Lakshvedhi | मुसलमानांना मंत्रिपद कशाला ?

  Рет қаралды 32,713

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

21 күн бұрын

#JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 161
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 14 күн бұрын
मुस्लिम ही कम्युनिटी भारतात अल्पसंख्याक नाही आहे. त्यांना सेकंड लार्जेस कम्युनिटी भारतात म्हणू शकतात. ओरिजनल अल्पसंख्याक भारतात फारशी, जैन व ख्रिश्चन आहे.
@suraj-nn8le
@suraj-nn8le 4 күн бұрын
Buddh pan ahet
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 14 күн бұрын
वोट देणार काँग्रेसला आणि मंत्रीपद मागणार BJP ला.
@Mallkhamb_Move
@Mallkhamb_Move 5 күн бұрын
Lale
@prasadgavandi7416
@prasadgavandi7416 5 күн бұрын
​@@Mallkhamb_Move😊😊😊😊😊😊😊😊😊
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 5 күн бұрын
हे डबल ढोलकी आहेत.
@mahibubsayyad1440
@mahibubsayyad1440 Күн бұрын
Bamnala*(tiwari)Renervastion kashala yancha dhola mandira til dan petivar Asto
@SKChanel777
@SKChanel777 5 күн бұрын
जिथं बी जे पी हरळी तिथं मुस्लिमांनी मत नाही दिले आणि जिथे बी जे पि जिंकली तिथे हि मुस्लिमांनी मत नाही दिले कमाल आहे विश्लेषण
@user-yr3rm9zh7n
@user-yr3rm9zh7n 15 күн бұрын
मुस्लिमांनी मोदी विरुध्द मत दिली हे सत्य आहे
@Mallkhamb_Move
@Mallkhamb_Move 5 күн бұрын
Aaple HINDU Log झोपले होते
@vaishaliubale9443
@vaishaliubale9443 16 күн бұрын
जिसे वोट दिया उनसे ही अपेक्षा रखो अब से जाओ
@nileshgawande3484
@nileshgawande3484 5 күн бұрын
जिसका साथ उसका विकास असा नविन नारा असायला काय हरकत आहे 😅😅😅😅
@ramkengar4046
@ramkengar4046 20 күн бұрын
का अस्लाच पाहिजे ,ते सगले लाड कांग्रेस मढ़े इकड नाही 😂😂😂
@Om-qy9mr
@Om-qy9mr 15 күн бұрын
अब्दुल सत्तार ला ताबडतोप हाकला वे शिंदेनी शिरसाट ला बनवा🙏
@shrikrishnashindagi3328
@shrikrishnashindagi3328 19 күн бұрын
Muslims do not vote for BJP Why should they be given berto.
@rajendrakalaskar5175
@rajendrakalaskar5175 4 күн бұрын
उद्धव साहेब च्या.शिवसेना ने मराठी आणी हिन्दु .समाजाच .वाटोळ .केल आहे .हिन्दु. समाज.उघडा डोळे.आणी.बघा निट.
@user-sb7jv9qf2n
@user-sb7jv9qf2n 18 күн бұрын
काँग्रेसचा मुस्लिम प्रवक्ता याला मराठी येत नाही का? जय महाराष्ट्र टीव्ही चॅनल यांना मराठी बोलायला सांगायला पाहिजे होते
@satishbagul8970
@satishbagul8970 20 күн бұрын
लक्ष्मण सावजी यांनी योग्य प्रश्न उपस्थित केले
@maulipandit4367
@maulipandit4367 20 күн бұрын
पक्षच त्यांच्याय काँग्रेस... तब्ब्ल 60 वर्ष तेच होते... 532 घरकुल दिले एक तरी मत पडावं ही भयानक वास्तविकता आहे... याला म्हणतात संघटित पणा आणि तोच महत्वाचा असतो...
@shakilsheikh1955
@shakilsheikh1955 Күн бұрын
भाजप मुस्लिमांना विरोध करतात तुम्ही एक भी लोकसभेला तिकीट देत नाही आणि मुस्लिमांच्या मतदान कसे करणार
@satishagarwal7589
@satishagarwal7589 15 күн бұрын
हमीद अंसारी जी ने क्यों नहीं संविधान बदल कर मुस्लिम समाज का कल्याण क्यों नहीं किया। जाकिर हुसैन साहब भी तो राष्ट्रपति थे।
@ridwanshaikh7215
@ridwanshaikh7215 3 күн бұрын
लोकसभेला ऐक हि उमेदवार भाजपा ने उभा केला नाही तर मत्री कशा होणार मुसलमान लोकांना मत्री होण्याची गरज नाही
@indubaibastapure4725
@indubaibastapure4725 6 күн бұрын
मत कोणाला दिले मंत्रीपद कोणा मागता शरम वाटत ठरवुन मत मोदी विरुद्ध जाणिव पुरवक विरोध केला फतवा काढुनमत दिले नाही.
@sudhakarshete59
@sudhakarshete59 19 күн бұрын
हे प्रश्न निर्माण करण्याने पुणे येथील मुस्लिम समाज यांस फतवे काढून. मालेगाव मधील मतदारसंघात वोट निकाल वर मुंबई मधील वोट मतदान केंद्रांवर समजत.
@GymGym-xv8ey
@GymGym-xv8ey 16 күн бұрын
Shri LAXMAN SAAVJI yaancha tark 100 % barobar aani swagat arha..
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 18 күн бұрын
यह हिंदू राष्ट्र बरकरार रखना चाहते हो तो मुस्लिमोंको उनकी जगह दिखाना भाजप शिवसेना काम करे.कभी इनके बारेमे सोचो मत.देशको हिंदू चलायेंगे.मुस्लिम विश्वास पात्र कभी नही थे.उनके भलेकी सोचना छोड दे सरकार
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 2 күн бұрын
वोट नाही तर मंत्री कस....काही गरज नाही या लोकांना मंत्री करण्याची.....
@venkatkolpuke1600
@venkatkolpuke1600 5 күн бұрын
या निवडणुक निकालातून मोदीजी कांही बोध घेतील असे वाटत नाही. त्याना महात्मा व्हायचय, हिंदूचा बळी देऊन. हिंदूनी नवीन पर्याय शोधला पाहिजे.
@user-cp1dx6xn7c
@user-cp1dx6xn7c 4 күн бұрын
मुसलमान के मतदान पर आशा करते हो
@malharbhaupromax4191
@malharbhaupromax4191 15 күн бұрын
Muslim not at all voted to BJP.then why BJP will give ministership to Muslim
@sureshmohite9563
@sureshmohite9563 16 күн бұрын
कसले प्रवक्ता पाठवता बीजेपी सरळ उत्तर देऊ शकत नाही
@eknathtukaramkarad1351
@eknathtukaramkarad1351 17 күн бұрын
संविधानात काय आहे काय नाही यापेक्षा ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं असतं ज्या ज्या समूहांनी मतदान केलेलं असतं. ज्या ज्या इलाक्यातून एमपी निवडून आलेले असतात त्यातूनच मंत्रिमंडळात घेतले जातात हे निश्चित आहे.
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 3 күн бұрын
हम पांच और हमारे पच्चास के उपर कभ रोक लगेगी. Only two child in all cast. Others should be omitted from all facilities of government of India and all state government
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 6 күн бұрын
पंतप्रधान आणि अमित शहा यांनी मुस्लिम समाजाला शिव्या दिल्या. हया विषयी बोला.. ऐंकर तू भारतीय जनता पार्टी कडून किती पैसे घेतले...
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 17 күн бұрын
मुसलमान इथे चांगल जीवन जगत आहेत तेच बर. जगात जा मुस्लिम देशाचा अभ्यास करा मग बोला
@virenderharkal9763
@virenderharkal9763 8 күн бұрын
यह अपने बाप के भी सगे नही है
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 7 күн бұрын
बऱ्याच जात प्रतिनिधी यांना अजून मंत्री पद मिळाली नाहीत यावर कोणी बोलत नाही
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm 20 күн бұрын
प्रसाद काथे साहेब आमचि१मागणि नेते मंडळी पर्यंत पोचवा हि विनंती आहे की गाव गावात तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली आहे पण त्या समितीला काही अधिकार नाही त्यामुळे अध्यक्ष नाराज आहेत त्यांचा पण विचार करा हि विनंती आहे
@shaikhrafique722
@shaikhrafique722 20 күн бұрын
पेट्रोल, डिझेल, गॅस Gulf
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 17 күн бұрын
प्रत्येक बूथ वर मिळणाऱ्या मता ची संख्या पाहून त्या बूथ वरील कार्यकर्त्यावर, मतदारांवर दबाव आणला जातो , त्यासाठी सगळ्या बूथ वरील मते एकत्रित मोजली पाहिजेत ,त्यामुळे मतदारांना निर्भय पने मतदान करता येईल
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 16 күн бұрын
बुथवाईसच मतमोजनी झाली पाहिजे त्या शिवाय असले संवीधान विरोधी षढ़यंत्र उजेडात येणार नाहीत धर्माच्या नावावर जाती च्या नावावर मत देणे अगदी फतवा काढून हे संवीधान विरोधी आहे काही समतोल विचारांचा युवकांनी असे आदेश मानन्यास नकार दिला तर त्याला धर्मविरोधी, जातसमाज विरोधी ठरवण्यात येते, हे आता उघडे पडलेच पाहिजे या लोकसभा इलेक्शन मधे तर हि गोष्ट अतिरेकी वाढलेली होती
@rajendrakalaskar5175
@rajendrakalaskar5175 4 күн бұрын
हा काग्रेस चा प्रवक्ता महाराष्ट्रात.राहतोय आणी त्याला मराठीत बोलता येत नाही.हे किती मराठी.आणी.महाराष्ट्रा.चे.दुर्दैव. आहे.आता कुठे गेले.खरे शिवसैनिक व.उद्धव साहेब.
@dineshlandge571
@dineshlandge571 3 күн бұрын
मि तर युटु वर पाहीले नागपुर ला एक गाव तेथे पूर्ण मुस्लिम आहे तेथे एकही मत भाजपला पडला नाही
@user-gp5en8xb6k
@user-gp5en8xb6k 5 күн бұрын
मुस्लिम ल काही गरज नाही .
@UttamraoBorse
@UttamraoBorse Күн бұрын
अयोध्या येथील राममंदिर बांधिलाचा मुद्दा असावा यांचा चर्च्यत आला नही.
@ManikraoGawande-mw2mi
@ManikraoGawande-mw2mi 2 күн бұрын
You are write bhau
@shaikhrafique722
@shaikhrafique722 20 күн бұрын
अमेरिकन डॉलर चा काय भाव आहे
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 5 күн бұрын
हे सर्व ऊधव मुळे झाल आहे ़
@mushtaquesayyed7626
@mushtaquesayyed7626 6 күн бұрын
मग दलित ,आदिवासी ,यांना पण मंत्रिपद देऊ नका मग
@dwarkakakad7209
@dwarkakakad7209 14 күн бұрын
Very good analysis by prasad kathe. Congrats.
@yonusshekh6830
@yonusshekh6830 5 күн бұрын
भारत के मुस्लिम समाज में बोहरा समाज आता है, शिया और बोहरा समाज ने भारतीय जनता पार्टी को ओटीग भूला है, फिर मोदी जी का। नारा है सब का साथ सब का। विकास फिर करो मुस्लिम का विकास,
@user-gh4sv3ov8c
@user-gh4sv3ov8c 23 сағат бұрын
मुस्लिम नावाचे भजन नदी दो नीति होते मुख्तार अब्बास शाहनवाज है गले
@shakilsheikh1955
@shakilsheikh1955 Күн бұрын
मी भाजीपाला मतदान करतहोतो
@islamsheakh5707
@islamsheakh5707 5 күн бұрын
गोदी मीडिया
@user-gh4sv3ov8c
@user-gh4sv3ov8c 23 сағат бұрын
मुस्लिम समाज अच्छी जो नीति होती है शाहनवाज मुख्तार अब्बास भजन है गले कोटा
@nofear4734
@nofear4734 3 күн бұрын
काथे आपण नक्की कोणत्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतायत ते कळतय
@surekhrajput6884
@surekhrajput6884 19 күн бұрын
कोंग्रेस,,,उनकी,,,ओ,करे,,,हरा,,,प्रधानमंत्री,,,,,,,,,,
@vilasgaikwad2397
@vilasgaikwad2397 3 күн бұрын
हिंदूची जातियवादी प्रवती सतत दिसत आहे ‌
@pradipkale5430
@pradipkale5430 8 күн бұрын
🎉
@rajendradeole3578
@rajendradeole3578 6 күн бұрын
Savaji is great🎉🎉
@kondajiborse4777
@kondajiborse4777 13 күн бұрын
राहुल खान ला घ्या की मंत्रीमंडळात 😂😂
@ravindradesai1376
@ravindradesai1376 5 күн бұрын
मत देणार कांग्रेस ला व मंत्रीपदासाठी मोदी. वा रे वा. मंत्रीपद मिळेल पण 2029 ला 100 टक्के मुस्लीम मते एनडीए ला मिळायला हवीत तशी गॅरंटी मुस्लिमांनी आताच द्यायला हवी.
@dharmrajpatil8085
@dharmrajpatil8085 8 күн бұрын
जय मोदी जी जिंदाबाद
@madhurikachare1282
@madhurikachare1282 20 күн бұрын
Modi better pm
@vinayakamane8211
@vinayakamane8211 16 күн бұрын
बंगाल और काश्मीरमे सभी मुस्लिमें अलवा लोकोन्को टार्गेट केवल"मुस्लिम अधिकारी और मंत्रिओ"ने किया है
@user-bl4de3xu7w
@user-bl4de3xu7w 14 күн бұрын
Masjid mdhun nighelel fatwe kon visarnar
@manojvyas3423
@manojvyas3423 5 күн бұрын
Je jawal aahe tyan BJP ne sambhal le nahi tar 2029Bjp nakki harnar
@angadnagargoje3624
@angadnagargoje3624 6 күн бұрын
Kay chan charchya
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 7 күн бұрын
तुस्तिक्रान तुष्टीकरण तुष्टीकरण
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 5 күн бұрын
Bjp चा प्रवक्ता मुस्लिम बोलवायला हवा होता.. त्यांच्या कडे मुस्लिम प्रवक्ते खूप आहेत.. त्यांनी दिली असती उत्तरे..... बाकीच्या debate ला असतात ते... मग विश्लेषण ऐकायला मजा आली असती..😄😄संपादक म्हणतात औरंग्या...😂😄
@imranpatel7977
@imranpatel7977 4 күн бұрын
godi mediya
@user-dl8xj3hy5z
@user-dl8xj3hy5z 4 күн бұрын
अरे बाबा अशा प्रकरच्या चर्चा तुम्ही घडवूनच आणता कशाला ?जे चालंलय ते ज्या पध्दतीने चालंलय ते चालू द्या.त्याचे काय फायदे तोटे होतील त्यावर चर्चा घडवून आणा.
@atifgemar2133
@atifgemar2133 5 күн бұрын
Humko BJP se koi ummid bhi nahin hai
@manojvyas3423
@manojvyas3423 5 күн бұрын
Jab vote nahi to mantri pad kisliye agar musalmano ko mantripad diyo to agli bar hum bhi vote Bjp ko nahi karenge
@atifgemar2133
@atifgemar2133 5 күн бұрын
Koni magat pan nahi
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 18 күн бұрын
आज एकजूट होऊन मुस्लिम भाजप विरोधात गेले.आज निवडणूक मुस्लिमांच्या हातात दिली उध्या देश हातात देतील.अशा पक्षाना हिंदू मतदान करणार का?देश मुस्लिम राष्ट्र बनविण्यासाठी मदत करणार का?
@gafurshaikh7148
@gafurshaikh7148 Күн бұрын
अरे भावा लोक संख्याचा विचार कर नुसता अंध होऊन बोलू नको 25% आणि 110%फरक समजून घे
@avinashshukla8538
@avinashshukla8538 5 күн бұрын
मोदीना मत द्यायच नाही मग मंत्री पद कस मिळेल
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 8 күн бұрын
मी प्रसाद लय जातीय वाद केला जातो या चॅनल वर कोणीही पाहु नाही असा हा चॅनल
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 6 күн бұрын
ते सत्य बोलत आहेत, नाव लिहायला लाज वाटते का?
@rajendradeole3578
@rajendradeole3578 6 күн бұрын
Denyachi garaj nahi.
@YLGAMER6300
@YLGAMER6300 Күн бұрын
Bjp ने किती मुस्लिम उमेदवार दिले हिम्मत असेल तर मोदी अमित शाह ने बोलावे. जेव्हा उमेदवार ठरत होते तेव्हा आपला चेनल पण मुग गिळून गप्प बसला होता
@chandrakantdhat9835
@chandrakantdhat9835 19 күн бұрын
मंत्री पद काँग्रेस ला मागावे
@user-kf8ml6sc6k
@user-kf8ml6sc6k 4 күн бұрын
Modiche Khasdar Loksabhet Muslimanna shiwigal kartat tyanchyakade apeksha thewaychi amchya wikasachi
@sayyadnalsab4079
@sayyadnalsab4079 5 күн бұрын
Godi Midya@
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 6 күн бұрын
डिबेटचा हा विषय चूकीचा आहे . ब्राह्मण समाज कांग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाला समाजवादी डाव्या पक्षाला मत देत नही. हया विषयी विडीओ बनवा... आणि मुसलमान मंत्री हिंदूंचा विकास करत आलेले आहे.
@mahendranaik4610
@mahendranaik4610 6 күн бұрын
Ya na kahi dile nahi pahije
@shaikhsalim2340
@shaikhsalim2340 3 күн бұрын
जातिवादी विचारसरणी सोडा. आपण पत्रकार आहात सर्वधर्मसमभाव हीच आपल्या भारताची ओळख आहे. तुमच्या तोंडातून हे शब्द चांगले वाटत नाहीत. भाजपमध्ये अनेक मुस्लिम समाजातील नेते कार्यकर्ते काम करतात. मुक्तार अब्बास नकवी शहानवाज हुसेन. जाफर इस्लाम शहजाद पूनावाला. यापैकी कोणालाही मंत्रिपद देऊ शकत होते. परंतु देशातील 20 कोटी लोकांना तुम्ही डावलू शकत नाही. लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे 400 पार होणार होते 240 मध्ये का अडकले. विचार करायची गरज आहे
@irfan_sk4398
@irfan_sk4398 4 күн бұрын
Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news Dalal news
@sajiddaruwale9514
@sajiddaruwale9514 5 күн бұрын
Prasad kathy... Agent ahy ka
@mushtaquesayyed7626
@mushtaquesayyed7626 6 күн бұрын
लोकसभेत देशाचे P M यांनी मुस्लिम तृष्टीकरन केले .भाषणात मुस्लिम विरोधात भूमिका घेतल्या त्यामुळे त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटला आणि मुस्लिम समाज ने B J P च्या विरोधात मतदान केले . सबका साथ ,सबका विश्वास ,एकदम खोटा जुमला आहे .
@aapkadost998
@aapkadost998 4 күн бұрын
Nko amhala mantri pad 😅😅😅 jya konala pahije tya la dya nahi tar ya pravkyala dya
@GymGym-xv8ey
@GymGym-xv8ey 3 күн бұрын
Agar bade paimaane par tum ho, TOH MINORITY KYON KAHNA CHAHIYE ?
@user-kf8ml6sc6k
@user-kf8ml6sc6k 4 күн бұрын
Nahi kahich nako muslimanna sagala tumhivh ghya nahitari aahe kay muslimankade sagla sarkar tumhalach dete ani tyamulech hi aarthik dari nirman zali aahe
@ManikraoGawande-mw2mi
@ManikraoGawande-mw2mi 2 күн бұрын
Haram hai😊
@prakashshinde1812
@prakashshinde1812 2 күн бұрын
Prasad poona sa fatva
@GymGym-xv8ey
@GymGym-xv8ey 3 күн бұрын
Hyaala ji, mahanu naye.,, phaarach Gongaat kartoy haa
@iqbalshaikh8321
@iqbalshaikh8321 10 күн бұрын
लष्मण काथे तुम्ही मुस्लिम माना टार्गेट करता फक्त मुस्लिम माच्या मताने कोणता ही पक्ष निवडुन आलेला नही ज्यांना सर्व धर्मियांनी मत दिली तेच निवडून आलेत हे लक्षात ठेवा
@vijayburbadkar6823
@vijayburbadkar6823 Күн бұрын
Only Hindustan
@atifgemar2133
@atifgemar2133 5 күн бұрын
Godi media
@PramodDeshpande-sy3gd
@PramodDeshpande-sy3gd 18 күн бұрын
Don peksha jast moole asanaryana ration pani band kra
@ShakilShaikh-wj5iy
@ShakilShaikh-wj5iy 15 күн бұрын
मुंबईतील गुजराथी सिंधी मारवाडी यांनी काय केलेत सर
@user-cu9jh1ex9c
@user-cu9jh1ex9c 5 күн бұрын
Ka tayanna savidhanane dilela adhikaar ahe tow
@chauskalawant3104
@chauskalawant3104 5 күн бұрын
Eda ahes,,, mahagayee kiti jhali yavar bolll..
@dnyanesh7007
@dnyanesh7007 19 күн бұрын
🚩🚩🚩🚩
@atifgemar2133
@atifgemar2133 5 күн бұрын
Sarkar konache hi aso samvldhana parnech wagave lagel amhi konala hi mat devo te amcha adhikar hai
@raeespatel9546
@raeespatel9546 10 күн бұрын
Ies desh ko aazad karane me muslimoka bahot bada yogadan hai Nafarat ki soch rakhne walo muslimone apani takat dikhaee hai mhanun tumcha potat dukhat aahe
@imranpatel7977
@imranpatel7977 4 күн бұрын
savidhan jidabad hai rrahega
@pradipkale5430
@pradipkale5430 8 күн бұрын
भाजपा वाल्यांनो कशाला कांगावा करता ? 2019 मधे UP विधान सभेत एकाहि मुस्लिमाला भाजपाने तिकिट दिलि नव्हति.आज बोंबा ठोकता कि मुस्लिमांचिमते मिळालि नाहि म्हणुन.
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 11 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 4,3 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 67 МЛН
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 11 МЛН
Lakshvedhi | वक्फवर मेहरबानी कशाला ?
45:14
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 11 МЛН