KOKAN💝FISH Market🐬🐋 मत्स्यप्रेमी वेंगुर्ला🐠स्वच्छ वेंगुर्ला😍सुंदर वेंगुर्ला🥰पदक विजेता वेंगुर्ला🏆🥇

  Рет қаралды 98,981

Armari Maratha

Armari Maratha

8 ай бұрын

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका हा स्वच्छतेसाठी तसेच मासळी व्यवसायासाठी प्रचलित आहे. अरबीसमुद्राच्या कुशीत व गोवा राज्याच्या लगत असल्याने पर्यटन दृष्ट्या या तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे .
नगरपरिषदचे उत्कृष्ट काम यामुळे आज वेंगुर्ला स्वच्छ, सूंदर, आणि मत्स्यप्रेमी वेंगुर्ला म्हणून ओळखला जातो.
या व्हिडीओ मध्ये स्वच्छ मासळीबाजार आपणाला पाहायला मिळतो.
व्हिडीओ संपुर्ण पाहून व्हिडीओला लाईक व शेअर करून "आरमारी मराठा" हे युट्युब चॅनेल Subscribe करावे हि विनंती.
धन्यवाद! जयहिंद 🚩🇮🇳

Пікірлер: 96
@SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
@SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 2 күн бұрын
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ ॐ साईराम ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरू श्री समर्थ साई नमो नमः
@armarimaratha
@armarimaratha 2 күн бұрын
सद्गुरू 🙏🙏
@AN-xg7mi
@AN-xg7mi 6 ай бұрын
Hat's off to all आजीs. Hat's off to all vengurlekars and Hat's off to you and your efforts. देव बरे करो.
@armarimaratha
@armarimaratha 6 ай бұрын
Thanks
@anaghanerurkar2069
@anaghanerurkar2069 8 ай бұрын
अहो आमचो वेंगुर्ला म्हणजे लय लय भारी.
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
होयतर आपला कोकणच लय भारी,😊 अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
@SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 2 күн бұрын
@@anaghanerurkar2069 हाव लय भारी आम्ही बी येतय तुमच्या वेंगुरल्यांक बेळगांव हुन मका भेटतंय का तुमी तीते माजो बहिणी असत कोकणात एक सावंतवाडिंका असत आणी एक कणकवलीक असत आमचो भावोजी सांगतय कि ता तिकडे वेंगुर्ल्याक मासोळीचो जेवण लयी भारी आणी स्वस्तात भेटता म्हणे ता मी पण येऊचा म्हणतोय वेंगुर्ल्याक
@pravinkhanvilkar5468
@pravinkhanvilkar5468 20 күн бұрын
छान आहे
@armarimaratha
@armarimaratha 19 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏
@reemakudtarkar677
@reemakudtarkar677 5 ай бұрын
माझे माहेर छान वाटले
@armarimaratha
@armarimaratha 5 ай бұрын
सुंदर वेंगुर्ला 🙏
@anjalinevgi3411
@anjalinevgi3411 8 ай бұрын
खूप छान presentation आणि विश्लेषण. तुम्ही सर्व वेंगुर्ल्याचे मासे मार्केट आणि भाजी मंडई दाखवली. मी एकच सूचना करू इच्छिते की आपण कोकणी त्याहीपेक्षा सिंधुदुर्ग वासी यांनी मच्छी न म्हणता मासे किंवा मासळी असे आवर्जून म्हणावे. 🙏
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
आपण केलेली सूचना विचारपूर्वक व योग्य आहे नक्कीच अंमलात आणेन धन्यवाद 🙏🙏
@vijaykhandagale6845
@vijaykhandagale6845 8 ай бұрын
2:18 2:18
@vijaykhandagale6845
@vijaykhandagale6845 8 ай бұрын
Yeuywtk 2:18
@sanchitajadhav5887
@sanchitajadhav5887 7 ай бұрын
​@@vijaykhandagale6845u km hûcx
@madhumaps9920
@madhumaps9920 6 ай бұрын
❤❤❤❤❤ awosame thanks for video
@armarimaratha
@armarimaratha 6 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@user-dd6fc5sx8k
@user-dd6fc5sx8k 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@dhruvdighe2459
@dhruvdighe2459 7 ай бұрын
I was always interested to know about and see the Vengurla .
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
Thanks 🙏🙏
@jatinpotdargoldenmoments2963
@jatinpotdargoldenmoments2963 7 ай бұрын
मस्त ❤
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sunilk_
@sunilk_ 8 ай бұрын
जबरदस्त व्हिडिओ 👍👍👌👌🙏🙏
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@user-rt8re2lj4j
@user-rt8re2lj4j 6 ай бұрын
हो माझं आजोळ वेंगुर्ला.
@armarimaratha
@armarimaratha 6 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@user-dd6fc5sx8k
@user-dd6fc5sx8k 5 ай бұрын
❤❤❤❤❤
@chhayadalvi1920
@chhayadalvi1920 7 ай бұрын
Khup chan
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
A अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@harshadakamat8420
@harshadakamat8420 7 ай бұрын
खूप सुंदर आमचा वेंगुर्ला बाजार बंदर हरहर मानशोर्श्चर खूप बरा वाटला
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@DilipYadav-ku7tr
@DilipYadav-ku7tr 7 ай бұрын
सुंदर वेंगुर्ला
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
धन्यवाद🙏
@premnathchavan8653
@premnathchavan8653 8 ай бұрын
Khup chhan
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
धन्यवाद प्रेम 🙏🙏
@user-mw1ll3pd1d
@user-mw1ll3pd1d 8 ай бұрын
Mastch market aani fish pan
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@ROCKNILESH1
@ROCKNILESH1 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ, छान भाषा, छान सादरीकरण.. व्हिडिओ आवडला दादा 👌👍
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
धन्यवाद निलेशजी 🙏🙏
@sudhakardesai2589
@sudhakardesai2589 8 ай бұрын
Very Nice Coverage
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
Thanks Sir 🙏
@sakshijuwatkar7121
@sakshijuwatkar7121 8 ай бұрын
खुप छान...
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@pravinpalav9800
@pravinpalav9800 8 ай бұрын
सुंदर चित्रीकरण सुंदर वेंगुर्ला
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
प्रवीणजी अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 8 ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ आहे रविंद्र वाटकर, नागपूर
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
अभिप्रायबद्दल मनःपूर्वक धन्यवाद रवींद्रजी 🙏
@smitaslajjatkonkanchi1682
@smitaslajjatkonkanchi1682 8 ай бұрын
I love Vengurla.......❤❤..... Aamcha Vengurla.....baki sagala urala surala😂😂
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
धन्यवाद ,🙏
@umeshpatil9986
@umeshpatil9986 8 ай бұрын
सुंदर व्हिडिओ
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
अभिप्रायासाठी धन्यवाद 🙏
@sheetalbandekar8760
@sheetalbandekar8760 8 ай бұрын
खूप छान ❤
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
धन्यवाद अभिप्रायाबद्दल 🙏
@bapuraojadhav3810
@bapuraojadhav3810 8 ай бұрын
Khup Chan videos astat sar tumche
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏
@akshatakhadapkar2359
@akshatakhadapkar2359 8 ай бұрын
Dada video khup chan ahe .👌👌
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@user-tw9wl3ko1t
@user-tw9wl3ko1t 7 ай бұрын
इथेही पुण्यात तेच भाव आहेत. उलट तिथे महाग आहे. कोकण भाग असून.
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@dayanandnerurkar8541
@dayanandnerurkar8541 7 ай бұрын
पुण्यात ताजा मासा मिळत नाही म्हणून स्वस्त
@avadhutkondurkar6563
@avadhutkondurkar6563 8 ай бұрын
Mast dada
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
धन्यवाद अवधुतजी,,🙏🙏
@avadhutkondurkar6563
@avadhutkondurkar6563 8 ай бұрын
तुम्ही व्हिडीओ खूप छान बनवतात वेंगुर्ला माज गावं मी पण मासे मार्केटचा व्हिडीओ बनवला आहे
@prakashhaldankar2582
@prakashhaldankar2582 8 ай бұрын
छान माहिती पण आपण कोकणात गेलो तर हॉटेल मध्ये ठराविक मासे खायला मिळतात.तारले,वेल्ले,करली मिळत नाहीत.तरी वेंगुर्ल्यात असे कोणते ठिकाण आहे जिथे राहण्याची सोय आहे व स्वतः बाजारातून मासळी आणून जेवण बनवून खाता येते.
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
वेंगुर्ला शहरात राहण्याची सोय आहे परंतु जेवण बनवायला मिळेल अश्या ठिकाणची माहिती काढावी लागेल.
@divyarawool1932
@divyarawool1932 8 ай бұрын
खुप छान वैगुला ला गेल्या सारख वाटल बघताना वैगुला माझ घर
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@madhukarnagool7630
@madhukarnagool7630 7 ай бұрын
...
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
🙏🙏🙏
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 8 ай бұрын
या मार्केटचा वेळ कसकाय असतो चालू असण्याचा?
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
सकाळी साधारण 8 ते 12 या वेळेत मासळी बाजार भरतो
@notebook65
@notebook65 8 ай бұрын
NarendrakbliUbhadandaVEngurleSimdhudurgKokan
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ,🙏
@ViduStuffs325
@ViduStuffs325 8 ай бұрын
Dada tu vayaska striyana Aaji bolnyapeksha mavshi bol ani middle age na vahini kiva tai bol tyana changle vatel.vengurla malla pan aavadte.mast vlog❤❤😊
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
Ho pudhe kalaji ghein अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@ViduStuffs325
@ViduStuffs325 8 ай бұрын
Navabagh khup mast te pan vlog kara.
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
Ok nakki karin
@Hemu0410
@Hemu0410 7 ай бұрын
वेंगुर्ला तालुक्यात ईल्यात आणि मालवणी बोलणात नाय तर काय उपयोग....🙏 मालवणी बोला
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
होय खरा हा तुमचा पुन्हा अशी चूक होऊची नाय
@harshadatoraskar1431
@harshadatoraskar1431 8 ай бұрын
Vengurlyatli manas samadhani aahet tyamule prassan aahet
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
हो खुप खुप चांगला अनुभव आला सहकारी प्रवृत्तीचे सगळी लोक आहेत. आपण अभिप्राय दिलात त्याबद्दल धन्यवाद 🙏
@thecadschool3656
@thecadschool3656 8 ай бұрын
ratnagirit aastana me karli bharpur khalla
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
कर्ली मासा चवीला स्वादिष्ट असतो पण काटे असतात त्याचे भय अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@shwetakokate6973
@shwetakokate6973 8 ай бұрын
Vegla masa dakhvle suniyara tyalach Nalva masa mhantat ka?
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
नाही नालवा मासा वेगळा असतो. अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@shwetakokate6973
@shwetakokate6973 8 ай бұрын
@@armarimaratha ok ekda kuthe disla tar dakhva. Purvi khalla aahe pn aata kuthech disat nahi.
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 8 ай бұрын
Saibabachya mandirat ganpti bappachi murti bajula thevne yodya nahi saibaba ha ak manus ahe bappa he devanche dev ahet tumhi bappanpekshya saibaba mothe smjta ka
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
सर आपलं खरय साईबाबा हे संतरुप किंवा सद्गुरू रूप आहेत असं समजुया बऱ्याच साइमंदिरात साईबाबांच्या मूर्ती सोबत दत्तगुरु, पिंडी किंवा गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. असो वेंगुर्ला एसटी डेपो परिसरातले हे मंदिर आहे, प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असावा आपण तो समजून घेऊया अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏
@shekharparkar
@shekharparkar 8 ай бұрын
14:09 च्या तुमच्यापेक्षा ही जास्त अनुभवी आणि जाण असलेल्या आजीला उपदेशाचे पोकळ डोस देण्यापेक्षा त्यांच्याकडून 100/-रुपयांचे बांगडे विकत घेऊन मदत केली असती तर तुमच्याबद्दल आदर वाटला असता !!फुकट उपदेश आणि मोठ्या-मोठ्या गोष्टी तर सगळेच करतात !!
@armarimaratha
@armarimaratha 8 ай бұрын
शेखरजी नाही हो पोकळ उपदेश मी करत मी त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतोय आमच्या मालवणी माणसांना बोलत करण्यासाठी काही शब्दप्रयोग बोलण्यात आणावे लागतात इतकेच. मी मूळचा देवगड तालुक्यातील खरच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बांगडे घेतले असते पण तीन तासांच्या प्रवासात खराब झाले असते असो . तुम्ही मला कमेंट करून तुमचा अभिप्राय दिलात त्याबद्दल धन्यवाद, तुमच्या सूचनेचा मी नक्कीच दखल घेईन पुनश्च आभार🙏🙏
@shekharparkar
@shekharparkar 8 ай бұрын
@@armarimaratha मी तुमचा रेग्युलर viewer आहे, तुमचे गावचे व्हिडिओस आम्ही सर्व कुटुंबिय न चुकता बघतो खास करून दुपारी किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी, तुमचे चित्रीकरण, आणि निवेदन शैली दोन्ही उत्कृष्ट असते, आम्ही मुंबईला असून गावी गेल्याचा आनंद आम्ही videos मधुन घेत असतो..म्हणून आता अगदी बारकाईने म्हणा किंवा लोकांच्या दुटप्पी/गोडबोल्या लोकांच्या अनुभवातून तसेच काही पाहण्यात आले की राग अनावर होतो..म्हणून मी वरील comment केली. प्रामाणीक पणे सांगतो, तुमच्या जागी मी असतो तर मी मुळात त्या आजींची खासगी चौकशी केली नसती आणि जर केलीच असती तर नक्कीच किमान एक वाटा मासे घेतलेच असते...कृपया कुठल्याही गरजू व्यक्तीला फक्त शब्दांचा आधार न देता त्याचा स्वाभिमान जपून जमेल तशी आणि तेवढी किमान मदत करावी असे मला वाटते...नाहीपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यात जाऊ नये...!! माझ्या स्पष्ट बोलण्याचा कृपया गैरसमज करून घेऊ नका !! 🙏🏻 नवीन व्हिडिओस ची वाट पाहत आहोत..👍🏻😊
@tejashreekalsekar2823
@tejashreekalsekar2823 7 ай бұрын
Khup chhan
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 57 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 6 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 57 МЛН