Рет қаралды 40,988
पडवळाची भाजी म्हटलं की सगळ्यांची नाकं मुरडतात पण पुढीलप्रमाणे तुम्ही एकदा पडवळाची भाजी तयार करून पहा घरातल्या सर्वांना आवडेल. नक्की करून पहा पडवळाचे नळे.
.
साहित्य -
.
पाऊण किलो पडवळ, दिड कप खिसलेलं खोबरं, १ कप नायलॉन शेव, २ चमचे धना व जिरे मसाला, २ चमचे गुळ पावडर, ४ हिरव्या मिरच्या, १ इंच आलं वाटण, २ चमचे लिंबाचा रस, १ कप कोथंबीर, हळद, तिखट मीठ, तेल
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
.
#maharashtrianrecipes
.
#easyrecipe
.
#vegiterian