आक्काच्या मरणकळा | Uttam Kamble

  Рет қаралды 6,987

Uttam Kamble

Uttam Kamble

Жыл бұрын

आक्काच्या मरणकळा ... आई समजून घेताना
#uttamkamble #aaisamjunghetana

Пікірлер: 76
@JivankumarIngale
@JivankumarIngale Жыл бұрын
गेली 17 वर्षे मी घरोघरी जाऊन घर तेथे शामची आई हा उपक्रम राबवत होतो. ज्यावेळी सातारा. येथे ग्रंथ महोत्सवात आपले प्रथम भाषण ऐकले "आक्का च्या मरणकळा "ऐकले आणि आज माझ्या सायकल वरील फिरत्या वाचनालया मार्फत घरोघर आक्का च्या मरण कळा पोहोचवत आहे...
@jalandarsahane7079
@jalandarsahane7079 Жыл бұрын
फार दिवसांनी एक हृदयस्पर्शी व्याख्यान ऐकायला मिळाले.आई समजून घेताना हे पुस्तक संग्रही आहे.डोळ्यात पाणी आले.
@umeshsadekar3427
@umeshsadekar3427 8 ай бұрын
सगळ्यात मोठ्या "आई" या विद्यापीठाला शतशः नमन!!
@rajaramkamble9794
@rajaramkamble9794 Ай бұрын
सर आई म्हणजे देव आणि बाप म्हणाला आत्मा आहे.. धन्यवाद सर🙏 थोडेसे डोळ्यातील पाणी सोडून. आपले आभार मानतो. माझ्या आईची. वडीलाची. आठवण झाली ... नमो बुद्धाय जयभीम🌹🙏
@dnyaneshmaharao1789
@dnyaneshmaharao1789 3 ай бұрын
अस्वस्थ केलंत. सहज - सोपं... पण प्रभावी सादरीकरण. आईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन
@santoshdeshmukhhuf
@santoshdeshmukhhuf Жыл бұрын
सर, आईंना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकत मिळो हीच प्रार्थना
@pri.rathodsir6704
@pri.rathodsir6704 6 ай бұрын
असा ज्ञानाचा झरा कायम रहावा
@mangeshkadam2197
@mangeshkadam2197 Жыл бұрын
आईनां भावपूर्ण आदरांजली 🙏 आई जान्याचे जे दुःख आपल्या ला झाले आहे ते सहन करण्याची शक्ती आपल्यात येवो हीच प्रार्थना.🙏
@skirjad74
@skirjad74 8 ай бұрын
आई समजून घेताना आणि आज पुन्हा आपल्याकडून समजून घेताना जाणवलेली गोष्ट म्हणजे, 'आई म्हणजे जीवनाचे तत्वज्ञान असते सतत तिच्या जगण्यातून आपल्याला पाजत आणि भरवत असते'. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@star555vitekar3
@star555vitekar3 Жыл бұрын
आई माझी मायेचा सागर,दिला तिने जीवना आकार,,माईंना त्रिवार साधू साधू साधू,,,
@bhikajikamble1828
@bhikajikamble1828 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर, बहूसंख्य लोकांच्या आईचं जगणं किंचितशा फरकानं समानच होतं.त्याच प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे आपल्या आई साहेब. आईंना विनम्र अभिवादन 🙏🙏💐
@prashantchavan8070
@prashantchavan8070 8 ай бұрын
भावपूर्ण आदरांजली
@user-lu5hh5yn7y
@user-lu5hh5yn7y Жыл бұрын
साहेब ,आपल्या आईच्या दुखःद निधनाबद्दल सहवेदना...महाराष्ट्र अंनिसच्या वतीने आईला विनम्र अभिवादन.. आई गेली...निसर्ग नियमानुसार ते घडलं.. आईच्या मायेची तुलना होणार नाही... मात्र आपणास मिळालेली आईची माया आपण समाजाला देत आहात,देत आला आहात. देत राहणार आहात. त्यामुळे हीच खरी आदरांजली आपण सतत देत राहणार आहात..कृतज्ञता व्यक्त करत राहणार आहात...तीच आमची प्रेरणा आहे,असणार आहे ... आपण सारे सोबत आहोत...काळजी घ्यावी...
@balasahebkamble3346
@balasahebkamble3346 Жыл бұрын
सर, आपल्या माऊलीला भावपुर्ण श्रद्धांजली. आई विषयीच्या भावना समजून घेताना डोळ्यातुन नकळत अश्रू टपकतात. फारच प्रेरणादायी विचार. 😢🙏🙏🙏
@abhinavsakate8641
@abhinavsakate8641 Жыл бұрын
सर आपल्या आईच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आई समजून घेताना हे पुस्तक वाचल्यानंतर मी अक्षरस हादरून गेलो होतो आपल्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो हिच परमेश्वरा जवळ विनंती करतो
@rakhamajisupare7121
@rakhamajisupare7121 Жыл бұрын
आईस विनम्र अभिवादन . ज्यांनी ऊतुंग व्यक्तिमत्त्वाला घडवले .
@ahireugccsir-netsetupscmps2832
@ahireugccsir-netsetupscmps2832 Жыл бұрын
आईंना विनम्र अभिवादन तुमच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आईने जगवले घडवले त्या माऊलीला साष्टांग दंडवत🙏
@vikaswaghmare4625
@vikaswaghmare4625 5 ай бұрын
जयभीम साहेब 🙏 ❤
@sarjerao-kale.123.
@sarjerao-kale.123. 7 ай бұрын
Bhavpurn shradhanjali
@meghapatil5115
@meghapatil5115 Жыл бұрын
सर, माझ्या आजोळच्या आजीला जाऊन सात महिने झाले. ती ही ईलंदा आजी सारखीचं नातवंडांच्या मुलांचा पण विचार करायची. ईलंदा आजीच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत वाईट वाटले. आई समजून घेताना पुस्तकाची पुन्हा पुन्हा तीव्रतेने आठवण झाली. आजीच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@dr.ujwalakamble1070
@dr.ujwalakamble1070 Жыл бұрын
आई समजून घेताना खुप खुप वेळा वाचले तरी परत परत वाचावेसे वाटते कारण आम्ही पण आमच्या आईla आक्का म्हणतो बाबा पण आर्मी मध्ये होते खुप साम्य आहे आपल्या मध्ये तुम्हाला भेटायला खुप इच्छा आहे Bhavpurna भावपूर्ण श्रद्धांजली आक्का ना तुम्ही म्हणजे एक विद्यापीठ आहात सर खुप खुप धन्यवाद
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Жыл бұрын
कर्तृत्वाचा कळस गाठलेल्या अजरामर मायमाऊलीला 🙏🙏🙏 त्रिवार वंदन आणि 😭 भावपूर्ण आदरांजली. सर,माझ्याही आईची अशीच काहीशी कथा आहे.त्यामुळे हे सर्व काही ऐकताना डोळ्यांचा खळाळ काही केल्या थांबत नाही. 😭😭
@shilakhare5111
@shilakhare5111 Жыл бұрын
सर मला त्यान्चा आशिर्वाद लाभला मी खुप छोटी आहे तुमच्या पुठे काही बोलू शकणार नाही आई असती तर नक्की आली असती
@vilassangare4088
@vilassangare4088 Жыл бұрын
सर, आईला विनम्र अभिवादन...
@ambitionscienceacademysata6512
@ambitionscienceacademysata6512 Жыл бұрын
काल च टाकळी वाडी ला जावून भावपूर्ण श्रध्दांजली वाहून आलो . माणिक कांबळे सातारा
@sambhajigaikwad6184
@sambhajigaikwad6184 Жыл бұрын
माझी आई
@Nikhil-D777
@Nikhil-D777 11 ай бұрын
आई❤
@user-fw2sv6ot3l
@user-fw2sv6ot3l Жыл бұрын
ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजूनही झालो तुजवाचून उमगत जाते तुजवाचून 'जन्मच,अडतो . आईला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@uttamkambleofficial
@uttamkambleofficial Жыл бұрын
धन्यवाद
@pratikjaykar8560
@pratikjaykar8560 Жыл бұрын
Great sir
@ThoughtsOfPrashik
@ThoughtsOfPrashik Жыл бұрын
आई ना भावपूर्ण श्रद्धांजली. सर
@rajendraphegade809
@rajendraphegade809 Жыл бұрын
अतिशय हृदयद्रावक ... आदरणीय आईंना भावपूर्ण आदरांजली! 🙏
@minakshiathawale6359
@minakshiathawale6359 Жыл бұрын
²222222222222
@prashantkamble3474
@prashantkamble3474 Жыл бұрын
एक नंबर पुस्तक धन्यवाद सर
@VishwanathGaikwad-xt3lp
@VishwanathGaikwad-xt3lp Жыл бұрын
आईचे जाणे हा प्रचंड आघात
@vikass1gaikwad647
@vikass1gaikwad647 Жыл бұрын
सर मी पहिल्यांदा कोणतं पुस्तक वाचलो असेल तर ते आई समजून घेताना... आज ही दुःखद घटना ऐकून मलाही खूप वेदना झाल्या..
@sonaligawai3524
@sonaligawai3524 Жыл бұрын
आईला भावपूर्ण आदरांजली!!!
@sahilsalve5771
@sahilsalve5771 Жыл бұрын
भावपूर्ण आदरांजली 🙏
@dadajibagul4780
@dadajibagul4780 Жыл бұрын
आईला भावपूर्ण आंदरांजली,,
@vijayaahire5837
@vijayaahire5837 11 ай бұрын
आईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
@lahurajpandhare2875
@lahurajpandhare2875 Жыл бұрын
Bhavpurn shradhanjali...
@vinodf572
@vinodf572 Ай бұрын
Sundar
@Dr_Tushar_Rajput.
@Dr_Tushar_Rajput. Жыл бұрын
विनम्र अभिवादन
@eknathsakrate1307
@eknathsakrate1307 Жыл бұрын
आईला विनम्र श्रद्धांजली 🙏💐
@sanjaybagul9024
@sanjaybagul9024 Жыл бұрын
आईस भावपूर्ण श्रद्धांजली
@anuradhathorat1310
@anuradhathorat1310 Жыл бұрын
निःशब्द झाले आईना भावपुर्ण श्रध्दांजली
@franciswaghmare6867
@franciswaghmare6867 Жыл бұрын
'आई समजून घेताना' ने मुलां- मुलींना आईकडे गांभिर्याने पाहायला शिकवलं. हे समाजावर तुम्ही मायलेकांनी केलेले उपकारच आहेत. सहवेदना...!
@amasidhahuvale14
@amasidhahuvale14 Жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
@vithalm0hite191
@vithalm0hite191 Жыл бұрын
आई समजून घेताना... आम्ही सद्गदि झालो.. आईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
@sui3714
@sui3714 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आ.सर🙏
@Avimane
@Avimane Жыл бұрын
🙏
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@RajaramKantodeKhasabaiLaxman
@RajaramKantodeKhasabaiLaxman Жыл бұрын
आईंना विनम्र अभिवादन
@user-nw6ew6ub5f
@user-nw6ew6ub5f Жыл бұрын
Jaybhim sir
@Pppati
@Pppati Жыл бұрын
Mavashi mahnje Aai ch.....
@Yogeshgorecomedy
@Yogeshgorecomedy 11 ай бұрын
Rip aai😢
@rameshpatil6537
@rameshpatil6537 Жыл бұрын
आज्जीला भावपूर्ण श्रद्धाजली
@ashokkamble302
@ashokkamble302 Жыл бұрын
Aai🙏
@AnnasahebKorabu
@AnnasahebKorabu Жыл бұрын
A heart touching story of yours sir I can't write Marati
@ganeshkelgandre6352
@ganeshkelgandre6352 Жыл бұрын
आजींना भावपूर्ण श्रद्धांजली.
@siddhartkambale1774
@siddhartkambale1774 Жыл бұрын
साहेब,आईला विनम्र अभिवादन ! साहेब,नालंदा सारख 'उत्तम' विद्यापीठ घडविणारी ती .....ईलंदा असं तर ईलंदा चा अर्थ नसावा ?
@MahanubhavSSN
@MahanubhavSSN Жыл бұрын
आईकडे बघण्याची दृष्टी दिली सरजी धन्यवाद सर🙏🙏
@swatiwankhede7733
@swatiwankhede7733 Жыл бұрын
सर , आपली आई आपल्याच जवळअसते..हे मी 2001पासुनअनुभवते....तिच्या असल्यानेच मी योग्य दिशेने पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालताना त्रास वाटतच नाही..... ज्या दिवशी आपण काम करणार नाही त्या दिवसापासून ती आई दूर दूर निघून जाईल...आपणजिवंत आहे तो पर्यत ती तिच्या लेकरांना पोरक करत नाही .....आपण जावू त्या दिवशी ती पण गेली असेल...खर्या अर्थाने❤🙏🙏😥😥
@swatiwankhede7733
@swatiwankhede7733 Жыл бұрын
विनम्रतेने भावपूर्ण श्रध्दांजली आक्कानांवाहते🙏
@leelasapkale1019
@leelasapkale1019 Жыл бұрын
नमोबूद्धाय 🙏 सर जबरदस्त भाषा आणिकच अंतर्मुख करणारी. शब्द न शब्द पटला. माझ्याच आईची सत्य कहाणी वाचली. सर मन भाऊक झाले. 60/70 वर्षापूर्वी तीनही मुलीच. मुलगा नव्हता. तरी तिघी लेकी उच्च शिक्षण देवून मानाच्या पदावर बसवले. प्रचंड कष्ट,अन् हाल सोसले. अनवाणी पावलांनी लाकडा ची मोळी विकून प्रेमाने शिक्षण पूर्ण केले. आम्हालाही कष्टाचेच धडे दिले. अशिक्षीत होती पण बुध्दिने तेज होती. आमच्याही आई ने आपल्या आई प्रमाणे अंधश्रद्धा पासून आम्हाला दूर ठेवले. बाबासाहेबांच्या विचारान पुढे नेले. त्यावेळचे उपेक्षित आम्ही पण मान सन्मान मिळवून दिला. मोठया पदावरुन सेवा निवृत्ती घेतली. मायची नातवंड ही उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन सामाजिक बांधिलकी जपून आहेत. माय बहिणामायच्याच स्मृति निमित्त्याने शाळेला रंगमंच भेट दिला. अन मोफत कोरोना शिकवणी वर्ग सर्व जाती धर्माचे मुलांसाठी भुसावळ , ज ळ गांव तालुक्यात माझी नायब तहसिलदार बहिण व मी घेतला. गावाने आहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला. हे लिहिणं याच श्रेय सर्व आदरणीय कांबळे सर आपल्या महान मातेला. त्यांच्यासह सर्व मतांना अनेकदा अनेक वंदन. सर माय समजून घेण्यासाठी मलाही लिहिते केले आपले शतशः आभारी आहोत. आपणास उदंड आयुष्य लाभो हिच मनापासून सदिच्छा. 🙏🙏🙏
@shankarshinde5388
@shankarshinde5388 Жыл бұрын
आजीला भावपूर्ण श्रद्धांजली
@sumitrakamble3670
@sumitrakamble3670 Жыл бұрын
Jai bhim me sumitra kamble,me hi vachel ahe ,ani khup radly
@uttamkambleofficial
@uttamkambleofficial Жыл бұрын
धन्यवाद.
@sabinamathos8973
@sabinamathos8973 Жыл бұрын
आभारी सर ',आई समजून घेताना ' मला माझ्या आईची प्रकर्षाने आठवण झाली.ती आम्हाला सोडून गेल्याला २९ जुलैला २५वर्षे पूर्ण होत आहेत 😢
@devidashattiambire4307
@devidashattiambire4307 11 ай бұрын
जय भीम कांबळे सर मी आपला खूप मोठा चाहता आहे मी नेहमी तुमचे पुस्तके वाचत आलो आहे मला नकार अर्थकता येते तेव्हा मी कायम तुमचे पुस्तके वाचत असतो मला तुम्हाला कधीना कधी भेटायचे आहे
@user-oy6jo4yb6s
@user-oy6jo4yb6s Жыл бұрын
Taral antral chi pan samisha Kara aavdel
@rahulnirmale1993
@rahulnirmale1993 10 ай бұрын
Bookch nav kai kaka
@jyotiahire4657
@jyotiahire4657 Жыл бұрын
मृत्यू अंतिम सत्य आहे शरीर ही नश्वरच आहे ठाऊक..पण मानत नाही आत्म्यास शांती लाभो हीच आमची सदिच्छा आहे
@shilakhare5111
@shilakhare5111 Жыл бұрын
मी पुस्तक वाचले आहे खूप रड्ली होती
@1984gautamkelkar
@1984gautamkelkar 7 ай бұрын
सर आपला phone number भेटेल का? खूप छान माहितपूर्ण आपली माडणी आहे
@jyotiahire4657
@jyotiahire4657 Жыл бұрын
भावपूर्ण आदरांजली
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 15 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 34 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
Aai
59:25
Pt. Shivajirao Bhosale - Topic
Рет қаралды 142 М.
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील | bhaskarrao Pere Patil Speech
29:28
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 996 М.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 15 МЛН