Lakshvedhi | वक्फवर मेहरबानी कशाला ?

  Рет қаралды 21,889

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

21 күн бұрын

#JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 236
@malharithorat9682
@malharithorat9682 20 күн бұрын
संपूर्ण देशात वक्फ बोर्डाच्या सर्व जमिनी सरकारने ताब्यात घेव्यात.
@kalpanawaman9077
@kalpanawaman9077 19 күн бұрын
सह हा लाडयाला दहा कोटी देध दऐन आहे देन लयी चुक केली शिंदे तूमहाला काय ज गरज का तूला मत पाहिजे म्हणून पण तुम्हा हे लोक मत देनार नाही
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून २ कोटी दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@blackblack1553
@blackblack1553 8 күн бұрын
​@@Gar391आमच्या देवळातले पैसे आम्हाला दिले. आमच्या टॅक्स चे पैसे दिले
@user-mp3vf8sf5i
@user-mp3vf8sf5i 19 күн бұрын
हे 10 कोटी वक बोर्डाला दिले त्याचा वापर करून हिंदूच्या जमिनी बळकावण्यासाठी वकिलाचा व न्यायालयाचा इतर खर्च करणार 😢
@sunilpatil5247
@sunilpatil5247 20 күн бұрын
वक्फ बोर्ड अंतर्गत जी जमीन आहे ती सगळी जमीन सरकार च्या ताब्यात घेतली पाहजेत जशी हिंदु धर्माची देवस्थान सरकार ताब्यात घेते
@vikaskale5114
@vikaskale5114 15 күн бұрын
असे केले तर मत कसे मिळेल
@uttampatil7906
@uttampatil7906 20 күн бұрын
अरे हिंदू सरकार म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करतोय तर तुम्ही अशी माती खतासा काय
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून फक्त २ कोटी दिले दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@pavanpatil5046
@pavanpatil5046 19 күн бұрын
सर्व प्रथम जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची अशी न्यूज लावली अभिनंदन
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 19 күн бұрын
शिंदे फडणवीस सरकार ला व मोदी सरकारला सुद्धा सर्व हिंदूंनी इशारा दिला पाहिजे की हे वक्फ बोर्ड रद्द करा नाहीतर आम्ही नोटाला मतदान करु.
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@sunilsomawar9162
@sunilsomawar9162 19 күн бұрын
अभिनंदन योग्य विषयाला वाचा फोडली
@satishshejul2380
@satishshejul2380 19 күн бұрын
या निर्णयाचा सर्व हिंदू समाज निषेध करतो, हे चुकिच आहे वक्फबोर्डाच्या सर्व जमीनीवर सरकार ने आपल्या ताब्यात घ्यावी
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 20 күн бұрын
वफ बोर्ड पध्दत बंद केली पाहिजे सरकारने बंदी घालण्यात यावी सर्व हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन प्रतिकार केला पाहिजे कोण इंग्रज काय संबंध हे आता थांबले पाहिजे बस
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n 20 күн бұрын
त्या साठी योगी सरकार पाहिजे 😅😅😅
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 20 күн бұрын
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना हे प्रकरण महागात पडणार जनतेने उठाव केला पाहिजे म्हणून आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे🙏😊 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@rajkumarhiremath8209
@rajkumarhiremath8209 19 күн бұрын
चुकीचं निर्णय जाहीर निषेध शिंदे सरकारचा
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 19 күн бұрын
Sir ji tribunal court aap ko malum hai kya? Wakf board kisane diya hai ? 57 muslim desh me wakf board nahi hai fir Bharat me kaise ?
