Рет қаралды 42,463
बालुशाहि करण्यासाठी वजनी प्रमाण ..
. मैदा - 250 ग्रॅम
. साखर - 400 ग्रॅम
. तुप - 50 ग्रॅम
. पाणी - 25OmI + 100 ml
. इनो - 1पुडी
. मीठ -
. केशर
. पिस्ता
बालुशाहि करण्यासाठी कपाचे प्रमाण ...
. मैदा - 2 कप
. साखर - 2 कप
. पाणी - 1 कप + अर्धा कप
. तुप - पाव कप
. इनो - 1 पुडी
. मीठ -
. केशर
. पिस्ता