लोकसत्ता सहज बोलता बोलता | मनमोकळ्या नितीन गडकरींशी ऐसपैस गप्पा | Nitin Gadkari

  Рет қаралды 111,694

Loksatta

Loksatta

4 жыл бұрын

कोणताही आडपडदा न ठेवता रोखठोक भूमिका मांडणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. त्यांच्याशी गप्पा मारणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. त्याची झलक आज ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या नव्या उपक्रमात पाहावयास मिळाली. १५ मे रोजी सायंकाळी सात वाजता वेबसंवादाद्वारे हा गप्पांचा फड रंगला. गडकरींचे चौफेर अनुभव आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक अस्पर्शित पैलू जाणून घेण्याची संधी वाचकांना यानिमित्ताने मिळाली. सुसंवादक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी गप्पा रंगवल्या.
#NitinGadkari
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 251
@Pandharich
@Pandharich 4 жыл бұрын
राजकारणातील एक सच्चा माणूस . ' देशप्रेम' संकल्पना समजून घेण्यासाठी मुलाखत महत्वाची कारण धीरूभाई ना नकार दिला कारण देश हितासाठी व्यक्तीला बाजूला सारण्याची ताकद व हिम्मत दाखवली तेही त्यांच्या घरात जावून
@upendrashete5350
@upendrashete5350 4 жыл бұрын
खरच गडकरी साहेब आपल्या सारखे चार पाच मानस या राजकारणात असतील तर या देशाचा कायापालट होईल. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
@sushantsawant6757
@sushantsawant6757 3 жыл бұрын
Ho sir agadi barobar ahe
@jkpatil0077
@jkpatil0077 4 жыл бұрын
खुप छान मुलाखत होती.... नव उद्योजक व सर्व सामान्य जनतेसाठी प्रेरणादायी मुलाखत. लोकसत्ता समुहाचा हा #सहज- उपक्रम छान आहे. धन्यवाद!
@shamkulkarni1367
@shamkulkarni1367 4 жыл бұрын
inspiring
@kbdtechnology4612
@kbdtechnology4612 4 жыл бұрын
Nitin Gadkari, Man with Vision and Compassion. GREAT LEADER
@ajinkyajawalekar8151
@ajinkyajawalekar8151 4 жыл бұрын
खरोखर खुपच वेगळं व्यक्तीमत्व म्हणजे नितीन गडकरी. सर्वसाधारणपणे राजकारणारणात वार्डातल्या नगरसेवकालासुद्धा त्याचा पदाचा किती गर्व असतो. परंतू नितीनजी गडकरी हे एवढं मोठं व्यक्तीमत्व असूनदेखील त्यांच्या चेहरा किती सामान्य जाणवतो. हाच वेगळेपणा असतो जमिनीवरच्या माणसाचा. बोलता बोलता नितीनजी म्हणाले काही माणसं दुरुन फार मोठी असतात आणि जवळ गेल्यावर ती फार छोटी असतात. परंतू काही माणसं लांबून फार छोटी वाटतात. मात्र जवळ गेल्यावर कळतं ती माणसं फार मोठी असतात. खरेतर हे नितनजींसाठी पुरेपुर लागू होतं. त्यामुळेच ते अनेकांच्या अादर्शस्थानी आहेत. राजकारणात नव्याने पाऊल ठेवणार्‍या प्रत्येकानी नितीन गडकरी हे व्यक्तीमत्व डोळ्यासमोर ठेऊन चालायला सुरुवात केली तर आपल्या देशला एका विशीष्ट ऊंची गाठायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की. लोकसत्तामुळे आज नितीनजींना एकण्याची संधी मिळाली. खुप काही गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. त्यामुळे लोकसत्ताचे मन:पुर्वक धन्यवाद ..... 🙏🙏🙏🙏
@hirasinghpardeshi2919
@hirasinghpardeshi2919 4 жыл бұрын
Muppets most y
@tukaramjoshi2745
@tukaramjoshi2745 4 жыл бұрын
P
@tukaramjoshi2745
@tukaramjoshi2745 4 жыл бұрын
P
@sandipgiri5685
@sandipgiri5685 4 жыл бұрын
खूप मनमोकळे पणाने संवाद साधला गेला .खूप मोठी माणसं आहेत मा.गडकरी जी. मजा येते यांचा संवाद ऐकायला. खूप छान उपक्रम सुरू केला आहे लोकसत्ता ने . धन्यवाद लोकसत्ता टीम.
@vishalatugade8125
@vishalatugade8125 4 жыл бұрын
भारताच्या पंतप्रधान पदाला योग्य असे व्यक्तीमत्व असलेले हेच एक योग्य असे व्यक्तीमत्व आहेत.. 🌠💐 पुढच्यावेळी पंतप्रधान पदी ह्यांचीच निवडणूक झाली पाहिजे.. तर आपल्या देशाची प्रगती अतीशय उत्तम आणि लवकर होईल.. आतापर्यंत झालेल्या प्रगतीमध्ये ह्यांचे जास्त कार्य आहे....🙏💐🎉 Great Leader....
@ravindrakadam8581
@ravindrakadam8581 4 жыл бұрын
ही मुलाखत एखाद्या राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर दाखवावी
@milsar1972
@milsar1972 4 жыл бұрын
निर्मळ व्यक्तिमत्व, मी जसा आहे तसाच आहे आत बाहेर असे काहीच नाही ही बाब मला गडकरी साहेबांची खूप आवडते. ते खोटारडे नाहीत.
@shiksha8107
@shiksha8107 4 жыл бұрын
रस्त्याच्या बाबतीत गडकरीजींचे कार्य म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रानं एकदा नागपूरकडे पाहून नमस्कार करावा, इतके महान आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत २०१४ पर्यंत महाराष्ट्राचे नाव पहिल्या पाच राज्यात ही नव्हते, आज त्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. असा राजकारणी एखादाच होतो.
@sandipnimase5418
@sandipnimase5418 4 жыл бұрын
What a great personality Nitinji.... Thanks Loksatta for Such good initiative...
@ushaparande1734
@ushaparande1734 3 жыл бұрын
👌🙏मुलांना जेव्हा शाळेत निबंध लिहायला सांगाता त तसे नेते तर राहिलेच नाहीत पण गडकरींन जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा आवर्जून वाटते माझा आवडता नेता गडकरीसाहेब ग्रेट माणूस 👌🙏
@rajeshghogare2529
@rajeshghogare2529 3 жыл бұрын
Great sir आपण खूप आदरणीय समाज सहिष्णू विनय सहिष्णु आहात आपले खूप सारे मुलाखती पाहिल्या आपन एवढे माझ्या पदावर असूनही आपल्या मातीशी नाळ जाेडलेले एकनिष्ठ व आपल्या सारखा निगर्वी नेता आजपर्यंत पाहिले नाही व दुसरे पालन खाद्यप्रदार्थ विषयी आवड तेही अगदी street food पासुन हाॅटेल पर्यंत
@maheshmule8361
@maheshmule8361 4 жыл бұрын
देशहितासाठी अहोरात्र कार्य करणारे मा.ना.नीतीनजी गडकरी.यांना नमस्कार .-महेश मुळे.पाटण.
@ekbhartiya525
@ekbhartiya525 4 жыл бұрын
असा प्रधानमंत्री देशाला लाभणे हे देशाचे भाग्य Nitin जी, गाडगीळ जी, धन्यवाद
@rajendramote8711
@rajendramote8711 4 жыл бұрын
धन्यवाद लोकसत्ता तुमच्या मुळे आम्हाला मा. गडकरी साहेब खूप मोठे विचार आणि भविष्यात होणारे बदल ऐकायला मिळाले...👍👍
@arunpalaskar2870
@arunpalaskar2870 4 жыл бұрын
Shriman Nitin Gadkari is one of the Great MARATHA
@ashwinthakar9419
@ashwinthakar9419 4 жыл бұрын
मराठी माणूस हा अत्मसंतुष्ठ असतो तसे संस्कार ह्या माती न केले आहेत इथल्या संतांनी लोकांमध्ये तो भाव भरलाय
@gajanankulkarni3189
@gajanankulkarni3189 4 жыл бұрын
Super interview I happy to listen many more interviews like this
@nmbhamare2636
@nmbhamare2636 3 жыл бұрын
आदरणीय नितीन गडकरी साहेब... आपण रोड बिल्डिंग साठी रोल मॉडेल आहात.आपली खुपच अफलातून कामगिरी आहे...पण आपण शेतकऱ्यांसाठी नदीजोड प्रकल्पावर लक्ष घालावं.ते आपणच करु शकतात.नदीजोड प्रकल्प देशासाठी नवसंजीवनी ठरतील.वरदान ठरेल...७०% शेतकरी मजबुत झाले तर देश मजबूत होईल
@sushantsawant6757
@sushantsawant6757 3 жыл бұрын
Mazya ayushatla baghitlela ekmev saccha politician.. great sir
@vijaykaminwar2359
@vijaykaminwar2359 4 жыл бұрын
नितीनजी गडकरी साहेब,मला सदैव आदरणीय आणि पुज्यनिय आहेत, ज्याचं काम कधी हि आम्हा तरुणांना लाजवणार तर आहेच,पण विशेष म्हणजे आदर्शवत आहे, काम कुठलं आहे,या पेशा काम चांगलं करून ठसा उमटवता जातो, हेच आदर्शवत आहे, सर, ईश्वर कुठे आहे माहित नाही ,पण त्या ईश्वराचे शतशः धन्यवाद देईल हा हिरा महाराष्ट्राला दिला,आणि महाराष्ट्राने देशाला दिला, साहेब,आपणास व आपल्या कार्यास 🙏🙏🙏🙏सलाम 🙏🙏🙏🙏 साहेब,आपली कारकीर्द मी आपण विधान परिषद सदस्य, विरोधी पक्षनेते पदा पासून बघतो,बस सर एकदा आपणास भेटण्याची इच्छा आहे, बघू कधी वेळ येइल, शतशः धन्यवाद लोकसत्ता आणि गिरीश कुबेर सरांचं हा सुदंर कार्यक्रम आयोजित केला एकदम मस्त 👌👌👌👍👍🙏🙏🙏
@bhagwannaik8198
@bhagwannaik8198 2 жыл бұрын
महाराष्ट्राला लाभलेली चांगल्या विचारांचे समाजाचे हितासाठी झटणारे सर्वांच्या आवडते नेते..
@gowardhanm
@gowardhanm 4 жыл бұрын
Great Interview Mr Gadgil, you have a knack of getting the best out of your guest! Nitin Gadkari is a wonderful leader, true out of the box thinking and solution oriented person. His capabilities are not being used to potential. Thanks to Loksatta for this great interaction!
@dhirajbankar1094
@dhirajbankar1094 4 жыл бұрын
True leader.very down to earth.... Dhirubhai was right...if india get 10 more nitin gadkari,it will change the whole country.... I wish for the good health of nitinji🙏🙏🙏tnx loksatta team
@rajendramuley5838
@rajendramuley5838 3 жыл бұрын
खरा कर्मयोगी कसा असतो त्याचं साक्षात दर्शनच घडवणारी मुलाखत!
@ankushfutane5278
@ankushfutane5278 4 жыл бұрын
Thank you Loksatta team for arranging wonderful program. It was great pleasure to hear to Nitinji Gadkari saheb. I have really enjoyed this program. Please arrange this kind of events more and more. I love to listen to such politicians such pawar saheb and all. Once again thanks to Loksatta team👌👌💐
@rajendramane7363
@rajendramane7363 4 жыл бұрын
गडकरी साहेबांची खूपच मनमोकळी मुलाखतीने दै लोकसता ला ही चर्चेत येता आल..
@shivdattasalunkhe1321
@shivdattasalunkhe1321 4 жыл бұрын
Proud to be politician like Nitinji...Stay blessed and thank you for the way you are serving Nation .....Thank You Loksatta and Team...
@shiraznathani2832
@shiraznathani2832 4 жыл бұрын
I am from Gadchiroli , but currently living in Usa I always watch Nitin ji interview and it’s give immense lessons for life, honestly he is the Great man with his thoughts, keep it up
@nandkishirtekawade9636
@nandkishirtekawade9636 4 жыл бұрын
He is the only capable person for PM post in India
@Kkgds
@Kkgds 4 жыл бұрын
मुलाखत उत्तम होती ,पण एक गोष्ट आहे की गडकरी एखादी गोष्ट संगत असताना त्याला एक छान सुर लागलेला असतो पण मुलखातकार लगेच काही तरी बोलून तो सुर तोडतात ते खटकत,बोलन पूर्ण झाल्यावर तरी विषय बदलावा, दोन विषय कमी झाले तरी चालतील पण जे सुरु आहेत ते पुर्ण झाले पहिजेत नाहितर अर्धवट ऐकल्यची निराशा होते , बाकी जे ऐकल ते ऐकुन एकदम छान वाटल
@balasahebpatil201
@balasahebpatil201 4 жыл бұрын
सहृदयी, कुटुंबवत्सल, कलंदर, सर्वस्पर्शी, अशा नेता राष्ट्राला लाभने हे आमचं भाग्य. भाग्यवान नेत्याला सलाम, शँल्युट!!!
@bandu4fun
@bandu4fun 4 жыл бұрын
Very good interaction with Nitinji .Thanks for Loksatta and Lokmanya.Great man
@sharadkale
@sharadkale 4 жыл бұрын
Most perfect political personality of Maharashtra and India. Nagpur cha manus
@nitindeshpande1395
@nitindeshpande1395 4 жыл бұрын
खूप छान व उपयुक्त सुसंवाद ..
@sumitathalye
@sumitathalye 4 жыл бұрын
लोकसत्ताचा स्तुत्य उपक्रम 👌 नितीनजींची सुंदर मुलाखत
@drawwithmugdha363
@drawwithmugdha363 3 жыл бұрын
ही मुलाखत राष्ट्रिय चानेवर दाखवायला पाहिजेच .
@hemchandravaidya8829
@hemchandravaidya8829 2 жыл бұрын
Absolute Gem in politics 👌
@parthkulkarni1126
@parthkulkarni1126 4 жыл бұрын
He's a genius!
@shiksha8107
@shiksha8107 4 жыл бұрын
गडकरींची महानता ही की रस्त्याच्या बाबतीत प्रादेशिक समतोल जपला आहे.
@naganathgurme6893
@naganathgurme6893 4 жыл бұрын
What a great interview it is!
@pankajpawar2658
@pankajpawar2658 4 жыл бұрын
संघाचे संस्कार पहायचे असेल त्यांनी या संघ स्वयंसेवकाकडे पहावे .नितिनजी आजच्या तरुणांचे आर्दश व्हावे
@nageshganeshtarare7738
@nageshganeshtarare7738 4 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमहत्व असणारे लाडके नेते नितीन जी गडकरी यांना मानाचा मुजरा
@samirmane6809
@samirmane6809 4 жыл бұрын
Ashi chrcha aani asee lokk hya Maharashtra madhe Nantar bhetnar sudha nhit tya satii tumche Khup Aabhar manto me 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Bestteacher2024
@Bestteacher2024 4 жыл бұрын
Your work inspire us in this lock down situation 💐🙏🇮🇳🌏👍
@rajeshgavi1270
@rajeshgavi1270 4 жыл бұрын
नितीन साहेबांनी देशाचे पंतप्रधान व्हावे. त्या पदास ते योग्य आहेत व देशाची प्रगती करतील. भाजपचा हा सर्वात हुशार व कर्तबगार नेता. महाराष्ट्राचे भूषण. पण त्यांनी प्रकुर्तीची काळजी घ्यावी व फिट राहावे.
@subhashbhalke6768
@subhashbhalke6768 4 жыл бұрын
"लोकसत्ता सहज बोलता बोलता" काय छान कार्यरत झाला आहे. नुसता कार्यक्रम ऐकूनच बरीचशी सकारात्मकता आली आहे. . आता पुढील वक्ते कोण व कधी? त्याची उत्सुकता आहे. तसेच कुबेर सर इस्राएल या विषयावरील पुस्तकाचं जरा मनावर घेतले तर बरं होईल. कारण या विषयाला तुम्हीच न्याय देऊ शकता. धन्यवाद लोकसत्ता.
@nitinadamanepatil1725
@nitinadamanepatil1725 4 жыл бұрын
उत्तम मुलाखत.. बिनधास्त गडकरी.. पन मराठी माणसाच्या पंतप्रधान पदावर गडकरी गोंधळलेले दिसले.... 😊
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 4 жыл бұрын
नागपूर विद्यापीठाचा दर्जा वाढविण्यासांठी कांही तरी करा.सर्वात जुनं विद्यापीठ आणि अवस्था किती वाईट आहे.तुम्हांला कांहीच कसं वाटत नाही.विद्यापीठाकडे लक्ष द्यावे ही विनंती.
@vijayvaishnav8409
@vijayvaishnav8409 4 жыл бұрын
Love you sir🙏🙏
@snehplan
@snehplan 4 жыл бұрын
True leader...great visinory N nice human being....Long live Sir...
@ajayjoshi6978
@ajayjoshi6978 4 жыл бұрын
राजनैतिक वारसा माझा कार्यकर्ता. वाह नीतिन जी वाह.
@suhasbhide5773
@suhasbhide5773 4 жыл бұрын
Mast. .. dil khulas
@vaibhavamte6961
@vaibhavamte6961 3 жыл бұрын
Adarniya Nitinji Yanche Kitihi Kautuk Kele Te Kahich Durdrushti Vikaspurush Adhunik vichar Thankaun Aple Mat Mandnare Nitinji Yanna Salam Jai Hind Jai Bharat Jai Maharashtra Jai vidarbha
@niyazthakur5437
@niyazthakur5437 4 жыл бұрын
Kwality time in life this 2 hours
@kishorwath6115
@kishorwath6115 4 жыл бұрын
Excellent Views And Discussion.
@k_k_347
@k_k_347 4 жыл бұрын
V nice god bless u mate ..!!!
@vilasjoshi6796
@vilasjoshi6796 4 жыл бұрын
सुंदर,सुपप,नाद खुळा लिंक जब्राट मुलाखती ऐकण्यास मिळतील अशी अपेक्षा
@ajaypatil5921
@ajaypatil5921 4 жыл бұрын
Great leader, clear vision, strong decision 👍
@sumerchougule7766
@sumerchougule7766 4 жыл бұрын
Kup chan...
@prakashmane1987
@prakashmane1987 4 жыл бұрын
Always vision man waw
@vishnuyadav353
@vishnuyadav353 3 жыл бұрын
खरा माणूस नितिन सर
@amiyapatil2022
@amiyapatil2022 3 жыл бұрын
Great sir 🙏🙏🙏
@yashwantchavan805
@yashwantchavan805 3 жыл бұрын
अजून ही यांच्या तोंडी गांधी वध हा शब्द येतो.. याचा अर्थ विखार किती असतो ते दिसून येतं.
@sudk989
@sudk989 4 жыл бұрын
Apratim👌
@samadhanmarkad2913
@samadhanmarkad2913 4 жыл бұрын
भावी पंतप्रधानांची मुलाखत खूप...... छान
@amolpitkar1652
@amolpitkar1652 4 жыл бұрын
ह्यांना लगेच पंतप्रधान पदा वर आणा.... खूप आवश्यक आहे... प्लिज
@satishbrao
@satishbrao 4 жыл бұрын
I vote for you on this
@meditationworld882
@meditationworld882 4 жыл бұрын
Pan modi hou denar nahi
@prabhakarghate4759
@prabhakarghate4759 2 жыл бұрын
दोन परस्पर भिन्न मुलाखती. एक ही गडकरींची दिलखुलास आनंददायक आणि दुसरी ती कुबेरांची कुजकट दूषित गरळ ओकणारी. त्यावरून शेवटी व्यक्तीमत्व ठरतं.
@sagarsuresh3473
@sagarsuresh3473 4 жыл бұрын
Atishay nirmal manushya.. Maharashtra cha Vaibhav..
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 4 жыл бұрын
Great man
@sharadkale
@sharadkale 4 жыл бұрын
खरोखरच दिलखुलास
@dilipsarode7641
@dilipsarode7641 4 жыл бұрын
खुप छान मुलाखत होती....
@sharad11000
@sharad11000 4 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत
@damodarpohankar6230
@damodarpohankar6230 4 жыл бұрын
GREAT PERSON WITH HAVING HEAD IN SKY BUT DOWN TO EARTH
@61Nitin
@61Nitin 4 жыл бұрын
सुधीर गाडगीळ अत्यंत सुमार . सुधीर गाडगीळ आउटडेटेड झाले आहेत. हा कार्यक्रम अधिक चांगला होऊ शकला असता. नितीन गडकरी हे एक उतुंग चातुरस्थ व्यक्तिमत्व आहे . त्यांची मुलाखत घेण्यासाठी स्वतः अभ्यास करायला पाहिजे होता.
@arjungaikwad3496
@arjungaikwad3496 4 жыл бұрын
मुलाखत घेणारे फारच कृत्रिम वाटतात तर गडकरी साहेब अगदी स्वछंद
@r.k.engineering2677
@r.k.engineering2677 4 жыл бұрын
पांडुरंग चा फोटो पाहून आनंद वाटला.. मला वाटते सध्या स्वांतत्र्य फक्त एक माणूस आहे भाजप मध्ये
@omkarkulkarni1712
@omkarkulkarni1712 3 жыл бұрын
❤️❤️❤️
@pratikpawar614
@pratikpawar614 4 жыл бұрын
Visionary leader...., 🙏🙏🙏🙏
@dhananjayr.shinde1153
@dhananjayr.shinde1153 4 жыл бұрын
Mst..👌
@anilbansode2238
@anilbansode2238 4 жыл бұрын
Great person.
@AbhijeetD02
@AbhijeetD02 4 жыл бұрын
नितीनजी गडकरी आणि राजीव जी दीक्षित याना ऐकले तर खुप छान अनुभव येतो ...
@nileshvarade3235
@nileshvarade3235 4 жыл бұрын
Great leader of all time of republic India.
@ranjeetmore9787
@ranjeetmore9787 4 жыл бұрын
Great interview sir लोकसत्ता स्तुत्य उपक्रम
@naliniabhyankar1899
@naliniabhyankar1899 4 жыл бұрын
छान छान छानस छान छान
@jayantsurve1121
@jayantsurve1121 4 жыл бұрын
Dhanywad loksatta Chay sampadak Girishji v Gadgil saheb Gadkari saheb yanch kartutv vakhanya joghy aahy mala khup anand zala mulakat aikun
@shriramjoshi7798
@shriramjoshi7798 4 жыл бұрын
नितीनजी पंतप्रधान झाले पाहीजेत
@azharmokashi
@azharmokashi 4 жыл бұрын
So much learning in this interviews ..!🙏
@drssd13
@drssd13 4 жыл бұрын
सुंदर
@subhashbhinge7630
@subhashbhinge7630 4 жыл бұрын
Really able Man.
@Don38586
@Don38586 4 жыл бұрын
नितीन गडकरी साहेब तुम्हाला जो कामाचा उरक आहे, त्याच मनापासून कौतुक. आणि तुमच्या सारख्या माणसाची जिथपर्यंत प्रगती होऊ शकते तिथपर्यंत ती व्हावी ही मनापासून सदिच्छा!!! तुमच्या सारख्या लोकांनी मोदींचे हात बळकट केलेले आहेत.
@anjalidesai646
@anjalidesai646 4 жыл бұрын
सध्या कोरोनामुळे हाहाःकार माजलेल्या निराशाजनक परिस्थितीत नितिनजींसारख्या तडफदार,उमेदी आणि आशावादी व्यक्तीची मुलाखत नक्कीच आनंद देऊन गेली...धन्यवाद लोकसत्ता टीम
@madhavighumatkar3191
@madhavighumatkar3191 4 жыл бұрын
खूप छान
@vivio3
@vivio3 4 жыл бұрын
What Jem of a Person! Indian politics needs these kind of persons!
@dr.sachinbodake8952
@dr.sachinbodake8952 3 жыл бұрын
सुधीर गाडगीळ! गिरीश कुबेर! ऐकून घ्यायला शिका!! मुलाखत देणाऱ्याला विषय पूर्ण समजावू द्या....
@chandrashekhardesai2781
@chandrashekhardesai2781 4 жыл бұрын
खरया अर्थाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व .
@lalchandlohana3479
@lalchandlohana3479 4 жыл бұрын
🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
@vijayjoshi739
@vijayjoshi739 4 жыл бұрын
Nitin Gadkari..very simple and talented leader ..🙏
@gauravpthakur
@gauravpthakur 4 жыл бұрын
Farah sunder kaaryakram zala. Gadkariji moklepanae bolele. Loksatta manah purvek dhanyavaad.
@umasawant3015
@umasawant3015 4 жыл бұрын
निर्मळ व्यक्ती, उत्तम कार्य
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,9 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 157 МЛН
Nitin Gadkari Unfiltered - RSS, Politics & Principles | TRS हिंदी 203
1:18:05
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15