लोकांना लोकशाही समजलीय का? Part 1 (उत्तम कांबळे)

  Рет қаралды 30,116

Dr Sangram G Patil

Dr Sangram G Patil

2 жыл бұрын

व्याख्यान पुस्तक प्रकाशन, जळगांव.
पुस्तक एका निवडणुकीची गोष्ट
२०१५

Пікірлер: 69
@ushatambe1453
@ushatambe1453 2 жыл бұрын
संग्राम पाटील आणि उत्तम कांबळे सरांची मी ऐकदम फॅन झालेय, यांना ऐकल्याशिवाय, वाचल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. धन्यवाद दोघांनाही
@umeshkamble7625
@umeshkamble7625 Жыл бұрын
बरोबर आहे. सुजाण नागरिक आजून घडविला नाही आहे.
@jsjironekar3798
@jsjironekar3798 2 ай бұрын
आमचे भारतीय लोकांना सार्वजनीक हित काय आहे ते अजून कळत नाही.
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v Жыл бұрын
लोकांना जात , धर्म, देव , reservation जितकी कळते , तितकी लोकांना आणि समाजाला लोकशाही , संविधान, डॉ बाबासाहेब आंबेडकर, फुले दांपत्य, शाहू महाराज, गाडगे महाराज, शिवाजी महाराज हेच तर अजून कळले नाही आहे. ही आपल्या देशातील राजकारणी लोकांची देणं आहे जी आज दिसत आहे देशात.
@madankulkarni4728
@madankulkarni4728 11 ай бұрын
❤ आदरणीय श्री उत्तमराव कांबळे यांना सस्नेह नमस्कार. एक वर्षानंतर मी तुमचं हे भाषण आज ऐकलं आहे. खूप छान आणि सुंदर विचार मांडला आहे. हा विचार भारतातील सर्व स्तरापर्यंत पोहोचला पाहिजे. आपण म्हंटल्याप्रमाणे या सगळ्या अडाणी जनतेपर्यंत हा विचार कसा पोहोचणार? आणि आपल्याला अपेक्षित असणारा बदल केव्हा आणि कसा घडणार? आजही हीच परिस्थिती आहे, जी तुम्ही एक वर्षापूर्वी मांडली होती. या देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करू शकतो? याचं मार्गदर्शन मिळेल का? धन्यवाद.
@Ram-ek4hl
@Ram-ek4hl 23 күн бұрын
👌
@shrinivaskaamble6996
@shrinivaskaamble6996 Жыл бұрын
लोकशाहीचे अतिशय अभ्यासपूर्ण विष्लेसण केले आहे याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
@rationalthinker8185
@rationalthinker8185 Жыл бұрын
Eye opener... Great speech Kamble sir✍🙏
@user-ts2xi2io4p
@user-ts2xi2io4p 7 ай бұрын
Best
@prashantchavan8070
@prashantchavan8070 7 ай бұрын
Nice
@microsoft8498
@microsoft8498 Жыл бұрын
जबरदस्त व्याख्यान.....👍
@madhuswetta3447
@madhuswetta3447 Жыл бұрын
VERY EXCELLENT EYE OPENER...SALUT
@sanjivsonkamble3110
@sanjivsonkamble3110 Жыл бұрын
डॉ. संग्राम पाटील आणि उत्तम कोबळे साहेबांना . सस्नेह जयभीम . तुमची भाषण ही प्रबोधनाचा विषय असल्याने डोक्यात सत्यतेचा प्रकाश पडतो . पण प्रकाशमय जीवन होत नाही . कारण शब्दाने मन . पेटण्यापेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणारा माणूस तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाही ही लोकशाहीची दुर्दशा आहे . यासाठी आपण काही प्रबोधनाचे प्रत्यक्ष कृतीतून कांही निकष वा कार्यक्रम अथवा शिबिर आयोजित केलीत का? ज तो आपल्या अस्तित्वासाठी जगतो असे नाही तर अस्तित्व टिकविण्याचा आणि आजच्या गुलामी प्रवृत्तीला नेस्तनाबूत करण्यासाठी पुढच्या पिढीला सांगतो तेंव्हा जागतिक प्र पातळीवर आपण प्रत्यक्ष कृतीतून केलेला एकतरी विडिओ मला पाहायला मिळेल याची आशा करतो
@Baban-lx9pp
@Baban-lx9pp 7 ай бұрын
aamach Kalyan tumachyasarakhi Manasa aamachyta ashet
@anandgaikwad578
@anandgaikwad578 Жыл бұрын
Very intelectual speech. Thanks.
@mohanbhondave9289
@mohanbhondave9289 2 жыл бұрын
कसली domblyachi समजली येथील अंधभक्त.व्यक्ती पूजक आहे. साहेब म्हणाल तसे माना दोलवणारे.पुढे मागे करणारे .
@kundabhoyar3070
@kundabhoyar3070 Жыл бұрын
