Рет қаралды 2,192
खमंग कढीपत्ता चटणी l Curry Leaves Chatani l Kadhipatta Chatani l Minal's Recipes
नमस्कार
Minal's Recipes मध्ये तुमचे स्वागत.
ही चटणी साठी भरपूर कढिपत्ता, शेंगदाणे, भाजकी डाळ,उडीद डाळ, सुके खोबरे, जिरे, धणे,लसूण हे सर्व खमंग भाजून घ्यायचे. मग त्यात लाल मिरची पावडर, मीठ, आमचूर पावडर आणि गूळ घालून मिक्सर मध्ये रावल वाटून घ्यायचे.
recipe आवडली असेल तर व्हिडीओ ला like करा. मित्रमैत्रिणी सोबत share करा, Minal's Recipes या channel ला subscribe करा आणि 🔔 वर click करा.
धन्यवाद
your Queries
कढिपत्ता चटणी कशी करायची
कढीपत्ता चटणी
खमंग कढिपत्ता चटणी
Kadhipatta Chatani recipe
Curry Leaves Chatani
Minal's Recipes