Lakshvedhi । चूक भोवली, अहंकार नडला

  Рет қаралды 391,688

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

5 ай бұрын

#jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #Maharashtra #India #Marathi24 #newslive #livenews #todaynews
Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Nagpur । Political News Update
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 468
@ravindrabedra9888
@ravindrabedra9888 5 ай бұрын
उद्धव ठाकरे ने गर्व केला आणि जमीन वर येऊन आपटाला नेहमी गर्वाचे घर खाली ही मन अचूक आहे ती
@rampalav3309
@rampalav3309 5 ай бұрын
घराणेशाही चा पराभव आहे.मी आणि माझा मुलगा म्हणजे पक्ष नाही.कार्यकर्ता जिकला.बाळासाहेबांची पार्टी जिंकली.
@RajA-xd7jo
@RajA-xd7jo 5 ай бұрын
खूपच छान निकाल दिला आहे. लोकशाही चा विजय झाला आणि हुकूम शही चा पराभव.
@sunilkale1396
@sunilkale1396 5 ай бұрын
ऊदव ठाकरे याला फुकटच रेडीमेड दुकान मिळाले होते ते सुद्धा तो व्यवस्थीत चालवू शकला नाही. ज्याला फुकट मिळते त्याला त्याची किमत नसते.
@prashanthegde7796
@prashanthegde7796 5 ай бұрын
Ekdam Barobar
@RutuJagtap-kq5id
@RutuJagtap-kq5id 4 ай бұрын
Khar aahe
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 5 ай бұрын
कोणताही पक्ष कोणाची खाजगी मालमत्ता आहे का उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी अहंकारातून शिवसेना संपवली
@sandeshkhandekar8336
@sandeshkhandekar8336 5 ай бұрын
Shindesahebani wachawali.
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm 5 ай бұрын
एकदम बरोबर
@patil8124
@patil8124 5 ай бұрын
💯 yes
@pandurangparit532
@pandurangparit532 5 ай бұрын
निकाल अगदी योग्य प्रकारे झाला आहे 🎉
@santosh7863
@santosh7863 5 ай бұрын
एका खुर्चीसाठी सगळा पक्षच ऊद्ध्वस्त करुन टाकला. लालच बहोत बुरी बला होती है हे पटलं.
@kartikgamer3851
@kartikgamer3851 5 ай бұрын
पटल भाऊ
@sadanandnaik852
@sadanandnaik852 5 ай бұрын
निवडणूक घ्यायची हिम्मत नाही. फकत पळवाटा. चोरुन घेतलेली सत्ता टिकणार नाही. जनता वाट पहते. भाजपचे तीन तेरा वाजतील.
@nitinatre316
@nitinatre316 5 ай бұрын
ठाकऱ्यांची हुकूमशाही संपली
@avinashgangadhare1917
@avinashgangadhare1917 5 ай бұрын
एकनाथ शिंदेच खरे शिवसैनिक आहेत बाळासाहेब नेहमी म्हणावयाचे तळागाळातील शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि आता तो झाला आहे
@nandinigoregaoker7311
@nandinigoregaoker7311 5 ай бұрын
Agreed 👍
@nandkishordhoke8358
@nandkishordhoke8358 5 ай бұрын
सत्य आहे कांग्रेस व राष्ट्रवादी सोबत जेव्हा एकत्र येण्याची वेळ येईल तेव्हा मी दुकानबंद करेल हे बाळासाहेब यांचे वाक्य खरे ठरले अहंकार नडला पिता पुत्रास केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी मुलाला मंत्री होण्यासाठी हि उद्धव ठाकरे ची मोठी चूक आहे
@ramakantjadhav8924
@ramakantjadhav8924 5 ай бұрын
कंगना राणावत ची हाई लागली तीझे शब्द खरे होऊ लागले "ये वक्त का पईया है, आज मेरा घर तोडा है कल तेरा घमंड टुटेगा"
@niteenkumbhojkar8012
@niteenkumbhojkar8012 5 ай бұрын
😂
@rakshapatil5441
@rakshapatil5441 5 ай бұрын
Never take curses from awomen.
@sukhdevsoudagar6072
@sukhdevsoudagar6072 5 ай бұрын
शिंदे साहेब हे एक प्रामाणीक आहेत .पालघरची घटना ही एक घटना कशी घडली याच वेळी सर्व काही लक्षात आंल.
@madhuvaidya7638
@madhuvaidya7638 5 ай бұрын
बाळासाहेबांचे ते वाक्य माहीत आहे काय जर माझ्यावर तशी वेळ आली तर मी शिवसेना हा पक्षच मी विसर्जीत करीन
@mohanbakde6176
@mohanbakde6176 5 ай бұрын
कसली चूक नाही की अहंकार नाही नडला..... नडला तर फक्त आणि फक्त ह्यांचा शून्य राजनीतिक अनुभव, लालाच, वसुली, सर्व्यापी भ्रष्टाचार ☝️😎
@madhuvaidya7638
@madhuvaidya7638 5 ай бұрын
उबाटा वाचवायची असेल तर सर्व प्रथम संन्ज्याले हाकला त्याच्यामुळे हा प्रकार घडला. जर तस झाले नाही तर ऊध्दटाचे सामोरचे दिवस अंधारात आहे हे पण नक्की आहे.
@gaikarbandhu2424
@gaikarbandhu2424 5 ай бұрын
असे काही नाहीत शिंदे हे भाजप चे बटीक झाले आहेत
@Anu-rk3ot
@Anu-rk3ot 5 ай бұрын
Ho ka? Mag ubt Italy che zalet he manyya ahe? Kadhi kali lok matoshri var yayche. Aaj he delhi la jatat. Tyanche amdar disqualify zale nahit ti simpathy card hi gele. ​@@gaikarbandhu2424
@subhashkothare1839
@subhashkothare1839 5 ай бұрын
@@gaikarbandhu2424 अस्तित्व संपलं उबाठा चं. तेल हीं गेलं आणि तूप हीं गेलं. अहंकारा मुळे.
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 5 ай бұрын
आदित्य ला ल ईतोड सुटलं होतं घेतल ठेसुन गर्व चालत नाही
@rameshpawar6240
@rameshpawar6240 5 ай бұрын
उद्धव ठाकरे यांचे साठी "यह तो होना ही था"...थोड्याच दिवसात शरद पवारांना पण नारळ नक्कीच मिळेल..
@adityaautade8391
@adityaautade8391 5 ай бұрын
स्वतः चा अहंकार जपण्यासाठी जो माणूस वडिलोपार्जित पक्षाची सुद्धा वाट लावतो असा माणूस सत्ता मिळाल्यास महाराष्ट्र सुद्धा विकल्याशिवाय रहाणार नाही तेव्हा अहंकारी माणूस सत्तेतून बाहेर रहाणं हेच महाराष्ट्रातील जणतेच्या दृष्टीने अत्यंत हिताचे राहील...जय महाराष्ट्र जय शिवराय
@vinodkulkarni1365
@vinodkulkarni1365 5 ай бұрын
महाराष्ट्रतिल नंबर ऐक चे लालची पिता पुत्र ला जनता कधीच माफ करणार नाहीत
@madhuvaidya7638
@madhuvaidya7638 5 ай бұрын
आणी ऊबाटा हा पक्ष ऊध्दट चालवीत नाही तर तो संज्या चालवीतो.
@ravindrabedra9888
@ravindrabedra9888 5 ай бұрын
जनता पण शिंदे सरकार च्या मार्ग वर आहे
@marutigavnang9921
@marutigavnang9921 5 ай бұрын
शिंदे साहेब अभिनंदन
@sunilrege984
@sunilrege984 5 ай бұрын
घटनाबाह्य पक्षप्रमुख उबाठाच आणि शिल्लक सेनेच वस्त्रहरण झाल. 👊😿😿
@umakantpatil3297
@umakantpatil3297 5 ай бұрын
संजय,राऊतला,हाकलला,तरच,थोडी,शिवसेना,वाचेल,नाहीतर,नाश,पावेल
@sunilrege984
@sunilrege984 5 ай бұрын
@@umakantpatil3297 शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली खंबीर आहे. तुम्हाला उबाठा सेनेची चिंता आहे का?
@govindhakke6493
@govindhakke6493 5 ай бұрын
शिंदे साहेब यांनी jevadi कामे केली Tevadi आत्तापर्यंत कोणत्याच c.m ni केली नाहीत. शिंदे काय माझे पावणे नाहीत किंवा Te काय माझ्या घरात पाणी भरत नाहीत. जे सत्य आहे ते कधी lapat नाही Dhanywad
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 5 ай бұрын
माझे कुटुंब माझी जबाबदारी ........नडली.......हिंदूत्व सोडले हि चूक.
@shantanuphalke2934
@shantanuphalke2934 5 ай бұрын
अनाथांचा नाथ "एकनाथ" फक्त शिंदे साहेब ❤ घरकोंबड्याने पोराला मांडीवर घेऊन कायमचं घरी बसावं 😂😂😂😂😂😂
@rushikeshrushikesh8468
@rushikeshrushikesh8468 5 ай бұрын
एकनाथ शिंदे चि शिवसेना हीच खरी शिवसेना...
@user-wj3mv7sy6d
@user-wj3mv7sy6d 5 ай бұрын
मुळात लोकशाही म्हणजे काय,तर ज्या नेत्यांच्या मागे जास्त लोक तोच राज करणार.शिंदे साहेबांच्या मागे ५० आमदार, म्हणजेच ५० मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांच्या मागे,याचा अर्थ तेथील जनता शिंदे साहेबांच्या बरोबर आहे.
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 5 ай бұрын
एकदम बरोबर, चांगला निर्णय मराठी माणसाला पचनी नाय पडणार, बारामतीच दुषित नास्तिक...रक्त.. 😂😅😂
@jayhindmahat216
@jayhindmahat216 5 ай бұрын
यह वक्त का पहिया है, आज तुने मेरा घर तोडा कल तेरा घमंड तुटेगा..... कंगणा रणावत
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 5 ай бұрын
शिवसेना भाजप चे गुलाम बनली नाही म्हणून शिंदे याच्या खादयावर बंदूक ठेवून पक्ष ताब्यात घेण्यात आला पण जनता त्याला न्याय मिळवून देईल
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 5 ай бұрын
शिंदे तु त्या वेळेला भाजप अधिवेशनात काय बोलला होता की आम्ही भाजप मुळे ञास होतो राजीनामा देत होते
@shevantirangle6177
@shevantirangle6177 5 ай бұрын
खरं आहे कलियुगात पण शाप लागतात 😮नवनीत राणा केतकी यांचे पण श्याप लागले असावेत
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 5 ай бұрын
​@@DnyaneshwarGanjaleelection chya adhi uddhav thakre ncp Congress baddal kaay bolat hote te bagh😂😂
@avinashavachat5596
@avinashavachat5596 5 ай бұрын
​@@santoshtrimbakkhardesantos7102१००% बरोबर...
@baburaoughade5895
@baburaoughade5895 5 ай бұрын
आत्ता राष्ट्रवादीची बारी आहे तीपण अशीच निकाल घेणार आहे जयभीम
@mahadevbhosale853
@mahadevbhosale853 5 ай бұрын
फक्त अहंकार आणि कद्दार खोके टिका करायची एवढंच केल
@arvindsurve4703
@arvindsurve4703 5 ай бұрын
प्रसाद साहेब आपण सांगितल्या चुका आज शिवसेनेला पक्ष गमवावा लागला हेच सत्य आहे जरा कधीतरी आपण कृपया संजय राऊत ला प्रबोधन करा की एकदा खासदार जो निवडून आलेला नाही तरी देखील त्याची भाषा ,शिव्या देणे,मी.स्वतःच खूप शहाणा आहे आणि इतरांना काही काळात नाही ,दादागिरी करणे ,पत्रकारांना दम देणे हे काही बरोबर नाही जो कुत्रा भुंकत तो कधी चावा घेत नाही आपली लक्षावधी न्याय मागणारी किंवा योग्य मार्ग दाखवणारी आहे प्रसाद साहेब आपले अभिनंदन अरविंद सुर्वे
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 5 ай бұрын
आता फक्त अहंकार🎉🎉🎉🎉
@prakashvichare7861
@prakashvichare7861 5 ай бұрын
सन १९६० पासुन झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करतात.पण उद्धव ठाकरे हे एकमेव मुख्यमंत्री निघाले की ज्यांनी आपला पक्ष वाढविण्याचा प्रयत्न न करता तो बुडीत कसा जाईल याचा प्रयत्न केला आहे.
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 4 ай бұрын
त्यांनी नाही त्यांच्या हितचिंतकांनी शिवसेना संपवली.
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 25 күн бұрын
वडिलांचे कष्टाचे दुकान बंद करणारा पुत्र,,,
@sharayurathod477
@sharayurathod477 5 ай бұрын
प्रायवेट लिमिटेड व सार्वजनिक संस्था चा वाद होता तो आज संपला, आता पक्ष नेमणूक करताना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून नोंद करावी अन्यथा असा निकाल अपेक्षित आहे, लोकशाहीत बहुमत महत्वाचे आहे
@mahendrasalvi596
@mahendrasalvi596 5 ай бұрын
अहो!उबाठा हुकूमशाहा आहे हो!!
@Beke-kg5li
@Beke-kg5li 5 ай бұрын
उबाठाने प्रथम भाषा शिकायलाच हवी. समाजमान्य भाषा वापरावा. सरकारच्या पदाचा माममन राखावा. तुम्हाला ते कितीही न आवडो ते संवाधिनीक पदावर आहेत. नाहीतर तुम्हाला न्यायालयात जाण्यापासून पासून कोण रोखतंय?
@madhuvaidya7638
@madhuvaidya7638 5 ай бұрын
ऊध्दटाचे 2/5 वर्ष शून्य विकासात गेले त्याच्या ठिकाणी एकनाथजी शिंदे असते तर आज आपला महाराष्ट्रात विकासाची गंगा अजुनही वाढल असत. पण ऊध्दटामुळे सगळ सत्यानाश झाला.
@rekhapalnitkar2039
@rekhapalnitkar2039 5 ай бұрын
चुका कबूल करायला हे लोक एवढे हुशार नाहीत.
@hemantkulkarni640
@hemantkulkarni640 5 ай бұрын
तेल ही गेलं तूप ही गेलं हाती आलं धुपाटण.....
@vinodkulkarni1365
@vinodkulkarni1365 5 ай бұрын
😂😂😂🎉
@govindjade6048
@govindjade6048 5 ай бұрын
अहंकार आणि घमेंड नडली.
@prakashkondubhairi869
@prakashkondubhairi869 5 ай бұрын
उध्दवा आणि पेंग्वीन निवांत हप्ते गोळा करा😂
@baburaokshirsagar9074
@baburaokshirsagar9074 5 ай бұрын
पूर्वीची मन आहे रावणाचं अहंकार शेवटास गेला नाही तर आपण कोण? अहंकार' हा चार अक्षरी शब्द चांगल्या चांगल्या ची जिरवतो ,अशीच अवस्था कालच्या निकालावरून दिसून येते निकाल हा स्पष्ट आहे नियमाला धरून आहे अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे, तो सत सत विवेकबुद्धीने खोलवर जाऊन दिलेला निर्णय आहे निर्णयाचे स्वागतच आहे
@lotanendait797
@lotanendait797 5 ай бұрын
भाजप बरोबर युती मूळे सेनेचे आमदार खासदार एवढे निवडून येत होते उद्धव सायबांना वाटायचे माझामुळे निवडून येतात
@badshah3403
@badshah3403 5 ай бұрын
निखळ पत्रकारिता! सर्वांनी अशीच पत्रकारिता करावी जिथे चूक ती चूक आणि बरोबर ते बरोबर?
@santoshthakur8204
@santoshthakur8204 5 ай бұрын
ये ना होता तो दूसरा गम होना था आपको तो हर हाल में रोना था भोग कर्मों के फल
@rampalav3309
@rampalav3309 5 ай бұрын
बाळासाहेबांची शिवसेना जिकळी.गडदरणा धडा मिळाला.शिंदे साहेबांचा विजय झाला.जय महाराष्ट्र
@nandkishordhoke8358
@nandkishordhoke8358 5 ай бұрын
सत्य मेव जयते अगदी सत्य आहे
@user-xr3mg1tq5u
@user-xr3mg1tq5u 5 ай бұрын
बरोबर 🙏🙏❤️🌹
@mrajn6325
@mrajn6325 5 ай бұрын
ग्रेट न्यूज, सत्य मेव जयते, जयहिंद,, जय महाराष्ट्र.
@gautamghodke2010
@gautamghodke2010 5 ай бұрын
अहो साहेब बाळासाहेबांनी एव्हढे कष्ट करून पक्ष उभा केला होता पण उध्दव साहेबांनी तो पक्ष धुळीस मिळवले आहे
@sunilrege984
@sunilrege984 5 ай бұрын
अस का समजता? शिवसेना म्हणजे ठाकरे कुटुंब नव्हे. शिवसेना पक्ष अस्तित्वात आहे आणि आज त्याचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत.
@eknathtodkar8962
@eknathtodkar8962 5 ай бұрын
संपादक साहेब चे हार्दिक अभिनंदन! बर्याच दिवसानी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हे थोड्याफार प्रमाणात खरे वाटले प्रपोगंडा करु दिला नाही. धन्यवाद!
@appasoshinde179
@appasoshinde179 5 ай бұрын
सत्याचा विजय
@sukhadevsangale4147
@sukhadevsangale4147 5 ай бұрын
हिंदूहृदयसम्राट माननीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू आत्म्यास आज शांती मिळाली, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या विचारांची शिवसेना जिंकली.
@shriranggore3409
@shriranggore3409 5 ай бұрын
❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण *. ऊबाठांना कायदेशीर चूका व फाजील अहंकार नडला / भोवलाय .* बाकीं सब आलबेल आहे * धन्यवाद 🤣🥰🤣🥰🤣🥰 नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद 🙌🙌🙌🙌🙌👏🙏🤣 जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंद सदगुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌🙌🙌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@madhavvader244
@madhavvader244 5 ай бұрын
झालेल्या अनेक ग्रामंपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काय झाले हे शिल्लक सेनेन बघायला हव उबाठा अहंकारात नष्ट होणार
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 5 ай бұрын
कुणीही उतू नये Matu नये आणी घेतला वसा सोडू नये हेच खरे.
@laxmankeskar780
@laxmankeskar780 5 ай бұрын
संजय राऊत लोकसभा निवडणुक जागा वाटपा साठी दिल्लीला राहुल गांधींचा चोखायला जातोय काय
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 5 ай бұрын
Aand की पोपट😂😂😂😂😂
@guruindia1935
@guruindia1935 5 ай бұрын
Laxman तुज्या घरी पाठवू का चोखायला
@vinodkulkarni1365
@vinodkulkarni1365 5 ай бұрын
🤮🙄😂😂😂😂
@vilasmayekar8311
@vilasmayekar8311 5 ай бұрын
फारच सुंदर
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 5 ай бұрын
गंडांतर नव्हतेच कारण योग्य वकील सल्ला ठाकरे यांनी घेतला नाही त्यामुळे शिंदेंनी विजय प्राप्त केला
@kusumiyer8119
@kusumiyer8119 5 ай бұрын
Salla Nehmi Saipak Ghratun Yeto 😂😂😂😂😂😂
@lotanendait797
@lotanendait797 5 ай бұрын
हरले तर चिटींग जिकंले तर सत्याचा जय
@pratikchincholkar223
@pratikchincholkar223 5 ай бұрын
सत्यमेव जयते
@user-yx8vd7co9d
@user-yx8vd7co9d 5 ай бұрын
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे ला उद्ध्वस्त करून टाकले 😂
@subhash3403
@subhash3403 5 ай бұрын
उबाटा चे नेते सुधारणार नाहीत.
@nitinatre316
@nitinatre316 5 ай бұрын
अहो सुनील मोदी, प्रादेशिक पक्ष नाही खानदानी पक्ष म्हणा.
@namdeoraoyadav4195
@namdeoraoyadav4195 5 ай бұрын
सत्तेची नशा, बाळासाहेबांनी एवढ्या पराकाष्ठाने उभारलेला पक्ष , संघटना मा. एकनाथ शिंदे यांनी वाचवली, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब.
@santoshwanere9767
@santoshwanere9767 5 ай бұрын
संज्जा आणि ती आलेली मोरी माय सेनेला पुर्ण नष्ट करणार🎉🎉🎉🎉🎉
@GK_PATIL92
@GK_PATIL92 5 ай бұрын
शिंदे 👑
@vishakhakambli2754
@vishakhakambli2754 5 ай бұрын
जय महाराष्ट्र।
@rajendramhapankar1561
@rajendramhapankar1561 5 ай бұрын
वाजवायला गेले शिंदेंची पण वाजली स्वतःचीच,नुसती वाजली नाही तर सुजली पण.
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 5 ай бұрын
खरी पत्रकारीता
@user-xl4kb6hu1v
@user-xl4kb6hu1v 5 ай бұрын
जयमहाराष्ट्र, सत्यमेव जयते
@VertexExp
@VertexExp 5 ай бұрын
स्वतःच ऑफिस स्वतःच पाडलं यावरून परबला कायदा नक्कीच कळतो. 😅😂
@madhuvaidya7638
@madhuvaidya7638 5 ай бұрын
हा जो निकाल दिला हा योग्य वाटतो कारण आणि सुप्रीम कोर्टात सुध्दा याचा ऊध्दटाला काही फायदा होणार नाही. हा ऊध्दट काहीही बोलत असतो सांगायचे म्हणजे हा ऊध्दट फक्तं बाळासाहेबाचे पुञ आहे म्हणून बाकी काही नाही.
@sandeshkhandekar8336
@sandeshkhandekar8336 5 ай бұрын
सुंदर बोललात. कर्तुत्वाचा अभाव उद्धव ठाकरे.
@mallikarjunandanijewale4907
@mallikarjunandanijewale4907 5 ай бұрын
Very good 👍👍👍 massage for persent position
@kirtipanat3093
@kirtipanat3093 5 ай бұрын
अजून बोंबला गंललीबोळेत जाऊन पन्नास खोके पन्नास खोके मग असं ओके काम झाले नसते
@kakasharma2566
@kakasharma2566 5 ай бұрын
JAI JAI SHRI RAM 👏
@kiranpawar9407
@kiranpawar9407 5 ай бұрын
कमी आमदार असताना मुख्यमंत्री झालं कीं अशीच घुसते
@ajitkumarpawar1331
@ajitkumarpawar1331 5 ай бұрын
जय श्रीराम
@anantaubhe8385
@anantaubhe8385 5 ай бұрын
आली लहर केला कहर जाऊन बसला गादीवर माझा शिव सैनिक आला लवकर खुर्ची खाली कर
@sandeshkhandekar8336
@sandeshkhandekar8336 5 ай бұрын
अगदी बरोबर उद्धवलाअजूनही अक्कल आली असे वाटत नाही.
@dharmagujar6189
@dharmagujar6189 5 ай бұрын
अधीसंख्य आदिवासी अन्यायग्रस्त आदिवासी जय हो
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 4 ай бұрын
आम्हाला ईतिहास शिकवून गेला. गर्व रावणाने केला, अहंकार दूरयोधनाने केला, भगवान श्रीकृष्ण यांनी समजावून सांगितले शेवटी राजपाट गेला, तशिच परिस्थिती यांची आहे अहंकारात सर्व गमावून बसले. जय महाराष्ट्र.
@bhalchandrashirsat6127
@bhalchandrashirsat6127 5 ай бұрын
Great Discussion
@Kailllli-mc6mp
@Kailllli-mc6mp 5 ай бұрын
Shinde 🙏🌹❤️🌷👍
@jyotitaipardeshi1364
@jyotitaipardeshi1364 5 ай бұрын
म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण अजित पवारांचा होणार का ?
@kartikgamer3851
@kartikgamer3851 5 ай бұрын
हो.
@santdarshancreation
@santdarshancreation 5 ай бұрын
नक्कीच
@asmitaraje9091
@asmitaraje9091 5 ай бұрын
फक्त फणविस साहेब शिदेसाहेब 😅😅😅
@veenagokhare9782
@veenagokhare9782 5 ай бұрын
Ghrani shicha prabhav👍👍👍
@kailasdeshmukh9174
@kailasdeshmukh9174 5 ай бұрын
अगदी बरोबर
@ashokpatil6362
@ashokpatil6362 5 ай бұрын
करणी भरणी.
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 5 ай бұрын
लोकशाहीचा खून कोणी केला हे स्पष्ट झाले
@balajishirke5497
@balajishirke5497 5 ай бұрын
घराणेशाही व हुकूमशाही चा पराभव ओ.के.
@ShriramShinde-co1zf
@ShriramShinde-co1zf 5 ай бұрын
निकाल योग्य पद्धतीने लागला
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 5 ай бұрын
सर्वात जास्त अहंकारी आहे
@pravinb7080
@pravinb7080 5 ай бұрын
चेहरा बघितला तर भ्याड वाटतो...म्हणाजे माणूस कोणत्या ना कोणत्या थराला जाऊ शकतो
@prakashgovekar7020
@prakashgovekar7020 5 ай бұрын
उद्धव ठाकरे गय्यो भाय 🤕, ..... 🤗
@prabhakarladke5319
@prabhakarladke5319 5 ай бұрын
उबाठाच्या पितापुत्रांना अहंकारचे बळी एकनाथने घेतले.
@mohangawade3723
@mohangawade3723 5 ай бұрын
स्व कर्तृत्व शुन्य. दुसरे काय होणार?मोदीविरोध नडला.मोदीविरोधी सध्या घरी बसलेत.आठवा.
@jyotikaskar3817
@jyotikaskar3817 5 ай бұрын
Waah wah maja aaya shunke Uddhav Harla Bahot accha huva Dadagiri 1:49
@kakasharma2566
@kakasharma2566 5 ай бұрын
JAI 👍 JAI MAHARAHSTRA SAHEAB
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 5 ай бұрын
अहंकार = 0
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Lakshvedhi | धमक्या कशाला देताय ?
31:49
Jai Maharashtra News
Рет қаралды 2,3 МЛН