लोखंडी स्क्रीन फिल्टर आणि सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर यातील फरक काय.❓

  Рет қаралды 2,329

Siddharth Kate शेतकरी मित्र

Siddharth Kate शेतकरी मित्र

Жыл бұрын

#youtubeshorts #viralvideo #viralvideo #maharashtra #shortsvideo #youtube #youtubers #youtubevideos #youtubeindia #vairalvideo #viralreels #viralvideos
शेतकरी बांधवांनो.प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतामध्ये फिल्टरचा इन्स्टॉलेशन करत असतो. बरेच शेतकरी अजूनही जुन्याच पद्धतीच्या फिल्टरचा वापर करत असतात.. काळानुसार आधुनिक पद्धतीने बनवलेला फिल्टर ही मार्केटमध्ये अनेक बरेच कंपनीचे आलेले आहेत.त्यामधीलच आपण नवीन फिल्टरचा इंस्टॉलेशन हे करू शकता जेणेकरून जो होणारा त्रास जो आहे तो होणार नाही.. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो लोखंडी स्क्रीन फिल्टर येतो तो कालांतराने गंजल्या जातो,खराब लवकर होतो त्यामुळे त्याचा मेंटेनन्स ही खूप राहतो.आतील जाळी खराब लवकर होते. यामुळेच आपण जर अशा पद्धतीचा सेमी ऑटोमॅटिक फिल्टरचा उपयोग केला तर आपनाला त्रास हा होणार नाही. फिल्टर मग तुम्ही कोणत्याही कंपनीचा बसवा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कोणा एका कंपनीची जाहिरात करत नाही.आमचा या व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश हा राहतोय की शेतकरी बांधवांचा फायदा हा शंभर टक्के आमच्या या माध्यमातून झाला पाहिजे.. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.

Пікірлер: 8
@sskalelatur
@sskalelatur 11 ай бұрын
खुप छान माहिती
@laxmansalunkhe6674
@laxmansalunkhe6674 Жыл бұрын
Best
@sandipkamble5103
@sandipkamble5103 Жыл бұрын
खुप छान
@kiranshinde4045
@kiranshinde4045 Жыл бұрын
व्हिडिओ भारी आहे माहिती समजली 1 व्हिडिओ विहिरीवरील... air wall...non ritan Wall... वेंचुरी...फिल्टर instrolletion वरती बनवा
@siddharthkate3012
@siddharthkate3012 Жыл бұрын
Ok
@kiranshinde4045
@kiranshinde4045 Жыл бұрын
@@siddharthkate3012 N r v कुठे मिळेल
@vishalrajguru1237
@vishalrajguru1237 11 ай бұрын
Semi automatic screen filter किंमत किती आहे
@siddharthkate3012
@siddharthkate3012 11 ай бұрын
५०००
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 58 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
How gas pumps know when to turn themselves off
13:56
Steve Mould
Рет қаралды 14 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 58 МЛН