लाखो मोदक केलेल्या विद्या ताईंकडून शिकूयात, पारंपारिक मोदक आणि आंब्याचे मोदक बिझनेससाठी उपयुक्त

  Рет қаралды 1,011,348

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Жыл бұрын

गणपतीला आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदक. आपण हे मोदक दरवर्षी करतो. पण बर्‍याच वेळेला मोदकाच्या पाकळ्या नीट येत नाहीत, सारण घट्ट होत नाही, मोदकाला चिरा पडतात, किंवा अजुन काहीतरी बिघडते. ह्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे हा व्हिडिओ.
ज्यांनी आत्तापर्यंत लाखो मोदक केले आहेत, अशा विद्या ताम्हनकर ताईंकडून शिकूयात पारंपारिक मोदक आणि चविष्ट आंबा मोदक. ह्या व्हिडिओमध्ये उत्तम मोदक होण्यासाठी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा.
तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोदक करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
मोदकासाठी पिठी / Rice flour for Modak:-
- Half portion Indrayani rice & half portion of Aambemohor rice (अर्धा भाग इंद्रायणी तांदूळ आणि अर्धा भाग आंबेमोहोर तांदूळ)
पारंपारिक सारण / Traditional filing:-
- Wet grated coconut (ओलं खोबरं) :- 1 Katori
- Jaggery (गूळ) :- Half katori
- Rice flour (तांदळची पिठी) :- Half tsp
- Cardamom powder (वेलदोडा पूड)
- Saffron (केशर)
आंब्याचं सारण / Mango filing:-
- Wet grated coconut (ओलं खोबरं) :- 1 Katori
- Mango juice (आंब्याचा रस) :- Quarter katori
- Sugar (साखर) :- Quarter katori
- Rice flour (तांदळाची पिठी) :- Half tsp
- Cardamom powder (वेलदोडा पूड)
- Saffron (केसर)
पारीसाठी साहित्य / Covering:-
- Water (पाणी) :- 2 katori
- Milk (दूध) :- 4 tsp
- Ghee (तूप) :- 1 tsp
- Salt (मीठ) :- A pinch
- Prepared rice flour (तांदळाची पिठी) :- 2 katori
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:- • सगळ्यांचे आवडते उकडीचे...
2) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:- • गणपती बाप्पाच्या नैवेद...
3) गौरीच्या महानैवेद्याची 'महा' तयारी :- • गौरीच्या महानैवेद्याची...
4) गौरीसाठी ‘महा’नैवेद्य । अडीच तासात २६ पदार्थ:- • गौरीसाठी ‘महा’नैवेद्य ...
5) नैवेद्याचे ताट कसे वाढावे । योग्य पारंपारिक पद्धत :- • नैवेद्याचे ताट कसे वाढ...
6) गौरी-गणपतीची सर्व तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
7) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौर...
8) सणासुदीसाठी ११ पारंपारिक गोड पक्वान्न :- • सणासुदीसाठी ११ पक्वान्...
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#recipesinmarathi #marathirecipes #learntocook #anuradhatambolkar #anuradharecipes #cookingchannel #traditionalrecipes #maharashtrianrecipes
#पारंपारिक #मोदक #आंबा #Traditional #modak #mango #परफेक्ट #प्रमाणासह #perfect #proportion
मोदक रेसिपी, मोदक कसा करावा, मोदकाची पिठी कशी करावी, modak recipe, modak kasa karava, how to make modak, modakachi pithi kashi karavi, how to make flour for modak, पारंपारिक ,मोदक ,आंबा ,Traditional ,modak ,mango ,परफेक्ट ,प्रमाणासह ,perfect ,proportion,

Пікірлер: 1 600
@anilmohite5658
@anilmohite5658 11 ай бұрын
विद्या ताईंनी मोदक छान केले आणि टिप्स पण सांगितल्या बद्दल धन्यवाद आणि अनुराधा ताईंना धन्यवाद👌🌹🙏👍
@vaishalikarve1755
@vaishalikarve1755 8 күн бұрын
फक्त आंबेमोहोर तांदुळाची पीठी चालेल का?मोदक करायला?
@smitas3501
@smitas3501 Жыл бұрын
विद्या ताईंना खूप खूप धन्यवाद....अतिशय सुरेख पद्धतीने शिकवल्या बद्दल....आणि अनुराधा ताईंना सुद्धा....Thank you very much. 💖
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Жыл бұрын
Mast
@nayanakulkarni1218
@nayanakulkarni1218 Жыл бұрын
विद्या ताईंना व अनुराधा ताईंना खूप खूप धन्यवाद खूप छान मोदक रेसीपी दाखवलीत मी आजच करून पाहिले खूप छान झाले मोदक धन्यवाद ताई
@vasudhakulkarni3923
@vasudhakulkarni3923 Жыл бұрын
​@@nayanakulkarni1218ok ok ok ye red
@ShashiBhondve
@ShashiBhondve Жыл бұрын
chan chan
@sandhyasarode9272
@sandhyasarode9272 11 ай бұрын
​@@vidyamarathe9216,,,,,,,,
@vrushalijoshi1400
@vrushalijoshi1400 21 сағат бұрын
मी आजच विद्या ताई नी सांगितल्याप्रमाणे मोदक करून बघितले. खूपच छान झाले. घरी सगळ्यांना खूपच आवडले.. माझे इतके छान मोदक पहिल्यांदा झाले खूप सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली.. खूप खूप धन्यवाद अनुराधा ताईह. 🙏
@neetaotari8842
@neetaotari8842 Жыл бұрын
विद्याताई तुम्ही खुप सोप्या पध्दतीने उकडीचे मोदक दाखवले .मला फार टेन्शन आले होते .मला ही उकड काढायला जमेल का ? पण तुम्ही ती खुप सहज शिकवली .मी आता नक्कीच करून बघेन .खुप खूप धन्यवाद. आनुराधा ताईचे खुप आभार .त्यानी विद्याताई ना बोलवले म्हणून हे कळाले .आसेच नवीन रिसीपी करत रहा .मीपण त्या घरात करत जाईन .खुप खूप धन्यवाद
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद नीता ताई
@geetanjalikakad9532
@geetanjalikakad9532 Жыл бұрын
मोदक करतांना येणार्‍या बारीक सारीक शंका पण छान उलगडून दाखविल्या गेल्या. खूप छान शिकवले मोदक. मनापासून धन्यवाद. गणपति बाप्पा मोरया 🙏🙏
@meenadatir1602
@meenadatir1602 11 ай бұрын
😮khup सुंदर
@SwatiKadam-fi8yi
@SwatiKadam-fi8yi 10 ай бұрын
Aelfe self
@shamlamankame8547
@shamlamankame8547 10 ай бұрын
​@@meenadatir1602❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mangalashivsharan4882
@mangalashivsharan4882 10 ай бұрын
खूप छान
@pankajamoghe1440
@pankajamoghe1440 Жыл бұрын
खूप छान प्रात्यक्षिक विद्याताई आणि अनुराधा ताई.. लवकरात लवकर त्या डायबिटीस स्पेशल मोदकाचा पण व्हिडीओ येऊ दया.. 🙏🙏
@urmilakulkarni7678
@urmilakulkarni7678 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gbJyoqehtrLZZZs.html
@vijayakudale415
@vijayakudale415 11 күн бұрын
खरच खुप सुंदर मोदक केलेत विद्या ताई मला खूप आवडतात मोदक 👌👌😋😋
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान लहान सहान टिप्स दिल्या आहेत दोघींना धन्यवाद पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हा सुगरणीचा पदार्थ समजतात खूप सोपे करून सांगितले 🙏🙏🙏🌹🌹
@tanmaydeshpande8308
@tanmaydeshpande8308 10 ай бұрын
फारच सुंदर सांगण्याची पध्दत आमचा गणपती बाप्पा खुश, तृप्त झाला आता त्याला चाॅकलेट चा मोदक हवाय😊😊
@anaghakulkarni7965
@anaghakulkarni7965 Жыл бұрын
अनुराधा ताई आणि विद्याताई मनापासून खूप खूप धन्यवाद... हा एक अत्यंत महत्त्वाचा video आज पाहायला मिळाला.. कित्येक बारीकसारीक टिप्स कळल्या... खूप धन्यवाद.
@manjirioak8067
@manjirioak8067 11 ай бұрын
Khp khup sundar
@snehalgosavi2294
@snehalgosavi2294 Ай бұрын
खूपच सोप्या पध्दतिने मोदक शिकवलेत.बारीक सारीक टिप्स व शिकविण्याची पध्दत कठिण वाटणारी रेसिपी सोपी वाटली.नक्किच tryकरेन अनुराधाताई ,विद्याताई खूप खूप धन्यवाद ❤
@padmadeo2997
@padmadeo2997 10 ай бұрын
मी नेहमी मोदक करते. पण कधी कधी उकड नाही चांगली येत तर कधी सारण बिघडतं. आता या टिप्स लक्षात ठेऊन मी मोदक करीन. धन्यवाद. खूप सुंदर सांगितलं विद्याताई नी 🙏🏿
@aartimunishwar822
@aartimunishwar822 Жыл бұрын
अनुराधा ताई तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने सांगता.तुमचे व्हिडिओ बघते आणि प्रयत्न करते..खूप अभिनंदन तुमचे
@anuradhajoshi3672
@anuradhajoshi3672 Жыл бұрын
Anarse पण सांगा.
@anilshah919
@anilshah919 10 ай бұрын
​@@anuradhajoshi3672⁰😊😊😊😊
@devashreedandekar7535
@devashreedandekar7535 10 ай бұрын
खूप छान
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 Жыл бұрын
वा!दोघींना खूप शुभेच्छा.विद्याताईंनी खूप छान सोप्या पद्धतिने सांगितलय.नक्कीच असं करून बघिन.धन्यवाद.
@rutup1647
@rutup1647 10 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ. मी तुमचा व्हिडिओ पाहून मोदक बनवले, आणि ते खूपच छान झाले. सगळ्या ज्या टिप्स दिल्या त्यामुळे मोदक बनवणे सोप्पे झाले. धन्यवाद!
@learnwithneeta8785
@learnwithneeta8785 10 ай бұрын
खूप छान झालेत मोदक धन्यवाद विद्या ताई आणि अनुराधा ताई मी नक्कीच करुन बघीन मी लाटून पण कधी केले नाहीत पण एकसारखे व छान वाटले आता लाटून करुन बघीन
@snehadesai7676
@snehadesai7676 Жыл бұрын
खूपच सुंदर, छान! तुम्हां दोघींना मन:पूर्वक धन्यवाद! 🙏🙏🙏😊
@smrutiathalye7800
@smrutiathalye7800 Жыл бұрын
अनुराधाताई आणि विद्याताई आपले खूप खूप आभार, खरंच विद्या ताईंनी किती सोपे करून, सुरेख मोदक केले🙏👌
@ashadhumal121
@ashadhumal121 Жыл бұрын
Mppppp
@sypatil9438
@sypatil9438 Жыл бұрын
​@@ashadhumal121 हे सतत तसं लक्ष
@user-yk6lq5xf5t
@user-yk6lq5xf5t 10 ай бұрын
आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे मोदक बनवले. अप्रतिम मोदक बनले होते विशेष म्हणजे मोदक बनवताना कुठेही फाटले नाही आणि कळ्या सुंदर पडल्या होत्या. तुमचे खूप आभार तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले आहे. 🙏
@rajeshreetarase4051
@rajeshreetarase4051 Ай бұрын
खूपच अवघड पदार्थ खूपच सोप्या पद्धतीने करून दाखवला व तमाम मंडळींना आपणही मोदक करू शकू अशी खात्री दिलीत , धन्यवाद
@charujangam8986
@charujangam8986 Жыл бұрын
अप्रतिम 👍🙏👌👌 अनुराधा ताई आणि विद्या ताई मोदक शिकविण्याची कला आणि कौशल्य अतिशय वाखाणण्याजोगे आहे खूप खूप धन्यवाद!! सांगण आणि प्रत्यक्ष कृती करणं दोन्हीही अतिशय वंदनीय आहे.सुग्रास भोजन खाऊ घालणाय्रा अन्नपूर्णा देवी जणू!!🙏
@kalpnakambli6661
@kalpnakambli6661 Жыл бұрын
Mast
@user-rn7hx3ee2d
@user-rn7hx3ee2d 10 ай бұрын
सुंदर
@apurvajawalekar8832
@apurvajawalekar8832 10 ай бұрын
​Sell7 No hi,
@sonalkoli7391
@sonalkoli7391 Жыл бұрын
माझे मोदक नेहेमी बिघडतात पण आजची माहीती माझ्यासाठी खुपच महत्वाची आहे धन्यवाद
@clonxpiyushislive4310
@clonxpiyushislive4310 Жыл бұрын
Q Dr
@smitamanjule1466
@smitamanjule1466 10 ай бұрын
ताई तुम्ही सांगितले तसे तांदूळ वापरून मी पीठी बनवली त्याचे उकडीचे मोदक खुपच छान झाले थँक यु ताई 🙏🙏
@sunitishilankar5760
@sunitishilankar5760 10 ай бұрын
तुमचे मोदक सुंदर, तुमची भाषा सुंदर, तुम्ही दोघीही सुंदर. धन्यवाद🛜🛜
@rutu3090
@rutu3090 Жыл бұрын
🙏अनुराधाताई आणि विद्याताईंना विनंती प्लिज, लवकरच दिवाळीचे अनारसे सुद्धा सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते सांगा .👌🙏👍
@shreerajdeshmukh1911
@shreerajdeshmukh1911 Жыл бұрын
अप्रतिम👏.. आपली भाषा, संस्कृती , संस्कार आणि पदार्थ जपणारे.. अर्थातच आपले जिव्हाळ्याचे चॅनेल...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!..
@jaymaladekate2219
@jaymaladekate2219 Жыл бұрын
अगदी खरय
@ranikhaladkar2276
@ranikhaladkar2276 11 ай бұрын
खूपच छान आहे दिसत आहे यावेळी करून बघेल
@vishantdeshpande2379
@vishantdeshpande2379 11 ай бұрын
व्वा
@sambajiraopatil5701
@sambajiraopatil5701 10 ай бұрын
Mast 😊😅
@Madhuri64YT
@Madhuri64YT Жыл бұрын
मोदकाची रेसिपी खूप आवडली. गणपती बाप्पा घरी गेल्यानंतर माझ्या ही पाहण्यात आली. त्यामुळे करून बघता नाही आली. करू बघितल्यावर पुन्हा अभिप्राय देईन. अनुराधा ताई आणि विद्याताई खूप खूप धन्यवाद.
@devyanimurgudkar1372
@devyanimurgudkar1372 Жыл бұрын
आज मी या पद्धतीने उकड केली. खूप सुरेख झालिये. Actually मी बंगलोर ला राहते मला इथ चांगली पिठी मिळाली नाही तरी ही सध्या तांदुळाच्या पिठचे मोदक खूप सुंदर झालेत
@jayantirajguru5096
@jayantirajguru5096 Жыл бұрын
😋 आम्ही काय बाप्पा सुद्धा एकदम खुश 🙏🏻 कमाल झालेत मोदक
@CookwithTeja
@CookwithTeja Жыл бұрын
खूप छान आणि एव्हढे अवघड मोदक अगदी सोप्या पद्धतीने दाखवले तुम्ही विद्याताई.मुख्य म्हणजे कुठलीही गोष्ट लपवून न ठेवता छोट्या छोट्या टिप्स दिल्यात हा तुमच्या मनाचा खरचं मोठेपणा आहे.अनुराधा ताई तुम्ही पण खूप खुबीने आमच्या मनातल्या शंकाचे निरसन करून घेतले.दोघींना साष्टांग दंडवत!!!?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद तेजाताई,
@gulabgondhale9096
@gulabgondhale9096 Жыл бұрын
अक्ष ण्खंघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघघकंगंघकगखखखखखंखग़ग
@gulabgondhale9096
@gulabgondhale9096 Жыл бұрын
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
विद्या ताईंनी जी मोदकांची दोन प्रकारे रेसिपी दाखवली मला तर फार आवडली सोपी व झटपट होणारी, मी नक्की करून पाहणार. अनराधा ताई तुमचे सुध्दा खुप खुप धन्यवाद
@rashmidesai9517
@rashmidesai9517 Жыл бұрын
अनुराधताई आणि विद्याताई... खूप खूप आभार... तुम्ही संगितले तसे मोदक मी बनवून बघितले अणि ते खूप छान झाले..
@sonyshukla3942
@sonyshukla3942 Жыл бұрын
I also make it first time…awesome recepie … perfectly done! Thank you so much 🙏🏻🙏🏻😊
@shubhadapanchi6758
@shubhadapanchi6758 10 ай бұрын
उकड मळली तरी पारी सपोत पातळ मोठी लाटली जाईना व चिमटे तुटू लागले दुरूस्ती कृपया सांगाल काय वाट पहाते
@anagha3502
@anagha3502 Жыл бұрын
Awesome! Thank you for inviting Vidyatai to teach us the technique of perfect Modaks. More power to her 🎉🙏 आता मोदक बनवणं हे मला नक्कीच हार्ड टास्क नाही वाटणार. 😊 धन्यवाद 🙏
@anujakulkarni877
@anujakulkarni877 Жыл бұрын
मस्त 👍👌❤️
@sheelakulkarni7999
@sheelakulkarni7999 10 ай бұрын
Chan super
@shailajadhamal9378
@shailajadhamal9378 10 ай бұрын
खुपच छान सोप्या समजेल अशा पध्दतीने मोदक रेसीपी सांगीतली आहे. धन्यवाद
@Swapna-ox8gk
@Swapna-ox8gk 10 ай бұрын
आज मी विद्या ताईंनी सांगितले तसे मोदक केले. खूप छान झाले. दोघींचं मनःपूर्वक आभार 🙏🙏
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 10 ай бұрын
खुप धन्यवाद
@swatibansude4428
@swatibansude4428 Жыл бұрын
Wow, दोन सुगृहिणी एकाच मंचावर पहाण्याचा अप्रतिम योग.👌🙏👍💐
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@shobhaalane9958
@shobhaalane9958 Жыл бұрын
Khup chan modak धन्यवाद 🌹🌺🌹
@user-no8bz2xv2u
@user-no8bz2xv2u Жыл бұрын
खुप छान माहिती दिली विद्याताई धन्यवाद
@sampattishejwalkar276
@sampattishejwalkar276 Жыл бұрын
Ffar chhan presentation,,cleared many doubts,,mi khar modak karne sodun dile hote ,,aata naakki karnar,,thank you so much ♥
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@fearless1564
@fearless1564 Жыл бұрын
🎉 तुमच्या दोघिंसारखे गोड आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले मोदक फारच गोड
@hemapadwalkar2109
@hemapadwalkar2109 11 ай бұрын
विद्याताई फारच हुशार आहे मोदकाचे छान प्रकार सांगितला फार आवडला मी करून पाहानार मला असे पदार्थ करायला फार आवडतात धन्यवाद
@manishamanjalkar3160
@manishamanjalkar3160 Жыл бұрын
Vidya tai special thanks to you. Excellent receipt and tips of modak. Thanks Anu madam for your channel.
@diptikulkarni5246
@diptikulkarni5246 Жыл бұрын
KZfaq वरील सर्वात perfect उकडीच्या मोदकांची recipe 👍🏻
@svvayurvedapanchakarmaandg9866
@svvayurvedapanchakarmaandg9866 Жыл бұрын
*श्री गणपतीचा प्रसाद उकडीचे मोदक का ?मोदक पावसाळ्यात (वर्षा ऋतूत)फायद्याचे कसे?मोदकाचे अपचन होऊ नये म्हणून काय करावे?मोदक बनवण्या मागचे विज्ञान नक्की काय?गणपती उपासनेने संतानप्राप्तीचे कशी होते?मोदक बुद्धिवर्धक व शक्तीवर्धक कसा?* *हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा आणि इतरांना ही पाठवा* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 kzfaq.info/get/bejne/pZOmhaed2MnWcoE.htmlsub_confirmation=1
@deeptiswami1026
@deeptiswami1026 Жыл бұрын
खरच खुप छान
@vaishnaveebhave1445
@vaishnaveebhave1445 Жыл бұрын
मोदक नुस्ताच न ठेवता खाली तेल न लावता हळदी ची पाने घातली तर छान स्वाद येतो.
@shobhakatyayan
@shobhakatyayan Жыл бұрын
Pop
@umagodbole4217
@umagodbole4217 Жыл бұрын
Absolutely 👍
@neetaotari8842
@neetaotari8842 Жыл бұрын
विद्या ताई तुम्ही जी मोदकाची उकड दाखवली ती मी पहिल्यांदाच केली आणि ती ईतकी छान झाली माझा मलाच विश्वास च बसला नाही की मला ईतके छान जमेल .मी मोदकाचा फोटो पण पाठवते .खूप खूप धन्यवाद ताई .दोघींना.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खुप धन्यवाद
@vaishalikale5942
@vaishalikale5942 10 ай бұрын
विद्या ताई खूप छान सांगीतली तुम्ही कृती.मी आज गणेश चतुर्थी साठी असे मोदक करून पाहिले.अप्रतिम झाले. अनुराधा ताईंना पण खूप खूप धन्यवाद .
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 10 ай бұрын
खूप धन्यवाद
@monalibankar4362
@monalibankar4362 Жыл бұрын
Perfect Recipe...1st time I prepare ukdiche modak with your recipe and it's turns perfect ....Thank u so much....❤️
@sampadabokil6455
@sampadabokil6455 Жыл бұрын
Receepi chan.saran sadharan kiti vel vel partave.
@rewatijalihalkar8651
@rewatijalihalkar8651 Жыл бұрын
खरोखरच खुपच सुंदर आता मोदकांची भितीच गेली
@bhartibhim8301
@bhartibhim8301 8 ай бұрын
​@@sampadabokil6455😊
@smitajoshi4202
@smitajoshi4202 Жыл бұрын
🙏kaay sunder bhet dili ahe kakau ni saglya viewers na. it is very pleasant to see Vidya tai back in action. far purvi tyanchya Ayudrvedic receipes chi athavan jhali. dhanyawad Anuradha kaku ani Vidya tai for sharing secrets of perfect modak
@jayanikalje9466
@jayanikalje9466 Жыл бұрын
Kupch chan tips dilya Vidhya tai th x for u
@bhavanajayaramdas4459
@bhavanajayaramdas4459 Жыл бұрын
हा व्हिडिओ बघून मोदक करून बघण्याचा धीर आला. अजून पाकळ्या नीट जमत नाहीत. पण बाकी छान झालेत. Thanks Vidya Tai. 🙏🙏
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 Жыл бұрын
विद्याताई नी खुप छान टिप्स दिल्या आहेत, अनुराधा ताई तुमचा विडिओ मी नेहमी बघत असते,आज तुम्ही विद्याताईना बोलवले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@himanipatil2660
@himanipatil2660 Жыл бұрын
perfect & needed guidance for new learners and also for experienced one.....
@chhayapathak5329
@chhayapathak5329 Жыл бұрын
Khoob chhan mahiti tips sahit dilya baddal dhanyawad 🙏🙏🙏
@vijayamaniar592
@vijayamaniar592 Жыл бұрын
Hare Krishna, Khup Khup Dhanyawad Thanks a lot.
@jaishreepathare1920
@jaishreepathare1920 Жыл бұрын
Aprateem modak Thankyou So Much
@vidyavatinair6327
@vidyavatinair6327 Жыл бұрын
Very perfect method of preparing Modak by Vidyataai and thanks a lot for the useful tips also. Thanks a lot to Anuradha taai also for bringing Vidyataai to your channel and showing us this special recipe.
@deepashevade2917
@deepashevade2917 10 ай бұрын
👌👌👍
@geetashah7444
@geetashah7444 10 ай бұрын
​@@deepashevade2917.
@kumudinijagtap419
@kumudinijagtap419 7 ай бұрын
Anuradhapura tumchyarecipibarobarjyadharmikgoshti sangtatyamalakhupavadtatthankstobothof uandvidyatai❤❤
@VaishaliWankhede1920
@VaishaliWankhede1920 10 ай бұрын
अप्रतिम खूप छान मोदक बनवण्याची पद्धत ताई तुम्ही सांगितली नक्कीच मोदक याप्रमाणे बनवून बघेल😊
@ashalatamore6582
@ashalatamore6582 11 ай бұрын
विद्याताई नी सुबक सुंदर सोप्या पद्धतीने कळीदार उकडीचे मोदक कसे बनवायचे हे दाखवले . एकदोन दिवस आधी उकड काढून ठेऊ शकतो हे फारच छान , निवांतपणे करता येतील दोघींचे खूप धन्यवाद . नक्की करणार या पद्धतीने ❤
@mrsvwp7427
@mrsvwp7427 Жыл бұрын
Perfect recipe ....one of the best recipes of modak on KZfaq
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@snehalsalvi5256
@snehalsalvi5256 Жыл бұрын
Excellent
@urmilakulkarni7678
@urmilakulkarni7678 Жыл бұрын
सुरेखच नाचणीचे मोदक लवकर दाखवा अनुराधाताई धन्यवाद
@vaishalihalbe172
@vaishalihalbe172 Жыл бұрын
Awesome video and demo. Thanks a lot for the same. Will definitely try. Thanks to both of you 🤗🙏🤗
@rajanidesai7934
@rajanidesai7934 Жыл бұрын
विद्याताई चे आभार,खुप छान सांगितले,तुम्ही मेजवानी स्पर्धा जिंकली तेव्हा मोदक केले होते त्याची आठवण झाली
@suchitathanekar2606
@suchitathanekar2606 Жыл бұрын
उकड खूपच छान दाखवली...
@manasijoshi8925
@manasijoshi8925 11 ай бұрын
इतके दिवस उकड गरम असताना मळायची असे सांगितल्याने हात भाजून घेतले, पण आता पूर्ण थंड झाले कीच करणार. Thank you तुम्हा दोघींना
@vidyamohite5050
@vidyamohite5050 Жыл бұрын
अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने मोदक कृती दाखवली. धन्यवाद विद्याताई. गणपती बाप्पाची कृपा तुम्हावर अखंड राहो. धन्यवाद.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@manasic6013
@manasic6013 Жыл бұрын
Aprateem modak ! Will definitely try this way
@shraddhaghadge3830
@shraddhaghadge3830 Жыл бұрын
खूप सुंदर मोदक😋😋
@minakshighalsasi769
@minakshighalsasi769 Жыл бұрын
खूप सुरेख पद्धतीने दाखवले आहे... 🙏🏻🙏🏻
@manjirikashelkar8118
@manjirikashelkar8118 Жыл бұрын
Khoop chan disle modak
@mitalimore6297
@mitalimore6297 Жыл бұрын
Dear Vidya tai and Anuradha tai feels really bessed to learn the perfect modak recipe from you. I made modaks as per your recipe they were excellent Amazing channel and best wishes for the good work Dr Mitali
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद ताई
@surekhaantad3384
@surekhaantad3384 Жыл бұрын
Khu sundar👌👌👍
@mayapatil9206
@mayapatil9206 10 ай бұрын
​@@surekhaantad3384pp
@kamalkeluskar8955
@kamalkeluskar8955 10 ай бұрын
खूप साध्या आणि सोप्या भाषेत अगदी धर्म आणि स्वादिष्ट मोदक कसे करायचे हे तुमच्याकडून कळले. टइप्सहई छान दिल्यात. खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई आणि विद्याताई
@meenachaubal8266
@meenachaubal8266 10 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने व लहान लहान टिप्स मोकळेपणाने सांगितल्या यासाठी खूप धन्यवाद! पुढच्या पिढीला फारच उद्बोधक! 🙏
@swatisule231
@swatisule231 Жыл бұрын
Thanks to you both❤
@madhuradeore3723
@madhuradeore3723 Жыл бұрын
मोदींच्या सारणत गुलकंद मी घालते, तेही सुवासिक लागतात.
@umasupekar1739
@umasupekar1739 11 ай бұрын
खरच खुप सोप्या पध्दती ने सांगितले मी केले खुप छान झालेत..आता भिती नाही वाटणार करायला❤
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
आज पर्यंत इतक्या बाप्पाना मोदक खाऊ घातलेत की बाप्पा सुद्धा तृप्त झाले असतील. असो. असेच आपल्या प्रयत्नांना यश येऊदे ताईंनो
@ssd896
@ssd896 Жыл бұрын
This is so amazing 👏👏
@sandhyamarathe9130
@sandhyamarathe9130 Жыл бұрын
👍Must
@anjalisaindane6654
@anjalisaindane6654 10 ай бұрын
खूपच छान
@vandanakharshikar9003
@vandanakharshikar9003 9 ай бұрын
विद्याताई,धन्यवाद.खूप सुंदर झाले मोदक तुम्ही शकवल्या प्रमाणे.
@shwetakunte1090
@shwetakunte1090 10 ай бұрын
खरेच खुप छान झाले मोदक... इतके दिवस प्रयत्न करून सुद्धा काहीतरी चुकायचेच... या रेसिपी मुळे अतिशय सुरेख व सोपे झाले... खुप धन्यवाद
@courageunlimited6612
@courageunlimited6612 Жыл бұрын
काकू मी दोन्ही प्रकारे मोदक केले मला मोदक करताना खूप मजा आली आणि खूप छान पटकन झाले घरात सर्वांना खूप आवडले thanks kaku Ani Vidya tai
@kavitanaik8808
@kavitanaik8808 Жыл бұрын
खुप धन्यवाद! अतिशय सोप्या पद्धतीने क्रुती सांगितल्या मुळे, माझा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. मी लगेच करून पाहिन. 👌✨🌹✨🤓
@funnyspandanshorts6946
@funnyspandanshorts6946 Жыл бұрын
Just perfect. Thank you so much Anuradha kaku n vidya tai.
@anitapakhale2631
@anitapakhale2631 10 ай бұрын
खुप छान आहेत मोदक मी आज पहिल्यांदाच बघितला हा व्हिडीओ मी आज मोदक करून बघणार आहे
@meenabagul8865
@meenabagul8865 10 ай бұрын
Tai mile khupch veda tumhi sangitlelya paddhatine modak kelet.. it's perfect i am so much happy.. thank you mam😊
@sasmitcollection3223
@sasmitcollection3223 10 ай бұрын
विद्या ताईंनी सांगितल्या प्रमाणे उकडीचे मोदक केले अप्रतिम आणि पटकन झालेत. धन्यवाद ताई
@smitakhadilkar3240
@smitakhadilkar3240 10 ай бұрын
किती सुंदर !!! मोदक!!! Dear अनुराधा v विद्याताई तुमची रेसीपी, व तुम्हा दोघींचा संवाद, खूप उत्साहवर्धक व मोदक रेसेपी करून बघण्याची उत्सुकता वाढवणारे आहेत़.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 10 ай бұрын
खूप धन्यवाद
@sujatakanade1344
@sujatakanade1344 10 ай бұрын
खुप छान अनुराधा ताई... मस्तच. एकदम सोप्या पद्धतीने सांगितले
@jyotsnakore7768
@jyotsnakore7768 10 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धत ! आणि मुख्य म्हणजे मोदक म्हणजे जरा बनवायला अवघडच पण विद्या ताईनी फार सुरेख पद्धतीने टिप्स सांगुन सोपे करुन दाखवले ...❤
@sonalrajankar6345
@sonalrajankar6345 Жыл бұрын
उकडीचे तंत्र खासच आहे.. त्यामुळे निम्मे काम सोपे झाल्यासारखे वाटले.धन्यवाद.आंबा मोदक मस्त
@sonalipatil6248
@sonalipatil6248 Жыл бұрын
विद्या ताईंनी मोदकांची खूप छान रेसिपी सांगितली मी त्याप्रमाणे प्रयत्न करून बघितला बऱयापैकी चांगले मोदक जमले तुम्ही हा योग घडवून आणला अनुराधा ताई. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहातच 🙏🏻🙏🏻🙏🏻
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@madhrege1120
@madhrege1120 Жыл бұрын
Masta ani detailng receipe of ukdiche modak....Thank you Vidya Tai ani Anuradha Tai..
@vandanachalkar7839
@vandanachalkar7839 Жыл бұрын
खूपच चांगल्या टिप्स मिळाल्या. धन्यवाद विद्याताई आणि अनुराधाताई
@jainabsayad5749
@jainabsayad5749 10 ай бұрын
नमस्कार खूप खूप धन्यवाद मी तुमच्यामुळे मोदकाला आकार द्यायला शिकले❤❤😊
@vidhyachavan8950
@vidhyachavan8950 Жыл бұрын
खुपच छान विद्द्या ताईने माहिती दिली व अनुराधा ताईचे पन आभार
@sandhyakarnik4525
@sandhyakarnik4525 Жыл бұрын
खुपंच सुंदर विद्याताई आणि अनुराधाताई दोघींना खुप खुप धन्यवाद.
@alkaborate7128
@alkaborate7128 Жыл бұрын
मोदक गोड ,सुंदर तसेच समजावण्यातील दोघींचा भक्तीभाव व गोडवा अप्रतिम.
@shardasakpal9743
@shardasakpal9743 11 ай бұрын
विद्या ताई मोदक खूप छान बनवले आणि टिप्स ही खूप छान सांगितल्या त्या बदल धन्यवाद 🙏🏻
@pritamawaghchaure7067
@pritamawaghchaure7067 11 ай бұрын
मी या पद्धतीने मोदक केले खूप चविष्ट झाले धन्यवाद ❤❤
@rajeshwarimore5603
@rajeshwarimore5603 10 ай бұрын
सुंदर मोदक दाखवले . अनुराधा वहिनी व विदया वहिनी यांचे खूप आभार ❤
@shailakapre6959
@shailakapre6959 Жыл бұрын
आज मी तुमच्या पद्धतीने केलं मस्त जमले .खूप आभारी आहे.
@woodpecker6471
@woodpecker6471 Жыл бұрын
खूप छान झाले आहेत..मी पण ह्या पद्धतीने केले होते फार छान झाले होते..धन्यवाद🙏
@sksk-tx3eu
@sksk-tx3eu 10 ай бұрын
अवघड गोष्ट खूप सोपी वाटेल अशा पध्दतीने शिकवली,खूप आभार.
@ujwalashiwarkar8928
@ujwalashiwarkar8928 Жыл бұрын
खुप छान विद्या ताई..खरंच खूप छान. अनुराधा ताई तुम्हाला पण thanx..
@spicensweet.
@spicensweet. 10 ай бұрын
तुम्ही खुप सोप्या पद्धतीने हे मोदक कसे करायचे हे सांगितले आहे. मी नक्कीच ट्राय करणार आहे. खुप खुप धन्यवाद. तुमच्या सगळेच रेसीपी अप्रतिम अणि सोप्या पद्धतीचे असता.
@user-vk4bw7dy9q
@user-vk4bw7dy9q Жыл бұрын
अतिशय सुंदर योग्य पद्धत .आकार .हीच पारंपरिक पद्धत आहे मोदक बनविण्याची.आज खरच समाधान वाटलं.आपली संस्कृती. छान पद्धती आपणच जपल्या पाहिजेत. तुम्हा दोघींना नमस्कार आणि धन्यवाद!
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Жыл бұрын
खूप धन्यवाद
@hemalatakamble6575
@hemalatakamble6575 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.आणि महत्वाच्या टीप्स दिल्या. खुप खुप धन्यवाद.
@snehaavadhani9024
@snehaavadhani9024 Жыл бұрын
अप्रतिम ani अतिशय सुंदर मोदक. धन्यवाद तुम्हा दोघींना एवढी छान रेसिपी दाखवल्याबद्दल.
@madhavimungi335
@madhavimungi335 Жыл бұрын
अतिशय सोपी रेसेपी !ग्रेट विद्या ताई नक्की करून पाहणार !tention च नाही !धन्यवाद विद्या ताई !!
@pawar1234
@pawar1234 Жыл бұрын
सुलक्षणा पवार विद्याताई तुम्ही खूपच छान मोदक शिकवले खूप खूप धन्यवाद ❤👌
@shivanyagavhane5856
@shivanyagavhane5856 10 ай бұрын
Mi pahilyanda kele Modak resipe baghun kharach khup chan zale... thank you so much 😊
@sharadabhusari9148
@sharadabhusari9148 10 ай бұрын
अप्रतिम खूपच छान प्रात्यक्षिक व सांगण्याची भाषाशैली ही मोहक साधी सोपी दोघींनाही खूप खूप धन्यवाद शुभेच्छा लवकरच डायबेटीस मोदक रेसिपी पाठवा .
@ranjanachobe1492
@ranjanachobe1492 10 ай бұрын
अप्रतिम, सुंदर. मी सुद्धा करून बघणार आहे.
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 385 М.
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 75 МЛН
उकडीचे मोदक / Ukdiche Modak / Steamed Modak / Ganesh Chaturthi Special
12:23
Masteer Recipes by Vishnu Manohar
Рет қаралды 977 М.
LA  CINTA NUESTRA HISTORIA
0:59
Santi
Рет қаралды 10 МЛН
Когда вода попадает в нос при плавании
0:35
Silver Swim - Школа плавания
Рет қаралды 3,4 МЛН
smart appliances! new gadgets, versatile utensils, tool items #shorts #gadget
0:10
Pretty Balloon Family
Рет қаралды 55 МЛН
Cleaning gadgets #food #funny #comedy
0:19
IK REACTS
Рет қаралды 10 МЛН
Нашел котенка 😭
0:53
Awesome Cuts
Рет қаралды 2,6 МЛН
Love conquers all rules?
0:26
Den Do It
Рет қаралды 11 МЛН