भारतीय धान्याची कमाल रोगमुक्त व्हाल नविन संशोधन |best healthy food,grains,millets,in marathi|आरोग्य

  Рет қаралды 277,437

Kisan Helpline

Kisan Helpline

3 ай бұрын

भारतीय धान्याची कमाल रोगमुक्त व्हाल नविन संशोधन |best healthy food,grains,millets,in marathi|आरोग्य
Unlock the power of nature's superfood with our comprehensive guide to the health benefits of moringa leaf powder! Discover how this nutrient-rich, antioxidant powerhouse can enhance your well-being by supporting heart and brain health. Explore its potential to boost immunity, promote weight management, and aid in detoxification. Learn why moringa leaf powder is a must-have addition to your diet, providing sustainable nutrition and natural remedies for optimal health. Whether you're a vegan seeking plant-based solutions or simply curious about herbal medicine, join us as we delve into the remarkable benefits of moringa leaf powder.

Пікірлер: 213
@rubyvaz3101
@rubyvaz3101 2 ай бұрын
मी सकाळ,दुपार ,संध्याकाळ आणि रात्री चार वेळा भात खात आली आहे.आणि आता दुपारी व रात्री फक्त भातच खाते.मी एकदम तंदुरुस्त आहे.आज माझे वय ६६ वर्षे आहे. मी म्हणेल की जे तुम्ही लहान पणापासून खात आले आहात तेच खा. टेंशन घेऊ नका व दुसऱ्यांशी प्रेमाने व आदराने रहा. कुणाला फसवू नका.तुम्ही नेहमी ठणठणीत रहाल.
@abhishekshinde4469
@abhishekshinde4469 Ай бұрын
✅✅👍
@ashokkarke1489
@ashokkarke1489 27 күн бұрын
खूप छान, महत्वाचे म्हणजे मनाने आनंदी रहा, तणावमुक्त जीवन जगा. मी 75 व्या वर्षी ठाक ठीक आहे.
@pushpatawade376
@pushpatawade376 27 күн бұрын
मी पण ७०वर्षाची आहे आणि लहान पणापासून भात खातेय . तंदुरुस्त आहे
@ramraosuryavanshi2299
@ramraosuryavanshi2299 25 күн бұрын
मीपण ७१ वर्षाची आहे गहू व तांदूळ खातो कधीकधी ज्वारी बाजरीची भाकरी खातो अगदी तंदुरुस्त आहोत
@rajendratembare6477
@rajendratembare6477 3 ай бұрын
जे महत्वाचे आहे ते अगोदर व्यवस्थित सांगायला शिका
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 ай бұрын
महत्वाचे मुद्दे पटापटा सांगावे... अनावश्यक बडबड कमी करावी..इतका वेळ नसतो सहसा.
@vinitajalukar6443
@vinitajalukar6443 3 ай бұрын
माहिती उपयुक्त परंतु सांगण्याची पद्धत कंटाळवाणी आहे.
@dr.padmakaratmarambijgarni4233
@dr.padmakaratmarambijgarni4233 3 ай бұрын
आपण नक्कीच वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार नाही..! उगाच बडबड करूं नये .!
@asaramnalaghe3903
@asaramnalaghe3903 2 ай бұрын
अतिशय लबाडपणा कंटाळवाणी बडबड व महत्वाचे सांगायचे ते सांगितलेच नाही फक्त धंदा केला
@shilaingle5849
@shilaingle5849 2 ай бұрын
जो विषय आहे,,ते सांगण्यासाठी,,ऐवढा त्राश,,ऐवढा मोठा व्हिडिओ खेचतात,,कि पुन्हा कधी तुमचा व्हिडिओ पाहणेच टाळणार,, नाही तर मधेच सोडून देण्यात येते,,😢😢😢😢
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs 3 ай бұрын
भंकस बड बड,,,
@prabhakarladke5319
@prabhakarladke5319 2 ай бұрын
रासायनिक खते न वापरलेली कोणतेही धान्ये निरोगी ठरतात.
@geetakarbhari2848
@geetakarbhari2848 3 ай бұрын
निरर्थक बडबड करणे टाळून जे महत्त्वाचे आहे ते पटकन सांगावं कारण लोकांना इतका वेळ नाही हो भाऊ.
@krishnakantvichare3960
@krishnakantvichare3960 3 ай бұрын
तुम्ही सागता ती धान्य कुठेही किंवा सहज मिळत नाही. वर्षानुवर्षे आपण तांदूळ खात आहोत, नाचणी, बाजरी खातो, म्हणजे पूरवाजापासून तर मग आत्ता ही कशी खाणार
@prakashmali2925
@prakashmali2925 2 ай бұрын
बरोबर नाय सांगितल, फक्त काय खावे ते संगयचे होते
@nehainamdar8388
@nehainamdar8388 3 ай бұрын
किती वेळ तेच तेच बोलता , पटकन सांगा ! अशाने ऐकायचं कंटाळा येतोय ..!
@kishorthakur1645
@kishorthakur1645 3 ай бұрын
मूर्खपणा आहे नुसता! माझ्या वडिलांचे वय 73आहे आम्ही सकाळ दुपार रात्री भात च खातो वडिलांना कोणताही आजार नाही
@parimalmandal6591
@parimalmandal6591 Ай бұрын
डॉक्टर चकित म्हणजे काय? तुम्ही विचार करावा.
@sushilarawde7976
@sushilarawde7976 Ай бұрын
Very important
@mukundtandon5207
@mukundtandon5207 2 ай бұрын
Tya thikani😊
@anilgawande9725
@anilgawande9725 2 ай бұрын
हेच थोडक्यात सांगता येवु शकतं.
@kusumtotre6770
@kusumtotre6770 2 ай бұрын
Ewadha phaphatpasara sanganyaaiwaji zatpat sanga. Aikayala bare watel
@FindBuddha
@FindBuddha 2 ай бұрын
Sir namaskar , Aandra ya telangana madhe tandalala sodoon dusre te waparat nahi na Aani panjab , MP, UP , anek theakani ghau jasta wapertat na sir jagatyala anek deshat jasttit jast tandul ani ghau wapertat .
@LovelyAurora-ui3of
@LovelyAurora-ui3of Ай бұрын
So important news
@Indu-iw2tf
@Indu-iw2tf 3 ай бұрын
Mahiti 2 minit pn bhnksgiri jast
@prachishinde5793
@prachishinde5793 2 ай бұрын
कोकणातील लोकांचे मुख्य खाणे तांदूळ आहे ते खा
@user-fj8ms2kt1z
@user-fj8ms2kt1z 2 ай бұрын
Positie dhanyachi naave vyavsthit kalva Aani amazon shivay kuthe bhet til te sanga dhanyawad
@prasadpatange2316
@prasadpatange2316 27 күн бұрын
खरच तुम्ही जस्त बोलत
@santoshbarge
@santoshbarge 2 ай бұрын
फालतूचे बकबक कमी करावी, व महत्त्वाचं सांगावं
@pandurangbelkunde1875
@pandurangbelkunde1875 Ай бұрын
तुझ कुठल्याहि बाबतीतील गोंधळी पुराण अध्याप कमी झालाय आसे वाटत नाही....काय लेका वाचाळा.
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 3 ай бұрын
Kiti palhalik lavale ahe akdache dhany saga nuste lambale ahe
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 3 ай бұрын
विडिओ वला नाव काय दिलाय आणि बोलताय कां
@sadashivthakur4538
@sadashivthakur4538 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली थॅन्क्स
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs 3 ай бұрын
अरे कसली छान,, बोगस वेळ वाया घातला या माणसाने,,
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs 3 ай бұрын
अरे काय छान माहिती कसली? किती वेळा रिपीट केलंय बघितले का?
@dharmadeomainkar9289
@dharmadeomainkar9289 3 ай бұрын
बडबड
@Ushavijayendran
@Ushavijayendran 3 ай бұрын
Brilliant n outstanding 👏
@kisanhelpline
@kisanhelpline 3 ай бұрын
👌
@kavitaawkire3623
@kavitaawkire3623 2 ай бұрын
महत्त्वाचं सांगितले थांकू
@anandapatil6066
@anandapatil6066 3 ай бұрын
Short madhe sangha
@realisticcoments283
@realisticcoments283 2 ай бұрын
मला वाटतं आज सकाळ संध्याकाळ पीज्झा खावा, रात्री झोपताना अॅपल चा शुद्ध रस प्यावा , कधी, संत्री तर कधी चिक्कू, कधी कधी आंबे , कधी जांभळे पण ;, नंतर काजू किसमिस बदाम, अंजीर खावेत; दुपारी लस्सी, आईस्क्रीम, श्रीखंड, आम्रखंड खावा; मग सांबार, इडली; डोसा, उत्तप्पा...... मग ढोकळा, चटणी ...काय..काय ..सांगू ... मी आहे खेड्यातला. मला हे रोज वेगवेगळे पदार्थ पाठविण्याची सोय करावी, पैशाचीही सोय करावी , म्हणजे माझं आरोग्य चांगलं राहील.