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 19 күн бұрын
Congress sarkar ka karnama hai sirf tustikaran ki Rajnity ke liye? SC ne jo sahabano case me nyay diya tha lekin 415 wale MP wale Rajiv Gandhi ji ne sansad me nirnay palat diya hai
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@SachinJadhav-dy8bz
@SachinJadhav-dy8bz 19 күн бұрын
भारत स्वतंत्र पण हिंदू गुलामित 😢
@shubhamkhot5242
@shubhamkhot5242 20 күн бұрын
अजून सुद्धा हिंदूंना याची जाणीव नाहीये कारण ही बातमी बघणाऱ्या दर्शकांची संख्या किती कमी आहे बघा 😡
@kannireddy2751
@kannireddy2751 20 күн бұрын
वक्फ बोर्ड ला बॅन करा मुसलमाना ला पाकिस्तान बांग्लादेश दिला आहे मग भारता मध्ये वक्फ बोर्ड आणि मुस्लिम चा कोनता काम
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 19 күн бұрын
Sir ji aisa kabhi nahi ho sakta hai , savindhan ke hisab se hi sansad ne unko adhikar diya hai ,sirf original baat kya hai ye sab ko pata hona chahiye usake liye sirf sansad me hi faisala ho sakta hai,dhara 370 ,35 A ki tarah
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@kannireddy2751
@kannireddy2751 20 күн бұрын
वक्फ बोर्ड चा बहिष्कार
@machindrakarale9301
@machindrakarale9301 19 күн бұрын
आपले नेते अधिकारी भ्रष्ट आहेत.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 20 күн бұрын
सरकारने सदर प्रकरणात चौकशी करून वफ बोर्ड रद्द करण्यात यावा एकनाथ शिंदे यांनी आपल्या खात्यातून पैसे दयावे
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून फक्त २ कोटी दिले. दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@vikaskale5114
@vikaskale5114 18 күн бұрын
सते साठी हें राजकारणी गजवा ए हिंद साठी सुद्धा निधी देतील यात नवल नाहीं
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही म्हणून भिरकावून द्यायचे?
@yadavboergoatfarms5255
@yadavboergoatfarms5255 19 күн бұрын
10 कोटी दिले तरि ते मतदान देनार नाहित .जर 10 कोटि परत गेतले नाहि तर आम्हि पन मतदान देनार नाहि.नोटा ला मतदान
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@sunilpatil5247
@sunilpatil5247 20 күн бұрын
सनातन धर्म हजारो सल जुना असुन त्याचा कडे इतकी जमीन नाही आणि हे काही वर्षा पूर्वी आले आणि यांची इतकी जमीन कशी
@jagannathrajguru5948
@jagannathrajguru5948 19 күн бұрын
काय फालतुगिरी लावलीय शिंदे साहेब घरी बसायचंय का?...
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 19 күн бұрын
आदरणीय श्री इचलकरंजीकर आपण वक्फ बोर्डाने बसवलेल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून, एकत्रित न्यायालयात याचिका दाखल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती.
@dasharathahire1989
@dasharathahire1989 19 күн бұрын
बंद करा हे कधी ही आपले होऊ शकत नाही BJP चा कधी लक्षात येणार ? हिंदूना जिंका ,कधीही हरणार नाही.
@dsss3869
@dsss3869 19 күн бұрын
हिंदूंच्या टॅक्स चा पैसा देश बरबाद होणार
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@anilshinde6471
@anilshinde6471 19 күн бұрын
वफ बोर्ड कोना साठी आहे त्याचा विचार करा. काही वर्ष्यानी हे भारतावरती कब्जा करेल मग बसा बोंबलत. नाही तर धर्म परिवर्तन करा.
@simpli721
@simpli721 19 күн бұрын
Pan te maratha arakshan deu kartil ki. musalmaan chatrapati shivaji maharaj yanchyashi eknishta hote. Tyamule apan bramhan samajacha dvesh karu
@user-fy4de4dr5o
@user-fy4de4dr5o 19 күн бұрын
काश्मीरच्या ३७०सारखाच हा कायदा आहे.यालाही सर्जिकल स्ट्राईक करुन रद्दबातल ठरविला पाहिजे
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 19 күн бұрын
यांनी पण आता लाळघोटेपणा चालू केला. नांव बाळासाहेबांचे सांगता न असले धंदे करताय?
