कृपा त्या पांडुरंगाची | krupa tya pandurangachi | सुपरहिट भक्तीगीते | भाग - 3 | non stop abhang

  Рет қаралды 539,969

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

2 жыл бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 92
@MhamajiYedage
@MhamajiYedage 2 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
@mahendrapatil3404
@mahendrapatil3404 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी.सुंदर.
@sumedhapatil904
@sumedhapatil904 2 жыл бұрын
संपत्ती सोहळा छान अभंग आहे
@surajshivale8321
@surajshivale8321 2 жыл бұрын
छान खुप छान आवाज अभंग आणि हार्मोनियम वादन खूप आवडले राम कृष्ण हरी माऊली
@sambhajigawali2777
@sambhajigawali2777 2 жыл бұрын
खूप छान राम कृष्ण हरी
@shankarnipurte4677
@shankarnipurte4677 2 жыл бұрын
Dhanyvad
@vikaramdound9670
@vikaramdound9670 Жыл бұрын
Khup chan jay hari
@pilchanddevbone7441
@pilchanddevbone7441 Жыл бұрын
धने धने गायक
@ajitthakare5331
@ajitthakare5331 2 жыл бұрын
Khup Sundar
@PrakashJadhav-tf7nw
@PrakashJadhav-tf7nw 2 жыл бұрын
राम राम हरी सुदर
@lovely-xyz
@lovely-xyz 10 ай бұрын
L i. कं ी (J T ऽ .1 (J /8 R I ' ' ८ Is J म ' .-.र . ' त । ' .'
@dattatrayshinde4485
@dattatrayshinde4485 2 жыл бұрын
खुपच छान
@ashaambad1641
@ashaambad1641 2 жыл бұрын
Khup chan👌👌
@vijaymalekar616
@vijaymalekar616 2 жыл бұрын
माऊली
@user-nk1he8jy7n
@user-nk1he8jy7n 2 жыл бұрын
खूप छान रचना आवाज पण खूप छान
@jagganathkadnis5328
@jagganathkadnis5328 7 ай бұрын
जगन्नाथ कापडणी रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री जाधव यांनी अतिशय गोड सुंदर स्वर Badh आवाजात अभंग वाणी सांग सादर केली मन गाणी श्रवण होऊन आनंदित होते आवाज ताल चाल ताल लय उत्तम आहे अभिनंदन जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
@smitanaik8443
@smitanaik8443 Жыл бұрын
फारच सुंदर आवाजाने सादरीकरण
@user-in4fq2sr6g
@user-in4fq2sr6g 11 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@onkardherange6353
@onkardherange6353 Жыл бұрын
Asech nvnvin aabhng aamchyasathi sadr krt ja aamhala khup shikayla bhett sr thanku
@murlidharnanawer1016
@murlidharnanawer1016 2 жыл бұрын
Good
@user-yy4bf9jg2i
@user-yy4bf9jg2i 9 ай бұрын
खूप खूप छान
@shankarsutar-go4ip
@shankarsutar-go4ip 7 ай бұрын
Kup chan
@bhatukachave
@bhatukachave 9 ай бұрын
Khup chan sir
@saritakohar6813
@saritakohar6813 2 жыл бұрын
Kharokharch khupch god , Madhur aavaj aani Abhang sudhha.tq
@sandipmalusare8633
@sandipmalusare8633 2 жыл бұрын
अतिशय सुंदर राम कृष्ण हरि
@sumedhapatil904
@sumedhapatil904 2 жыл бұрын
कृपा त्या पांडुरंगाची ....ऐकायला सुंदर वाटते
@chandrakantmandavkar9353
@chandrakantmandavkar9353 Жыл бұрын
Lpppp0pl
@vitthalmote3317
@vitthalmote3317 Жыл бұрын
खरच छन अभंगणी आहे सुंदर खुप आवाज गोड गायले
@JyotiGhosalkar
@JyotiGhosalkar Жыл бұрын
Chan
@puneyrathabaikokate7723
@puneyrathabaikokate7723 8 ай бұрын
​@@JyotiGhosalkar😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊pllllll
@puneyrathabaikokate7723
@puneyrathabaikokate7723 8 ай бұрын
​@@JyotiGhosalkar😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@puneyrathabaikokate7723
@puneyrathabaikokate7723 8 ай бұрын
​@@JyotiGhosalkar😊😊🇧🇶🏳️‍⚧️pl😊😊😊😊😂😊😊😍
@gorakhshingade1812
@gorakhshingade1812 2 жыл бұрын
खूप छान गोड आवाजात गायिले आहे खुप खुप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली
@gajananchavan7432
@gajananchavan7432 9 ай бұрын
अतिशय सुंदर अभंग वाणी भक्ती गीते गायली पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🌹🚩
@nikitapatil7493
@nikitapatil7493 2 жыл бұрын
Ram krishna Hari mauli 🙏🙏
@sumedhapatil904
@sumedhapatil904 2 жыл бұрын
आवडीने भावे हरिनाम घेशी ..सुंदर चाल आहे
@swatishewale7738
@swatishewale7738 2 жыл бұрын
🙏🙏
@rajendrakhamkar6736
@rajendrakhamkar6736 2 жыл бұрын
Khup chhan
@bhanudas3537
@bhanudas3537 2 жыл бұрын
खरच छान ,🙏🙏🙏💗💗💗❤️❤️❤️
@rajnikhirugade2612
@rajnikhirugade2612 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद खूप सुंदर पांडुरंगा चि कृपा आहे
@yamunapawar5483
@yamunapawar5483 6 ай бұрын
7:28 7:30 ❤😢
@aannatapre7042
@aannatapre7042 2 жыл бұрын
खूप सुंदर गायन राम कृष्ण हरी
@pandurangshelkeram
@pandurangshelkeram 2 жыл бұрын
खुपच छान आणि सोपी पद्धत एकाच ठिकाणी बरेचसे अभंग मिळतील🚩🚩🌹🙏🏽🚩🚩🌹
@user-ff4hg9lh8f
@user-ff4hg9lh8f Жыл бұрын
@changdevdube4339
@changdevdube4339 2 жыл бұрын
💐🙏🏻💐अप्रतिम सर राम कृष्ण हरी जय हरी🚩🚩 👌👌
@pramilashelar885
@pramilashelar885 2 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतीम 🙏🙏👌👌💯💯❤❤💐💐
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 2 жыл бұрын
जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला श्री शेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
@ganeshkhaire5231
@ganeshkhaire5231 Жыл бұрын
E
@arunparab4979
@arunparab4979 2 жыл бұрын
खुप छान सादरीकरण माऊली
@subhashghungarrao8818
@subhashghungarrao8818 2 жыл бұрын
निःशब्द👌👌
@creativegitanjali9356
@creativegitanjali9356 Жыл бұрын
खूप छान 😍 राम कृष्ण हरी
@prakashrajapkar3054
@prakashrajapkar3054 2 жыл бұрын
खूप सुंदर 💐💐💐👌👌👌
@lahushelar1591
@lahushelar1591 2 жыл бұрын
Khup chhan.!!! Ok LRShelar kly.
@user-qi8hn7iy7i
@user-qi8hn7iy7i 8 ай бұрын
अतीशय छान आवाजात अभंग गायले अभिनंदन.🙏🙏🙏
@sunildisale3512
@sunildisale3512 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@tulashiramchatarkar3851
@tulashiramchatarkar3851 2 жыл бұрын
तुलशिराम चतरकर अकोला खुप गोड आवज स्पष्ट उच्चर आहे
@laxmikantmahajan7679
@laxmikantmahajan7679 2 жыл бұрын
Very nice 👌👌 छान काळजाला भिडणाऱ्या रचना
@hiramanjeughale5149
@hiramanjeughale5149 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sheshraoborey3112
@sheshraoborey3112 2 жыл бұрын
खूप छान सर
@vaishnavisonawane3995
@vaishnavisonawane3995 2 жыл бұрын
Khupach sundar mauli 🙏👌
@gangadharsirsat9931
@gangadharsirsat9931 2 жыл бұрын
Very very nice maharaj
@bhagvangarad496
@bhagvangarad496 2 жыл бұрын
मधुर आवाज आहे
@ashoklohkare1686
@ashoklohkare1686 2 жыл бұрын
खुपच सुंदर आवाज
@jitendramankar9214
@jitendramankar9214 Жыл бұрын
Mi mi by by Dr mi Ji ki by
@balajibirajdar2173
@balajibirajdar2173 2 жыл бұрын
खुप2
@candarsingpatil3287
@candarsingpatil3287 Жыл бұрын
@raghunathdighe5191
@raghunathdighe5191 Жыл бұрын
Very good abhangwani👍
@appabankar5000
@appabankar5000 Жыл бұрын
Khup chhan awaj
@sanjaykumargayke7779
@sanjaykumargayke7779 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे
@shriniwaskharat1342
@shriniwaskharat1342 2 жыл бұрын
क्रुपा त्या पांडूरंगाची........... फक्त डाऊनलोड.🎧🎧🎧
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 2 жыл бұрын
खुप सुंदर .. राम कृष्ण हरी सर खरंच काळजाला भिडणारे अभंग देत आहात किती वेळा एकले तरी मन भरत नाही सारखंच आयकावस वाटतं खुप भारी गीत आणि व्हिडीओ सुंदर ,धन्यवाद सर नमस्कार सर 👌👌👌💐💐💐🚩🚩🚩👍👍👍👍👍
@prasadkulkarni2212
@prasadkulkarni2212 2 жыл бұрын
फार सुंदर 🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी
@maheshkakde8934
@maheshkakde8934 Жыл бұрын
Pop l
@harshalchavan8556
@harshalchavan8556 Жыл бұрын
W$
@harshalchavan8556
@harshalchavan8556 Жыл бұрын
@@maheshkakde8934 7
@padminithakar8116
@padminithakar8116 Жыл бұрын
L111
@nivarttisatpute1576
@nivarttisatpute1576 2 жыл бұрын
Beautiful 😍😍
@user-yy4bf9jg2i
@user-yy4bf9jg2i 9 ай бұрын
खुप खुप छान
@santoshnagwadkar5808
@santoshnagwadkar5808 11 ай бұрын
खुप छान
@jagannathsutar5641
@jagannathsutar5641 Жыл бұрын
Khup sundar
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 4,4 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 99 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 144 М.
Әбдіжаппар Әлқожа - Ұмыт деме
3:58
Әбдіжаппар Әлқожа
Рет қаралды 556 М.
Sadraddin - Jauap bar ma? | Official Music Video
2:53
SADRADDIN
Рет қаралды 13 МЛН
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 575 М.
지민 (Jimin) 'Who' Official MV
3:28
HYBE LABELS
Рет қаралды 12 МЛН