नमस्कार स्मिता ताई, खूप खूप धन्यवाद. तुमची नारळी भाताची रेसिपी मला खूप भावलीय. उद्या नारळी पौर्णिमा आहे. उद्याच करून बघते. तुमची सर्व गोष्टी समजावून सांगण्याची पद्धत इतकी छान आहे की असं वाटतं की you are a born teacher🙏
@chandrakantsanglikar9907Ай бұрын
मस्त रेसिपी सांगितली आहे. नक्की करुन पाहीन धन्यवाद !
@ritapandya578811 ай бұрын
Perfect receipe we say it is Biranj agdi sunder Bhatt
@nandathorat550111 ай бұрын
Namaste aai kup chan❤❤❤😂😂😂😂🎉
@anupamatondulkar547311 ай бұрын
खूपच सुंदर आणि सोपी पद्धत दाखवली मावशी. एकदम मस्त रेसिपी आहे 👍 विडीओ छान आहे. धन्यवाद 🙏
@aparnadhuri800811 ай бұрын
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली.धन्यवाद काकू.
@swatigadgil713810 ай бұрын
आजी.... काल मी तुम्ही दाखवल्या प्रमाणे नारळी भात केला... खूप छान झाला...सर्वांना आवडला..❤🙏
@bilkisshaikh489911 ай бұрын
Yummy 😋👍 thanks 😊,agdi khamangggg 😋👍
@AlkaWani-sg8th11 ай бұрын
खुप छान पद्धतीने नारळी भात रेसिपी करून दाखवली 👌👌
@sunandathakur564310 ай бұрын
आज्जी खुप छान नारळी भात ची रेसिपी.👌😋
@suhasinivichare20611 ай бұрын
तुम्ही खूप गोड आहात आणि सांगण्याची पद्धत खूपच छान
@mayakarajgikar754711 ай бұрын
मस्त आहे आजी रेसिपी मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢
@m1d19411 ай бұрын
माझी आई देवाघरी जाऊन 4-5 महिनेच झाले आहेत, अगदी तुझ्या सारखीच दिसायला होती. आई तुला बघून खूप बरे वाटले आनि आईची आठवण येऊन डोळ्यात पाणी आलं ग. तुझ्यासारखीच जेवण मस्त बनवायची. Love u aai
@sandhyabade205011 ай бұрын
फारच छान.आणि मोक्याच्या वेळी दाखवलं म्हणजे लोकांना करता येई.😋
@laxmandesai982911 ай бұрын
खुप छान
@vidyadate52111 ай бұрын
तुमच्या रेसिपी प्रमाणे करून पाहिला. उत्तम झाला. धन्यवाद
@chefrbs10 ай бұрын
Superb execution of this narali bhat recipe. Nice combination of flavours, ingredients and easy to understand steps. Inspirational to all home cooks. I would like to invite my new recipe, hope you would like too..🙏👍
@sheelaurane493110 ай бұрын
खूपच छान अति सुंदर
@shobhakarve89324 ай бұрын
खूपच आवडला. नक्की करूनपाहीन. 👌👌👍👍
@user-ds2qg3pj9u11 ай бұрын
Khup chan ajji mala khup awdtat tumcha recipes
@gms5564411 ай бұрын
Khup Chaan thankyou kaku.
@user-po4rq3dj3f11 ай бұрын
खूपच छान आहे नारळी भात मस्त झाला आहे Thanks आजी
@swaroopaathalekar178111 ай бұрын
नमस्कार आजी, खूपच छान झाला नारळीभात ❤ तुम्हाला बघून मला माझ्या आईची आठवण झाली.ती सुद्धा असंच सगळं प्रेमाने समजावून सांगत असते 😊
@chitrajoshi804411 ай бұрын
आजी,किती सुंदर करता तुम्ही सगळं,मी तुमचे सगळे videos पहाते,मी तुमची एकदम fanआहे, तुम्हाला खुप खुप हार्दिक आरोग्यमय शुभेच्छा
@sukhadagadre335811 ай бұрын
नमस्कार आजी नारळीभात झकास मस्त छान
@suhasinibandre72655 ай бұрын
❤❤❤.😊@@chitrajoshi8044
@geetadeshpande334211 ай бұрын
🌹नारळीभाताला लागतो बासमती,पाहूनच गुंग झाली मती❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟🙏⭐️
@medhapatki39779 ай бұрын
खूप छान. तुमचे सगळेच विडिओ खूप छान असतात
@sargamsahasrabudhe205711 ай бұрын
प्रिय मावशी,तुम्ही सर्वच पाककृती खूप तपशीलवार आणि छान सांगता.❤🎉
@ShwetaaaG11 ай бұрын
Kaku khup chan ❤ tumhi khup chan ready hota khup mast disata cute all sarees good
@mangalBorge10 ай бұрын
Koop. Sunder bhat zala
@user-ub8xw6xm2y10 ай бұрын
खूपच छान प्रकारे सांगता
@sangitajoshi102310 ай бұрын
काकु तुमच्या रेसिपी प्रमाणे भात बनवला खुप छान चविष्ट झाला आहे.
@nehalad144711 ай бұрын
आई या नारळी पौर्णिमेला मी नक्की करून बघेन
@anjalikadam906910 ай бұрын
Khup Chan 🙏♥️
@poonamshet159710 ай бұрын
मी आज केला खूप छान झाला
@dilipmavlankar356611 ай бұрын
सांगायची पद्धत छानच आहे
@manjushagholap646711 ай бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान समजावून सांगितलं, काकू 😊👍🙏💖
@ulkachavan588611 ай бұрын
खूप छान.
@seemaketkar418711 ай бұрын
नमस्कार आजी खूप छान झाला नारळीभात माझी आई, सासूबाई सांगायच्या तशीच सोपी करून रेसिपी दाखवली. धन्यवाद आणि शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐
@jayashrivaidya950311 ай бұрын
छान सविस्तर सांगितले ताई❤
@sugandhakharmale594111 ай бұрын
Very nice rice but you can also made with sugar and Haldi and saffron it will delicious