निंबाळकर सर आज अंकुरण च्या नावनं पेडगाव मैदानात गुलाल मिळाला ....आठवण येते सर तुमची
@ganeshgophane440621 күн бұрын
वैभव कदम शेठ आपले खूप खूप अभिनंदन, आणि अंकुरण चे नावाने गाडी पळवून निंबाळकर हे नाव अजरामर झाले पाहिजे
@user-sf8kb3mn6k21 күн бұрын
सरांनी काय कमावलं,तर हेच कमावलं. वैभव दादा 🙏🙏सरांना न्याय मिळालाच पाहिजे. राहुल भाई आणि तुम्ही खूप प्रेयत्न करत आहात. 🙏
@dattamane81521 күн бұрын
मित्र थोडेच पाहिजेत पण कट्टर पाहिजे.. ग्रेट माणूस वैभव दादा आणि राहुल भाई. 100 टक्के न्याय भेटणार
@yogeshpatil585121 күн бұрын
अंकुरण रणजीत निंबाळकर हा नाव जेव्हा कानावर पडला तेव्हा अंगावर शहारे आळे❤ miss u sir
@mithunfadtare219921 күн бұрын
💞..Miss you सर..☺️. अंकुरण.☺️सरांचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील.☺️.. बाजीराव च अभिनंदन. 🙏💐.. 💞. बाजीराव ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏
@bhanudasbansode146121 күн бұрын
खुप अभिमान वाटला या बैलगाडी मालकांचा. 💐💐 सरांच्या मुलीचे नांवे गाडी पळवून पहिलाच गुलाल घेतला आहे. खरोखरच सरांचे आतम्यास शांतीच मिळणार. 💐💐🙏🙏सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 🙏
@nitinbhosale705621 күн бұрын
अभिनंदन दादा अंकुरण च्या नावाने गाडी पळवली बदल
@rajendrakedari868921 күн бұрын
वैभवदादा समिरभैया आणि राहुल भाई जो पर्यंत सराना न्याय मिळत नाही तो पर्यंत उभा महाराष्ट्र तुमचा सर्वांचा पाठीशी आहे तुम्ही न्यायालइन लढा चालूच ठेवा उभा महाराष्ट्रचा जनतेचे तसेच शर्यत प्रेमीनचे आशीर्वाद तुमचा पाठीशी आहेत...🤝🤝🤝👍👍👍👈👈👈👈
@RaviShendra-vr4ym21 күн бұрын
वैभव दादा तुम्ही जे म्हटले होते आखरीपर्यंत सरांना न्याय देण्याच्या बद्दल मी त्यांच्या पाठीशी उभा राहील खरंच कौतुक जेवढे केले तेवढे कमी आहे तुमचं वैभव दादा
@RaviShendra-vr4ym21 күн бұрын
वैभव दादा तुम्हाला खरंच सॅल्यूट माझा खरंच आमचे आदरणीय राहुल दादा पाटील यांच्यासारख एकमेव व्यक्तिमत्व आमचे वैभव दादा दादा तुमचं खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन ❤️💐🙏
@AmarMogare-bd2ji21 күн бұрын
वैभव दादा तुझे खुप आभार🙏💕 राहुल दादाच्या पायावर पाय ठेवुन चालाय तु निंबाळकर सरांचे स्वप्न पूर्ण करा❤🎉
@prathameshpatil128821 күн бұрын
सर दीदींच्या नावाने पहिल्यांदाच गाडी पळाली अन् गुलाल घेतला , सर हा क्षण बघायला तुम्ही पाहिजे होता 🥹👑 खरंच खूप आठवण येते सर 😭♥️👑💐
@abijeetbhagat997221 күн бұрын
खरंच मनापासून आज निंबाळकर सर असायला पाहिजे होते फोन त्यांना वरून इतका आनंद झाला असेल की माफ नाही खूप आभार अंकुरण च्या नावावर ती गाडी पळवली
@mohanshinde688321 күн бұрын
आज जर निंबाळकर सर असते...अजून मैदानाला बघायला मजा आली असती...प्रतिस्पर्धी असल्याशिवाय माझ्या येतच नाही...हे निंबाळकरांचं खूपच खूपच आठवणीत राहतंय...मित्रांनो जरा विचार करा जेव्हा आपण मोठा व्हायचा विचार करतो...तेव्हा आपला प्रतिस्पर्धी असायला हवा आहे...miss you sir...love you sir .शिकावं तर तुमच्याकडूनच ....😢😢😢
@surajshelar29621 күн бұрын
विजय नेहमी सत्यचा होतो 💯✌ Miss you sir 😢.....
@Bailgada88421 күн бұрын
अंधा कानुन हैं मर्डर केलेला आरोपीला कसल न्यायलय पाहिजे सरळ फासा वर लटकवल पाहिजे असल्या षंढ कायद्या मुळे गुन्हेगारी वाढते 💔💔
@अंकुरण21 күн бұрын
Kharach खूप Lucky ahe सरांची अंकुरण बाळ ❤❤ miss you sar
@vinodpatil887121 күн бұрын
अभिनंदन दादा अंकुरण च्या नावाने गाडी पळवली बदल🎉🎉
@user-ns8yk6qi3g21 күн бұрын
लय वाईट वाटतंय त्या लहान मुलीकडे बगून
@jayapatil681917 күн бұрын
Kharch
@prashantjadhav681421 күн бұрын
रणजित निबाळकर यांच्या शिवाय मैदान बगायला मज्या येत नाही मिस you सर लय आठवण येते तुमची
@RavindraSodaye-gw8td21 күн бұрын
भावा कुणाकडं लक्ष देऊ नको लोक काय पण बोलू दे तुला विडिओ का नाय टाकली सरांची तुझ्यावर परिस्थिती आली तेव्हा कोण नव्हते तूझ्या सोबत हे तुला टोल करतात तेव्हा कमेन्ट वाले तेव्हा सर बोलले होते तुझ्याबद्दल तुला न्याय देण्यासाठी फक्त तू सरांना विसरू नको बस तुझी घरची परिस्थिती काय आहे या लोकांना काय समजणार घरी बसणाऱयांना तू तब्बेत ची काळजी घे भावा रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
Mathur 1001 All Tim tumhi sagale Vitthal Nana pn sath dya,sobat ghya niyojanat
@pandurangkhade760020 күн бұрын
Miss you sir 😢❤
@firojshaikh568020 күн бұрын
Miss you sir 😢😢😢😢
@abulmujawar695821 күн бұрын
Miss.you.sir
@user-ft9jc9oh6j21 күн бұрын
अभीनंदन वैभव दादा. सरांचं आसचं नाव राहील पाहिजे
@VaibhavPatil-wz5rl20 күн бұрын
असच कायम सोबत रहा
@vikassul814020 күн бұрын
😢
@user-tc9lo2zv7s19 күн бұрын
वैभव रडलाय सरांच्या आठवणीत साईडला गेला बगा गहिवरून आलंय त्याला
@rohitpatil317621 күн бұрын
😢😢😢
@SATYAWANKHARAT-gl5hc14 күн бұрын
निंबाळकर सरांनी माझी आठ लाख 50 हजार घेतले परंतु ते माघारी केले नाहीत पर्यंत पैशाचा वापर त्यांनी बैलगाडा शर्यती मध्ये केला तरी माझे पैसे मला माघारी मिळावेत
@sanjaymohite502220 күн бұрын
सरांना न्याय मिळाला पाहिजे
@ramdasmali620821 күн бұрын
Nimbalkar sir chya pathishi ubha maharashtra Chi sahanbhuti aahe because zalay te chukich ghadlay
@nikhilgaikwad954121 күн бұрын
Samir bhaiya rahul bhau sobat raha bus
@gagaramamore348621 күн бұрын
आमचा वाघ हरपला रणजित निंबाळकर सर 😢तुम्ही असच प्रेम करत रहा अंकुरण बाळावर
@deepakpatole272421 күн бұрын
मलकाचा नाव घ्य/
@vikasbhandare90821 күн бұрын
या नावाने गाडी पळवल्या बद्दल धन्यवाद
@nikhilgaikwad954121 күн бұрын
Me Saudi madhe ahe mathur avdicha bail ahe because ladat
@sandipbade265521 күн бұрын
सर मिस यु
@nikhilgaikwad954121 күн бұрын
Vithal nana mathur sobat raha
@nikhilgaikwad954121 күн бұрын
Vaibhai bhai rahul bhai sathi ani mathur tya sathi sobat