No video

कुणाच्या खांद्यावर । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha

  Рет қаралды 1,419

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

7 ай бұрын

कुणाच्या खांद्यावर । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 15
@truptizore8874
@truptizore8874 7 ай бұрын
सर तुमची मंगलसुञ ही कथा मला फार आवडली .खरच खूप छान कथा असतात .
@chandanapalsamkar1721
@chandanapalsamkar1721 7 ай бұрын
Sir tumchya katha kharach adbhut astat
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 7 ай бұрын
छान...👌👌
@user-ut1jl8oz5y
@user-ut1jl8oz5y 7 ай бұрын
Khun chan viaahe aahet docttorache nice story
@charudattaswar4936
@charudattaswar4936 7 ай бұрын
कथा आवडली एखादया चित्रपटात शोभेल असा शेवट होता चारूदत स्वार
@user-ut1jl8oz5y
@user-ut1jl8oz5y 7 ай бұрын
Chan katha aahe doctor rane vadilache dene dile
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 7 ай бұрын
राजकारणी गायतोंडे त्यांच्या तोंडदेखल्या बाण्याला धरूनच वागले.पण कौतुक डाॅक्टरांचं आहे .वडिलांनी कबूल करूनही न दिलेली रक्कम ,आपण देणं लागतो, असं मानणारे डाॅक्टर, कौतुकास्पद आहेत.
@milindmehta7819
@milindmehta7819 7 ай бұрын
अतिशय सुंदर अशी पण सत्य असलेली कथा खूपच भावली आणि कळस म्हणजे ती तुम्ही कथन केली . मी तुमचा निस्सीम चाहता आहे.
@manishagersappa7338
@manishagersappa7338 7 ай бұрын
Nice
@varshasovani3917
@varshasovani3917 7 ай бұрын
Atyant surekh audio post. Sundar visheshane, tyanche Sundar parinaamkaarak swachha Sundar prabhavi uchhar.shabdrupaat video dolyansamor ubhaa kelaat kerkar saaheb ! Khup aavadali katha !
@varshasovani3917
@varshasovani3917 7 ай бұрын
Sorry, surname Ketkar ase vaachave.
@diwakarsohoney8685
@diwakarsohoney8685 7 ай бұрын
खुप सुंदर, मूलानवर विपरीत संस्कार ही घडत असतात याचे प्रत्यक्ष प्रमाण या कथेत पाहायला मिळाले, धन्यवाद।
@sudhakarparanjape7354
@sudhakarparanjape7354 6 ай бұрын
1:30
@rahulbhisesays
@rahulbhisesays 7 ай бұрын
😅 तुमच्या गोष्टीतले ट्विस्ट भारी असतात
@Sabiha-h1j
@Sabiha-h1j 7 ай бұрын
मुलाने वडिलांचं कर्ज फेडले.😢😢
तिजोरीच्या किल्ल्या Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha
42:29
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,9 М.
अचंबा |  सर्वोत्तम केतकर |  मराठी सत्यकथा | sarvottam ketkar | कोकणातली गोष्ट
27:04
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 3,4 М.
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 47 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 32 МЛН
मला पटले तेच केले । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । UPSC | online  Marathi katha | Sarvottam Ketkar
32:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1 М.
भास्कर वाघ | सर्वोत्तम केतकर | मराठी कथा | sarvottam ketkar
23:14
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 4,4 М.
GAPPASHTAK SANJAY UPADHYE - Part I - Ep.09
29:03
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 111 М.