл бұрын
खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521, 9075686777
@gorakshinde1167
@gorakshinde1167 11 ай бұрын
नंबर पाठवा भाऊ
@dnyaneshwarchalge7176
@dnyaneshwarchalge7176 8 ай бұрын
sir shetkari bhau cha no. pathva plz
@nivruttigajananjadhavjadha8782
@nivruttigajananjadhavjadha8782 Жыл бұрын
मित्रा खजूर बोलतात सुकलं कि खारीक बोलतात 🙏
@vilasmahajan614
@vilasmahajan614 2 ай бұрын
परिपक्व झाली की दाखवा
@OptimusPrime-gt6ju
@OptimusPrime-gt6ju 9 ай бұрын
एक झाड किती रुपयाला??
@nitinvidhate7964
@nitinvidhate7964 Жыл бұрын
Bhau number dya na shetkaryacha
@maheshbhandigare3087
@maheshbhandigare3087 4 ай бұрын
Khajurache zad kuthun ghetli tyacha address milel ka?
@user-ud2cw1jq2u
@user-ud2cw1jq2u 3 ай бұрын
Bhuj Kutch madhye भेटतात रोपे
@user-co2xd1yf5y
@user-co2xd1yf5y 10 ай бұрын
मला रोप मिळतील का ते सांगा
खजूर रोप एवढं महाग का नक्कीच बघा सविस्तर माहिती
8:16
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 109 М.
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 11 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 32 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН