कुकरमध्ये गूळ घालून केलेला मऊसूत,मोकळा व स्वादिष्ट नेहमीपेक्षा दुप्पट छानचवीचा नारळीभात|Narali Bhat|

  Рет қаралды 81,726

Priyas Kitchen

Priyas Kitchen

2 жыл бұрын

Пікірлер: 106
@truptishaligram5570
@truptishaligram5570 11 ай бұрын
प्रियाताई खूप खूप धन्यवाद.मला कधीच नारळीभात जमला नाही.माझे वय ६२ आहे.आज मी तुमच्या पद्धतीने केला खूप छान जमला . धन्यवाद
@neelimapatankar8354
@neelimapatankar8354 10 ай бұрын
Khoop chhan zala bhat, thanks for recipe
@jayashrivaidya9503
@jayashrivaidya9503 11 ай бұрын
सोपी पध्दत छान सांगितली❤
@vinitajaveri4153
@vinitajaveri4153 6 ай бұрын
Khupach chhan v sopi padhat ahe.
@aparnakore1971
@aparnakore1971 11 ай бұрын
धन्यवाद प्रिया ताई ❤... आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या रेसिपीच्या प्रमाणात मी आज बनवला....खूपच छान चविष्ट असा नारळी भात झाला.. तुमची कुकरमध्ये करण्याची पद्धत खूप आवडली
@minalkhedkar6985
@minalkhedkar6985 11 ай бұрын
खूप छान सोप्पी रेसीपी सांगितलीस.करून बघीन आज.
@salmakhan1042
@salmakhan1042 2 жыл бұрын
Khup chan... 😋
@snehalrane4643
@snehalrane4643 11 ай бұрын
Khup chan paddhat ahe avdali❤
@aachalphadte7243
@aachalphadte7243 11 ай бұрын
ताई thanku thanku thanku आयुष्यात पहिल्यांदा मी नारळी भात केला जो अप्रतिम झाला 🎉🎉 My special रक्षाबंधन
@sangitawadkar8700
@sangitawadkar8700 10 ай бұрын
🙏मी तुम्ही सांगितलेला नारळी भात केला खूपच छान झाला होता सगळ्यांना आवडला धन्यवाद ताई🙏
@ranjanashelar5848
@ranjanashelar5848 2 жыл бұрын
Khup chhan.
@ashwininanivdekar5380
@ashwininanivdekar5380 11 ай бұрын
कूकर वाला नारळी भात शोधल्यावर तुमची receipe सापडली. उद्या माझी एक महत्त्वाची परीक्षा आहे पण तरी नारळी भात करायची इच्छा तर आहे. बघते करून. चांगला होऊदे.😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/lbWZm62kqsink40.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9 अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
यावर्षी पुन्हा मी कुकर मधला नारळी भात दाखवला आहे त्याच्या रेसिपी ची लिंक तुम्हाला पाठवली आहे दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने सोपा वाटेल त्या पद्धतीने करा नक्कीच चांगला होईल याची खात्री👍🙏💐❤️
@ashwininanivdekar5380
@ashwininanivdekar5380 11 ай бұрын
ज्या तांदूळ ल मला एरवी तीन वाट्या पाणी लागत असेल तर याला २ वाट्या पुरेल का? कच्चा तर राहणार नाही ना? कृपया सुचवा.
@poorvalele2892
@poorvalele2892 11 ай бұрын
मी आज करुन बघितला, खरंच खूप छान आणि झटपट पटापट बनवता आला.धन्यवाद! प्रिया.😊
@prashilakapileshwarkar3714
@prashilakapileshwarkar3714 10 ай бұрын
Khup soppi ani chan paddhat aye me tumhi sangitlya pramane kela ani agdi tasach khupach chhan mokala narali bhat jhala apratim. Khup khup dhanyavad ,,,❤
@nandinikibile3744
@nandinikibile3744 11 ай бұрын
छान आहे रेसिपी
@ajitdixit1649
@ajitdixit1649 11 ай бұрын
मी सौ दीक्षित आज तुमच्या पद्धतीने नारळी भात केला प्रे शर कुकरमध्ये छान झाला धन्यवाद मनापासून
@himanigourimemane9036
@himanigourimemane9036 10 ай бұрын
Khup chhan
@vaishalideore2799
@vaishalideore2799 Жыл бұрын
Best best best always
@mamtabhoyar7117
@mamtabhoyar7117 11 ай бұрын
छान अगदी सोपी पद्धत सांगितली धन्यवाद नारलीपोरणीमीच्या खूप खूप शुभेच्छा
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
🙏
@user-ec6xy6fl1o
@user-ec6xy6fl1o 10 ай бұрын
खूप छान
@rutalinaik8125
@rutalinaik8125 11 ай бұрын
सर्वप्रथम प्रिया ताई तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा...आज तुम्ही दाखवला अगदी तश्याच पद्धतीने कुकर मध्ये नारळीभात केला खूपच सुंदर अप्रतिम झाला...याअगोदर खूपदा प्रयत्न केले पण भात फसला कधीतरी खूप चिकट ..तर कधी गोडच नाही व्हायचा पण तुम्ही जे प्रमाण सांगितले त्यानुसार खूपच छान मोकळा आणि चवीला खूप सुंदर झाला...खूप खूप धन्यवाद ताई❤❤👍👍
@suhasinijedhe1571
@suhasinijedhe1571 Жыл бұрын
खुप छान, नेहमीच बायका नारळी भात बिघडतात,हि पद्धत सोपी आहे, thanks for sharing
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hMdlh9xq1Ku1fps.html पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
@yuktatanavde5243
@yuktatanavde5243 11 ай бұрын
प्रिया ताई, तुमचा हा विडिओ (Aug,21) पाहिला आणि आज (Aug,23) नारळी पौणीमा निमित्त नारळीभात केला. खूप छान झाला. खुप खुप धन्यवाद 🙏
@satpalchhabda8851
@satpalchhabda8851 10 ай бұрын
