Khara To Ekachi Dharma - Song | Mahesh Kale | Shaymchi Aai (श्यामची आई ) |

  Рет қаралды 1,076,985

Panorama Music Marathi

Panorama Music Marathi

8 ай бұрын

प्रेम, प्रामाणिकपणा यांची जाणीव करून देणारं आणि साने गुरुजींच्या लेखणीतून साकार झालेलं अजरामर गीत 'खरा तो एकची धर्म'....
सादर करत आहोत फक्त #PanoramaMusicMarathi वर
श्यामची आई (२०२३) १० नोव्हेंबरपासून सर्व चित्रपटगृहांमध्ये!
#KharaToEkachiDharma Song Out Now
Listen to Khara To Ekachi Dharma:
Spotify: spoti.fi/3QxfNFV
Jiosaavn: bit.ly/KharaToEkachiDharma-Ji...
Wynk: bit.ly/KharaToEkachiDharma_Wynk
Amazon Music: amzn.to/47jYZcc
KZfaq Music: bit.ly/KharaToEkachiDharma-Yo...
Apple Music: apple.co/3QsppBF
Resso: bit.ly/KharaToEkachiDharma-Resso
Song Credits :
Singer and Composer: Mahesh Kale ‪@MaheshKaleOfficial‬
Lyrics: Sane Guruji
Music Label: Panorama Music
Music arrangement and Production: Saurabh Bhalerao
Tabla: Aditya Athalye
Flute: Shriram Sampath
Guitars: Saurabh Bhalerao
Mixed and Mastered by: Tushar Pandit (Dawn Studios, Pune)
Recorded by Tushar Pandit (Dawn Studios, Pune)
Film Credit:
A Film By: Sujay Sunil Dahake
Written By: Sunil Sukthankar
Produced By: Amruta Films - Amruta Arun Rao & Pune Film Company
Presented By: Almonds Creation - Ajay-Aniruddha |
Aakash Pendharkar | Vikram Dhaktode
Starring : Gauri Deshpande | Sharva Gadgil | Om Bhutkar | Mayur More | Sandeep Pathak | Sarang Sathaye | Akshayaa Gurav | Urrmila Jagtap | Deesha Katkar | Gandhar Joshi | Aniket Sagvekar | Jyoti Chandekar
DOP: Vijay Mishra
Editor: B. Mahanteshwar
Background Music: Saket Kanetkar | Aabha Soumitra
Sound Design: Kunal Lolsure
Art Director: Ameya Bhalerao
Executive Producer: Dinesh Mapari
Associate Director: Azam Karnik
Makeup: Mahesh Barate
Costumes: Namdev Waghmare
Digital Agency: Vizual Junkies
Publicity Design: Saurabh Sadanand Chandekar
Media Director: Pradnyaa Sumathi Shetty ( Friends In Corporate)
Distributor: Panorama Studios
--------------------------------------------------------------------------------
Connect with Panorama Music on Social Media:
Facebook: / panoramamusicofficial
Instagram: / panoramamusic
Twitter: / panoramamusic_
Khara To Ekachi Dharma - Song | Shaymchi Aai (श्यामची आई ) | Mahesh Kale

Пікірлер: 403
@vickysawant6127
@vickysawant6127
हे नुसतं गाणं नसून आमच्या गावातल्या रा. जी. प शाळेतला आमच्या साळवी गुरुजींनी केलेला संस्कार आहे अजून तो क्षण आठवतो ते दिवस सोनेरी पुन्हा मिळणार नाहीत म्हणुन जीव तुटतो 🫠🫠आम्हाला भेदभाव हा शब्द माहित च नव्हता कारण जंगम गुरुजी ब्राम्हण तर साळवी गुरुजी बौद्ध आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला आणि वाईट ही वाटत काही राजकीय आणि संगतीच्या द्वेषी मानसिक तेच्या नव बौद्धाना अजुनहीं तिथेच त्याच काळात अडल्यागत वागताना पाहतो तेव्हा.
@vidyatopinkatti4410
@vidyatopinkatti4410
खुप सुंदर झाली आहे प्रार्थना, ऐकतच राहावी असे वाटते , मी कालच सूर नवा ध्यास नवा ला बघितली . म्हणायला पण सोपी आहे . मी आमच्या योगा क्लास मधे गाणार आहे सर. तुमचे खुप आभार , आणि पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा. 💐🙏
@sonalkadam9308
@sonalkadam9308
मी बालमोहन विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी आहे..आम्हाला ही प्रार्थना असायची शाळेत..त्याची चाल जरा वेगळी होती..पण भावना समानच ❤❤🙏🙏
@yograjkarambelkar6027
@yograjkarambelkar6027
बलसागर भारत होवो. हे पण साने गुरुजींचे गीत आहे. पण ते नाही घेतले सिनेमा मध्ये. खरा तो एकची धर्म हे गाणे मात्र घेतले. खरा धर्म कोणता हे सांगताना सेक्युलर च व्हायला लागते का नेहमी? किती नकळत, हळुवार हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाला फाट्यावर मारले आहे😶‍🌫️🕉️🇮🇳🚩💥🌄
@kalyanikayde7992
@kalyanikayde7992
शांत स्वरातील हृदयस्पर्शी प्रार्थना. लहानपणी साने गुरुजींचे साहित्य वाचलेले आहे ...सगळे पुन्हा डोळ्यांसमोर आले.
@kirankhargaonkar5980
@kirankhargaonkar5980
मी जिल्हा परिषदेचा शाळेत असताना रोज म्हटली जाणारी एक प्रार्थना. 🙏🙏😍😍😍
@sachinsuryawanshi102
@sachinsuryawanshi102
दादा क्रांतिकारी विचार मांडून तुम्ही नवीन युगाचे क्रांतिकार झालात, गाणं खूप भावपूर्ण आहे आणि मनाला आनंद देणारे आहे, मी तुमच्या गाण्यानी फार inspire, झालो आहे, खूप खूप धन्यवाद दादा 👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻👌❤️❤️💐😢
@Engineers4U
@Engineers4U
Shalet astana roj mhanayacho college la jayla laglya pasun sagla band zal. Khare sanskar shaletach hotat ani college madhe gelyavar sagla band hot. 😭😭😭
@aparnapatil9847
@aparnapatil9847
खूप वाईट वाटलं कि इतका सुंदर चित्रपट आला.. ज्याची ट्रेलर नंतर प्रेक्षकांनी वाट पहिली.. पण आपल्या महाराष्ट्रातच एवढ्या चांगल्या कलाकृतीला थिएटर मध्ये मात्र जागा नाही दिली... दिवसातून एखादा 2 रा शो भेटणं ही अशक्य झालं💔
@saurabhbardapurkar3997
@saurabhbardapurkar3997
हे गाणं नाही संस्कार आहे जो खऱ्या अर्थाने आपल्याला जाती पलीकडे बघायला शिकवतो लहान असताना ह्यातला खोल अर्थ समजायचं नाही पण तो आज कळतो आहे पण आज ना हा संस्कार टिकतो आहे ना या मराठी शाळा त्या उलट राजकारण अजून जातीय होतय
@nikhilgadgil911
@nikhilgadgil911
साने गुरुजींच्या ह्या शिकवणीची आज नितांत गरज आहे.
@fakirdalbhagat3164
@fakirdalbhagat3164
प्रत्यकाच्या हृदयाला पाझर फुटावा असं गायलं आहे महेशजी तुम्ही 🙏 भावस्पर्शी गायन
@palaviagnihotri9787
@palaviagnihotri9787
आम्ही शाळेत म्हणत होतो 🙏🏻 फारच छान वाटतेय आपल्या स्वरात
@ANURAJ2022
@ANURAJ2022
इतकी सुंदर प्रार्थना लिहीणारे साने गुरूजी यांची आज या देशाला जास्त गरज आहे
@narayanwattamwar6372
@narayanwattamwar6372
मी शामची आई हे पुस्तक 71वेळा वाचन केले.त्याची खरी अनुभूति तुमच्या या गीत गायनातून आली . खरंच महेश दादा आवाज खूप गोड आणि हृदय स्पर्शी.धन्यवाद
@krishna-n5w
@krishna-n5w
खरा तो एकची धर्म..
@swatighugeghuge2648
@swatighugeghuge2648
साने गुरुजी सांगुन गेले या जगाला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.....🙏
@shubhadaratnakar506
@shubhadaratnakar506
प्रार्थना माहीत होती,पण सर तुमच्या चालीने आणि तुम्ही गायल्याने कान तृप्त झाले❤
@gk19909
@gk19909
शाळेत असताना ही कविता मी गायले होते एका स्पर्धेत आणि मला पहिले बक्षीस मिळाले होते… याचे शब्द अगदी सोपे पण खूप अर्थपूर्ण आहेत … ही चाल सुध्दा खूप छान आहे 👌🏻👌🏻
@rahulgend7187
@rahulgend7187
खूप छान आवाज दिलाय महेश सरांनी, अगदी भावना शब्दात जशाच्या तशा व्यक्त केल्या आहेत.
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 51 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 51 МЛН