@madhumatijadhav7393
@madhumatijadhav7393 21 күн бұрын
महत्त्वाचं काय सांगितलंच नाही फक्त मी लोटाने राळ तेवढं सांगितलं बाकी काय सांगितलं
@BharatBansode-sc6ig
@BharatBansode-sc6ig Ай бұрын
Vacine mule konta ajar hoto te sanga,
@sheelamascarenhas5839
@sheelamascarenhas5839 8 күн бұрын
ही कुठल्या बिझनेस वाल्यांची Advertise .
@manoharbhosale7111
@manoharbhosale7111 2 ай бұрын
Please tell information only which is good for health
@nalinip7980
@nalinip7980 2 ай бұрын
Khup pakavala
@dilippansare8263
@dilippansare8263 2 ай бұрын
धान्य कोणते खावे यासाठी फक्त पाच सेकंद होते. तेही नीट कळले नाही. अमेझाॅनसाठी काम करतोय काय.
@gorakhnathrajguru1927
@gorakhnathrajguru1927 2 ай бұрын
डोंगर पोखरुन उंदीर काढणे तो ही आपण कधीही न पाहिलेला
@mangaladaithankar3089
@mangaladaithankar3089 2 ай бұрын
नमनाला घडाभर तेल. Positive काय ते शेवटी १० सेकंड सागितले.बाकी जनरल फाफट पसारा.
@user-zh9kp1xt2d
@user-zh9kp1xt2d 2 ай бұрын
Ky sangt ahe kh pratical study ahe ki nh
@pratibhajagtap2133
@pratibhajagtap2133 2 ай бұрын
ज्याने हा व्हिडिओ बनवला तो स्वतः जे काही धान्य सांगितले ते तो खातो का
@koshtimarriagekoshtimatrim4642
@koshtimarriagekoshtimatrim4642 Ай бұрын
छान माहिती बरोबर आहे , पण शरीरा ला वायाम हवा नाही तर खाऊन पण फायदा होणारा नाही
@pankajgavit4638
@pankajgavit4638 Ай бұрын
tyala angmehnat hi pahije nust khne ani basne yalaa ajar jadtil ani shrirache metabolism yogya pahije mhnje ajaar hou shakat nahi
@ushasogani1549
@ushasogani1549 Ай бұрын
Hindi me translate kare please
@sujalpawar9600
@sujalpawar9600 2 ай бұрын
एकदम बोरीग
@rajanipatil5992
@rajanipatil5992 3 ай бұрын
महत्वाचे सांगा उगाच बडबडत करता
@rekhanachane25
@rekhanachane25 25 күн бұрын
महत्वाच सांगुन आमचा टाईम च महत्व लक्षात घेऊन कमीत कमी व महत्व पुर्णु शब्दांत च सांगते चला खुद लोक बघतील
@surekhakhande8529
@surekhakhande8529 3 ай бұрын
Ami roj chapti ch khato konta ajar zala nahi aj 47 vy ahe
@user-no5ro4yn8z
@user-no5ro4yn8z 2 ай бұрын
एतका चबरपणा केल्या पेक्षा लवकर साग
@yashwantkarmarkar4314
@yashwantkarmarkar4314 3 ай бұрын
Chan
@sunilkad7807
@sunilkad7807 2 ай бұрын
अरं किती भरळ लावलीस दोन मिनिटात सांगून मोकळं हो ना.
@sunilchavan_0908
@sunilchavan_0908 3 ай бұрын
Good news
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs 3 ай бұрын
कसली गुड न्युज?
@madhumatijadhav7393
@madhumatijadhav7393 21 күн бұрын
अरे धान्य कोणते आहेत ते सांगा
@rajkumargaikwad9285
@rajkumargaikwad9285 2 ай бұрын
सरळ सरळ सांग रे,..... नागली, नाचणी, वरई, खा.. काही काळ रोग मूक्त रहा.....
@vaishalitornekar4465
@vaishalitornekar4465 28 күн бұрын
धान्य कोणत खाव ते कळलं नाही
@user-kb2ln2fs2q
@user-kb2ln2fs2q 3 ай бұрын
Ardhawat mahiti deuch naye, Ral, nachani shiway baki millet chi Marathi nawe tumhalach mahit nahit mg kashala fusharkya marun video taktay, adhi swataha shika kashala Kay mhantat te ,
@charandasghasale2432
@charandasghasale2432 3 ай бұрын
यांनी सांगितले आहेत हे सर्व गोष्टी लक्षात येते की त्यांनी स्वतः पिकवा व नंतर बबक करा.जेव्हा घाम गाळून कळते।
@prachishinde5793
@prachishinde5793 2 ай бұрын
किती रटाळ
@supriyapatil5655
@supriyapatil5655 27 күн бұрын
Barobar aahe men mudacha nahi
@anjalidevrukhakar6886
@anjalidevrukhakar6886 3 ай бұрын
आरे आम्ही ज्वारी, तांदूळ थोडीशी आळशी,नाचणी आसे सगळे एकत्र दळून आणतो त्याची भाकरी आणि गव्हात चण्याच्या डाळया टाकून दळतो त्यामुळे कुठलाही धोका निर्माण होऊ शकत नाही
@kisanhelpline
@kisanhelpline 3 ай бұрын
👌
@deepakchavan7245
@deepakchavan7245 3 ай бұрын
फापटपसारा जास्त बोललात..थोडक्यात बोलला असतात तर बरं झाले असते.... भाऊ..खूप कंटाळा आला बुवा..!
@shankarsapkal1338
@shankarsapkal1338 3 ай бұрын
Lecchar.jast.deta...
@ArunFadtare-vu2ez
@ArunFadtare-vu2ez 3 ай бұрын
Phaktabadbad.karto
@anitatambekar6520
@anitatambekar6520 28 күн бұрын
Muddyacha bola
@sunitaukey8094
@sunitaukey8094 Ай бұрын
Tensen mule Ajar hoto khane mule nahi
@SRBachhav
@SRBachhav Ай бұрын
पूर्ण व्हिडिओ पहिला पण कोणते धान्य खाल्ले पाहिजे आणि कोणते नाही हेत कळले नाही 😂😂😂
@smitaborkar1034
@smitaborkar1034 Ай бұрын
तुम्ही अमेझॉन चे मार्केटिंग करता का? हे millets सर्व दुकानात मिळत नाहीत.ते सर्व दुकानात मिळतील तेव्हा पाहूया खायचे काय ते. तुम्ही किती वर्ष हे millets खाल्लेत ते सांगा
@rahulwaghere9788
@rahulwaghere9788 Ай бұрын
मिलेट म्हणजे काय
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr 2 ай бұрын
व्या किती बोलूतुस
@user-kl8fq5zt8d
@user-kl8fq5zt8d 2 ай бұрын
सध्याच्या या मॉर्डन युगामध्ये, लोकांना म्हणावे तसे मेहनतीची कामे नाहीत ,परंतु अचानक आजार पडल्यावरच ह्या माहिती ची किंमत कळेल.ही माहिती आताच्या प्रदूषण भरलेल्या ह्या स्थितीत शुद्ध सोण्याप्रमाने माहिती आहे देव ना करो बोअरिंग लीहिनर्याला टी बी होवो.
@raghunathshelke9509
@raghunathshelke9509 3 ай бұрын
फालतू बडबड बंद करून जे फायद्याचे आहे ते पटकन सांगा...
@pradeepkhamkar4798
@pradeepkhamkar4798 2 ай бұрын
काय माहिती दिलीत समजलीच नाही, पॉजिटीव्ह धन्य काय, समजलाच नाही. उगाच वेळ फुकट घालवला.
@Suhasini-ny8cc
@Suhasini-ny8cc 2 ай бұрын
अमेरिका सांगते म्हणुन खरे. इतकी वर्षे आपल्या भारताचे डॉ खादर वल्ली हेच सांगत आहेत त्याचं काय?😮
@ranjanapatil7813
@ranjanapatil7813 3 ай бұрын
गहू व तांदूळ हे ऋग्वेद काळापासून माणसांच्या आहारात होते. व ते खाणारी माणसे दीर्घायुषी होते. नुसती बाष्कळ बडबड
@SIDDHANT-662
@SIDDHANT-662 Ай бұрын
चूक काय बरोबर काय माहीत नाही पन महत्वाचे आयकायलाच आवडते
@shobhabadhe5259
@shobhabadhe5259 Ай бұрын
Bad bad Kartay pan kahich kahitari kaltay ka kunala he bag ha aadhi
@anilsathe7162
@anilsathe7162 3 ай бұрын
फटाफट सांगत जाय लांबन लाऊ नको
@moviemakersmumbai4373
@moviemakersmumbai4373 2 ай бұрын
Thodkyat mahatwache sangat nahi vaifal bab bad jast ahe come to point bolave
@sandipbari8204
@sandipbari8204 2 ай бұрын
अरे जे काय आहे ते महत्त्वाचे आहे ते सांगा
@imtiyazkuraye5740
@imtiyazkuraye5740 2 ай бұрын
Dada ho kami bola thurkeyt bola
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz 3 ай бұрын
Pan aapan milets aapan khau shakat nahi . Changle lagat nahi .
@giridharkhuje720
@giridharkhuje720 Ай бұрын
एकदम बोअरींग विडिओ
@anuradhathokal5418
@anuradhathokal5418 Ай бұрын
Kay bolav kas thodkyat bolav he adhi shikun ghya
@sunitadave6916
@sunitadave6916 Ай бұрын
अमेरिकेचा नाही भारताचे डॉक्टर केदार वल्ली यानी लावलेला शोध उगाच काहीतरी 😮
@likechalke4330
@likechalke4330 3 ай бұрын
Are baba muddyavar ye
@deepashinde5134
@deepashinde5134 2 ай бұрын
तूच एक नेगेटिव्ह माणूस आहे आणि तूझा विडिओ त्याहून जास्त नेगेटिव्ह आणि बोअरींग
@bhartisathaye3974
@bhartisathaye3974 3 ай бұрын
अति बडबड करता
@sanjaygosavi834
@sanjaygosavi834 2 ай бұрын
माहिती थोडी आणि बडबड जास्त वाटली..... 😅😅
@madhavitonape8848
@madhavitonape8848 Ай бұрын
किती बोर करताय जे सांगायचे ते लवकर सांगा कंटाळवाणा व्हिडिओ लोक खूप सुज्ञ आहेत तुमच्यापेक्षा हुशार आहे तू इतकं बावळट सारखं सांगण्यापेक्षा पण दिशेने सांगून मोकळे होता येत नाही का लोकांना मिलेट म्हणजे काय हे पूर्ण पूर्णपणे दोन अडीच वर्षापासूनच माहिती झाले आहे
@ananttoro2093
@ananttoro2093 3 ай бұрын
फक्त शेवटचे एक मिनिट व्हिडिओ पाहण्यासाठी इतकी रटाळ बडबड ऐकण्याची शिक्षा का? कारण काय खायचे ते शेवटच्या एका मिनिटातच फक्त ऐकायला मिळते.
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 3 ай бұрын
😂
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 3 ай бұрын
फार टाईमपास करता माहिती थोडी बडबड जास्त
@tukarampednekar1894
@tukarampednekar1894 3 ай бұрын
Kit I badbad Kay khayache kay nahi khayache te bola na khoda pagad nikala chuha
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs 3 ай бұрын
डोक्यावर परिणाम झाला की अशीच माणसे नको ती बोगस बड बड करीत असतात,,
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l 3 ай бұрын
दुसऱ्यांचे विडिओ बघुन तो विडिओ बनवतो.त्याला स्वतःलाच काही माहिती नाही.
@dattatraykamble2558
@dattatraykamble2558 Ай бұрын
रिकामी बडबड चालू केली
@geetagurav4558
@geetagurav4558 Ай бұрын
रटाळ बोलणे
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 3 ай бұрын
माणसे भेटतात धान्ये मिळतात. तुम्हा लोकांना सगळ्या गोष्टी भेटतात.
@kisanhelpline
@kisanhelpline 3 ай бұрын
👍
@rajendrathorat3408
@rajendrathorat3408 Ай бұрын
तुम्ही कामा पेक्षा जास्त बोलता त्यामुळें बोअर होत
@ashadeviandhorikar3141
@ashadeviandhorikar3141 2 ай бұрын
कमी बोला
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26
Sanjeevani | Pimpal | संजीवनी | पिंपळ | Ep 15
2:54
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 151 М.
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН