साहित्य: तिखट डाळ तूरडाळ, मुगडाळ, तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची,हळद, लाल मसाला, ओल खोबरं, कोथिंबीर, मीठ, पाणी, टोमॅटो बटाट्याचे काप बटाटे, लाल मसाला, हळद, मीठ, तेल कांदाभजी: कांदे, बेसन, मीठ, तेल
Пікірлер: 281
@farooqshaikh28014 ай бұрын
वाव सर्व रेसिपी एक नंबर ❤👌👌
@bhaktirane2609 Жыл бұрын
कृष्णाई, तुझा दादा म्हणजे एक आश्चर्य आहे. आजचे पदार्थ किती सुंदर करून दाखवले.तिखट डाळ अगदी दाल फ्राय सारखी दाखवली. कुठलं ही काम करण्यात कमीपणा नसतो. तुम्हाला ते कधी कमी येईल हे सांगता येत नाही. अर्थातच, ह्यामागे तुझ्या आईचे संस्कार आहेत. म्हणूनच तुमच्या family cha मला अभिमान आहे, वयाने मोठी म्हणाच तुम्हा तिघांना शुभाशीर्वाद.
@krushnaigazane921 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤️❤️
@oldsonglover3960 Жыл бұрын
Well said 👍
@activistonwork2551Ай бұрын
Food is delicious but also i like your act of putting daal water in the plant ❤❤❤
@sheelamohite90149 ай бұрын
Wa,Abhi ek no.dal ani sagla jevan pan.God bless you beta .
I like yr recipes buti want to know no need ofadding onion jeera in the and moong dal
@aditikulaye158 Жыл бұрын
अभीदादा बटाटा ची चिप्स खूप छान झाली आहे तु खूप छान पद्धतीने स़ांगतो
@snehalkadam487810 ай бұрын
खूप खूप भारी जेवण बनवल ❤😋😋😋😋yummy tasty
@coramaine99839 ай бұрын
🌟🌟🌟🌟🌟🌷🙏👍
@nilampawar1896 Жыл бұрын
Thanks
@smitawadekar8188 Жыл бұрын
Apratim Thali baghunach pot bharle.Thnx Abhi🎉
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@reshmasahani6779 Жыл бұрын
मस्त जेवण बनवले दादाने 👌🏻👍🏻
@pratibhakitchen1829 Жыл бұрын
mast
@vrunalimore8418 Жыл бұрын
झटपट साध आणि छान जेवण बनवले, 👍 मस्त 👌 मस्त 👌
@pallavikhangate9395 Жыл бұрын
अभीला जी बायको भेटेल ती भाग्यवान असेल 😊अभी 👌🏻👌🏻👌🏻
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@urmilat2864 Жыл бұрын
P
@sayalimayekar9242 Жыл бұрын
अगदी खरं आहे, अभी ची बायको खूप lucky असेल 😊
@sunitawasnik4097 Жыл бұрын
@@krushnaigazane921 ani krushnai la navra ...potatun Marg shodhaychi garajach nahi Marg tayar ahe
@anitaanant92 Жыл бұрын
गझने ताई लेक ज्या घरात जाईल त्या घरचं नाव रोशन करेल.हे तुमचे संस्कार दोन्ही मुलांनी आत्मसात केलेत.पैशाच्या श्रीमंती पेक्षा तुमची दोन्ही बाळं हिच खरी श्रीमंती अभी आणि बाबे खूप मोठे व्हा.
@its._nobita_gaming1369 Жыл бұрын
Recipe kup mast hai
@sachinmane7756 Жыл бұрын
अभी अरे नुसता जेवायला ये म्हणतो आणि स्वतः खातो का रे अस पण खुप छान ❤
@kokanakarsantosh3109 Жыл бұрын
अभी भाऊ जबदस्त असतात तुझ्या रेसिपी. तुला भेटण्याची खूप इच्छा आहे. कसे भेटणार हे तू सांग plz
Abhi very nice you learnt cooking ...wife is lucky ..👌🏻🙏🌹💐👍
@shraddhanigade-deshmukh980 Жыл бұрын
khup Chan dada
@truptikhaire2186 Жыл бұрын
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
@jyotigupte3771 Жыл бұрын
अभीची झटपट थाळी मस्तच स्वादिष्ट पौष्टिक. अभीच्याा कामातील सफाई चटपटीतपणा बघुन तुमच्या आईने मुलगा मुलगी असा भेदभाव न करता दोघाना सारखेच वाढवुन मोठे केले असे दिसते प्रत्येक.लहान मोठ्या कामाची सवय दोघाना सारखीच लावली आणि साधेपणानी वागायचे बोलायचे संस्कार दिले.खरेच लहान गावात राहुन ताई अधुनिक उत्तम विचारांच्या आहेत हे कळते