Рет қаралды 106,704
लग्नाच्या हळद उतरणीला आणले ३० किलो चिकन 😍| पाहुण्यांसाठी बनवले जेवण | S For Satish | Ambavali, Kokan
लग्नाच्या हळद उतरणीला आणले ३० किलो चिकन 😍| पाहुण्यांसाठी बनवले जेवण | S For Satish | Ambavali, Kokan #LaganchiHaladUtarani #ChickenSukka #ChickenRassa #sforsatish
लग्न झाल्यावर पाहुण्यानासाठी हळद उतरणीचे मांसाहारी जेवण असते. त्यासाठी चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बनवला जातो. कोकणात गावाकडे लग्नानंतर अशा प्रकारची प्रथा आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहुण्यानासाठी जे जेवण तयार केले आहे ते दाखवले आहे. ३० किलो चिकन गावाच्या महिलांनी बनवले आहे. चिकन सुक्का गावाच्या पद्धतीने चुल्ह्यावर कसे बनवतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. सोबर कोंबडी वडे सुद्धा बनवले आहेत. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy