छानच सांगितले आहे तुम्ही.आम्ही अळूसोबत आंबट चुका घालतो.पुण्याकडे.
@celebritygamer255610 ай бұрын
खुप सुंदर सांगितले मावशी.....
@mohinitayade314724 күн бұрын
मला खूप आवडते
@sadhnapatil378010 ай бұрын
खूप छान रेसपी आहे
@dilipwani601610 ай бұрын
खूप छान👌👌👌🙏
@ujwalaraje725010 ай бұрын
मस्त केली आहे भाजी ,धन्यवाद ,
@ramchandrapawar981410 ай бұрын
मसत
@manishajadhav83879 ай бұрын
Khupch chhan 😊
@manjiripagnis200310 ай бұрын
खूप छान
@urmilaapte182Ай бұрын
नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी खूप छान मार्गदर्शन केलंत
@meerabegampure654110 ай бұрын
छानच, मी फोडणीत आळू डायरेक्ट टाकून ,परतून 2-3 वाफ काढून घेते, लगेच शिजतो..
@nutansonnis66410 ай бұрын
छान मस्त
@Jibhechechochale_10 ай бұрын
फक्त मी डाळीचं पीठ अळू उकडून घेतला की त्यातच घालून जरा रवीने गरगटं करून घेते म्हणजे चांगलं मिळून येतं🙂
@prasadgolatkar796110 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा,
@suvarnamahule525110 ай бұрын
मस्त ❤
@snehachiplunkar966010 ай бұрын
मस्त 👌👌
@abhinaydongre531711 күн бұрын
Chhan testy❤
@Jibhechechochale_10 ай бұрын
अगदी माझ्या आई सारखीच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻😋😋
@aparnaamriite81558 ай бұрын
Chan.
@pratibhagawas113121 күн бұрын
फारच सुंदर भाजी केली
@ratnakaragresar65259 ай бұрын
Khup chan kel aaji mi karun pahnar aata
@ranjanapatil234410 ай бұрын
खूप मस्त आळूचा फदफदं😊
@rameshwakday244710 ай бұрын
Thanks so nice
@ArchanaSharma-qz8dj10 ай бұрын
mi tunchya pratyek padarthla pahte farach surekh astat agadi chan samjwta ani mi karun pahte mala majhya aaichi aathwan yete to pan sugran aahe awesome kelat fadfad
खूप छान रेसपी आज्जी. तुम्हाला बघून मला माझ्या आज्जीची आठवण झाली. ती सुद्धा अशीच दिसायची. धन्यवाद.
@vimalmane908010 ай бұрын
Mast👌👌
@mayakarajgikar75479 ай бұрын
मस्त आहे आजी रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन 😢
@mangalashishupal44959 ай бұрын
Khup chaan
@neelanaik612210 ай бұрын
Khupach chhan tai. Dhanyavad.tumhi hi recipe dalhavalyabaddal.❤
@neetapatki216110 ай бұрын
मी असेच करते पण डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी करून अळूची भाजी चांगली तेलात परतून घेते आणि मग सर्व मसाले वगैरे घालून जिरे खोबरे बारीक वाटून लावते आणि थोडे पातळसर करून कूकरच्या ३-४ शिट्ट्या काढते त्यामुळे मस्त अळू एकजीव होते.चण्याची डाळ न घालता बेसन लावल्यामुळे मिळून येते. शेंगदाणे जरा जास्ती टाकते आणि भाजी थोडी दाटसर करते.
@ChinmayeeChaudhari-ce1de10 ай бұрын
Thanks
@geetanjalimodak60679 ай бұрын
ट
@SereneResorts2 ай бұрын
Ignatil आवडत
@mukundjoshi247920 күн бұрын
याच्यात आंबट पणाला आंबटचुका पण घालतात त्यामुळे चिंच कमी पुरते.काही लोकांना चिंच चालत नाही.