Khupch Chhan vyakkhyan 🙏🙏🙏
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Phar chhan vaicharik bhashan.
@dilipshivgan716
@dilipshivgan716 2 жыл бұрын
Master lokanchi maja आहे hya system madhe
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Tumhi teacher chi nokri karun paha ,kiti headache aahe te kalel.
@wamanwaikar5921
@wamanwaikar5921 2 жыл бұрын
@@SK-ge3vi त्याला चांगले शिक्षकच मिळाले नसतील म्हणून तर असं बोलतोय.खाजगी शाळेतील शिक्षक,निमअनुदानीत शाळेतील शिक्षक,शिक्षणसेवक, खाजगी क्लासेसचे शिक्षक यांचं आयुष्य बघा जरा. व्यवस्थेमध्ये पैसा नाही आणि शिक्षण भीक मागू देत नाही
@goodhuman6936
@goodhuman6936 2 жыл бұрын
सध्याच्या लोकांना लोकशाही समजलेली नाही आणि योग्यता नाही.....आणि लोकशाही आणणेसाठी १९४७ चया आधी स्वातंत्र्य संगारामात भाग घेतलेलया लोकांनी आणि १९४७ नंतर चया राजकारणी आणि नेत्यांनी कष्ट घेतलेले आहेत.....आताच्या पिढीला ते सर्व मोफत मिळालेय.....त्यामुळे त्यांची किंमत नाही.....आणि कोणाही फेकुचया सांगण्यावरुन ते पुर्वी काम केलेलया नेत्यांना अगदी सहज शिव्या शाप देऊन शकतात.......अनंत उपकार , तेव्हाच्या लोकांचे
@anandganvir9684
@anandganvir9684 Жыл бұрын
Veryyy
@scienceeye6121
@scienceeye6121 2 жыл бұрын
अप्रतिम...
@vijaymalachavan553
@vijaymalachavan553 2 жыл бұрын
🙏🙏🙏💐
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 2 жыл бұрын
discription box मध्ये कार्यक्रमाची सक्षिप्त स्वरूपात ओळख करून द्यावी .
@gautamjogdande7272
@gautamjogdande7272 Жыл бұрын
Very nice sir 🌹👍
@raghunathbuktar9916
@raghunathbuktar9916 Жыл бұрын
सुंदर व्याख्यान सर 🎉
@vk-id5kr
@vk-id5kr Жыл бұрын
Audio तयार करताना आवाज कमी खुप कमी होता.त्यामुळे एकु कमी येते.
@sangeetakamble9310
@sangeetakamble9310 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻👍🏻
@florydmonte4297
@florydmonte4297 2 жыл бұрын
अप्रतिम
@uniquemusic9329
@uniquemusic9329 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramodwaghmare4030
@pramodwaghmare4030 2 ай бұрын
सर, उत्तम कांबळे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का .!
@ramdasgadge1285
@ramdasgadge1285 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@anantraopatil1737
@anantraopatil1737 2 жыл бұрын
या विडीयो तील आवाज बरोबर येत नाही..
@Yana_san1
@Yana_san1 2 жыл бұрын
Ashe vichrik lok aaplya deshala pahije
@saudgundasaud2500
@saudgundasaud2500 2 жыл бұрын
Hya desha madhe fakt sarkari nokranchi majja aahe pagaar bherghos aani verti laach
@ravindrajadhav8610
@ravindrajadhav8610 2 жыл бұрын
Khoup chan sir
@arunkumarsawant6523
@arunkumarsawant6523 2 жыл бұрын
Following constitution, registered complaint against noise nuisance from loudspeakers. Today 03/04/2022, they are using to announce. How to make supreme court aware of this.
@sanketkorgaonkar5219
@sanketkorgaonkar5219 2 жыл бұрын
Naav uttam ahe...kaam pan uttam ahe sahebanche
@alhatsunil3720
@alhatsunil3720 2 жыл бұрын
खूपच छान
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 2 жыл бұрын
खरे आहे ! खरे बोलता आहात ! मूर्ख जनता आहे.
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Ani rajkiy karyakarte sudha sarasar vichar karat nahit.
@atulpawar2069
@atulpawar2069 2 жыл бұрын
उत्तम समिक्षा
@lalita4888
@lalita4888 2 жыл бұрын
मी वाचल हे पुस्तक
@sunilsawant140
@sunilsawant140 2 жыл бұрын
Absolutely right, Sir.
@prakashjadhav3084
@prakashjadhav3084 2 жыл бұрын
उत्तम विवेचन सर
@prabhakarshinde9951
@prabhakarshinde9951 Жыл бұрын
Aare Gadhava out of respect people give respect to Raja. It is part of culture/respect, you will not understand. Like Buddha , we respect ancestors of our beloved king.
@fullcourseofgrammarlearnwi7900
@fullcourseofgrammarlearnwi7900 2 жыл бұрын
Thank you so much sir..
@surekhakamble2828
@surekhakamble2828 2 жыл бұрын
Super ,💐💐💐
@g.pradip4083
@g.pradip4083 2 жыл бұрын
Thanks Sir.
@devpadmashali1265
@devpadmashali1265 Жыл бұрын
आदणीय महोदय, आपला अभ्यास चांगला आहे पण काही कामाचा नाही। कारण तुम्ही मरे पर्यंत जरी बोलत राहिलात तरी लोक सुधारणार नाही तुम्हाला फक्त तोंडाच्या वाफा सोडल्याचा आनंद मिळेल। नेता आणि लोक जरी मानले की सुशिक्षित नाहीत पण सरकारी कर्मचाऱ्यांच काय। तुम्ही जर हे विचार ias ना दिले तर देश सुधरेल। भरात हा गुरू शिष्य परंपरे चा देश होता त्याला तुम्ही सरकार चालीत केलं हा मूर्ख पणा आहे। 1818 मध्ये इंग्रज घाबरून गेले साक्षरता नंबर बघून म्हणून त्यांनी भारतीय शिक्षा नियम आणून 0 नंबर केला। भारत कधीच पेपर वर नव्हता, इंग्रज फक्त पेपर करून गेले। जागे व्हा, सरकार सोडा स्वतःची काळजी स्वाहाता घ्या। हेच सत्य आहे। धन्यवाद।
@sanjayawhale9175
@sanjayawhale9175 2 жыл бұрын
संग्राम सर कृपया आपला संपर्क देणे
@drsangrampatil
@drsangrampatil 2 жыл бұрын
drsangy@hotmail.com
@milindkale5709
@milindkale5709 2 жыл бұрын
Great work sir👌👌👌💐
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Ekhadyachya geans madhe gulami aste tar tyachpramane budhhimatta hi asu shakte ka?
@ankushshinde7839
@ankushshinde7839 2 жыл бұрын
Cast related society's outputs cast terrorism failed parliamentary not presidential constitution of country Bharath not of hindustan r India*unique syllabus from Kashmir to Kanyakumari one of solution though languages r different***
@rajn5654
@rajn5654 2 жыл бұрын
Shikshan chukich nahi Karan Dr. Babasaheb Ambedkar ni tech shikshan gheun Bhartiya Sanvidhan Lihle ahe. Chukich ahe Bharmanwad Karn tyani Dalit Adivasi SC ST na shikshan ghenya sati kadi sandhi dili nahi Ambedkar saheb Yana sparsh karun ghet nhavte.. Lokshahi hi Netya ni vikali va samaj andharat tevla... Athavale saheb aaj tech kart ahe dalitachi mate ghun Bharmanwadi bjp la ti vikli.....
@wamanmore6641
@wamanmore6641 2 жыл бұрын
आपल्याला लोकशाही समजली असे वाटते. आहो सर इंग्रजानी नी गुलाम हा शब्द वापरला नाही ते नेटिव्ह हा शब्द वापरत होते. आपले भाषण ब्राह्मण पद्धति चे वाटते .
@bokaresir907
@bokaresir907 Жыл бұрын
मग काही झालं नाही..2024 मध्ये आपण bjp chya सोबत राहणार का.
@mazakonkan6578
@mazakonkan6578 2 жыл бұрын
Nice
@archanagacche7793
@archanagacche7793 2 жыл бұрын
Thanks sir,👍🙏
@vivekgurav3583
@vivekgurav3583 2 жыл бұрын
Nice
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 18 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
खास करून तरुणांसाठी एक संदेश..! 💯🥇 Ganesh Shinde
12:57
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 893 М.
Ganesh Shinde -  चांगली सवय आयुष्य बदलू शकते
22:34
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 1 МЛН
आक्काच्या मरणकळा | Uttam Kamble
30:08