Laxman Hake EXCLUSIVE | ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मेगामुलाखत Maratha Vs OBC | Manoj Jarange N18V

  Рет қаралды 51,699

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

Laxman Hake, who emerged as a leader of OBCs against Manoj Jarange Patil's demand for reservation from OBCs to sugarcane worker turned professor and now, watch...
ऊससोड कामगार ते प्राध्यापक आणि आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीविरोधात ओबीसींची नेता म्हणून उदयास आलेले लक्ष्मण हाके यांची रोखठोक मुलाखत,पाहा...
#laxmanhake #obcvsmaratha #exclusive #marathibatmyanews #chhaganbhujbal #manojjarangepatil #news18lokmat #obcreservation #maharahstrapolitics
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 633
@MR2.0198
@MR2.0198 28 күн бұрын
एकच पर्व ओबीसी समाज सर्व !
@rahulgite9207
@rahulgite9207 20 күн бұрын
एकच पर्व केळ खा सर्व 😂😂
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 28 күн бұрын
ओबीसी समाजाचे अभ्यासू सुसंस्कृत हुशार व्यक्तिमत्त्व. हाके साहेब बहुजन ओबीसी समाज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
@sachin__1234..
@sachin__1234.. 20 күн бұрын
Vadapav
@rahulgite9207
@rahulgite9207 20 күн бұрын
Vadapav Vadapav 😂😂
@vaibhavdere8131
@vaibhavdere8131 16 күн бұрын
Chgancha bail
@Time2Changeurself
@Time2Changeurself 28 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व लक्ष्मण हाके सर पूर्ण ओबीसी ची एकमुठ बांधू शकतील अस सुशिक्षित व्यक्तिमत्त्व,ओबीसी ना खऱ्या अर्थाने ह्या नव्या नेतृत्वात दिसून येत आहे.
@vitthalmisal9173
@vitthalmisal9173 28 күн бұрын
अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे आमचे लाडके नेते हाके साहेब
@sudhakarchavan9269
@sudhakarchavan9269 28 күн бұрын
हागे
@hem.kpatil08
@hem.kpatil08 28 күн бұрын
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@annachoudhari2854
@annachoudhari2854 28 күн бұрын
हाके साहेबांना विचारा की गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं गरीब मराठ्यांवर अन्याय का करता ज्याच्याकडे शेती नाही घर नाही ऊस तोडीला जातो त्याच्यावर अन्याय नाही का बडे सर एससी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील काहीजण खूप श्रीमंत झाले आहेत आरक्षण परत परत तेच लाभ घेतात त्यामुळे प्रस्थापित आणि विस्थापित कायम कायम अन्याय होतो प्रत्येक आरक्षणात अ ब क ड करता येणार नाही का ड ला जो की आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे त्याला प्रथम लाभ मिळावा
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r 27 күн бұрын
​@@sudhakarchavan9269बालिश
@Time2Changeurself
@Time2Changeurself 27 күн бұрын
@@sudhakarchavan9269 काजू बदाम, बदाम काजू, रोस्टेड बदाम,rosted काजू,😅
@sandipkolekar3149
@sandipkolekar3149 28 күн бұрын
हाके साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
@hem.kpatil08
@hem.kpatil08 28 күн бұрын
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@hem.kpatil08
@hem.kpatil08 28 күн бұрын
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@ravindragodse1564
@ravindragodse1564 18 күн бұрын
काय को वडापाव खाणे को
@subhashbidkar1236
@subhashbidkar1236 28 күн бұрын
आज OBC ची वेळ आहे.उद्या SC ,st ची असणार आहे...?
@moderncollectionkalyan3280
@moderncollectionkalyan3280 28 күн бұрын
हे खूप मोठे सत्य बाहेर येणार आहे.