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@dattanaik-eh1kd
@dattanaik-eh1kd 17 күн бұрын
श्री एकनाथ शिंदे साहेब आम्ही तुमचा जाहीर काळा निषेध जय 2
@lakhanrajput8560
@lakhanrajput8560 19 күн бұрын
भरोसा कोणावर करावा.......
@ganeshchorge1396
@ganeshchorge1396 20 күн бұрын
बेधडक पत्रकारिता 👌👌🙏🙏🙏
@veenadeshpande1560
@veenadeshpande1560 19 күн бұрын
असा कसा निर्णय घेतला फडणवीस साहेब यांनी
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm 18 күн бұрын
दु.ख. हेच आहे.सरकार हिंदू च असुन देश हिंदूंचा असुन हिंदु साठी काहिच नाही
@pramodbhoi9875
@pramodbhoi9875 19 күн бұрын
हिंदू म्हनुन आमी तुम्हला मतदान करायचे आणि वरून आमीच tax भरायचा.... याचा सगळा फायदा हिंदू ना देता... सरळ सरळ हिंदून चा गैर फायदा घेतला मतदान साठी आणि दुसऱया ला फायदा करून देणार काय उपयोग......
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@kiranpatil1094
@kiranpatil1094 18 күн бұрын
असं केल्यास शिंदे सरकारचे व बीजेपी चे अजून कमी आमदार खासदार येथील लक्षात ठेवावे. एक सजन नागरिक
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 17 күн бұрын
हिंदू लोकांच्या उन्नती साठी सनातन बोर्ड स्थापन करावे. बौद्ध बोर्ड, ख्रिस्ती बोर्ड, पारसी बोर्ड, आदिवासी बोर्ड स्थापन केली पाहिजे
@vinayakmane5867
@vinayakmane5867 17 күн бұрын
वक्फ बोर्ड भारत सरकार बंद करो.
@Sunil_vitkar
@Sunil_vitkar 20 күн бұрын
सोलापूरात येऊन बग काय हाल आहे
@dattanaik-eh1kd
@dattanaik-eh1kd 17 күн бұрын
फक्त ही चांगुलगिरी मतासाठी हे सगळे करीत आहे ह्यांचा सर्व हिंदूंनी निषेध करावा जय शिवराय
@Harshuchothe2127
@Harshuchothe2127 19 күн бұрын
अहो सर तिच्या संतपा पेक्षा तिच्या कपड्यांवर आणि तिच्या जातीवर लोक कमेंट करतायत काय म्हणावं आमच्या हिंदू बांधवांना
@sampatgudekar1026
@sampatgudekar1026 18 күн бұрын
वक्फ बोर्ड बंद केला पाहिजे
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 19 күн бұрын
स्वताला हिंदूत्ववादी पक्ष समजता तर वक्फ बोर्डाची जवळीक का?? हिंदूच्या मतावर जिंकू शकत नसाल तर घरी बसा.आज देशात मोदीजी विरोधात 100%मुस्लिम मतदार गेला.उध्या देशच त्यांच्या ताब्यात देणार का?
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@balasahebshinde2857
@balasahebshinde2857 18 күн бұрын
कायदे सर्वासाठी सारखा असला पाहिजे।
@swamikiran6649
@swamikiran6649 19 күн бұрын
आम्ही हिंदुत्व वादी पक्ष म्हणून तुम्हाला वोटिंग केले असेल लाचलुचपत फालतू काम करण्यासाठी नाही
@Gar391
@Gar391 18 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@manmathrajure4886
@manmathrajure4886 17 күн бұрын
जाहीर निषेध
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 18 күн бұрын
संपादक काथे कोणीही कुठल्याही मंदिराला, वक्फ बोर्डाला दान देऊ शकतो
@AbhiNarde
@AbhiNarde 19 күн бұрын
मतदान नोटा ला
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@user-sz1in6cc3s
@user-sz1in6cc3s 17 күн бұрын
अभिनंदन केतकी
@dilipkhatod5764
@dilipkhatod5764 17 күн бұрын
जे मतदानाला बाहेर पडत नाहीत ते हींदु जबाबदार रहातील.
@vikasjatale3922
@vikasjatale3922 20 күн бұрын
Vafborda band zale pahije
@dilipkhatod5764
@dilipkhatod5764 18 күн бұрын
हळु हळु जमीनी वर कब्जा व नंतर देशावर कब्जा हि कंसेप्ट पक्की आहे.आज न ऊद्या हे घडणार यास हिंदु जातपात हि संपुष्ठात येईल फक्त एकच धर्म राहिल व तो ईस्लामच असेल.
@kishorthakur1645
@kishorthakur1645 17 күн бұрын
वफ बोर्डा विरुद्ध अपील करायचं असेल तर वकील मुसलमान हवा साक्षीदार मुस्लिम हवा कस होईल अपील?
@vikramkanade5458
@vikramkanade5458 20 күн бұрын
भाई तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती
@govindmasda8145
@govindmasda8145 19 күн бұрын
सर्व होईल पहीले सर्व हिंदुनी रोज कपाळी गंध लावा
@ravindrakunte77
@ravindrakunte77 17 күн бұрын
इचलकरंजीकर पुर्ण माहीतीसह योग्य मुद्देसूद बोलत आहेत.
@rameshkanthale6150
@rameshkanthale6150 20 күн бұрын
10koti kashasathi dile
@kiranpawarsongs3457
@kiranpawarsongs3457 19 күн бұрын
सरळ सरळ का म्हणत नाहीत वफ्फ बोर्ड body सर्व धर्मीय असेल
@preranahadawale5140
@preranahadawale5140 17 күн бұрын
विधानसभेला सगळे स्वच्छ करून टाका
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 18 күн бұрын
मुळातच हे सरकारी डिपार्टमेंट आहे... जसे वखार बोर्ड, एस. टी. महामंडळ इ.
@dilipkhatod5764
@dilipkhatod5764 18 күн бұрын
जेजे हिंदुनी नाही मतदान केले तर असेच होईल व ते ते हिंदु च जबाबदार आहेत.😮
@krsangle1366
@krsangle1366 19 күн бұрын
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का. मुख्मत्रानी आपल्या खिशातुन पैसे द्यावे. मुसलमानाच्या मताकरिता ही मदत दिली. असे वाटते पण तुम्हाला ही गोष्ट महागात पडेल. पडेल.
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 18 күн бұрын
Aisa bol ke hi to loksabha me 400 par kiya hai aap ke jaise kattar imandar logo ne ? 😂😂😂😂😂
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 18 күн бұрын
Sab reply baat nahi samaz ne wale apane hi log de rahe,ruko thoda Sabra karo,kyu de rahe hai ye pata hai kya? 🙏🙏🙏🙏😂😂😂😂😂😂
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून पहिला हप्ता फक्त २ कोटी दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 18 күн бұрын
संशयास्पद बाबी स्पष्ट करा🎉
@uttamgore5897
@uttamgore5897 17 күн бұрын
विधानसभेला सरकार गेलं समजा
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 19 күн бұрын
वक्फ मध्ये काही इंटरेस्ट नाही पण ती हिंदू धर्मीय किनाव बुद्ध इसाई ह्यांची संपत्ती कशी घेऊ शकतो मग कुलकर्णी च जमीन वक्फ ला कशी गेली कोण्या अफजार अल्सम अब्दुल ची जमीन कशी राम मंदिर विठ्ठल मंदिर क्या नावावर येत नाही
@suhaskale9864
@suhaskale9864 18 күн бұрын
वस्त्या वसावण्यासाठी या जमीनींचा वापर होतो
@shahjahanshaikh5303
@shahjahanshaikh5303 20 күн бұрын
Instead of donating to waqf, give jobs, scholarship to students.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 18 күн бұрын
अरे ते सरकारी महामंडळ आहे🎉 असे शेकडो महामंडळ आहेत.
@babanmalunjkar2462
@babanmalunjkar2462 17 күн бұрын
विधानसभेत मताचा गठ्ठा मिळावा म्हणून हा खटाटोप मुस्लिम शिंदे कडे वळवण्यासाठी पण काही उपयोग होणार नाही मराठी भाषेच्या विकासासाठी किती कोटी देणार????? शिंदे
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 18 күн бұрын
Raj sahebana CM banava ata fakt
@a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8
@a.m.i.t.s.h.a.r.m.a.2.8 19 күн бұрын
Mahayuti chi vidhansabha harnya chi tayari suru......
@mohandeshpande936
@mohandeshpande936 17 күн бұрын
ज्यांच्या वर अन्याय झाला त्यानी एडकोट अश्विन yana contact करा। ते कोर्ट मामल्यात मदत kartat तरी मदत ghya ।
@omkarlande9130
@omkarlande9130 18 күн бұрын
सरकारचं डोकं जाग्यावर आहे का,
@digambarsonawane8659
@digambarsonawane8659 19 күн бұрын
हे सरकार चुकीचं आहे 😅
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
आणा परत मग काँग्रेस. काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 19 күн бұрын
ए शिंदे काल पर्यंत तूझा समर्थक होतो हि फालतुगिरी करतोयस ना तूझा सर्वात मोठा विरोधक मी आहे
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
आणा परत काँग्रेस! काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@sachinbhosale8502
@sachinbhosale8502 17 күн бұрын
वकफ कायदा जो नेहरू ने मुसलमान लोकांसाठी लागू केला तो जर हदपार व्हावे असे जर वाटत असेल तर भाजपला जास्तीत जास्त मत द्या जय श्रीराम
@suchitapawar7863
@suchitapawar7863 Күн бұрын
महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डवर केस टाकणे आवश्यक आहे. तरच वक्फ बोर्ड बंद होईल.❤❤❤
@ravindrakunte77
@ravindrakunte77 17 күн бұрын
खरंच मोर्चे काढायला हवेत
@prakashraut3665
@prakashraut3665 17 күн бұрын
तुम्ही वक्फ बोर्डाला 10 कोटी नाही.तब्बल 1000 कोटी जरी दिले. तरीही मुसलमान हिंदुत्व वादी पक्षाला,पार्टीला मतदान करत नाही. हे 1000% खर आहे..हे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे..वक्फ बोर्ड बॅन केले पाहिजे..
@blackblack1553
@blackblack1553 8 күн бұрын
आणि मत दिली तर?
@jaydipjadhav6226
@jaydipjadhav6226 17 күн бұрын
लाज वाटली पाहिजे
@satishverynicegurav6335
@satishverynicegurav6335 17 күн бұрын
Vkf bord cancal kra
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 19 күн бұрын
डांगू सरकार 😡😡😡
@machindrakarale9301
@machindrakarale9301 19 күн бұрын
तहसीलदारांना पैसे देतात
@ADN193
@ADN193 19 күн бұрын
भारत स्वतंत्र होऊनही जर हिंदूच्या जमीनी वफ्त च्या माध्यमातून मुस्लिमांच्या होत असेल तर मग इंदिरा गांधीने केलेला कायदा कसेल त्याची जमीन हा ही रद्द होईल... आता ज्या हिंदूच्या जमीनी इंदिरा गांधी सरकारने ताब्यात घेऊन कसेल त्याला वाटल्या त्याही मुळ मालका कडे परत येतील सरकारला त्या द्याव्याच लागतील.....🚩
@ravindrakunte77
@ravindrakunte77 17 күн бұрын
जो पर्यंत दिलेल्या पैश्याची आॅङीट होत नाही ते पाहीलं जात नाही तो पर्यंत पैसे देऊ नयेत
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 16 күн бұрын
"वफबोर्ड " बिफ व्यापा-या कडुन देणगी, पैसा घेणे ,हराम समजते ही गोष्ट. मुख्यमंत्री 2 ऊपमुव्यमंत्री यांच्या लक्षात आले आहे म्हणून वफबोर्डाला 10 कोटी दिले.
@mukeshgaonkar7828
@mukeshgaonkar7828 17 күн бұрын
वीरेंद्र इचलकरंजीकर ह्यांचा मोबाईल क्रमांक मिळेल का
@popatmusudage
@popatmusudage 17 күн бұрын
सरकारने यांच्यावर बंदी घालावी.
@user-pc7vx7kw5j
@user-pc7vx7kw5j 17 күн бұрын
Barobar. Nhahi.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 17 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂 मोदींची जिरली म्हणुन मुस्लिम मतासाठी कीती धडपड चालू आहे सबका साथ सबका विकास बरोबर आहे
@ganeshpardeshi428
@ganeshpardeshi428 18 күн бұрын
Mahayuticha chukicha Nirnay. waqfa board ani tya aadhara waril niyam purna pane cancel hovot tyache kay zale ?
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm 18 күн бұрын
अशा लोकांना मत दिली तर मनस्ताप आणि नाही दिले मनस्ताप.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
वक्फ बोर्डाला काँग्रेस च्या काळात मंजूर झालेले शासन म्हणून पहिला हप्ता फक्त २ कोटी दिले. तरी लक्षात घ्या, कालच शिंदे सरकारने 1500 पंढरपूर अधिकृत दिंड्या ना प्रत्येकी 20,000 देण्याची घोषणा केली. म्हणजे तीन कोटी रुपये. महायुतीला हिंदुंनी साथ द्यावी.
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
काही पूर्विंचे शासकीय निर्णय बदलायला वेळ लागतो. हज यात्रा सब्सिडी भाजपा केंद्र सरकारने जशी बंद केली तशी बोर्डाची ही होईल. अरेच्या बोर्डाला सब्सिडी? नाही मत देणार जा तुम्हाला. मग कोणाला मत देणार? मुस्लिम धर्जिण्या काँग्रेस लां ज्यांनी हे सुरू केले की नास्तिक हिंदूविरोधी काकाला की शिल्लक हिरव्या सेनेला? तीन तलाक, 370 कलम रद्द आणि राममंदिर निर्माण याचे काहीच मोल नाही? पंचपक्वानांने भरलेले ताट पुढे आले त्यात लिंबाची फोड दिसत नाही, म्हणून भिरकावून द्यायचे?
@machindrakarale9301
@machindrakarale9301 19 күн бұрын
यांना फोडा आत्ता
@user-sz1in6cc3s
@user-sz1in6cc3s 17 күн бұрын
संभाजी भिडे बुळग हांडग म्हणल्यावर राग येतोय यांना
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 17 күн бұрын
ज्यू आणि पारशी समाजाला जैन शिख बौद्ध यांना द्या 🎉🎉🎉🎉
@kishornaik623
@kishornaik623 17 күн бұрын
या विषयावर फडणवीस चांगले विश्लेषण करून पटवून देऊ शकतील.
@brijendrachavan6303
@brijendrachavan6303 18 күн бұрын
Na congress na,Rashtrawadi congress party,na BJP,na Shivsena hindu samajachi pathrakhan aani jamin jumlyachya anyayabaddal nyayya vichar karitach nasel tar hindu samajani karave tari kay?konala aaple hitaishi samjun matadaan karave? Ikade aad aani tikde vihir👹👹👹
@saeedkazi3266
@saeedkazi3266 20 күн бұрын
वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनी सरकार च्या ताब्यात आहेत उत्पण मिळवत आहेत हे पण सांग
@suhasaroskar1703
@suhasaroskar1703 18 күн бұрын
हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 17 күн бұрын
बाबासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्ष कुणाशी एकनिष्ठ आहे?
@mohandeshpande936
@mohandeshpande936 17 күн бұрын
Ok सरकार देवला का madat karat nahi ।
Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
28:40
Jai Maharashtra News
Рет қаралды 398 М.
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН
I’m just a kid 🥹🥰 LeoNata family #shorts
00:12
LeoNata Family
Рет қаралды 19 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 10 МЛН
Lakshvedhi |  भुजबळ वाट बदलणार ?
30:30
Jai Maharashtra News
Рет қаралды 93 М.
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН