Thank you for watching❤️ You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page. kokan_asth pCPmrEeXDT... Please Do Like, share and subscribe❤️
Пікірлер: 243
@pratimadarshankoli51202 жыл бұрын
तुमची दाखवायची आणि बोलायची पद्धत एवढी छान आहे ,तुम्हाला लाईक करतो आम्ही म्हणुन रेसिपी पहायच्या आधीच लाईक करतो.मस्त थाळी झाली आहे. 😋👌👍🌧️
@nilamlakhan74092 жыл бұрын
आई तुमची जेवण बनवण्याची पद्धत खूप छान आहे मी एकदा तुमच्या कडे जेवायला येणार आहे मस्त किपीअट
@madanbagwe62732 жыл бұрын
मस्त छान जेवण बघून पोट भरले रेसिपी छान असतात
@abhijeetwankhede70012 жыл бұрын
खुपचं छान कोकणी जेवण करण्याची पध्दत
@priyachawan56132 жыл бұрын
Tumchya video chi vaat bhagat hoti
@sujatamane4852 жыл бұрын
तुमचे recipes खूप छान असतात, thanks krushnai
@sujatajuvekar16212 жыл бұрын
Khoopach sunder thali.Stay blessed.
@sulbhapradhan49282 жыл бұрын
खूप खूप छान व्हिडीओ मस्त जेवणाची थाळी चवदार आणि पिठलं भाकरी एकदम मस्त भाजी आणि मटकी उसळ मस्त
@surekharautraye91882 жыл бұрын
आई खरंच तुम्ही अगदी प्रेमाने बोलता व जेवण बनवता... कृष्णाई तुमचं मायलेकीचं बोलणं खूप छान वाटतं ऐकायला 😊
@sanjaykelshikar78322 жыл бұрын
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@vamansalvi38162 жыл бұрын
खुपच मस्त आणि तुम्ही नैसर्गिक जीवन जगात आहात 👌👌👌
@SBMofficial12 жыл бұрын
कुष्णाई आई किती छान जेवण बनवते बघून लय भारीच वाटते आईला खूप खूप माझा नमस्कार आणि आशिर्वाद 👌👌❤️🙏🙏
@user-rz3qc2fp2j Жыл бұрын
खुप छान
@rachanapednekar60692 жыл бұрын
तुमची बोलण्याची पद्धत खुपच छान थाळी एक नंबर विडीयो खुपच छान