@samm8654
@samm8654 28 күн бұрын
SC😂😂😂😂😂😂 obc ha kattar hindu ahe😂😂😂😂
@Drstrange12345
@Drstrange12345 28 күн бұрын
SC ST la savidhana madhe reservation aahe... pradhyapadk mhane..😂
@Time2Changeurself
@Time2Changeurself 27 күн бұрын
नक्कीच त्यामुळेच सगेसोयरे नुसार आरक्षणची मागणी होत आहे,सगेसोयरे मुळे एससी एसटी आरक्षण पण टारगेट केल्या जाईल
@Rahul_shinde_kunbhi_maratha
@Rahul_shinde_kunbhi_maratha 26 күн бұрын
Sarvache band kara
@Officialramdasghuge4493
@Officialramdasghuge4493 28 күн бұрын
प्रा. हाके अभ्यासू व्यक्तिमत्व❤
@TRUTH1288
@TRUTH1288 28 күн бұрын
जय भीम.. हाके सर... अभ्यासू कडक.✊✊बहुजन चळवळ मजबूत करा... राज्यात क्रांती होईल... जय भीम...कडक जय भीम......
@GajananDoiphode-jy4dj
@GajananDoiphode-jy4dj 28 күн бұрын
हाके साहेब किती अभ्यासु व्यक्ती आहेत राव...😓🫡
@hem.kpatil08
@hem.kpatil08 28 күн бұрын
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@sachingawade906
@sachingawade906 28 күн бұрын
अखंड ओबीसी नायक
@Sp71407
@Sp71407 28 күн бұрын
वडापाव नायक 😂
@sudhakarchavan9269
@sudhakarchavan9269 28 күн бұрын
वडापाव
@SurajSan37457
@SurajSan37457 28 күн бұрын
90 किंग गावठी मिथुन​@@sudhakarchavan9269
@shubhampatwe1486
@shubhampatwe1486 28 күн бұрын
चपटी किंग
@hem.kpatil08
@hem.kpatil08 28 күн бұрын
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@sandipmudhawar8929
@sandipmudhawar8929 28 күн бұрын
I support hake saheb
@vijayshelke108k
@vijayshelke108k 28 күн бұрын
❤❤❤जित लिया यार हाके सर ❤❤❤
@user-lh6no3ez7b
@user-lh6no3ez7b 28 күн бұрын
हाके सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@hem.kpatil08
@hem.kpatil08 28 күн бұрын
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@rhythmearth4804
@rhythmearth4804 28 күн бұрын
आमचा राजा प्रा.लक्ष्मण हाके.
@rahulmahajan1112
@rahulmahajan1112 28 күн бұрын
💛शिक्षित असलेले शिवाय वैचारिक बोलणे हाके साहेबांचे 💛
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 28 күн бұрын
हाके अभ्यास व्यक्तिमत्व असल्यामुळे पत्रकाराची पंचायत होत आहे😂😂 हाके साहेब नेमके पत्रकाराची परीक्षा घेत आहे की पत्रकार हाके साहेबांची घेत आहे समजत नाही😂😂🎉🎉
@shatrughnakolekar4190
@shatrughnakolekar4190 28 күн бұрын
दिवस बदलत असतात एक दिवस ओबीसी चे पन दिवस येतील फक्त संयम ठेवा
@balasahebchalak8790
@balasahebchalak8790 28 күн бұрын
ओबीसी नायक हाके साहेब
@user-dj7yq8tm7m
@user-dj7yq8tm7m 28 күн бұрын
विलास बडे सर, एकदम रास्त प्रश्न माधव फॉर्म्युला बद्दल
@AJAYPATIL-vi2vn
@AJAYPATIL-vi2vn 28 күн бұрын
OBC चा वाघ - लक्ष्मण हाके सर
@Ramesh-fu3fd189
@Ramesh-fu3fd189 27 күн бұрын
👍🏻जय obc हाके साहेब खरोखर तुम्हांला मनापासून खूपखूप धन्यवाद
@ganesh13637
@ganesh13637 28 күн бұрын
अभास्यु नेतृत्व ❤
@Amolchoure77
@Amolchoure77 28 күн бұрын
एकच पर्व OBC सर्व
@somnathshelake
@somnathshelake 28 күн бұрын
हाके साहेब नंबर१👌👌
@user-pv9fs4qw4x
@user-pv9fs4qw4x 28 күн бұрын
एक अभ्यासू अन वास्तवदर्शी मुलाखत
@hem.kpatil08
@hem.kpatil08 28 күн бұрын
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@mulchandmore528
@mulchandmore528 28 күн бұрын
हक्के साहेब आगदी बरोबर बोलतात
@anandkharat
@anandkharat 28 күн бұрын
जय मल्हार जय अहिल्या देवी जय ओ बी सी
@hem.kpatil08
@hem.kpatil08 28 күн бұрын
Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 27 күн бұрын
खुप, अभ्यास पूर्ण ही मुलाखत बघुन जरांगे जीव देईल
@avinashdongare52
@avinashdongare52 28 күн бұрын
प्रा. लक्ष्मण हाके सर अभ्यासू व्यक्तिमत्व 💯💙🙏
@abasomane3330
@abasomane3330 28 күн бұрын
Great Hake Sir ❤❤❤
@Srk73869
@Srk73869 28 күн бұрын
ओ बी सी किंग प्रोफेसर लक्ष्मण हाके सर ❤❤
@SudhakarKharat-ls2rf
@SudhakarKharat-ls2rf 28 күн бұрын
प्रस्थापित लोकांनी मतदारसंघ फोडून बेरजेच्या राजकारणासाठी मतदारसंघ वेगवेगळी जोडलेले आहेत
@udayrashinkar7039
@udayrashinkar7039 28 күн бұрын
Hake saheb 🎉❤
@sandipkolekar3149
@sandipkolekar3149 28 күн бұрын
धनगराचा वाघच
@sagarsul3459
@sagarsul3459 28 күн бұрын
Obc cha
@MahadevKhodve-rm8re
@MahadevKhodve-rm8re 28 күн бұрын
ओबीसीचे वाघ आहेत लक्ष्मण भाऊ आहे❤❤❤❤
@adinathdaund7090
@adinathdaund7090 28 күн бұрын
ओबीसीचे दैवत❤
@Vaibhavdeokate1212
@Vaibhavdeokate1212 16 күн бұрын
OBC cha
@user-do6wj2sb9o
@user-do6wj2sb9o 28 күн бұрын
हाके साहेब ✌️✌️
@rajendranagargoje3412
@rajendranagargoje3412 28 күн бұрын
एक ओबीसी एक कोटी ओबीसी जय भगवान जय मल्हार जय ओबीसी जय लक्ष्मण
@atulanarse9412
@atulanarse9412 28 күн бұрын
Obc ❤
@harikaspate6286
@harikaspate6286 28 күн бұрын
हाके सर 👍👍
@akashnagre6553
@akashnagre6553 28 күн бұрын
अभ्यासू व्यक्तीमत्व प्रा. हाके सर🎉🎉🎉
@BR-yi5ef
@BR-yi5ef 28 күн бұрын
खूप छान माहिती दिली लक्षीमन हाके जी
@shankaryadav3170
@shankaryadav3170 28 күн бұрын
अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणजे हाके साहेब ❤
@kiranbhondve2207
@kiranbhondve2207 28 күн бұрын
Only Hake sir..... OBC leader
@balasahebmunde229
@balasahebmunde229 28 күн бұрын
Great hake sir
@HW8121
@HW8121 28 күн бұрын
खुप छान अभ्यास सर
@rajendrasarak9111
@rajendrasarak9111 28 күн бұрын
ओबीसी ची बाजू लक्ष्मण हाके यांनी छान पने मांडली आहे
@vilaskedar8147
@vilaskedar8147 28 күн бұрын
Super obc
@user-yf5nc4lj1v
@user-yf5nc4lj1v 28 күн бұрын
जय ओबीसी
@The.tsg.the.snow.gamer090
@The.tsg.the.snow.gamer090 28 күн бұрын
अभ्यासू मुलाखत.... हाके सरांच्या अभ्यासाला सलाम 🙏
@sandipkolekar3149
@sandipkolekar3149 28 күн бұрын
जय मल्हार जय भगवान जय सावता
@Ram-ci6yv
@Ram-ci6yv 28 күн бұрын
जय भीम 🎉
@ip198
@ip198 28 күн бұрын
अभ्यासू व्यक्तीमत्व..... Great 👍👍👍
@nageshkarande9532
@nageshkarande9532 28 күн бұрын
जय हिंद हाके साहेब
@rushikesh5265
@rushikesh5265 28 күн бұрын
Jay obc
@TravellerViju
@TravellerViju 28 күн бұрын
शिक्षण किती महत्त्वाच आहे हे हाके सरांनी दाखवून दिले....
@anilware5173
@anilware5173 28 күн бұрын
ओबीसी नायक हाके साहेब ❤❤❤
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 28 күн бұрын
अखंड ओबीसी नायक ❤
@keshavgopalghare2340
@keshavgopalghare2340 28 күн бұрын
Only OBC
@pandurangkhedkar9240
@pandurangkhedkar9240 28 күн бұрын
नमस्कार दोघांना दोघ पण खुप विद्मवान आहात खुप खुप हार्दिक शुभेच्छा प्रा हाके सर ओबीसी समाज महाराष्ट्र भर विखुरलेला आहे म्हणून हे सरमदार दादागिरी करतात आज मराठवाड्यात जातीवादाची भयानक परिस्थिती आहे शुभ रात्री
@sandipk204
@sandipk204 28 күн бұрын
Great hake sir 👌
@Obc0112
@Obc0112 27 күн бұрын
OBC चा नेता हाके साहेब
@kshirsagarharihar675
@kshirsagarharihar675 28 күн бұрын
हेच सत्य आपल्या खांद्यावर टाकून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
@bj1710
@bj1710 25 күн бұрын
ग्रेट मुलाखत विलास जी आणि हाके साहेब.....5 वी नापास बघ भाषा सभ्यता अशी असते🙏👍🏻
@saisonale7121
@saisonale7121 28 күн бұрын
75 वर्षानंतर Open मराठा समाज अचानक OBC कसा होतो? सर्व आरक्षण मराठा समाजालाच पाहिजे का? Open OBC, EWS, SEBC?
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 28 күн бұрын
ओबीसी ❤
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 27 күн бұрын
हि मुलाखत जरांगेनी बघावी त्याला स्वतःचीच लाज वाटेल आपणं कोणाशी पंगा, घेतोय 😂😂
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv 21 күн бұрын
जिथे गाढवं पाणी पिते तिथे घोडा पाणी पीत नाही दोन वेळा डिपॉजिट जप्त. आमदारकी साठी हपपलेला
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 19 күн бұрын
​@@SunilGaware-qz7cvमहाशय, भारतीय कायदे, घटना याचे ज्ञान जरांगे यांना किती आहे हे तपासून पहा.घटनाबाह्य मागणी करण कितपत योग्य आहे?
@hrcreation247
@hrcreation247 16 күн бұрын
Aar hagya 12 kilo ks ky kmi zal ky pn fekto😅
@shrikantshitole6112
@shrikantshitole6112 16 күн бұрын
Tumhala aarkshan asun yedv krt mg marthan tr nh ch ta kiti ladtil
@Surajxhkl
@Surajxhkl 28 күн бұрын
जय ओबीसी 💛
@anilware5173
@anilware5173 28 күн бұрын
आज ओबीसी वरती वेळ आली आहे उदय sc st बंधू वरती हीच वेळ असेल
@SudhakarKharat-ls2rf
@SudhakarKharat-ls2rf 28 күн бұрын
ओबीसी समाजाने विधानसभेत प्रतिनिधित्व कराव हे ही हाके साहेबांची चळवळ आहे
@vijaymore7026
@vijaymore7026 28 күн бұрын
खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायचं हिंमत लागते तू भ्रष्टाचारावर नेता समजला हीच मोठी चूक आहे
@nileshkukatkar9341
@nileshkukatkar9341 28 күн бұрын
अभ्यासु नेतृत्व.🙏🙏. जय.ओबिसी.
@prafulbargatkar5128
@prafulbargatkar5128 27 күн бұрын
विलास सर तुम्ही खूप उत्तम प्रकारे लक्ष्मण हाकेना प्रश्न केलेत आणि हाके यांनी उत्तम अशे संविधानात अनुसरून उत्तर दिले..
@sanjaypahade4697
@sanjaypahade4697 27 күн бұрын
अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व 👍🙏🙏
@daradevijay6130
@daradevijay6130 28 күн бұрын
वास्तववादी आणि अभ्यासू मुलाखत ❤
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 28 күн бұрын
शिक्षित परखड आवाज ❤❤❤❤❤
@mundesachin24
@mundesachin24 28 күн бұрын
अभ्यासपूर्ण मुलाखत
@SurajSan37457
@SurajSan37457 28 күн бұрын
अभ्यासू नेतृत्व ❤
@RTmaha
@RTmaha 28 күн бұрын
ओबीसी नी विचार करून आपला नेता ठरवावा आणि ओबीसी ना मदत करावी
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 28 күн бұрын
अतिशय अभ्यासु आहेत हाके सर
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 28 күн бұрын
ओन्ली हाके साहेब ❤❤
@ganeshdsanap5820
@ganeshdsanap5820 28 күн бұрын
Great
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 28 күн бұрын
जातीनिहाय जनगणना करा व मग समोर येइल
@mulchandmore528
@mulchandmore528 28 күн бұрын
ओबीसी समाजाचा दैवत आहे...हक्के साहेब सर्व ओबीसी समाज पाठीशी आहे
@user-ib5jw9ti6f
@user-ib5jw9ti6f 28 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@sambhajishendge1799
@sambhajishendge1799 28 күн бұрын
Obc नायक हाके sir
@user-pc7vx7kw5j
@user-pc7vx7kw5j 28 күн бұрын
Bade Saheb/Hake Saheb Abhindan.
@interiorworldfurnitureidea5080
@interiorworldfurnitureidea5080 28 күн бұрын
तलवार निकालो हे संविधनीक भाषा होती का भुजबळ ची आणि tp मुंढे ची...खलनायक भाषा वापरणार नाही तर खलनायक च म्हणणार
@umeshgadade4365
@umeshgadade4365 28 күн бұрын
लक्ष्मन हाके सर एक अतिश अभ्यासु वेक्ति मत्व आहे अशा वेक्ति महाराष्ट्र व देशात गोर गरीब जे आज पर्यंत आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय वंचित आहेत अशा लोकानसाठी चागल्या प्रकारे काम करु सकतता
@akashnagre6553
@akashnagre6553 28 күн бұрын
बडे सर प्रा. हाके सर मुलाखत खूप छान अभ्यासू ❤️
@ankushjumde3281
@ankushjumde3281 28 күн бұрын
OBC 💪💪💪💪
@Mukeshdada-ge5qm
@Mukeshdada-ge5qm 27 күн бұрын
खूप सुंदर प्रश्न विचारून निरपेक्ष पत्रकारितेचं उदाहरण तुम्ही महाराष्ट्रापुढे उभं केलंय विलास भाऊ. नाहीतर तोंड पाहून प्रश्न विचारणारे कट्टे आणखीनही सुरू आहेत महाराष्ट्रात.....
@sambhajishendge1799
@sambhajishendge1799 28 күн бұрын
Only हाके सर
@venkatesh13197
@venkatesh13197 28 күн бұрын
खूप छान उत्तरे दिलात.... चागळे मुद्दे मांडले.
@pandurangsalgarwithvw9121
@pandurangsalgarwithvw9121 28 күн бұрын
Great hake saheb 👌👍👍👍👍Jay malhar 🙏🙏🙏🙏
@BSIL-GO190
@BSIL-GO190 28 күн бұрын
एक नंबर हाके सर
@Avbhutdaware8363
@Avbhutdaware8363 28 күн бұрын
हाके सर....
@sanjayjaybhaye858
@sanjayjaybhaye858 28 күн бұрын
धन्यवाद हाके सर
@user-tj6rs8wn1u
@user-tj6rs8wn1u 28 күн бұрын
देशातली सर्व संपत्ती जमा करा सर्वाना सामानतेने वाटप करा आम्हाला पण आरक्षण नको संपवा काय गरजा नाही
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 28 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 28 күн бұрын
बडे साहेब कड्क मुलाखत ❤
@prajwalvanve9837
@prajwalvanve9837 28 күн бұрын
नेता प्रा. हाके सारखा संविधानाचा अभ्यास करणारा असावा
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 21 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 21 МЛН