No video

लेकीपासून २० वर्षांचा दुरावा; Gautami Patil हिच्या वडिलांची आता फक्त एकच इच्छा | Maharashtra Times

  Рет қаралды 608,963

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#GautamiPatil #RavindraPatil #MaharashtraTimes
आपल्या अनोख्या शैलीत नृत्यामुळे लावणी कलाकार गौतमी पाटीलची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. मात्र, गौतमीच्या वडिलांचं नेमकं गाव कोणतं, तिचे वडील कोण, ते गौतमी पाटील सोबत का राहत नाही?...किती वर्षापासून ते विभक्त राहतात या सर्व गोष्टींबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही गौतमीच्या वडिलांशी बातचीत केली. जळगावातील चोपडा तालुक्यातील वेळोदे हे गौतमी पाटीलच्या वडिलांच म्हणजेच तीच मूळ गाव आहे. रवींद्र बाबुराव पाटील (नेरपगारे) असं तिच्या गौतमीच्या वडिलांचं नाव असून २० वर्षांच्या दुराव्यानंतर लेकीबाबत बोलताना ते प्रचंड भावूक झाले. गौतमीने, आता फक्त मला पुन्हा एकदा पप्पा म्हणून हाक मारावी अशी इच्छा गौतमीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 273
@aadivasiwebtips
@aadivasiwebtips Жыл бұрын
*जेव्हा लेकीला बापाची गरज होती तेव्हा बाप मजेत होता..* आणि *आज बापाला लेकीची गरज आहे तेव्हा लेक मजेत आहे..* 💥💥💥 शेवटी कर्म
@nehakalmbe5944
@nehakalmbe5944 10 ай бұрын
Tas kahi nast bapp ha bapp aadto
@SatishGondkar-hp4mj
@SatishGondkar-hp4mj 5 ай бұрын
​@@nehakalmbe5944 barobar aahe 👍🥰🌷
@linuspereira1714
@linuspereira1714 Жыл бұрын
कशाला कोणाच्या घरा पर्यंत जाता आणि त्यांच्या वयक्तिक जीवनात ढवाढवळ करून आगी लावायच्या काम करता ...
@user-ss7xq5zq3j
@user-ss7xq5zq3j Жыл бұрын
यान्चेपोटकसेभरायचेमग
@ashajadhav858
@ashajadhav858 Жыл бұрын
कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावण्याची काय आवश्यकता नाही.हा कुणालाच अधिकार नसावा.
@ushaoza4922
@ushaoza4922 Жыл бұрын
खरी गोष्ट आहे।
@ushaoza4922
@ushaoza4922 Жыл бұрын
तुम्हाला आज पर्यन्त माहित होता का? मग आज कशाला त्या मानस ला दुखाव तत।
@mahadevadagle2587
@mahadevadagle2587 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@sagarpachkar2949
@sagarpachkar2949 Жыл бұрын
बापाची जागा दुसरा कोणी नाही घेऊ शकत.. बाप बाप असतो. ❣️❣️
@deepakkolekar1017
@deepakkolekar1017 10 ай бұрын
एकदम बरोबर बोलत आहात
@bhagavatkumbhare6733
@bhagavatkumbhare6733 Жыл бұрын
व्यसन फार वाईट, गौतमीचे 18 वर्ष कसे गेले हे फक्त तिलाच माहित, का रे हा दुरावा.
@bhushanbhise7656
@bhushanbhise7656 Жыл бұрын
प्रसिद्धी मिळाल्यामुळे आज बापाला मुलीची आठवण आली
@sarwaden.d2335
@sarwaden.d2335 Жыл бұрын
आज मीडिया ने वडिलां चा शोध घेतला आहे, nothing wrong....