Mam , yesterday I made this rice following your recipe and the result was wow ,too good
@namitamore1555
@namitamore1555 2 жыл бұрын
Chan chan my sweet and beautiful friend
@kalpanajadhav6774
@kalpanajadhav6774 11 ай бұрын
Khup chan
@ShilpiRG
@ShilpiRG 11 ай бұрын
नेहेमीप्रमाणे उत्तम आणि सोपी पद्धत❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
धन्यवाद ताई
@jayshreesudamkhambe.8209
@jayshreesudamkhambe.8209 11 ай бұрын
Ekdam soppi paddhat dskhvlit tai bhha bighadsychs no chance thank you tai lovu you
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/mLx-h5SSvLPKmI0.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@manishasawant1855
@manishasawant1855 Жыл бұрын
Khup chaan
@shubhadabhoomkar4875
@shubhadabhoomkar4875 Жыл бұрын
sundar mahiti
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 2 жыл бұрын
खूप यम्मी😋😋👌👌😍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you dear please keep watching and share with your friends 🙏
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 11 ай бұрын
Khupch sunder receipy sangitliy
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️ kzfaq.info/get/bejne/mLx-h5SSvLPKmI0.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@mumtajshaikh6452
@mumtajshaikh6452 11 ай бұрын
Awesome recipe in easy way
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
Thank you so much 😊
@sunitapaithane1315
@sunitapaithane1315 11 ай бұрын
👌👌
@alpanasonawane9372
@alpanasonawane9372 11 ай бұрын
Khup chan me nakki try karel.😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
👍🙏
@madhurivaidya8925
@madhurivaidya8925 11 ай бұрын
खूप छान सोपी पद्धत.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
🙏🙏
@seemanaik5764
@seemanaik5764 2 жыл бұрын
खुप छान नारळी भात. ताई तुझ्या सर्व रेसिपी छानच असतात.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏 कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीज शेअर करा ही नम्र विनंती.
@py7316
@py7316 2 жыл бұрын
Very well demonstrated.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you keep watching 🙏
@snehlatagavankar811
@snehlatagavankar811 11 ай бұрын
Very nice
@poonamthakurdesai4784
@poonamthakurdesai4784 11 ай бұрын
खूप छान,मी पण असाच करते, सोपी पद्धत
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏
@sadhanakusumbe4839
@sadhanakusumbe4839 Жыл бұрын
खूप छान मी आता पहिल्यांदाच बनवेल असा भात✌✌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rtx9ZrGSy7vZZnU.html कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@savitajagtap9860
@savitajagtap9860 2 жыл бұрын
👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thanks dear please share with your friends 🙏
@shubhadasawant9920
@shubhadasawant9920 11 ай бұрын
Wow 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/rrePrbailtORqJc.htmlsi=r1w6g0-6oPugnvrR अवघ्या दहा मिनिटात तयार होणाऱ्या ताज्या मेथीच्या खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻 रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🏻
@deepalithakur7624
@deepalithakur7624 11 ай бұрын
खुपच सुंदर
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
🙏
@snehakulkarni-6109
@snehakulkarni-6109 11 ай бұрын
👌👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
🙏
@recipeofkhandesh
@recipeofkhandesh 10 ай бұрын
Nice
@indirapurohit6142
@indirapurohit6142 11 ай бұрын
Maine aaj hi ye recipe rice bane hai thanku healthy recipe ke liye banai hai ek alag hi naya swaad ke
@32manthanbhosale47
@32manthanbhosale47 2 жыл бұрын
Khupch mast
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा kzfaq.info/get/bejne/kLeGoLuUua7IeGg.html
@jyotisatav2784
@jyotisatav2784 10 ай бұрын
माझी हिच रेसिपी आहे.मी नेहमी कुकरमध्ये करते.पण साखरेचा नारळी भात करत असते .आम्ही हा भात 88साला मध्ये रायगड जिल्हा येत थे राहत होतो तेव्हा पासुन करते रेसिपी आवडली
@suvarnapatil4185
@suvarnapatil4185 11 ай бұрын
Very nice tai
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
Thank you so much
@sureshsangita7157
@sureshsangita7157 11 ай бұрын
Chhan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
धन्यवाद ताई🙏💐❤️
@shardachede9417
@shardachede9417 Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने आणी छान सांगीतला धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/q9F0h5tq2crTm6M.html " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ravinapatkar7669
@ravinapatkar7669 2 жыл бұрын
Mast bnvlat bhat tai mi asach kren
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you dear please share with your friends and family 🙏
@sangeetaainkar2234
@sangeetaainkar2234 11 ай бұрын
खुपच छान नारळी भात करून दाखवले
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
प्रिया, खरे आहे तुझे . आम्ही असाच पण कढईत करतो हा भात .त्यामुळे ,तूं म्हणालीस ते खरे आहे ,सारखा हलवावा लागतो. त्यामुळे कधी तांदुळाचा पण। तुकडा होतो. गुळ खोबर्याचे सोबत शिजवल्यावर भात खरेच खुमासदार लागतो.मी आता पौर्णिमेला तुझ्या पद्धतीने कुकरमधे करीन. नो झंझट. ।
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
हो नक्की करा या पद्धतीने म्हणजे झटपट होतो आपल्याला सारखे भाताकडे पहावं सुद्धा लागत नाही आणि भातही छान मोकळा मऊसूत आणि स्वादिष्ट तयार होतो. इतरही तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙏
@SureshPatil-pc7ir
@SureshPatil-pc7ir 11 ай бұрын
परात्यक्षीतासह सुदर समजाउन सागीतलै , धन्यवाद
@varshadeshpande4489
@varshadeshpande4489 11 ай бұрын
खूप छान सांगितले ताई..धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/mLx-h5SSvLPKmI0.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@geetasakpal6231
@geetasakpal6231 2 жыл бұрын
Puranpoli aani masalebhat pan share kara plz
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा kzfaq.info/get/bejne/qM9imbljlrixnGg.html
@varshadeshmukh1312
@varshadeshmukh1312 11 ай бұрын
Panyaaivaji naralache dudh vaparun paha khup chan lagato
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद इतकी महत्वपूर्ण सूचना दिल्याबद्दल 🙏 तुम्ही केलेल्या सूचनेप्रमाणे मी सुद्धा एकदा नारळीभात करून पाहीन पुन्हा एकदा मनःपूर्वक आभारी आहे🙏💐❤️
@snehalchhatre427
@snehalchhatre427 11 ай бұрын
Khup sopi ani karayala pun sopi ahe.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
धन्यवाद स्नेहा ताई🙏
@lalitahajare5798
@lalitahajare5798 2 жыл бұрын
Khoopch bhari
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुझ्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर कर🙏😘
@deepalidighe4271
@deepalidighe4271 11 ай бұрын
तांदूळ शिजण्यासाठी गूळ घालायला भात शिजेल काॽ
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
हो शिजतो अगदी दोन शिट्ट्यांमध्येच
@latawarange174
@latawarange174 11 ай бұрын
Cv
@madhushreesirdeshpande6102
@madhushreesirdeshpande6102 11 ай бұрын
गूळ घातल्यावर तांदूळ शिजत नाही. गरम पाणी घालून दुसऱ्यांदा try केला. पण तांदूळ शिजला नाही. खूप नाराजगी.😢😢
@anujaalshi7844
@anujaalshi7844 10 ай бұрын
Tandul shijato😊
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 11 ай бұрын
सुलभसोपी होईल अशीच रेसिपी.. बोलणं मोजकं..फाफटपसारा ,बोलताना घाई नव्हतीच म्हणून ऐकून खूप बरे वाटले.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
धन्यवाद ताई🙏💐 kzfaq.info/get/bejne/mLx-h5SSvLPKmI0.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@sanchetirane7999
@sanchetirane7999 2 жыл бұрын
खूपच छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@supriyap1080
@supriyap1080 2 жыл бұрын
Khup chan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
फक्त तीन साहित्याचा वापर करून अचूक प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा kzfaq.info/get/bejne/kLeGoLuUua7IeGg.html
@namrataparkar2760
@namrataparkar2760 2 жыл бұрын
Nice
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you dear 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qdNmpLmFp565ook.html खमंग कुरकुरीत व भरपूर लेअर्स असलेली तसेच अजिबात तेलकट न होणारी व आजवर कुणीही न सांगितलेली सिक्रेट ट्रिक वापरून बनवा अळूवडी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇 kzfaq.info/get/bejne/qdNmpLmFp565ook.html
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 67 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 116 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 78 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 67 МЛН