Рет қаралды 135,536
आम्ही गेलो साखरीमधून केळशीमध्ये बाजाराला 😍| बाजारातू आणली कोळंबी मच्छी| S For Satish | Kelshi, Kokan #AamhiGeloKelshiBajarala #KokanVillageVideo #KelshiBajarpeth #sforsatish
साखरीला मुलांच्या मामाकडे वस्तीला गेलो असता आम्ही केळशी या बाजापेठेच्या ठिकाणी जाणे झाले. आमचे केळशी हे बाजारपेठ आहे. या गावात आमचे नातेवाईक सुद्धा आहेत. आम्ही केळशीमध्ये गेलो कि त्यांच्याकडे जाणे होते. केळशीमध्ये किराणा, घरासाठी शॉपिंग करून झाल्यावर मच्छी बाजारात जात असतो. केळशीतला हा मच्छी बाजार तास खूप जुना आहे. हर्णै, आडे उटंबर येथून कोळी महिला ताजी मच्छी विक्रीसाठी घेऊन येत असतात. वर्षाच्या बाराही महिने हा मच्छी बाजार सुरु असतो. साखरी ते केळशीच्या प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तसेच केळशी बाजारपेठ कशी आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy