Latur: लातूर शहरात धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु

  Рет қаралды 72,678

Times Now Marathi

Times Now Marathi

20 күн бұрын

#latur #timesnowmarathi #dhangarreservation
Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
Website : marathi.timesnownews.com/
Social Media Links :
- Facebook- / timesnownewsmarathi
- KZfaq - / @timesnowmarathi
-KZfaq Shorts : / @timesnowmarathi
- Twitter - / timesnowmarathi
- Instagram - timesnow_marathi
#TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

Пікірлер: 238
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 19 күн бұрын
आम्ही धनगर जरांगे पाटील यांचं नेतृत्व स्वीकारणार. जय मल्हार जय शिवराय धनगर st मराठा obc
@sudhirpawar5126
@sudhirpawar5126 19 күн бұрын
मी ओबीसी समाजातुन येतो पण प्रस्थापीत ओबीसी नेत्यांमुळे ओबीसी आरक्षण धोकयात येत आहे असे वाटते आरक्षण वाचवायचे असेल तर मराठा समाजाच्या नोंदी .गेझेट याचा विचार झाला पाहीजे .हे कोर्टात प्रकरण गेले तर ते आरक्षणात येतील किंवा आरक्षण तरी संपेल
@sadashividhate8055
@sadashividhate8055 18 күн бұрын
Kas lakshat aala pan yana nahi kalat hai
@pavankumarpadwal8377
@pavankumarpadwal8377 18 күн бұрын
यांना फक्त राजकारण करायचंय
@bhaiakashnirmal999
@bhaiakashnirmal999 19 күн бұрын
हाकेंनी एस् टी आरक्षण लागू करण्यासाठी आमरण उपोषणास बसावे लोकांचे भांडण विकत घेऊन भांडु नये
@B.V.Shinde
@B.V.Shinde 19 күн бұрын
भुजबळांचा सालगडी आहे तो . जो मालक सांगेन तसेच करणार .
@user-jesatysundarsarwatha
@user-jesatysundarsarwatha 17 күн бұрын
@@bhaiakashnirmal999 भाई आता तुम्हाला जरांगेज आमदार करतोय लय मायेने हात फिरविला तुमच्या टकुऱ्याहून. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणं याला म्हणायचं.प्रा. हाकेसर त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी लढत आहे.आपण भाई आहात आपली भूमिका सर्व समावेशक हवी.st आरक्षण मागणी आदिवासी वनवासी बांधवांच्या पोटावर लाथ मारून पाहिजे वाटतं. जरांगजेभ अन् तुमची एकच मनोवृत्ती दिसते आहे. वरबडून खायची.शरद पवारांना द्या म्हणा आरक्षण तो तर काहीच बोलत नाही.भाई लोक म्हणजे कोण असं देशाच विभाजन करणारं वक्तव्य बोलू नका.आपण सर्व एक आहोत.आपला समाज संख्येने मोठा आहे. जरांगजेबाच्या नादी लागू नका.राष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.
@nishakulkarni367
@nishakulkarni367 19 күн бұрын
हाके आणि शेंडगे या यडझयाला सागा की समाजासाठी लढ मनुन
@rajendraithape8399
@rajendraithape8399 19 күн бұрын
तुम्ही नक्की कुलकर्णी आहेत का कमेंट वाचून वाटत नाही. सभ्य शब्दात पण कमेंट करता येते हे तुम्हांला सांगण्याची गरज वाटायला नाही पाहिजे.
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e 19 күн бұрын
मराठ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे 🚩🚩🚩
@aniketshinde6098
@aniketshinde6098 19 күн бұрын
हाके, पडळकर, शेंडगे एस टी आरक्षणाबद्दल काहीच बोलत नाहीत. मतासाठी नुसत ओबीसी ओबीसी करत आहैत. दम असेल तर हाके न एस टी आरक्षणासाठी आमरण उपोषण करावे.
@NathaGorad
@NathaGorad 19 күн бұрын
जयमल्हार जय मल्हार धनगर समाजातील सर्व नेते मंडली व सर्व धनगरलोकानी एकत्रित लढा लढावा,ऐसटी आरक्षण
@bapumore5533
@bapumore5533 19 күн бұрын
हाकेंनी st प्रवर्गात समावेश करण्यासाठी उपोषण करावे उगीच धनगर समाजाला मराठयांच्या विरोधात जाऊ नये
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 19 күн бұрын
मग ST chya विरोधात जाव का
@raghunathjadhav8855
@raghunathjadhav8855 19 күн бұрын
कुठे गेले पडळकर हागे छेगे धनगर समाज चे नेते
@sharnuhande2030
@sharnuhande2030 18 күн бұрын
@@raghunathjadhav8855 शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे कुठे गेले मराठा नेते...
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 18 күн бұрын
हाके पैसा घेऊन काम करणारा माणूस आहे.
@prashantzanzan1668
@prashantzanzan1668 18 күн бұрын
अभ्यासपूर्ण गुलु गुलु बोलणारा हागे, आता खरे उपोषण, आंदोलन सोडून कुठे फिरतोय 😅😅😢😢😢
@sumankadam7152
@sumankadam7152 18 күн бұрын
हे मराठी धनगर ओरिजनल हात उपोषणाला बसलेले जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@redgamer7896
@redgamer7896 18 күн бұрын
जय जानकर साहेब पराभव विसाराला का
@abhaykakde6701
@abhaykakde6701 18 күн бұрын
लक्ष्मण हाके आता कुठं गेला भाऊ...जातीसाठी माती खाय न आता..कुठं गेला
@rajendrakarpe9742
@rajendrakarpe9742 18 күн бұрын
To nalayak ahe
@ashokshinde1737
@ashokshinde1737 18 күн бұрын
धनगर समाज आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही.मराठा समाज हा 19% तीन आरक्षण मागतोय आणि धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे.वंजारी समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे.वंजारी NT ड मध्ये आहे.परंतु राजकारणी लोक समाजा समाजात भांडण लावण्याचे काम करत आहेत.
@prakashmote9049
@prakashmote9049 18 күн бұрын
मराठा समाज चा धनगर आरक्षण ला पाठींबा आहे
@parmeshwarkadhawane-tf7pn
@parmeshwarkadhawane-tf7pn 19 күн бұрын
Jrange patil super ❤
@RoyalArmy-w1i
@RoyalArmy-w1i 19 күн бұрын
छगन भुजबळ ने आणखीन धनगर आरक्षणावर कुठे काही मागणी केली आहे का??? जाणकारांनी प्रकाश टाकावा
@babasahebjumbad7220
@babasahebjumbad7220 19 күн бұрын
हाके हा राजकर्णी मानुस आहे त्यावर भरोसा थेउ नए
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 19 күн бұрын
अभ्यासू आणि उच्चशिक्षित नेतृत्व प्रा हाके सर🙏👍
@anilwagh9495
@anilwagh9495 19 күн бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216ghanta abhyasu....swatahachya jatichya aarakshansathi uposhan karave...shevti deposite jama zalela umedwar...😅😅
@ss-og6nm
@ss-og6nm 19 күн бұрын
😅 ​@@pdrt-productdemoreviwesand2216
@Sp71407
@Sp71407 19 күн бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216 वडापाव वाला 😂
@sachiningle3603
@sachiningle3603 19 күн бұрын
हाकेला आमदार होयायच आहे
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 19 күн бұрын
धनगर समाज मेंढ्या वळतात आणि मराठा समाज शेळ्या वळतात आहेत दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव
@shyammadhavraopatilvillage5483
@shyammadhavraopatilvillage5483 19 күн бұрын
बघा मराठा जातीभेद करत नाही
@nivruttinavthar356
@nivruttinavthar356 19 күн бұрын
हाके पडळकर शेंडगे साहेबांनी या लढया साठी आपली ताकत लावावी उगाच ओबीसी मराठा मध्ये वाद लावू नुए
@bhausahebborude2215
@bhausahebborude2215 19 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय येळकोट येळकोट जय मल्हार
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q 18 күн бұрын
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सोबत आहोत आमचा पाठिंबा आहे
@ankushlanke4602
@ankushlanke4602 18 күн бұрын
एक माणूस दादा धनगर बांधवांना भेटले खुप आनंद झाला.
@santoshsawale1369
@santoshsawale1369 19 күн бұрын
याला म्हणतात जातिवाद नाही असं जरांगे पाटील
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 18 күн бұрын
ओ बी सी मध्ये फुट पाडून ओ बी सी आंदोलन कमजोर करण्यासाठी जंराग्या चे हे पुतना मावशीचे प्रेम उफाळून आले आहे
@santoshpawar3114
@santoshpawar3114 18 күн бұрын
TU kr mg she tuzya gandit dm
@masterbodhi9737
@masterbodhi9737 18 күн бұрын
धनगर ओबीसी नाहीत रे बाळू , प्रवर्ग वेगळा आहे 😅
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 19 күн бұрын
बाकीच्यांना सर्वांना कळाले.पाहीजे.हाके.कसं.राजकारण.करत.आहे.स्वताच्या.जातीसाठी.एसटीचे.आरक्षण.सोडुन.इतरासाठी.मराठासमाजाछची.नाराजी.घेत.आहे
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 19 күн бұрын
एकदम खरी मागणी आणि खरे नेते पाठिंबा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय अहिल्या
@a.s.4774
@a.s.4774 19 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 मनोज दादा🎉🎉🎉
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 18 күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@thenational6040
@thenational6040 18 күн бұрын
Hakke is selfish man.
@nileshkadam3452
@nileshkadam3452 18 күн бұрын
राजकारणी कधी सचा उपोषण करत होऊ शकतो का,हाके फेमस होण्या साठी स्टंट करतोय
@sumankadam7152
@sumankadam7152 18 күн бұрын
हाके समाजासाठी डुप्लिकेट माणूस
@shtrughanmate8464
@shtrughanmate8464 19 күн бұрын
धनगराना एसटी तुन आरक्षन देऊ नये गोरगरीब आदिवासी न वर अन्याय होईल
@sumankadam7152
@sumankadam7152 18 күн бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@user-nz8zz7cg1l
@user-nz8zz7cg1l 18 күн бұрын
जय अहिल्या जय मल्हार
@gdeshmukh95
@gdeshmukh95 18 күн бұрын
मला पण वाटायलय कि मी पण उपोषणाला बसाव कि काय पण मला भुक सहन होत नाही हे लोक १३ दिवस कसे उपाशी राहून एवढ चांगल्याप्रकारे कसे काय पत्रकारांना कशे बोलु शकतात
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 9 күн бұрын
Power of काजू बदाम 😂😂
@ganeshlondhe2814
@ganeshlondhe2814 14 күн бұрын
हाके भेटिला पन येनार नाहीत ईथे
@prashantshinde4477
@prashantshinde4477 18 күн бұрын
😂 चालत्याचे पाय मोडून rangtaychi वाट पाहायची यालाच म्हणतात
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q 18 күн бұрын
खरी मागणी करण्यात आली आहे सरकारने यांना योग्य निर्णय घेतला पाहिजे
@dasashinde8218
@dasashinde8218 19 күн бұрын
Maratha.ha.jativad.karat.nahi
@PramodHarne-gh7hl
@PramodHarne-gh7hl 19 күн бұрын
महादेव जानकर कुठे गेले
@prashantshinde4477
@prashantshinde4477 18 күн бұрын
जलील पण जरांगे कड यायचे...tyaina वाटायचं निवडून येऊ पण त्याने काय करायचं ते केल ...
@santoshpawar3114
@santoshpawar3114 18 күн бұрын
Tuzya aaichya gandit pay
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 18 күн бұрын
Bhujabal mulech OBC arkhashan janar he clear aye
@parkashgala2336
@parkashgala2336 19 күн бұрын
घनगर समाजा चा सगे सोयरे ना पण आरक्षण भेटला पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
@Rdhealth234
@Rdhealth234 18 күн бұрын
येळकोट येळकोट जयमल्हार,एक मराठा लाख मराठा.
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 19 күн бұрын
हे बिचारे कुठे उपोषण करताहेत तर कुठे तो हके वडापाव खातोय काय ताळमेळ नाही
@user-sn4br6ns7z
@user-sn4br6ns7z 19 күн бұрын
शेमन्या
@pawar8683
@pawar8683 11 күн бұрын
खुप छान जरांगे साहेब, धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करायच आणि आमदार की मिळवायची हि मालिका आता बंद होणार फक्त आरक्षण
@vijaykale4943
@vijaykale4943 15 күн бұрын
जय मल्हार, आम्हाला ST तून आरक्षण हवं आहे
@user-wh1or7mg8q
@user-wh1or7mg8q 10 күн бұрын
मग गावात चौकात किमान दोन तीन दिवसाचे लाक्षणिक उपोषण करा साखळी पद्धतीने बांधवांनो.......... हीच वेळ आहे..... सत्तेसाठी विकलेले लोकं आपल्या समाजाच्या जीवावर देश विदेश फिरतात आपण साहेब साहेब करतो.... गरिबाला कोणी वाली नाही...... चार लोक समाजाचे एकत्र करा आणि उपोषण करा.... जय मल्हार
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 19 күн бұрын
जय मल्हार
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 19 күн бұрын
मराठा आरक्षण ओबीसी नाही तर सगळे आरक्षण रद्द ❤❤❤❤❤
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 19 күн бұрын
हाके फक्त राजकारण karat आहे. Vadapav खाऊन उपोषण. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम. जय हनुमान जय malhar.
@vinodghorpade2644
@vinodghorpade2644 18 күн бұрын
Manoj dada tum aage bado ham tumhare sath hay 👈🔥💪🚩
@sarjeraodoltode5355
@sarjeraodoltode5355 19 күн бұрын
सगळेच भाऊ आहेत तर दहशतीची भाषा वापरू नये प्रे माने,आदराने सन्मानाने रहावे.
@kailasingale4200
@kailasingale4200 6 күн бұрын
साहेब एक आरक्षण मिळत असताना कायद्याने दुसरे आरक्षण मिळत नाही, हे 1001/खरं आहे, यात कोणताही नेता, दादा, वाघ आला तरी ते देऊ शकत नाही हे खरं आहे... धनगर समाजालां पाहिले मिळालेले आहे 🎉🎉🎉🎉
@narayanmore3637
@narayanmore3637 19 күн бұрын
मराठा धनगर भाऊ भाऊ
@shankargadade2376
@shankargadade2376 19 күн бұрын
बाकीचे कोण आहेत साडु
@Satish-lx9xc
@Satish-lx9xc 19 күн бұрын
​@shankargadade2376 😂😂
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf 18 күн бұрын
आश्वासन देऊनही त्या विषयी काहीच न करणं हे सरकारचा ना करते पणा व जनतेची दिशाभूल आहे
@ramakantshinde6982
@ramakantshinde6982 19 күн бұрын
धनगर समाजाला कुठेही न्याय मिळालेला नाही न्याय मला वाटते खरोखरच त्यांच्यासाठी मागतात न्याय मिळाला पाहिजे नोकरदार कुठेच नाही ..
@ramakantshinde6982
@ramakantshinde6982 19 күн бұрын
धनगर ड लागले तर सर्व गोरगरिबांचे कल्याण. जय मल्हार.
@DurgaDhawne
@DurgaDhawne 18 күн бұрын
राजकीय व्यक्तिपासून चार हात दूर राहा आहे फक्त आपले राजकीय स्वार्थासाठी आहे
@sambhajiaurade8096
@sambhajiaurade8096 19 күн бұрын
यड औबेसी फारंगे
@dattakale8835
@dattakale8835 19 күн бұрын
जय मल्हार भावानों ,आम्ही सोबत आहोत,एस टी आरक्षण मिळालेच पाहीजे,,,,
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z 18 күн бұрын
हागे बस ह्या बांधवा सोबत उपोषणाला का मुद्दाम अंतरवालीलाच उपोषण करायचे आहे का तेथे वडापाव खाता येतो ह्यांच्या सोबत बसला तर वडापाव खाता येणार नाही
@user-xs2ks1uo7w
@user-xs2ks1uo7w 18 күн бұрын
धनगर्. व. मराठा. बांधव. एकत्र. आले. तर्. सत्ता. तर्. मिळवूच. व.आपले.आरक्षाण.आपणच.मिळवू.ya
@ravindrapujari3977
@ravindrapujari3977 18 күн бұрын
Kel ghya kel
@rajeshlokhande7364
@rajeshlokhande7364 18 күн бұрын
बरोबर
@vijaydarande9564
@vijaydarande9564 18 күн бұрын
अधिकारी फक्त वंजारी
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 18 күн бұрын
❤ Facts and Factual : Satamev Jayate ❤ Hake, Waghmare, Gopichand, Shendage, Sadavarte साहेब कीतीही राजकारण करा आपणांस कुठलंच पद मिळणार नाही...Sorry
@user-dg4pc2nt9r
@user-dg4pc2nt9r 18 күн бұрын
हे सरकार फक्त चर्चा करत आश्वासन देत आणि वेळ मारून नेत
@yogipatil6268
@yogipatil6268 18 күн бұрын
👌👌👌
@namratasawant6789
@namratasawant6789 18 күн бұрын
❤❤❤❤❤
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 19 күн бұрын
मग मेंढर कोनी वळायची !का देता बामनाकड राखुळी !
@AV_Vloger515
@AV_Vloger515 18 күн бұрын
Tumhi ahet ki valvayla mendhar
@deepakmane6116
@deepakmane6116 19 күн бұрын
हाके हा माणूस धनगर समाजाचा असुन सुद्धा ओबीसी आणी मराठा मद्धे वाद वाढवा असे भाशन देतात
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 19 күн бұрын
अभ्यासू आणि उच्चशिक्षित नेतृत्व प्रा हाके सर🙏👍
@user-xe6de5my6v
@user-xe6de5my6v 19 күн бұрын
वडापाव खाऊन उपोषण करणारा
@Sp71407
@Sp71407 19 күн бұрын
गोडबोले 😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 19 күн бұрын
@@user-xe6de5my6v मटन खाऊन उपोषण 🍗🍗🤣
@govinddawkore1564
@govinddawkore1564 18 күн бұрын
हाके पडळकर जाणकर फक्त बाजारी आहेत ..
@avdhutchavan3030
@avdhutchavan3030 19 күн бұрын
Danger s
@ravsahebjadhav795
@ravsahebjadhav795 19 күн бұрын
।❤
@shamgamer6650
@shamgamer6650 19 күн бұрын
फेमस होण्यासाठी हा काय काय करेन सांगता येत नाही
@kushinathadsure870
@kushinathadsure870 19 күн бұрын
धनगर समाजाचे नेते झोपले आहेत का पडळकर शेंडगे, हाके कुठे आहेत.
@user-dt4ez7ls1j
@user-dt4ez7ls1j 18 күн бұрын
किती गेतले
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w 19 күн бұрын
Jarange ci foda v rajya kara hi cal... parantu obc tyala bhik ghalat nahi..
@madhavsarade6885
@madhavsarade6885 18 күн бұрын
हाके हा बाजारी माणूस आहे
@usdhangar1716
@usdhangar1716 18 күн бұрын
Tu nalayeka sahebanwar tika kartoy
@XFactor-who
@XFactor-who 18 күн бұрын
हाके साहेब लोक नेते आहेत, सर्वसामान्यांचा आवाज आहेत.....
@Sp71407
@Sp71407 17 күн бұрын
साहेब😂😂 जो भ्रष्टाचारी लोकांना मानतो 😂😂​@@usdhangar1716
@Sp71407
@Sp71407 17 күн бұрын
​@@XFactor-whoचो 😂😂
@JayramGavda
@JayramGavda 19 күн бұрын
हा ओबीसी मध्ये फुट पाडण्यासाठी आला आहे, जय मल्हार जय ओबीसी
@SP_Patil1992
@SP_Patil1992 19 күн бұрын
अरं बाबा obc मध्ये आरक्षणासाठी फक्त धनगर समाजच लढत आहे बाकीचे कोठे गेले आणि तुम्ही म्हणता फुट पाडत आहेत मग धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षणासाठी पाठिंबा द्या म्हणावं. मग कळेल राजकारण आणि मतासाठीच माधव मोठ बांधली का ते.
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 19 күн бұрын
विना अभ्यास बोलणे
@Dipaklandge2220
@Dipaklandge2220 19 күн бұрын
Tula nhi kalnar
@jagdishadmane6762
@jagdishadmane6762 19 күн бұрын
मग हाके कुठय
@SP_Patil1992
@SP_Patil1992 18 күн бұрын
@@JayramGavda अरं ऑलरेडी ओबीसी मध्ये फुट पडली आहे. लातूर मध्ये धनगर समाजाने मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्या भुजबळाची आणि हकेची लायकी यांना माहिती की, हे दोघे राजकारण साधण्यासाठी obc आणि मराठा वाद घडवत आहेत.
@sureshpawar1205
@sureshpawar1205 19 күн бұрын
Jyala200Mat Meelat NaheeAsaa Manus Patalanchee Barabaree Karto
@Khilarekartik51
@Khilarekartik51 18 күн бұрын
Jay fadnvees
@dilipjadhav4571
@dilipjadhav4571 19 күн бұрын
हाके कुटे आहे
@manikhake1132
@manikhake1132 19 күн бұрын
हे सर्व बीजेपी प्रणित आहेत. लक्ष्मण हाके हेच खरे आहेत
@Sp71407
@Sp71407 19 күн бұрын
वडापाव वाला ना😂
@rajeshlokhande7364
@rajeshlokhande7364 18 күн бұрын
हाकेच बीजीपी प्रणीत आहेत त्याना विधान परिषदेत आमदार म्हणून जायचय म्हणून धनगर समाजासाठी लढत नाहीत
@XFactor-who
@XFactor-who 18 күн бұрын
जे धनगर नाहीत ते ही आम्ही धनगर आहोत म्हणून स्वतःच स्वतःला पाठींबा देत आहेत...ही यांची खरी औकात.... भ्रम पसरवणे खोटे बोलणे.... खोटा भास निर्माण करणे...ही खरी ओळख.... हाके साहेब जिंदाबाद...हाके सबके काके...
@vijaydarande9564
@vijaydarande9564 18 күн бұрын
म्हणजे जे उपोषणाला बसले ते धनगर नाहीत
@masterbodhi9737
@masterbodhi9737 18 күн бұрын
😂😅
@agricultureour
@agricultureour 19 күн бұрын
Nahi honar courta dware hoil ashe sarkar dabav takun fayda nahi
@abhimanjaybhay3191
@abhimanjaybhay3191 18 күн бұрын
डाव बाजी
@sandipbaing4316
@sandipbaing4316 18 күн бұрын
Jarange shivcharitry che vachan kart asnar? Ajit dada 200koti kharch karto image sudharayla .yeda ahe tyne jarange chi policy follwo karavi.
@mangalpusande8997
@mangalpusande8997 18 күн бұрын
धनग्रानो जागे व्हा. कोणीही तुम्हांला आरक्षणं देणार नाही. म्हणून योग्य निर्णय घ्या. नेता बनून समाजाला फसविंन्याचा प्रयत्न करु नका.
@nakulpole5831
@nakulpole5831 18 күн бұрын
भाऊ जो पर्यंत धनगर समाजाचा आमदार खासदार होत नाही तोपर्यंत असच उपोषण करत बसावं लागणार आहे
@user-yp3pb5vx6e
@user-yp3pb5vx6e 19 күн бұрын
मिडीयाला हक्के च उपोषण दिसले हे उपोषणला दादांनी ओळख दिली .हके बस ना धनगर प्रश्न मार्गी लावण्यासाठी
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 19 күн бұрын
आम्ही धनगर जरांगे पाटील यांचं नेतृत्व स्वीकारणार
@a.k.thombare8700
@a.k.thombare8700 19 күн бұрын
Mi pan dhangar ahe pan karange patil dhangar bandhvanchi god bolun aplyapathimage ubhe karu pahtat te jar dhangaranchya pathi mage aste tar tyani jankar sahebana padnyasathi prayatn kele naste he amchya bholya dhangar samjala samjay nahi yache vait vattay😢
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 19 күн бұрын
@@a.k.thombare8700 ओबीसी सभेमध्ये होते भुजबळ सोबत त्यामुळं पडले मनोज दादा सोबत असते तर पडले नसते
@sachinKawade-mb7jo
@sachinKawade-mb7jo 19 күн бұрын
फेमस होण्यासाठी मस्त कार्यक्रम आहे हा 😂😂
@Satish-lx9xc
@Satish-lx9xc 19 күн бұрын
Barobr😂
@Dipaklandge2220
@Dipaklandge2220 19 күн бұрын
Hake
@ramakantshinde6982
@ramakantshinde6982 19 күн бұрын
चुकीचे बोलू नये दादा
@digvijaykale3616
@digvijaykale3616 19 күн бұрын
Hage tar ha Gasanvis cha chaplus ha kay Dhangar samajasati karnar😂😂
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 18 күн бұрын
आम्ही धनगर हाके साहेबा सोबत आहोत बिकी सर्व ओ बी सी, SC ST हाके साहेब ना पाठिंबा देतील अशी अपेक्षा करतो 😢😢
@santoshpawar3114
@santoshpawar3114 18 күн бұрын
TU palta pd hake khali
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 18 күн бұрын
@@santoshpawar3114 तुला अनुभव दिसतो जरांग्या खाली पडण्याचा अर्धवटा
@vijayarangale4718
@vijayarangale4718 18 күн бұрын
तुझा हा घ्या पैसे घेऊन काम करणारा एजंट आहे....
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 18 күн бұрын
@@vijayarangale4718 जरांग्या काय फुकट काम करते तो ऐवढा खरा असता तर तुमच्याच बावस्कराच्या आरोपाची निष्पक्षपाती चौकशीची मागणी का करत नाही
@vijayrupnar7276
@vijayrupnar7276 19 күн бұрын
झीरवळ कडे बघा
@mukeshchakure6179
@mukeshchakure6179 19 күн бұрын
Kon hake to ka vadapav khaun vuposhan karnar ka
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j 18 күн бұрын
जरांगे दुतोंडी 😂
@kushaq1173
@kushaq1173 18 күн бұрын
1.5 varshe jhale patil ST arakshan la support karat aahet. Sidhh kar dutondi
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql 9 күн бұрын
​@@kushaq1173तो उपोषण काजू बदाम खाऊन करतो 😂😂😂
@vijaydarande9564
@vijaydarande9564 18 күн бұрын
आम्ही हुशार आहोत वंजारी
@AnkushKhade-qv5tb
@AnkushKhade-qv5tb 19 күн бұрын
हे नाहित
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 18 күн бұрын
अरे बाबांनो आधी आहे ते आरक्षण वाचवा, जरांगे च्या नादी लागू नका... ....
@rajeshlokhande7364
@rajeshlokhande7364 18 күн бұрын
हालके विचार आहेत तुमचे म्हणून तर तुम्हाला एस टी आरक्षण महत्त्वाच आहे समजत नाहीय
@santoshpawar3114
@santoshpawar3114 18 күн бұрын
Tuzya shelya tya hake chaganchya gandivar char bagu
@vijaydarande9564
@vijaydarande9564 18 күн бұрын
तुमचं ओबीसीत वर्ग आहे सेपरेट
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 18 күн бұрын
@@vijaydarande9564 राजकीय आरक्षण व केंद्रीय आरक्षण हे थेट OBC tun असून VJNT ही OBC चीच sub category आहे, अभ्यास नसेल तर बोलू नये समजले का ?
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 19 күн бұрын
हाके साहेब आणि जरागे साहेब हे दोघंही आरक्षण मिळावे म्हणून लढत नाही तर एक तुतारी सत्तेत यावी म्हणून लढत आहे तर दुसरे राजकारणात वजन वाढावे म्हणून लढत आहे दोघांना त्यांचा फायदा करून घ्यायचा आहे
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 20 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН