लग्नाचा घोळ भाग १ | लग्न केलं की एका रात्रीत बायको पसार, नेमकी काय भानगडं ? | BolBhidu Marriage |

  Рет қаралды 153,803

BolBhidu

BolBhidu

7 ай бұрын

#BolBhidu #marriage #PuneCrime
सगळं घर सजलेलं, बापानं स्वतःला कमीतले कपडे घेऊन आळीला लायटिंग केलेली, पोराच्या लग्नात कसली कमी केली नाय. पोरीच्या घरच्यांची परिस्तिथी नाही म्हणून लग्न स्वतःच्या अंगावर घेतलं, पंतसंस्थेतनं लोन काढलं, सुनेला दागिने केले, साड्या घेतल्या, आपलं लग्न का होत नाही ? याचं टेन्शन घेतलेल्या पोराच्या चेहऱ्यावर कित्येक वर्षानं हसू बघितलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सून झाली गायब, अंगावरचे दागिने, साड्या आणि लग्नात आलेले गिफ्ट घेऊन. म्हाताऱ्यानं पहिला फोन २ लाखात लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाला लावला, फोन बंद आहे हे सोडून त्याच्या कानावर काहीच आलं नाही.
हा किस्सा खोटा वाटत असला, तरी अशीच दोन प्रकरणं पुणे जिल्ह्यात शिरुर आणि दौंडमध्ये घडली आहेत. नेमकं काय घडलं ? पोराच्या घरच्यांना गंडा कसा घातला ? हे रॅकेट नेमकं आहे काय ? महाराष्ट्रभर कसं पसरलंय ? पाहूया या व्हिडिओत....
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 353
@PramodHolkar-rw7pt
@PramodHolkar-rw7pt 7 ай бұрын
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अत्यंत ज्वलंत समस्या दाखविल्या बद्दल बोल भिडु टीम आणि चिन्मय दादाला मनापासून धन्यवाद.
@vinodjaiswal6102
@vinodjaiswal6102 7 ай бұрын
क्रमांक सध्या बंद आहे - बाईचा मंजूळ आवाज 😂😂😂😂 लय भारी बोलला भावा
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 7 ай бұрын
हीच सिस्टीम चालू आहे जालना येथील अंबड येथील एका मुलीने 4 मुलांना फसविले लग्न करते आणि पैसे दागिने घेऊन पळून जाते 😢
@akshayyyyyyyyyyyy
@akshayyyyyyyyyyyy 7 ай бұрын
Tijha photo viral krun taka
@devd5093
@devd5093 7 ай бұрын
So 😭😭 sad
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 7 ай бұрын
@@siddharthakamble-jv6jv right
@akshayhande8588
@akshayhande8588 7 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@sk21_
@sk21_ 7 ай бұрын
​​@@siddharthakamble-jv6jv fatli yachi😂😂😂 Gunehgara che photo Viral karnyt chukicha kay ??
@Rm-ow2qo
@Rm-ow2qo 7 ай бұрын
आयुष्यात लग्न ही खूप छोटी गोष्ट आहे, त्यापेक्षयाहि खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विचारांनी मोठे व्हा, चांगल्या लोकांना आपला आदर्श बनवा आणि आपले आयुष्य सुंदर करा. ज्या मुला, मुलींना लग्न नाही होत म्हणून टेन्शन आहे, मरून नाही जाणार आहात, या पेक्षा समाजासाठी चांगल काम करा, पुस्तक वाचा आणि आनंदाने जगा आयुष्य, टेन्शन नका घेऊ, समाजाला जास्त भाव देऊ नका.
@prasadchorghe17
@prasadchorghe17 7 ай бұрын
खरं आहे मित्रा, रतन टाटा,अब्दुल कलाम,अटल बिहारी वाजपेयी, योगी, राहुल गांधी,सलमान खान या लोकांनी लग्न नाही केलं तर जग यांना त्यांच्या कतृत्वामुळे ओळखतात. अगदी जपान मध्ये देखील अनेक युवा लग्न न करता राहत आहे.
@Rm-ow2qo
@Rm-ow2qo 7 ай бұрын
​@@Package_wala_chu हे कोणी ठरवलं आहे की फक्त मुलींनी जेवण बनवायला पहिंजे.??
@Rm-ow2qo
@Rm-ow2qo 7 ай бұрын
​@@prasadchorghe17 स्वामी विवेकानंद.
@anandi993
@anandi993 7 ай бұрын
कोरिया मधे एक उत्तम पद्धत आहे... लग्न करायच असल्यावर नवरा नवरी वर्षभर स्वतः पैसे साठवतात आणि वर्षाने लग्न करतात... ते सुद्धा जवळच्या नातेवाईक आणि मित्र मंडळी मधेच... आपल्याकडे अस करायला हवे खरं तर. .. आपली पद्धत चुकीची किंवा वाईट नाही पण सध्या परिस्थिति च अशी आहे की विश्वास कोणीच कोणावर नाही ठेऊ शकत.... किंवा सरळ कोर्ट मॅरेज करा किंवा लहान लग्न करा आणि सरळ वर्षाने दागदागिने करा... काय करनार जर फसवणूक होऊ द्यायची असेल तर काय ना काय पर्याय कढवेच लागतील
@surajwavre8291
@surajwavre8291 7 ай бұрын
तिकडे महागाई बेक्कार आहे भावा. आणि नवीन जोडप्याने नव्या विकत घेतलेल्या घरात राहायला जायची पद्धत पण आहे. त्यामुळे घरांचे भाव ढगात पोहोचले आहेत इतके की आता "लग्नच नको" असं म्हणतात तिथे😂😂😂
@sardarkhot4466
@sardarkhot4466 7 ай бұрын
कोल्हापूर मध्ये ही असे भरपूर प्रकार घडले आहेत .माझ्या मित्राच्या बाबतीत हे असेच घडले .खूप वाईट वाटते एखाद्याचे घर देशो धडीला जाते .
@Roshan_More
@Roshan_More 7 ай бұрын
या टोळ्यांनी टेनिसपटू रॉजर फेडरर ला लाजवेल असा वेग पकडला आहे 😂
@suvidyadeshpande8732
@suvidyadeshpande8732 7 ай бұрын
श्ट्योरी सांगण्याची पद्धत लई भारी भावा.चिन्मय तुझे विषय नेहमीच चांगले आणि ऐकण्या सारखे असतात. Keep it up.
@covershow6887
@covershow6887 7 ай бұрын
शिरूर मधील दुसरी केस माझ्या शेजारी आहे या केस मध्ये नवरदेव व नवरी फिरायला गेले मात्र नवरीनेच नवरदेवाचा काटा केला असता बिचारा १० ते१५ लाखाला झोपला आणि मरता मरता वाचला
@dhananjaynale7425
@dhananjaynale7425 7 ай бұрын
कोणतं गाव
@niitwagh
@niitwagh 7 ай бұрын
अरे भाई ... तीन दिवस अगोदरच आमच्या गावात सेम घटना घडली. ... नवरी मुलीच्या घरी दोन लाख आणि एजंट ला 25 हजार दिले .. मुलगी नवऱ्या मुलाकडे सुद्धा आली उद्या कोर्ट मॅरेज आणि परवा लग्न ठरले होते .... लग्नासाठी जवळच्या नातेवाईकांची गर्दी सुद्धा झाली ... मुलाचा बाप घराच्या बाहेर रात्री दरवाज्यासमोर खाट टाकून झोपला होता जणू राखणच करत होता .... पण नवरी मुलगी सर्व नातेवाईक व स्वप्नात रंगलेला नवऱ्या मुलाला सोडून होणाऱ्या सासऱ्याच्या खाटे खालून पसार झाली..../ धुळे जिल्हा ...
@rahulraj4845
@rahulraj4845 7 ай бұрын
बरे झाले सासरा खाट डोक्यात घालुन मारला नाही 😂😂
@ashvnibunage4742
@ashvnibunage4742 7 ай бұрын
कुणाच्याही लग्नाच्या भानगडीत पडू नये असे वाटू लागले आहे कुठले तरी आपली विश्वासातली आपल्या घरातील मुलगी आपल्या नात्यातली असेल तरच सांगावे नाहीतर सोन्यासारख्यामुलांचा वाटोळ होत आहे किंवा असे लग्न ठरले तर पोरी चौकशी करावी
@rahulraj4845
@rahulraj4845 7 ай бұрын
लग्न करने सोपे आहे बायको सांभाळने आजकाल अवघड झाले आहे😂😂😂
@Gigachad0264
@Gigachad0264 7 ай бұрын
​@@siddharthakamble-jv6jvare kashala lagna kartos 😂
@anilshinde8261
@anilshinde8261 7 ай бұрын
Ho
@manojkumarjain1323
@manojkumarjain1323 6 ай бұрын
मुलीचा बाप जे 55 वर्षात कमावत नाही तो आपल्या जावया कडुन 25 व्या वर्षी अपेक्षा ठेवतो कसे जमेल
@rahulraj4845
@rahulraj4845 6 ай бұрын
@@Gigachad0264 सर्वानी बाबा होऊन हिमालयात या, 😁😄खुप स्कोप आहे सध्या 🤣🤣
@Gigachad0264
@Gigachad0264 6 ай бұрын
@@rahulraj4845 ekdam barobar bollas Bhava 😁
@amolshinde1920
@amolshinde1920 7 ай бұрын
Chinmay ची मांडणी म्हणजे १ नं....❤❤
@rameshhirade2970
@rameshhirade2970 7 ай бұрын
चिमु दादा ची सांगण्याची लकब एकच नंबर राव ❤
@mol_4450
@mol_4450 7 ай бұрын
मध्यस्थी वरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात 😢
@pratikborade8931
@pratikborade8931 7 ай бұрын
Ekdum barobar hech lok ektar mulala abad kiva barbad karu shaktat😢.Lok ajkal khot bolynyat patait ani nich jhale ahet dev vachvo samajyala ashya lokan pasna.
@Sachin-kh3ge
@Sachin-kh3ge 7 ай бұрын
वंशाच्या दिव्यासाठी पोरी मारल्या ...भोगा आता😂
@SuperTroll23
@SuperTroll23 7 ай бұрын
Hey khara ahe
@amulkumar3030
@amulkumar3030 7 ай бұрын
पैसे देऊन लग्न करण्यापेक्षा आयुष्यभर बॅचलर राहणे चांगले. आणि दुसरं म्हणजे पैसे देऊन लग्न करण्याची परिस्थिती त्याच मुलावरच पडते. जी मुलं आर्थिक स्थितीने आई वडिल वर अवलंबून असतात.
@rahulraj4845
@rahulraj4845 7 ай бұрын
आजकाल मुलींच्या अपेक्षा खुप जास्त वाढलेल्या आहेत ६०/७० हजार पेमेंट असले तरी बायको भेटत नाही 😂😂😂
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 7 ай бұрын
3 लाख द्या 5 लाख द्या असे लै फसवणारे लोक आहेत भाऊ 😢 मी ही वाचलो आहे
@rahulalnikar
@rahulalnikar 7 ай бұрын
Chinmay dada is the king of explanation.......🎉
@swananddhawale7308
@swananddhawale7308 7 ай бұрын
शेती करणारी, इष्टेत कमी असणारी मुलं यांनी विशेष काळजी घ्यायला हवी,आणि लग्न नाय झालं तरी चालेल पण असं हसू नको असा विचार नाईलाजाने करावा लागेल,ज्यांच्या बरोबर असं घडलंय त्यांनी लोकांना सावध केल पाहिजे,
@addytherrr
@addytherrr 7 ай бұрын
Arjun Kapoor ला लझवेन अशी अक्टिंग 😂😂😂😂😂😂😂😂
@millennialmind9507
@millennialmind9507 7 ай бұрын
Mhanje acting better than Arjun kapoor 😅😂
@mayursawant111
@mayursawant111 7 ай бұрын
Porgi aslela mama line was epic 😂
@Omkar_44
@Omkar_44 7 ай бұрын
मी गावाचे नाव सांगत नाही पण सातारा मधील आमच्या गावात सुद्धा असाच प्रकार घडला . ते लोक बोलले की लग्न लवकर करायचे आहे आणि घाई गडबडी मध्ये लग्न लावून दिले आणि दुसऱ्या दिवशी ती बाई सोने आणि पैसे घेऊन पळून गेली आणि असे प्रकार जास्त वय झालेल्या तरुणांन सोबत घडत आहेत . सगळे पाठी पुढे बघून लग्न करा भावांनो दुनिया बद्दली आहे😊
@sankalpvyawahare1940
@sankalpvyawahare1940 7 ай бұрын
World best hubby😂😂😂🎉
@Ranjeet_T
@Ranjeet_T 7 ай бұрын
🤣🤣
@user-jx5ng3dt2r
@user-jx5ng3dt2r 7 ай бұрын
होय आमच्या पाथरी शहरांमध्ये अशीच एक घटना घडली आहे एक हॉटेल मालकाला असेच एक लाख रुपये घेऊन व दागिने घेऊन मुलगी दुसऱ्या दिवशी पसार झाली😂😂
@gopaljadhav4886
@gopaljadhav4886 7 ай бұрын
सुखी संसाराची सुखी स्वप्न 😂😂
@THEINFINITYCAPITALS
@THEINFINITYCAPITALS 7 ай бұрын
बोल भिडू नी SANDEEP MAHESHWARI 🆚 VIVEK BINDRA वर व्हिडिओ टाका #StopVivekBindra
@vaibhavpisal_22
@vaibhavpisal_22 7 ай бұрын
Welcome to the world of "नवा व्यापार" 😂
@arunmore4205
@arunmore4205 7 ай бұрын
पोरांनी लग्न न करता सुखी राहावे 😂
@ashwinihumane9822
@ashwinihumane9822 7 ай бұрын
Porani lgnacha nad sodun dyave 😅
@arunmore4205
@arunmore4205 7 ай бұрын
@@ashwinihumane9822 पोरांनी लग्न नाही केले तर कोणते आभाळ कोसळणार आहे. पण लग्न केल्यावर पोरांच्या वर खुप वाईट दिवस येतात. खुप छळ करतात बायका.
@Gigachad0264
@Gigachad0264 7 ай бұрын
Ekdam barobar bollas 😂
@mogambo-ry5qe
@mogambo-ry5qe 7 ай бұрын
​@@peacemakerpravinhalav
@HHsAi
@HHsAi 7 ай бұрын
Sigma men laughing at the corner😂😂
@Aryan63830
@Aryan63830 7 ай бұрын
SIGMA OR ALPHA🤣
@sigmapower7706
@sigmapower7706 7 ай бұрын
​@@Package_wala_chu Sigma male means jo aplya goals la priority deto, baichya nadat padat nai 😂
@hakunamatata1427
@hakunamatata1427 7 ай бұрын
🗿
@swapnil27i
@swapnil27i 7 ай бұрын
लवड्याचा Sigma man. हाताने हालु हालून मरतोय बघ तुझा sigma😂😂😂
@nikhil4yourhelp670
@nikhil4yourhelp670 7 ай бұрын
💀
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 7 ай бұрын
498a, dv कायद्याचा गैरवापर करून लोटणाऱ्या ही बायका आहेत समाजात 😭😭
@rajes6392
@rajes6392 7 ай бұрын
हा कायदा फक्त हिंदु ना लागु आहे, हिंदु लग्न संस्था, कूटुंब आडचणीत आनण्या साठी हा कायदा कांग्रेस सरकारने आणला होता.
@shardul_bhardwaj
@shardul_bhardwaj 6 ай бұрын
@@rajes6392 ani modi sarkar ne adultry ha gunha ha law kadhun takla
@shardul_bhardwaj
@shardul_bhardwaj 6 ай бұрын
tyanchi gang ahe separate
@deepakkadam1281
@deepakkadam1281 7 ай бұрын
सगळे हार्ड विषय चिन्मय घेतो हे खर 😂बाकी नाय कोण सांगू शकत
@positivevibesonly...8981
@positivevibesonly...8981 7 ай бұрын
माझ्या सासरी पण अशी घटना घडली आहे. आत्या सासूचा मुला सोबत.
@shaileshpatil9787
@shaileshpatil9787 7 ай бұрын
खतरनाक बोलतोस भावा तू👌.....
@pravinghatage7161
@pravinghatage7161 7 ай бұрын
Explanation जगात भारी 🎉🎉
@rahulbhoi1844
@rahulbhoi1844 7 ай бұрын
खूपच खतरनाक विषयावर माहिती सांगितली😂
@dadaraodaphal6523
@dadaraodaphal6523 7 ай бұрын
आमच्या गावात आसे तीन गाभडे फसलेत 😅😅
@Rani-ix8bm
@Rani-ix8bm 7 ай бұрын
आमच्या कडे तर (मराठवाड्यात बीड) यापेक्षा वाइट वेळ आहे मुल 3 लाख रुपये देउन अंतरजातीय विवाह करतात बदल्यात मुलगी एक वेळेस आली तर तिने परत तिच्या आई वडील यांच्या कडे कधी यायचे नाही... तिचे आई वडील पण हो बोलतात जाउदे सुखी राहिल आणि पैस पण तर भेटत आहेत.... तुम्ही बोलवले तर आम्हि येउ आमच्या मुलीला भेटायला असे बोलतात आणि लग्न लावून देतात 😢
@jyotibokare4401
@jyotibokare4401 7 ай бұрын
सोनम कपूरच्या "डॉली की डोली" या movie ची आठवण झाली.
@surajwavre8291
@surajwavre8291 7 ай бұрын
ह्याच घटनांवर बेतलेला सिनेमा होता पण "सोनम कपूर" मुळे चालला नाही
@ganeshgadade7018
@ganeshgadade7018 7 ай бұрын
सध्या मराठा समाजत लय आघड आहे
@Gadi_wadi
@Gadi_wadi 7 ай бұрын
Hoy bhau
@santoshnarke302
@santoshnarke302 7 ай бұрын
@@Gadi_wadi saglya jatit tasech zale bhau
@parmeshwaralande8995
@parmeshwaralande8995 7 ай бұрын
World’s best hubby होण्याचा उतावीळपणा भल्या भल्या ना भुरळ पाडतो, सावधान रहे, सतर्क रहे!
@sachinyewale1799
@sachinyewale1799 7 ай бұрын
बोल भिडू म्हणजे चिन्मय ❤
@sarikaghorpade8176
@sarikaghorpade8176 7 ай бұрын
या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत कारण आज मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाली आहे प्रत्येकाला मुलगा हवा मुलगी नको 😢😢
@SatishKamble-eu3ym
@SatishKamble-eu3ym 7 ай бұрын
कशाला अशी पळून जायला
@Gigachad0264
@Gigachad0264 7 ай бұрын
Are nahi ata mulinchi population wadliye 😂
@amrutakulkarni
@amrutakulkarni 7 ай бұрын
World best hubby..😂😂
@trueindian0001
@trueindian0001 6 ай бұрын
@manojkumarjain1323
@manojkumarjain1323 6 ай бұрын
तुम्हाला आता कळतंय गेली तीस वर्ष हेच चालु आहे, माझ्या पाहण्यात खुप लोकं आहे जे बिचारे फसले आणी प्रसंगी जीव ही गमावला, त्या साठी एक तर नात्यातील मुलगी अथवा कोर्ट मॅरेज, करने गरजेचे आहे, 💐💐💐
@LaxmanBarge91
@LaxmanBarge91 6 ай бұрын
आभार बोल भिडू .... तरुणांना सतर्क केल्याबद्दल
@milindchidrawar1562
@milindchidrawar1562 7 ай бұрын
I think this is all over Maharashtra.. I know few cases in Beed district
@sairajlavate9461
@sairajlavate9461 7 ай бұрын
Worlds best hubby😂😂
@sushantgogate6520
@sushantgogate6520 7 ай бұрын
ह्या परिस्थिती ला कारण 20 ते 25 वर्षां पूर्वी केलेले गर्भपात कारण आहे
@atuljadhav3410
@atuljadhav3410 6 ай бұрын
हेच मी सर्वांना समजावून सांगतो भावा बरोबर मुद्द्याला हात घातल्यास बघ तू.... याउलट अजून 25 वर्षांनी म्हणजे 2040 ते 45 च्या दरम्यान पोरींची लाईन लागेल पोरांपुढे एवढी चांगली परिस्थिती असणारे बघ तू......
@sushantgogate6520
@sushantgogate6520 6 ай бұрын
@@atuljadhav3410 बरोबर आहे भाऊ
@surajkalase4171
@surajkalase4171 7 ай бұрын
Right information sir 💘💝💖👍
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 7 ай бұрын
हे खरचं चालू आहे,,,
@shaileshdude3251
@shaileshdude3251 7 ай бұрын
Nikhil bhava...mastach.... Ya amchya konkanat as kahich nay bhava ...
@balika2049
@balika2049 7 ай бұрын
पुणे मध्ये हि टोळी आहे नाव जोती लोंढे खानदेशी मधली आहे
@sagarjadhav3012
@sagarjadhav3012 7 ай бұрын
अशा अशा पोरींचे नातेवाईकाचे फोटो वायरल करायचे त्यामुळे दुसरं कोणी फसणार होणार.
@nandinishejwal9333
@nandinishejwal9333 7 ай бұрын
Great chimney bhau 😜
@amolghadge7154
@amolghadge7154 3 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️ bhau tumcha tumcha aavaj aiklya shivay divas jat nahi
@nicevijay24
@nicevijay24 7 ай бұрын
एकच भाऊ आपला चिन्या भाऊ ❤️👌👍🏻
@jksagritechvlogs7288
@jksagritechvlogs7288 7 ай бұрын
Words best hubby 😂😂😂😂😂😂😂
@prajaktasutar922
@prajaktasutar922 7 ай бұрын
कलवरी नाही करवली म्हणतात
@adeshmohite287
@adeshmohite287 7 ай бұрын
bayako rahili tari tension palun geli tari tension...😂
@khushalbadgujar5199
@khushalbadgujar5199 7 ай бұрын
World's best hubby 😂😂😂
@kaustubharolkar5098
@kaustubharolkar5098 7 ай бұрын
Jaaam hasawla bhau tu aaj..😅😅
@balirammadan7531
@balirammadan7531 7 ай бұрын
आमच्या येते पण झाल केलिगव्हान ता बदनापूर, जि जालना.
@hydrashanky347
@hydrashanky347 7 ай бұрын
Sir can you please make video on Sandeep maheshwari and Vivek bindra controversy, For awareness of business scam
@anilkawde3341
@anilkawde3341 7 ай бұрын
Same was happened in Sangamner tal, she marriage atleadt 20 guys
@PallaviPatil1212
@PallaviPatil1212 7 ай бұрын
chagle ahe. Ami tighi muli manun mazya aaivadilana mazya natevaekani khup tras dila karan tyana mulge ahet manun. asch pahije fakt mulga pahije mannaryana. kone eke kali mulina lagnasathi khup tras dila jaycha tichya aaivadilana satat tension jivnbhar. ata klel muninapotatch marnyache tote.ani etke asun aj sudha mulinkdun hunda magitla jato. recently andhra/keral/tamilnadumadil eka female dr ne atmhatya keli hundyamule. mulana ani mulanchya aaiadilana ftke dile pahijet.
@ajitpatil6597
@ajitpatil6597 7 ай бұрын
मस्करी करण्याची गोष्ट नाही आहे.ज्यांना जळत त्यांनाच कळत.
@Technosoft2023
@Technosoft2023 7 ай бұрын
आमच्या इकडे पण झालं संगमनेर तालुका कितीतरी असे कांड, नवरी गेली की परत येत नाही
@dipakpateel1
@dipakpateel1 7 ай бұрын
अशे खुप किस्से आहेत महाराष्ट्रात.
@ashishwaghchoure6128
@ashishwaghchoure6128 7 ай бұрын
Pune tithe kay une😅
@maheshshinde1596
@maheshshinde1596 7 ай бұрын
हेच सगळीकडे जोरात चालू आहे.
@vgproduction3656
@vgproduction3656 7 ай бұрын
@vishaychbhari तुमची लाईन कॉपी केली भिडूनी 😂😂😂
@ashishmanjramkar6689
@ashishmanjramkar6689 7 ай бұрын
मोये मोये
@santoshshejul6381
@santoshshejul6381 7 ай бұрын
आमच्या गावात असेच झाल भाऊ
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 7 ай бұрын
पैसे दागिने घेऊन पळून जायचे आनि असेच फसवायचे यांचे हेच काम आहे
@subodhamrute4992
@subodhamrute4992 7 ай бұрын
कुपया पोर आणि पोरी म्हणू नका मुलगा आणि मुलगी म्हणा
@savitagurav1315
@savitagurav1315 7 ай бұрын
तरीही कायदा मुलींच्याच बाजूला आहे दादा
@shardul_bhardwaj
@shardul_bhardwaj 6 ай бұрын
alll thanks to great indian constitution
@gajanandhage3488
@gajanandhage3488 7 ай бұрын
अर्जुन कपूर ला लाजवणारी हे खर असल😂
@nitinwagaskar07
@nitinwagaskar07 7 ай бұрын
Chinmay Bhai rock 😂😂
@vikramsalunkhesalunkhe3201
@vikramsalunkhesalunkhe3201 7 ай бұрын
Same shot happened in my village
@RAHULJADHAV-rw6uh
@RAHULJADHAV-rw6uh 7 ай бұрын
Nice 😢
@sushant518
@sushant518 7 ай бұрын
Navri la kondun kam kel pahije hota... Mg kay palun jate😂
@user-nd4cd3kh4j
@user-nd4cd3kh4j 7 ай бұрын
अलगद घावली 😂😂😂😂
@vijaygadlekar77
@vijaygadlekar77 7 ай бұрын
Startup ahe bhava startup 😂
@KalaKokanachi
@KalaKokanachi 7 ай бұрын
Sandeep Maheshwari vs Vivek Bindra यांच्या वर व्हिडिओ
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 7 ай бұрын
माझ्या आईकडून 5 हजार घेतले होते एका व्यक्ती ने पण जमलं काही नाही 😢
@surajwavre8291
@surajwavre8291 7 ай бұрын
ते फक्त मुलगी दाखवायचे असती भावा
@SatishKamble-eu3ym
@SatishKamble-eu3ym 7 ай бұрын
​@@surajwavre8291ती सुद्धा दावली नाहि
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 7 ай бұрын
परत घे त्यांच्याकडून
@bgstatuslover3395
@bgstatuslover3395 7 ай бұрын
@@dhanajaykolhapur bhau nahi det te aata विषय सोडला आता
@surajwavre8291
@surajwavre8291 7 ай бұрын
@@bgstatuslover3395 ह्यापुढे Cash देताना "साक्षीदार" देऊन ठेवा
@tusharPune
@tusharPune 7 ай бұрын
Thank you for raising awareness on such issues! Go #mgtow
@Pooja.g-jo
@Pooja.g-jo 7 ай бұрын
Hoy आमच्या शेजारी अशीच घटना घडलीये
@thekrushiratnfarm2294
@thekrushiratnfarm2294 7 ай бұрын
Amcha Gavt ek la 6 lakh ek shot padla😂😂😂
@govindachate4292
@govindachate4292 7 ай бұрын
Mhanunach, por Budhwar peth Gathtate😂😂
@painterprashant
@painterprashant 7 ай бұрын
उद्या हे नेटवर्क मार्केटिंग प्रमाणे सुद्धा लावतील
@insanegamer7740
@insanegamer7740 7 ай бұрын
Mahadbt scholarship 2nd installment pending ahe tyawar ek informative video banav na dada. First year pasun wait kartoy ata last year la aalo pan schlorship nahi aali. Court case chalu hoti tyacha kay result ala mahit nahi.
@rameshmore4270
@rameshmore4270 7 ай бұрын
College che nav Kay
@prasadsalunkhe3679
@prasadsalunkhe3679 7 ай бұрын
New fear unlocked 😅
@shitaldinde9557
@shitaldinde9557 7 ай бұрын
Sglikdech suru ch ahe he.. pn khi lok complain kryla smot yet nhi.. gramin bhagat khup suru ahe he..
@yogeshgadade8741
@yogeshgadade8741 7 ай бұрын
हि घटना आमच्याच् गावात घडली आहे, तांदळी गाव , आमचा मित्र आहे तो नवरदेव्
@prakashgiramkar8318
@prakashgiramkar8318 7 ай бұрын
कशाला इज्जत काढताय
@AK-xc7ln
@AK-xc7ln 7 ай бұрын
Bhau amchya pan gavat zal asach manmad
@AmitSharma-xn8xk
@AmitSharma-xn8xk 7 ай бұрын
Aaj kal hech suru aahe bhau
@monikaveer4802
@monikaveer4802 7 ай бұрын
Chinmay ❤
@shaileshsawant6149
@shaileshsawant6149 7 ай бұрын
Ha prakar saglikde chalu aahe
@vaibhavjadhav-jg1gi
@vaibhavjadhav-jg1gi 6 ай бұрын
Intro is 😂😂😂
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 164 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 110 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН