ठाकरेंनी २ जागा जिंकल्या, शिंदेंना टेंशन; ४० फुटणार.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray l Shinde

  Рет қаралды 185,922

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

4 күн бұрын

ठाकरेंनी २ जागा जिंकल्या, शिंदेंना टेंशन; ४० फुटणार.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray l Shinde
विधानपरिषद निवडणुकीत २ जागा जिंकत उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद दाखवून दिली. असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी भाजपने मुंबईतले सर्व आमदार कामाला लावले होते. मग अनिल परबांनी पण शिवसैनिक रस्त्यावर उतरवले आणि मतदारांपर्यंत पोहोचवले. पुन्हा एकदा ठाकरेंच्या उमेदवारावर मराठी पदवीधर लोकांचा विश्वास आहे हे सिद्ध झालं. एकनाथ शिंदे म्हणाले होते की ठाकरेंना मुंबईच्या मराठी लोकांनी मतं दिली नाही पण मराठी मतांशिवाय उद्धव ठाकरे मुंबईत 3 जागा जिंकू शकत नाहीत असं nikhil wagle यांनी स्पष्ट केलं. शिंदेंना मतं मिळाली ती मोदींच्या कृपेने मिळाली आहे. शिंदेंची हिम्मत असती तर मुंबई पदवीधरची जागा शिंदेंनी लढली असती. त्यानंतर uddhav thackeray यांनी १२ वा उमेदवार मिलिंद नार्वेकर दिला आहे. milind narvekar ला उमेदवारी देण्याचं कारण, नार्वेकरांचे सर्व पक्षांत असलेले कनेक्शन. नार्वेकरांचा इतर पक्षांत संपर्क असतो. ठाकरेंनी नार्वेकरला सांगितलं की तुझ कौशल्य वापरून तू जिंकून ये. याचा अर्थ नार्वेकरांनी bjp, शिंदेंची मतं फोडून निवडून यायचं आहे. मविआ चा ३ रा उमेदवार जिंकायला ८-१० मतांची गरज आहे. मिलिंद नार्वेकर कुणाची मतं फोडणार.? शिंदेंच्या काही आमदारांना ठाकरेंकडे यायचं ते नार्वेकरांना मतं देऊ शकतात. विधानपरिषद निवडणुकीत गुप्त मतदान असतं कोणी कोणाला मतं दिलं कळत नाही. अजितदादांच्या काही आमदारांना शरद पवारांकडे यायचं ते आमदार फुटू शकतात. नार्वेकर कोणाची मतं फोडतात यावर सगळा खेळ अवलंबून आहे.
#NikhilWagle #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #Milind Narvekar #NCP #ठाकरे #Congress #विधानपरिषद #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 103
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय महाराष्ट्र
@dineshshetty9215
@dineshshetty9215 2 күн бұрын
हलकट भाजपवाल्यांचा चांगलाच व यथायोग्य समाचार घेतलात..👍👍
@manojMahadik-jo1on
@manojMahadik-jo1on 2 күн бұрын
मुंबईत ओन्ली ठाकरे ब्रँड जय महाराष्ट्र
@uskms
@uskms 2 күн бұрын
भाजपचा दारुण पराभव केला उद्धवजी ठाकरे चांगला माणूस आहे आम्ही मराठी सामान्य लोक उद्धवजी सोबत भाजपला लोकसभेला पदवीधर शिक्षक मुंबई दारुण पराभव केला आता विधानसभेत भाजपचा पराभव करणार
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 2 күн бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@machindralondhe9713
@machindralondhe9713 2 күн бұрын
एकनाथने उध्दव ठाकरे सारखं नवीन. पक्ष व निशाणी घेऊन निवडणूक लढवून दाखवावी
@machindralondhe9713
@machindralondhe9713 2 күн бұрын
कोर्टाने धनुष्य बाण चिन्ह गोठवावे
@ganpatpatil6622
@ganpatpatil6622 2 күн бұрын
वागळे साहेब १०१तोफांची सलामी तुमहीच म वि आ ला बांधुन ठेऊ शकता त्याचे श्रेय फक्त तुम्हाला
@DharmendraKadam-yx1ib
@DharmendraKadam-yx1ib 2 күн бұрын
वागळे साहेब कोर्टाचा निर्णय कधी लागणार
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 күн бұрын
मविआ लामुस्लिम मते मिळाली हे खरेच पण ईतर समाजाच्या लोकानीही भर भरुन मते दिली
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 күн бұрын
मविआ ला खरे मते ओबीसी ने च दिलेत.कारण सर्व ओबीसी ने ओळखले आहे भाजपभामट्यांचा डीएनए ओबीसी हा केवळ मतांपुरता आहे कामासाठी नव्हे.
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 2 күн бұрын
विधान सभेत मशाल निशान ले मराठी मते मिळाली नाहीत. असे BJP चे म्हणणे आहे. आता विधान परिषदेत काय इंग्लिश मते मिळाली काय?
@mangeshrane3922
@mangeshrane3922 2 күн бұрын
अनिल परबनी शिंदे सरकारला अस्मान दाखवले जय गद्दारसेना
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 2 күн бұрын
गट्टारांचं वरळीच्या गट्टारात विसर्जन झालेलं बघायचंय आम्हाला.
@shamraogaikwad5766
@shamraogaikwad5766 2 күн бұрын
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड
@anitatharewal846
@anitatharewal846 2 күн бұрын
उद्धव ठाकरे 🎉🎉🎉🎉 जिंदा बाद 🎉🎉🎉🎉
@rajkumarmore8111
@rajkumarmore8111 2 күн бұрын
मशाल ! !❤❤❤
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 2 күн бұрын
यालाच म्हणतात हात दाखवून अवलक्षण झाले म्हणायचे शिंदे साहेबांच आणि भाजपचे धन्य आहे महायुतीची
@vijaysawant2572
@vijaysawant2572 2 күн бұрын
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 2 күн бұрын
Uddhavaji original only.
@durgegajanan7305
@durgegajanan7305 2 күн бұрын
मराठा मतदान मराठा माणूस हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे विधानसभेत उबाठा सर्वात मोठा पक्ष आसेल
@user-gp3uo9jr4c
@user-gp3uo9jr4c 2 күн бұрын
त ठाकरेनी त्यांना घेवू नये ही कळकळीची विनंती
@ratnamalaambhore8119
@ratnamalaambhore8119 2 күн бұрын
नमस्कार रोखठोक वांगळे सर GST वर व्हिडिओ बनवा सर
@arunanimale6742
@arunanimale6742 2 күн бұрын
अमोल कीर्तकरांचा निकाल आणि शिवसेना नाव चिन्ह कधी ्भेटणार
@suryakntmundhe
@suryakntmundhe 2 күн бұрын
नाव व चिन्हाबाबतीत 18 जुलै
@narayanadkure7876
@narayanadkure7876 2 күн бұрын
Nikhil saheb Namaskar Mast visleshan ❤
@charudattkarande
@charudattkarande 2 күн бұрын
सत्याचे हाल होतात पण हार होत नाही ज्या महाराष्ट्र उध्दव साहेब ठाकर
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r Күн бұрын
निखिल वागळे सर खुप अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व आहे
@rakhamajishinde2593
@rakhamajishinde2593 Күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिदांबाद❤❤❤❤❤❤
@balasahebnanavre5483
@balasahebnanavre5483 2 күн бұрын
खुप छान विषलेशन
@stormgaming2398
@stormgaming2398 2 күн бұрын
Mastach ❤
@aaratibhoir4390
@aaratibhoir4390 2 күн бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब
@vikramjadhav6287
@vikramjadhav6287 2 күн бұрын
Jay shivray jay bhimraya jay bharat 🙏
@USMANKondkar-ce9cc
@USMANKondkar-ce9cc 2 күн бұрын
Nikhil saheb apnas namaskar
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 Күн бұрын
चोरया करून जसं पोट भरत नाही तसेच चोरया करून पक्ष चालवता येत नाही. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
@gopinathkadam247
@gopinathkadam247 Күн бұрын
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना.
@gopinathkadam247
@gopinathkadam247 Күн бұрын
मराठी माणसा जागा हो मराठी माणसाला साथ दे.
@user-vq4ir1jy6n
@user-vq4ir1jy6n 2 күн бұрын
Only UBT
@SamirKhan-sc5hv
@SamirKhan-sc5hv 2 күн бұрын
ओन्ली उध्दव सरकार.... राडा होणारच... ✌️✌️💯💯🫵🫵🫵💯💯✌️✌️
@namdeogbawane2910
@namdeogbawane2910 Күн бұрын
मुंबई महानगरपालिका शिवसेना (ubt) यांचीच आहे याचे हे संकेत आहे.. आता इतर कोणत्याही पक्षाने मुंबई मध्ये सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणे सोडून द्यावे...
@gajanannimkarde6317
@gajanannimkarde6317 Күн бұрын
Only Thackeray brand in Maharashtra
@dattashirgire9223
@dattashirgire9223 2 күн бұрын
👌🏼👌🏼🚩🚩
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 Күн бұрын
पदवीधर आणि शिक्षक ह्याचा शिंदे गटाचा काय संबंध ?
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du Күн бұрын
मा‌ श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार गद्दाराना विधानसभा निवडणुकीत पण धडा शिकविण्यासाठी तयार आहे ---+-जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना!!!🐯🐯🐯🙏
@keshavvernekar9861
@keshavvernekar9861 2 күн бұрын
Jai Maharashtra Uddhav saheb Jai Maharashtra Milind Narvekar saheb you have to win the seat all the best for your election
@sudhirchavan1153
@sudhirchavan1153 2 күн бұрын
जय 🚩महाराष्ट्र उद्धव साहेब 🙏🌹❤️🙏
@sureshmali2589
@sureshmali2589 2 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च 🐯🐯🐯🐯
@prakashsawant3843
@prakashsawant3843 2 күн бұрын
Nikhilji is the most accepted political thinker and analyst by people at large. His views are very clear.
@prakashsawant3843
@prakashsawant3843 2 күн бұрын
We do not accept Eknathji Shinde as Shivsena leader.
@baliramdhande2526
@baliramdhande2526 Күн бұрын
दादा शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केली. तुम्हाला शेतकऱ्या विषय थोडी बिन कळकळ नाही .त्यामुळे विधनसभेवर याचा रोष ओढवून येणार आहे...
@user-tn4us8yk9q
@user-tn4us8yk9q 2 күн бұрын
Milind naravekar nivdun yetil
@rakhamajishinde2593
@rakhamajishinde2593 Күн бұрын
असली कोण नकलीकोण हे समजला का
@roshansachdev-xc5bb
@roshansachdev-xc5bb 2 күн бұрын
👍👍
@jaiykisanade605
@jaiykisanade605 2 күн бұрын
Good
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 2 күн бұрын
Maharastrat fakt M V A ch🔥🔥🔥
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 2 күн бұрын
फक्त ठाकरेच ऐकू मध्ये दम नाही
@devidaschape3821
@devidaschape3821 Күн бұрын
वागळे तूसुंताकररु जनाब,ऊधव ठाकरे सेनेत प्रवेश कर
@hemantdixit9536
@hemantdixit9536 2 күн бұрын
Mindha laachar aahe.
@ashokkakade5123
@ashokkakade5123 Күн бұрын
😊
@bhalchandrashinde3122
@bhalchandrashinde3122 2 күн бұрын
Halkat manush
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 Күн бұрын
साहेब कोर्टाचा निकाल केव्हा लागणार आहे. यावर एक व्हिडिओ बनवा सर
@keshavvernekar9861
@keshavvernekar9861 2 күн бұрын
Jai Maharashtra Nikhil Waghle Saheb from many days I was worried your not in news.saheb you have don't good performance in loksabha election so bee in touch with us till Vidhan sabha and Municipal elections
@nalinighonasgi5582
@nalinighonasgi5582 Күн бұрын
ज्या ठीकाणी पैसे वाटप झाले तेथे मिंधेचा उमेदवार निवडुन आला
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 Күн бұрын
फक्त उद्धव साहेब बिकि zero
@narendragopalpatil5669
@narendragopalpatil5669 Күн бұрын
आमदार फुटणार नाहीत फक्त शेकाप जयंत पाटील पडतील आनं पडला ही पाहिजेल कारण अलिबाग रायगड चा विकास यांनी खुंटवला आहे साधं पिण्याचं पाणी यांना देता आलं नाही तेच तटकरे नीं श्रीवर्धन रोहा मध्ये घरोघरी नळ दिले याचा विकास काय तरं pnp जेट्टी pnp बोट!
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 2 күн бұрын
Only Udhav Thakare 😅
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 2 күн бұрын
🍌
@vijaybhopi5462
@vijaybhopi5462 Күн бұрын
मुंबई फक्त मराठी माणसांचीच मशाल मशाल मशाल
@gorakhshingan1292
@gorakhshingan1292 Күн бұрын
गद्दारांसाठी शेवटचे दोन महिने पुन्हा चले जाव
@user-lb8bv8df5x
@user-lb8bv8df5x 2 күн бұрын
जास्त टेंनसन वागळेना हाय
@godofliberty3664
@godofliberty3664 17 сағат бұрын
महाराष्ट्राच्या विरोधातच भूमिका व निर्णय घेणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 Күн бұрын
EVM ठीक आहे ना.... 😅
@godofliberty3664
@godofliberty3664 17 сағат бұрын
गुजरात धार्जिणे सरकार हटवा महाराष्ट्र वाचवा
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Күн бұрын
Islamic channel.jai Hind jai bhole nath.
@avinashkambli896
@avinashkambli896 2 күн бұрын
Vinash kali Viprit budi
@arunkanhor
@arunkanhor 2 күн бұрын
B h a d k... T fhu 😂😂😂
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 2 күн бұрын
🍌 घे
@azizshaikh2458
@azizshaikh2458 2 күн бұрын
तुम्ही स्वत: video बनवा ना.निखिल वागळे यांच्या videos वर असे किती दिवस चालणार? स्वत:चे ही काही असायला नको का?
@rajeshmahajan7662
@rajeshmahajan7662 2 күн бұрын
दराडे स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले
@omegaprinters6938
@omegaprinters6938 2 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय महाराष्ट्र
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 91 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 38 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,8 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 11 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 91 МЛН