@dineshlandge571
@dineshlandge571 Жыл бұрын
एकदम बरोबर बोल ना भाऊ आपण बेवड्याला नव्हती का
@deepakkolekar1017
@deepakkolekar1017 10 ай бұрын
तुम्ही चुकीचं बोलत आहात
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Жыл бұрын
20 वर्ष तिने कसे काढले हे तीच तिला माहीत आता पोरगी फेमस झाली की म्हणावं का तिने पप्पा??20 वर्ष ती बापाच्या प्रेमाला पोरखी होती म्हणून कॅबरे डान्स करून पोट भराव लागलं आज जर बाप बरोबर असता भूतकाळ मध्ये तर ती ही शिकली असते की नववी नंतर कशाला नाचायला लागली असते??कशाला लोकांची घाण ,घाण कंमेंट पडल्या असत्या ??फक्त या माणसाने दारू पिऊन मुली आणि बायको ला सोडल्या मूळ😢माफ करा तुम्हाला माझं बोलणं नाही आवडणार पण नाही येव तिने परत
@rahulpawar9400
@rahulpawar9400 Жыл бұрын
तुमच्या बाबतीत पन असेच झाले आहे का
@ushashelar6414
@ushashelar6414 Жыл бұрын
अगदी बरोबर तिच्या आईच आणि तीच गेलेलं आयुष्य परत येईल का किती त्रास काडून घर चालवाव लागलं असेल ,याना काय मस्त मजा करत होते आत्ता हि तशीच मजा चालू ठेवा कशाला जवळ बोलवता तिने कमावलेल्या पैश्याची पुन्हा उधळण करायला
@shrirangdhaniwale6852
@shrirangdhaniwale6852 Жыл бұрын
एकदम बरोबर
@pravinchintamani6534
@pravinchintamani6534 Жыл бұрын
@@ushashelar6414 ते मजा मारत होते का काय करत होते तुम्ही बघायला गेले होते का तिथे
@ukerskeks
@ukerskeks Жыл бұрын
Ashwini walke तुम्हाला काय महिती त्याच काय issue होता.. फक्तं guess करून स्टोरी लाईन लीहली वीस वर्षाची आणि झालं का.. नाण्याच्या दोन बाजू आहे..
@altaftamboli6968
@altaftamboli6968 Жыл бұрын
दारु वाईट असते. पण माणुस वाईट नसतो . भावना समजुन घ्या अपल्या ही घरात कोनी तरी पित असेल . अणि राहिला प्रश्न ग्व्तमी च्या आईचा . जिला संसार करायचा ती कश्याही परिस्तीत नांद्ते
@harshalpatil6292
@harshalpatil6292 Жыл бұрын
पटल आपल्याला ❤❤
@PATILanime
@PATILanime Жыл бұрын
खरय, बेवडा माणूस च प्रामाणिक, नितळ मन चा असतो😊😊
@Rural_lifestyle_of_India
@Rural_lifestyle_of_India Жыл бұрын
Yes you are absolutely right.👍🏻
@shs022
@shs022 11 ай бұрын
पक्का बेवडा असणार तू.
@itspartyastyel7387
@itspartyastyel7387 Жыл бұрын
शेवटी कर्म कोणालाही चुकत नाही आज जे तुम्ही करणार उद्या तुम्हाला तेच दुसऱ्याच्या रुपात भेटणार 👑
@aartigite5360
@aartigite5360 Жыл бұрын
जर आई बापाची किंमत नसेल तर आपण किती ही पैसा कमवला तरी तो व्यर्थ आहे 😭
@bofficial0909
@bofficial0909 Жыл бұрын
वा..सध्या खूप जण पत्रकारांना नावे ठेवतात..पण तुमच्यासारखे हाडाचे पत्रकार फार क्वचितच आहेत...
@user-od2qq2dl9s
@user-od2qq2dl9s Жыл бұрын
गौतमी ताई पाटील यांच्या एका मुलाखतीत मी ऐकले होते कि त्यांचे वडील खूप दारू पायचे ते लहान असताना त्यांचे वडील तिला व तिच्या आईला सोडून गेले त्यानंतर गौतमी ताई व तिच्या आईनी खूप हाल सोसले. आज मुलगी फेमस झाली तिच्याकडे पैसे आले म्हणून आज त्यांना तिचा कळवळा येतो . परंतु आपल्याला खरी परस्थिती माहित नसते. परंतु गेले सर विसरून गौतमी ताई नि व त्यांच्या आईने त्यांना माफ करून एकत्र यावं असं वाटत..
@atulmane6695
@atulmane6695 Жыл бұрын
Tejab पिक्चर सारखे आहे, माधुरी दीक्षित व अनुपम खेर सारखे आहे, तसेच ही पाटील आहे म्हणून मीडिया मागे लागला आहे, हिच दीक्षित martondkar, कुलकर्णी असती तर तिचा उदो उदो उदो उदो केला जातो
@bhavishyapatil58..
@bhavishyapatil58.. Жыл бұрын
बरोबर
@subhashbramhraj101
@subhashbramhraj101 Жыл бұрын
आरे भावड्या, कशाला यार तिचा बाप, तिची जात शोधता राव, त्या बाईचा डान्स, कला बघा ना यार
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
झवा झवीचा डान्स आहे गौती छिनाल चा 😂😂
@pawargaurav5514
@pawargaurav5514 Жыл бұрын
@@shridharthorat6590 😆😆🤣🤣😆😆😆
@I_am_Only_indian
@I_am_Only_indian Жыл бұрын
​@@shridharthorat6590 तुमच्याकडे बघून कळते की संस्कार किती महत्वाचे असतात..
@babasahebpandhare9930
@babasahebpandhare9930 Жыл бұрын
@@shridharthorat6590 ए नालायक
@vickykalwal3251
@vickykalwal3251 Жыл бұрын
@@shridharthorat6590 kay bhasha tujhi pahile bolna shik.
@vinitasawal1095
@vinitasawal1095 Жыл бұрын
एखाद्या सैनिकाच्या घरी जा त्याची व्यथा बघा कोरोना मध्ये गेले आहे त्या एकल महिला पालक आपल्या मुलांना कशा शिकवत आहेत गौतमी पाटील कोन तिला एवढं का महत्व देत आहात
@Ajay.s.k.450g13
@Ajay.s.k.450g13 Жыл бұрын
20 ची हातभट्टी पाजून मस्त मुलाखत घेतली😂😂
@royal5655
@royal5655 Жыл бұрын
Hon bhai 😜😂😂😂😂😂
@sachinjayanna5272
@sachinjayanna5272 Жыл бұрын
😅😅😅😅😅
@vishalkakade8715
@vishalkakade8715 Жыл бұрын
कोण्ही किती मोठा झाला तरी तो आपल्या आई वडिलांना सोडून जाऊ नये
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 Жыл бұрын
खुप वाईट वाटले 😢😢
@jadhavfamily6672
@jadhavfamily6672 Жыл бұрын
दारू लई वाईट आहे पण कुटुंबाचा आणि आयुष्याचा विचार करायला हवा कारण हा मानव जन्म चांगले कर्म केल्यावरच मिळतो आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे मिळालेला मानव जन्माचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करावा.
@savitaingle1596
@savitaingle1596 Жыл бұрын
हे कूंटूब लवकरच ऐकत्र व्हाव
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Жыл бұрын
बरोबर ताई.. खरंच गौतमीण... आपल्या वडिलांना माफ करावे... व... एकत्र यावे... मी एवढ्या कमेंट वाचल्या.. पण तुमचं मत सर्वांन पेक्षा वेगळं आहे 🙏🏽
@ramdaskholavdikar8963
@ramdaskholavdikar8963 Жыл бұрын
It's very sad & fact full story... Many of the people go through such situations.. However nobody likes such life...But every one is helpless before poorty....
@balugopnar3349
@balugopnar3349 Жыл бұрын
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा
@alke398
@alke398 Жыл бұрын
बापाला लेकीची 20 वर्षेपासून आठवण नाही झाली का लेकी कडे पैसे आले म्हणून लेकीची आठवण आली का
@narendrajadhao5654
@narendrajadhao5654 Жыл бұрын
अरे हे म्हतारडं पक्कं दारुडं दिसतय... म्हणून याचे लेकरं दूर झाले आहे...
@mohankamble2209
@mohankamble2209 Жыл бұрын
ही पत्रकारीता बरोबर नाही. खाजगी आयुष्याची धुळधाण करीत आहात.
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 Жыл бұрын
20पुर्वी वारयावर सोडले ते व्हा कुठं गेलता मिडियावाल्या
@Elon_musk007
@Elon_musk007 Жыл бұрын
परत तिच्या जीवावर दारू प्यायला मोकळा
@shankarsahane9582
@shankarsahane9582 Жыл бұрын
एकदम सही बोला
@Rethamicsk24
@Rethamicsk24 Жыл бұрын
Khare aahe.
@dipakpatil1722
@dipakpatil1722 Жыл бұрын
लोकांच शिलगु द्या. आपल्या परीवाराकडे लक्ष द्या. त्यांच्या घरचा वाद ते मिटवतील.
@sanjaymalavi5875
@sanjaymalavi5875 Жыл бұрын
शेवटी बापाचं काळीज आहे
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
एखाद्या पत्रकाराला नाच म्हणून तमाशात घ्या नटरंग २ पिक्चर काढा 😜😜😜😜 तो सिन नीट शूट करा
@ShortTheater
@ShortTheater Жыл бұрын
हा माणूस नसता तर गौतमी नसती ..👍वाईट सवयी माणसाला माणसापासून दूर नेतो पण इथं त्याची साथ सोडायला नको होती शेवटी बाप तो बाप असतो .. लग्न करताना हा विचार का केली नाही की हा माणूस दारुडया आहे म्हणून अनेकांचं बाप दारुड्या असतो हे नक्की की सवयी सुटायला वेळ लागतो पण कालांतराने ही सवयी सुटतात त्याला नीट समजावून सांगितलं तर
@sanjaykhatode4188
@sanjaykhatode4188 Жыл бұрын
भाऊ तुझ्यावर खूप जबाबदारी आहे
@bhausahebghatvisave7251
@bhausahebghatvisave7251 Жыл бұрын
गौतमी च्या आई ची पण मुलाखत घ्यायला पाहिजे सर??
@hemantgarud1110
@hemantgarud1110 11 ай бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@subhashsankpal2543
@subhashsankpal2543 Жыл бұрын
मला तर असं वाटतं की. तुम्ही प्रसार माध्यमांनी एवढा मोठा मुद्दा उचलून धरला आहे. त्याप्रमाणे तिची आणि तिच्या वडिलांची एकदा तरी भेट घालून द्यावी अशी माझी इच्छा आहे वडीलान विना तिच्या आयुष्यामध्ये मिळालेली प्रसिद्धी काय कामाची. मी तर म्हणतो स्वामी तिन्ही जगाचा आई-बापा विना भिकारी. चुकून चुकणे हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून तुम्ही प्रसार माध्यमे जे काम कराल ते कोणीही करू शकत नाही. आणि ते तुम्ही कराच.
@ranjananikumbh3253
@ranjananikumbh3253 Жыл бұрын
भेट घडवा पुर्ण परिवाराची एकदा,
@MAHESHPATIL-tw2tr
@MAHESHPATIL-tw2tr Жыл бұрын
पैसा प्यारे पैसा
@prabhakarmali185
@prabhakarmali185 Жыл бұрын
पत्रकार बंधू आपण,गौतमीलाच घेऊन तिथे जावा ना,
@user-fo5yw4jc5w
@user-fo5yw4jc5w Жыл бұрын
माणूस हा चुकीचा पुतळा आहे जवानी मध्ये काही गोष्टी चुकले असतील पण आता कुटुंब एकत्र व्हावे हीच इच्छा
@sunilnirmal9851
@sunilnirmal9851 Жыл бұрын
अरे काय चाललंय . न्यूज वाल्यांना... ...एखाद्या शहीद माय ची कहाणी दाखवा ना.. नको तिथे उचापती करता ते....
@pankajjadhav6782
@pankajjadhav6782 Жыл бұрын
गौतमी जेव्हा संघर्ष करत होती तेव्हा कुठं होता बाप आता रडतोय
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 Жыл бұрын
लाईक मिळवण्यासाठी हे असे बातम्या सुरु केले आहे
@narayanjadhav4396
@narayanjadhav4396 Жыл бұрын
सगळेच मुलाखती घेतल्या आहेत कोनी तरी एखादी भेट करून द्यावी
@RamdasPande-tl6ir
@RamdasPande-tl6ir Жыл бұрын
गौतमी पाटील तू नावाने पाटील आहे पण वडिलांना सांभाळ कर तरच तुला पाटलाची लेक मानू
@Popat-iy4bt
@Popat-iy4bt 7 ай бұрын
Ha
@jayashrideshmukh1119
@jayashrideshmukh1119 Жыл бұрын
20वर्षे कुठे गेले होते तिचे पप्पा
@ukerskeks
@ukerskeks Жыл бұрын
स्व. सिंधुताई सकपाळ यांनी त्यांच्या पती ला चुका पोटात घेउन परत स्विकरले होते.. गौतमी ने पण तीच्या वडिलांना एकदा संधी द्यावी. माणूस मेल्या नंतर बोंब मारण्यात अर्थ उरत नाही. आहे तिचा बा प तर भेटून घे
@UttamChavan-tk1bt
@UttamChavan-tk1bt Жыл бұрын
Tumala tumchi mulgi lavkar milnar 😔😢
@user-mb7mq4cr6v
@user-mb7mq4cr6v Жыл бұрын
Swami Tinhiजगाचा आई वडला विना भिकारी😢😢😢
@ushaoza4922
@ushaoza4922 Жыл бұрын
व्यसन हा माणसाला माणूस राहू देट नाही।
@ramchandramore3296
@ramchandramore3296 Жыл бұрын
कशाला लोकांच्या जखमेवर मीठ चोळतात इतके नीच पत्रकार बघितला नव्हता
@ajitzambare2434
@ajitzambare2434 Жыл бұрын
मीडिया वल्यानी कधी 2 रुपये किलो कांदा गेला त्या शेतकऱ्याच्या घरी गेला का दलिंद्री मीडिया आहे राव
@user-xo8jl1xe2h
@user-xo8jl1xe2h 10 ай бұрын
PATIL BRAND..
@vishalkakade8715
@vishalkakade8715 Жыл бұрын
ज्यांना वाईट वाटलं ते आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही
@rajeshshende2652
@rajeshshende2652 Жыл бұрын
Maharashtra times kay kartay...kontya news cover kartay...dhanya ahe
@sagerpatil9463
@sagerpatil9463 Жыл бұрын
Only Paschim Maharashtra Patil
@kailasbansode8821
@kailasbansode8821 Жыл бұрын
कौटुंबिक कलह काहीही असो सर्व कलहाचा अंत त्याचे अंतीम सत्य व त्याचा सुखद शेवट व्हावा भारतातील कोणताही समाज असो त्यांचे खरे आई वडील सोडले तर भारतातील प्रत्येक स्त्रीचे संविंधानिक वडील डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होत तिच्या मागे लागलेला पाटील नाव बदलण्याचा ससेमिरा हा संविधानाची पायमल्ली करणारा आहे. पाटिल म्हणून घेणारे भारतात मणुव्यवस्थेचा आदर करणारे राजे असोत वा पाटिल शेवटि ते शुद्रच ....! जे स्वतंत्र भारताचे संविधान मानतात.ते रिकाम्या गोष्टित वेळ दवडित नाहीत.राहिला प्रश्न त्यांच्या कौटुंबिक समस्येचा त्यात समाज माध्यमांची भुमिका महत्वाची त्यांनी त्यांचे सामुपदेशन करावे ते होईल कौटंवबींक गोडवा तयार होईल अशी शुभेच्छा देऊया...! राहिली "कथा सडलेल्या कांद्याची " त्यांच्यांत सुधारणेची अपेक्षा करणे म्हणजे मुर्खांच्यां वेड्यांच्या बाजारात अक्कल विकण्या सारखे आहे. जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही....!
@navanathkhandagale9967
@navanathkhandagale9967 Жыл бұрын
मिडिया वालयणा काही काम नाही त्याणि मुख्यमंत्र्यांनी कामे केली कायकम करायची हे पशन कधी विचारणार शेतकऱ्याचा मृग नक्षत्र लागला आहे त्यांना बँकेकडून कर्ज कधी देणार त्याचं तुम्ही काय प्रयत्न करावे हे मुख्यमंत्र्याला विचारा निश्चितच बडबड करून काही सांगू नका
@Ashwinishirke_129
@Ashwinishirke_129 Жыл бұрын
सगळं कुटुंब एकत्र येवू दे
@kajoldhuri2809
@kajoldhuri2809 Жыл бұрын
Ho
@sagerpatil9463
@sagerpatil9463 Жыл бұрын
Jalgaon Patil
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 Жыл бұрын
बेटा आपने बाबा से मिलो....उनका आशिवार्द लियो ..
@shakuntalanimbala3164
@shakuntalanimbala3164 10 ай бұрын
एका हातानी टाळी वाजत नाही .आई ची पण काही तरी चूक असू शकते. संसार मध्ये वाद विवाद होतात कधी ना कधी पण एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते.
@nprameshwar8384
@nprameshwar8384 Жыл бұрын
20 वर्षापूर्वी याच माणसाने तिला मुलगी म्हणून बापाचं प्रेम दिलं असतं तर आज तिला असं नाचायची वेळ आली नसती. आणि न्यूज वाल्यांना काय गरज आहे. त्यांच्या घरापर्यंत जायची काय गरज आहे. देशात , राज्यात तेवढाच एक महत्वाचा प्रश्न आहे का..? जनतेची लाख प्रश्न आहेत की ते दाखवा जरा... नको त्या उतरांड्या उतरत बसता....
@krishnalokhande7039
@krishnalokhande7039 Жыл бұрын
चुकीचा विचार तुमचा
@babanmandale8095
@babanmandale8095 Жыл бұрын
😔😔😔
@avinashavinashrajane4890
@avinashavinashrajane4890 Жыл бұрын
Interview झाल्यावर क्वार्टरसाठी २००रू देऊन जात जारे
@vachalachaware-rz3kc
@vachalachaware-rz3kc Жыл бұрын
गौतमी पाटील तुम्हाला कधीच पप्पा बोलणार नाही लक्षात ठेवा.
@ganeshkengale5436
@ganeshkengale5436 Жыл бұрын
अरे लाज वाटली पाहिजे गौतमी ला आई वडील हे खरेच तुझे भाग्यविधाते पण एक आईक माझे आज तू फेमस आहे पण ते तुझ्या कर्तुत्वाने पण तुला आईने तुला दिला असारा पण तुझे नाव दिले बापाचे आज बाप आहे व्यसनाधीन म्हणून तू आज बापाला जशी प्यारी तशी आईला. तरी एकदा बापाला समजून घे एकदा भेट दे आज जरी तो एकटा असेल पण कोणाला मुलगी प्यारि नाही..... ते सांग पण एकदा भेट त्यांना नाही घरचा आसरा ते बघून एकदम वाईट वाटते. सॉरी मी पण एक मुलीचा बाप आहे????
@gramkavianand
@gramkavianand Жыл бұрын
कलाकार आहे फक्त कलेला महत्व द्या नको त्या उचापती कशाला करता.
@poojakardode4039
@poojakardode4039 Жыл бұрын
Aaplya bapapeksha kla important aahe ka
@gramkavianand
@gramkavianand Жыл бұрын
@@poojakardode4039 100%Correct Pooja Madam
@rahulgiakwad576
@rahulgiakwad576 Жыл бұрын
Gautami patil ni tichya vadilana sobat gheun rahay pahije karn kiti kel tar bapp ahe ticha🙏
@mohinitreakrs
@mohinitreakrs Жыл бұрын
तिच्या मुलीला तिच्या वडलांना भेटायला सांगा,
@vijayranit1540
@vijayranit1540 Жыл бұрын
यालाच म्हणतात शोध पत्रकारिता. अरे कशाला चौथ्या स्तंभाला बदनाम करताय. आधीच मीडिया कुप्रसिद्ध झालाय. कशाला बिच्याऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसताय. कशाला मूळ आणि कुळ शोधताय गरिबांचे. फक्त मसाला बातम्यांसाठी.
@mayurmuradkar3767
@mayurmuradkar3767 Жыл бұрын
Kaditri baba mahna ❤❤
@ranjeetsonne5115
@ranjeetsonne5115 Жыл бұрын
आडनाव शोधन्या साठी गेला होता
@dhanajikadam9042
@dhanajikadam9042 Жыл бұрын
🍷🥃हे सोडा मगं
@d.m.5410
@d.m.5410 Жыл бұрын
प्रत्येक बापाला स्वतः च्या औलादीकडुन काहीतरी अपेक्षीत असते
@latakatore9114
@latakatore9114 Жыл бұрын
जेव्हा साभांळायची वेळ होती तेव्हा दारु पिऊन त्रास द्यायचा आता कशाला बोलतोय पप्पा बोल तु झाला वरबात त्यांनां जगुदे व्यवस्थित
@sandeeplahunde1576
@sandeeplahunde1576 Жыл бұрын
इतक्या वर्षांनी या बापाला मुलगी नाही तर तिच्यांकडे असणारा पैसा दूर आहे म्हणून रडवतोय
@gulabgavande365
@gulabgavande365 Жыл бұрын
paise muli kade ahet ata daru piun tarrat hota १८ varse tula nahi ka disli mulgi
@anteshwarbarure6798
@anteshwarbarure6798 Жыл бұрын
Ek no bewada aahe.
@beyourownversion3897
@beyourownversion3897 11 ай бұрын
नीट बोलता येत नाहीये. एवढं ड्रिंक करणार माणूस. आता आठवण झालिये मुलीकडे पैसा आल्यावर
@gramkavianand
@gramkavianand Жыл бұрын
व्यक्तिगत स्वरूपाची माहिती मिळवून गोपनीयता भंग करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हे मला आधी सांगा
@dr.sanjaypatkar2527
@dr.sanjaypatkar2527 Жыл бұрын
परिस्थिती माणसाला घडवते
@shobhamahadik4974
@shobhamahadik4974 11 ай бұрын
वडील वडीलच असतात 🙏🙏
@supriyauthale1532
@supriyauthale1532 Жыл бұрын
Kay prashn.......wahhh re reporting😶‍🌫️
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr Жыл бұрын
Paha bapache aantakaran kay aasate tyanche aantkaran bharun aalechainal vale aata buskara tyahna sarakhe prashna vicharata tyahncha pahilya divasanchi aathavan hote jay maharashtra Om Ram Krushna Hari
@ganeshrakshe3298
@ganeshrakshe3298 Жыл бұрын
बापाने जन्म दिला नसता तर गौतमी पाटील कुठून झाली असती बापाला विसरली आता तिला आपल्या बापाची लाज वाटत असेल बाप दारू पितो मंग काय सोडून देयाचा का
@anantapawar2601
@anantapawar2601 Жыл бұрын
कुणाला रस्त्यावर आणण हेच काम आहे का?बाकी पण बघा ना
@prasadkulkarni3502
@prasadkulkarni3502 Жыл бұрын
Useless media.
@sharadbhendarkar3113
@sharadbhendarkar3113 Жыл бұрын
सरकारनेही अश्या प्रकारच्या नुत्यांना परवानगी देण चुकीचं आहे,पण अश्या प्रकारचे कार्यक्रम घेवून काही लोकांना खुफ काही चांगले काम केल्यासारखे वाटतें!!!
@jjjjjjj1845
@jjjjjjj1845 5 ай бұрын
Patil asa karat nahi. He patil nahi.
@JayMaharashtra50
@JayMaharashtra50 Жыл бұрын
मगरीचे अश्रू आहे जबाबदारी पासून लांब पळला
@balasahebkshirsagar8912
@balasahebkshirsagar8912 Жыл бұрын
पक्का बेवडा दिसतो.गौतमीचा संघर्ष बघा.बेवड्याला का प्रसिध्दी देता
@ranjanasonwane4825
@ranjanasonwane4825 11 ай бұрын
Adhich kutumbachi kimat karawi patni mulanchi kalaji jababadari kartawy karawe wadilani tarach premacha bond tayar hoto mulanshi kutumbashi
@shivajinimbalkar6027
@shivajinimbalkar6027 Жыл бұрын
Samajyat gavtme patil pekshy anek parshn hit tya ked lksh dya
@Nitureshrirang
@Nitureshrirang Жыл бұрын
स्वतःचा पायावरती उभारली आहे .बिचारी
@nitinkulkarni92
@nitinkulkarni92 Жыл бұрын
उगाच माहिती कशाला. ते त्यांचे बघतील
@sanjubankar3612
@sanjubankar3612 Жыл бұрын
अरे चोर सोडून संन्यासी लोकांच्या का माग लागता...तुम्हाला दुसरे काही दिसत नाही का...
@songwithmilindkhaire2389
@songwithmilindkhaire2389 Жыл бұрын
गौतमी पाटील तर धुळ्याची आहे ना या
@babajibhalerav6900
@babajibhalerav6900 Жыл бұрын
आपल्याच घरच बघावा का दूसर्याच्या घरात ढवळा ढवळ करावा बर पाहीजे तेवङे अंधार आसेल
@dikshakamble5327
@dikshakamble5327 11 ай бұрын
Tila garaj hoti tevha nahi yala kalal apali mulgi ahe ....tila kahi lok judge kartat ti dance karte as tas ya manasane tevhach tila sath dili Asti tar mg aj ha divas nasta ala.....Ani news sathi he lok melely manasala pn nahi sodat
@roshanadakmol7868
@roshanadakmol7868 Жыл бұрын
काय झालं मुलगी भेटली बापाला का कार्यक्रम चालू आहे बरे चांगल बी वाटत वाईट भी वाटत 😢😂😂😂😂
@user-cs1de6sj7k
@user-cs1de6sj7k Жыл бұрын
सोडून दिली तेंव्हा तुला रडू नाही आलं
@darshmane6289
@darshmane6289 Жыл бұрын
दारू वाईट असते..
@amol3657
@amol3657 Жыл бұрын
20 yrs apart...i dont think they should reunite
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 11 ай бұрын
उपाशी मेला बिचारा, माझा पण बाप बेवडा आहे खूप त्रास देतो पण बाप तो बाप असतो. त्याला सांभाळायचं असतं नाय सांभाळता आलं तर त्याला पैसे देऊन त्याची नीट सोय तरी करायची असते
@user-xo8jl1xe2h
@user-xo8jl1xe2h 10 ай бұрын
Bhuila bhar ahe m
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН